विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिथ ची आजची शैली खूपच चांगली आहे, तो आल्यापासूनच रिस्पॉन्सिलीटीने खेळतोय. ते बेनं सेन्चुरी मारतय आता.. आता विकेट्स पेक्षा रेट कन्ट्रोल मध्ये ठेवायला हवा.

आधी लिहिल्यासारखे ३२०-३३० सहज व्हायला पाहिजेत. इनफॅक्ट शेन वॉर्न म्हणाला की ३५० ते ४०० रन्स सह्ज होतील. त्या मानाने वि आर डुईंग ओके. गुड असले असते तर आवडले असते. Happy

(इनफॅक्ट मॅक्सवेल ४७-४८ ओव्हर्स पर्यंत येऊच नये. ) ३३० सहज चेस करू आपण. फक्त .. बॅटसमन नी टाईम द्यायला हवा. स्पेशली रोहित आणि धवण ने. मग काहीच अवघड नाही.

मोहित शर्मा रिंगच्या बाहेरून पळत येऊन १३० ने टाकतोय. तिकडे शोएब त्याचा उद्धार करत असेल.

(सामना फिक्स नाही आहे असे गृहित धरुन) भारताला जिन्कण्यासाठी शुभेच्छा... Happy

क्रिकेट रसिकान्नो शान्त रहा.... भारत जिन्केल अशी आशा ठेवा.

बघतोय.. २००३ ची आठ्वण येतेय.. पण यंदा मॅक्ग्राथ नाही त्यांच्याकडे.. म्हणुन शांतपणे विचार करतोय की असल्या पिचवर आपण किती चेस करु शकु?

बुवा

I will take anything below 340, we can definitely hunt it down.
300 is definitely not a safe target on this wicket.

३० ओव्हर १५५/१, ५.१७ चा रनरेट. बॅटिंग पॉवरप्ले ५ ओव्हरवर येऊन ठेपलाय. लय टेन्शन आलय राव.

बिअग थंब्स अप आयझनबर्ग! Happy

विकेट काहीच ऑफर करत नाहीये त्यामुळे रन रेट वर कंट्रोल ठेवायला बघणेच उत्तम. किरण कुमार +१

यार तुम्हाला २००३ ची आठवण येतेय पण २०११ ला का विसरताय? होल्ड ऑन. बी ओन्ली पॉझिटिव्ह. ऑस्ट्रेलियास रोप एन्डस हिअर.

आता ३५ ओव्हर्स पासून निदान ८ प्रति ओव्हर.

माझ्यामते ऑस्ट्रेलिया आत्ताच पावर प्ले न घेऊन चूक करतेय.

आवरा रे या कांगारुंना कोणीतरी!
(खरे कांगारु डेंजर असतात. एक फटका बसला त्यांचा तर माणुस मरु शकतो.)

ते स्वतः चुका करत नाहीयेत त्यामुळे विकेट टिकल्यात. आता हाणायला बघतील तर चुका करता कदाचित. वि हॅव अ चान्स नाव. शमी/यादव परत येतील आता.

आत्ता विकेट न पडणे योग्य.. बॅटींग पॉप्ले चालू झाला की विकेट पडायला पाहिजे.. म्हणजे दोन-चार पटकन जातील..

रोहितनी कोंबड्या पकडल्या..

Pages