विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
करेक्शन - ते २००२ मधले.
करेक्शन - ते २००२ मधले. टायपो.
१४ ओव्हर्स पूर्ण करण्याबद्दल नव्हे, एकूण रेन फोरकास्ट असेल म्हणून पुन्हा बेभरवशी.
काही व्यावसायिक बाबीही असतील
काही व्यावसायिक बाबीही असतील जे थोडक्यासाठी दुसर्या दिवशी सामना गेलेले परवडणारे नसावे. म्हणून नियम तसा असावा की आधी ओवर कमी करून त्याच दिवशी निकाल लावावा पण जर उर्वरीत दिवसाचा खेळ रद्द करणारा पाऊस पडला तरच राखीव दिवसाकडे जावे.
अन्यथा डकवर्थ लुईस कित्येक बाबींना ध्यानात घेत नाही. उदाहरणार्थ एखाद्या खेळपट्टीवर नवीन बॉलच्या पहिल्या 15-20 ओवर घातक असतात पण बॉल जुना झाला की सहज धावा निघतात. अश्यावेळी जर कोणाला 50 ओवरचे टारगेट 20 मध्ये करून द्यायचे असेल तर हा फॅक्टर कधीच लक्षात घेतला जात नाही. यात चेसिंग टीमवर अन्याय म्हणू शकतो..
सो इटस पार्ट ऑफ गेम. न्यूझीलंड डिजर्व्ह करत होती आज जिंकणे. आजच्या दिवसाचा हिरो ब्रेण्डन मॅकल्लम होता.. आताच हाईलाईटसमध्ये मी त्याची स्टार्ट पाहिली.. दुसरा कोणी असता तर नवीन बॉलवर सावध सुरुवात असती आणि आफ्रिकेला वरचढ व्हायला संधी असती..
पॉइंट आहे ऋन्मेष, पण एवढी
पॉइंट आहे ऋन्मेष, पण एवढी व्हेरिएबल्स धरणे, आणि त्याहीपेक्षा ती अचूक रीतीने मोजता येणे(*) हे प्रचंड अवघड काम आहे.
(*) - कोणत्या खेळपट्ट्या कशा निघतील याचा अंदाज साधारण बरोबर येतो पण नेहमी येतोच असे नाही. त्यामुळे ते कॅल्क्युलेशन मधे धरणे रिलाएबल नाही. १९९६ च्या सेमी फायनल ची विकेट कशी वागेल याचा अंदाज भारताचा पूर्ण चुकला होता हे सचिन ने त्याच्या पुस्तकात लिहीले आहे. टीम मधल्या सर्वांनाच नंतर बॅटिंग करणार्यांना तुलनेने सोपे जाईल असे वाटले होते. पण पूर्ण उलटे झाले. त्यावेळेस अझर ने टॉस जिंकून फिल्डिंग का घेतली यावर बरीच टीका झाली होती, पण हा सचिन चा खुलासा सगळे क्लिअर करतो.
लोकहो - बाय द वे ३३ व्या ओव्हर मधे एबी १५ वर असताना मारलेला बॅक फुट पंच पाहिलात का? टोटल सचिन!
पण एवढी व्हेरिएबल्स धरणे, आणि
पण एवढी व्हेरिएबल्स धरणे, आणि त्याहीपेक्षा ती अचूक रीतीने मोजता येणे(*) हे प्रचंड अवघड काम आहे. >> Isn't it more the reason for not relying on statistical projections then ?
जर महिनाभर स्पर्धा सुरू ठेवली तर अजून १-२ दिवसांनी काय फरक पडला असता ?
असो, वर मी म्हटलेली VJD method, त्याबद्दल इथे वाचता येईल
http://www.cricketcountry.com/articles/interview-new-duckworth-lewis-ver...
Broadcasters, असामी.
Broadcasters, असामी.
कालच्या एपिक सेमिफायनलमधला
कालच्या एपिक सेमिफायनलमधला इमोशनल रोलरकोस्टर व खेळ.. इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हिच कंट्री यु आर रुटींग फॉर.. दिर्घकाळ सर्व क्रिकेट्प्रेमींच्या लक्षात राहील. व्हॉट अ मॅच!
आता आज आपली मॅच!
'आपल्या टीमने आत्तापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे सेफा/ फायनलला काहीही झालं तरी मी आपल्या टीमला दोषी ठरवणार नाही.'..... मंजू.. अगदी माझ्या मनातल बोललीस बघ तु!
मी त्यात आणखीन ही भर घालुन इथे अस आवाहन करीन की जर समजा निकाल आपल्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर प्लिज खेळांडुच्या हार्ड वर्कला मान देउन "औकात" वगैरे शब्द इथे वापरुन त्यांचा अपमान करु नका. खेळ आहे. काहीही होउ शकते हे आपण कालच पाहीले.
या विश्वचषकात.. गेल्या दिड महिन्यात...सात देशांना लागोपाठ हरवुन या आपल्या संघाने आपल्याला कितीतरी आनंदाचे व गर्वाचे क्षण दिले आहेत हे विसरुन जाउ नका.
आता आजच्या मॅचबद्दल..
ऑस्ट्रेलियाने बघा कशी एक गंमत केली आहे.. ६ महिन्यांपुर्वीच त्यांना माहीत होते की बहुतेक भारतीय संघ सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या सेमिफायनल पर्यंत तरी नक्कीच येईल. म्हणुन त्यांनी सिडनीला भारताचा एकही सामना ठेवला नाही जेणेकरुन आपल्या संघाला तिथला सराव होउ नये. आपले सगळे सामने त्यांनी एडलेड व पर्थलाच ठेवले व स्वतःचे मात्र २-३ सामने सिडनीला ठेवले!
त्या फॉकनरने भारताच्या ट्राय सिरीज मधल्या व एकंदरीतच भारताच्या या उन्हाळ्यातल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अपयशाबद्दल जी शाब्दीक बरळ केली आहे तिकडे आपल्या संघाने व आपण सगळ्यांनी दुर्लक्ष करावे.. नॉट दॅट दे निड टु लिसन बट.. आपल्या संघाला(व ऑस्ट्रेलियन संघालाही... व वैद्यबुवाच्या भाषेत.. खासकरुन त्या फोकनळीच्या फॉकनरला ...) सिद्धुने त्याचा एक शेर एस एम एस करावा.. सिद्धु म्हणतो..
कौन किसीको बांध सका..
सैयाद तो इक दिवाना है
इक ना इक दिन तो
पंछी को उड जाना है!
फायनलला उद्या आपण ऑस्सीजला
फायनलला उद्या आपण ऑस्सीजला हरवुन जाऊ तेव्हा एकही मॅच न हारता फायनलला आलेले दोन तुल्यबळ संघ आमनेसामने असतील. खरा जगज्जेता तेव्हाच ठरेल.
मुकुंद, मस्त पोस्ट. बुवांच्या
मुकुंद, मस्त पोस्ट. बुवांच्या भाषेतील उपमा जबरी
बाय द वे, ते कौन किसीको सिद्धू च्या आधी येथे म्हंटलेले आहे. कदाचित या आधीही असेल पण हे गाणे जबरी आहे.
https://www.youtube.com/watch?v=AI1Uz6opNtc
ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले
ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले काही नातेवाईक आणि आम्ही यांच्यात ऑलरेडी बाचाबाची चालू झालेली आहे.
'आपल्या टीमने आत्तापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे सेफा/ फायनलला काहीही झालं तरी मी आपल्या टीमला दोषी ठरवणार नाही.'<<< यप्प!!! उत्तम क्रिकेट बघायला मिळावं इतकीच अपेक्षा आहे.
कमॉन इंडिया!!!
ऑसीज चिडी रडीचा डाव खेळायचा
ऑसीज चिडी रडीचा डाव खेळायचा प्रयत्नं करणारच, कुत्तेकि दूम !
लेट्स होप फॉर द बेस्ट , कमॉन धोनी ब्रिगेड !
कालच्या अत्यंत अतीतटीच्या पण
कालच्या अत्यंत अतीतटीच्या पण तरीही सभ्यपणे खेळलेल्या मॅचनंतर आणि दोन्ही कप्तानांच्या अत्यंत बॅलन्स्ड कॉमेंट्सपुढे ऑसीजची ही बडबड, सो कॉल्ड मेंटल डिसइंटीग्रेशन अगदी उथळ आणि ओव्हररेटेड वाटू लागले आहे.
ऑल दॅट नॉनसेन्स मे बी ग्रेट फॉर सेल इन मिडीआ बट नॉट फॉर द स्पिरीट ऑफ द स्पोर्ट्स.
ऑसिज चांगल्या क्रिकेटपेक्षा
ऑसिज चांगल्या क्रिकेटपेक्षा त्यांच्या वायफळ बडबडीबद्दल आणि उद्दाम वागणुकीबद्दल सर्वात जास्त परिचीत आहेत. उद्या आपण ऑस्ट्रेलियाचे दात घशात घातले पाहिजेत. कमॉन इंडिया दिखा दे, दुनिया को बता दे|
ऑसिज चांगल्या क्रिकेटपेक्षा
ऑसिज चांगल्या क्रिकेटपेक्षा त्यांच्या वायफळ बडबडीबद्दल आणि उद्दाम वागणुकीबद्दल सर्वात जास्त परिचीत आहेत.
>>>>
यातले पेक्षा क्रिकेटच्या कौशल्याबद्दल असेल तर ते चूक आहे.
ऑसिज क्रिकेट खेळण्यात बाप आहेत सर्वांचे हे मान्य करण्यात कसलाही कमीपणा नाही.
स्लेजिंग चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा, पण ती शोभायलाही एक पात्रता लागते, दुर्बलांनी केली तर हास्यास्पद वाटते, त्यांची कीव येते.
आपण केलेल्या स्लेजिंगच्या दबावाखाली आपणच येऊ नये हे सर्वात जास्त महत्वाचे, हे जगात ऑस्ट्रेलियालाच जमावे.
आणि मोठ्या सामन्यात दबाव झुगारून, आपला खेळ कसा उंचावावा हे आफ्रिकेसारख्या देशांनी ऑस्ट्रेलियाकडून शिकावे.
मजा येणार आहे उद्या या संघाशी भिडायला.. यांना फायनलला हरवणे कदाचित जास्त कठीण गेले असते, सेमीफायनल यांना हरवायला बेस्ट जागा आहे.
मस्त पोस्ट मुकुंद
मस्त पोस्ट मुकुंद
मुकुंद , नंदिनी मस्त पोस्ट्स
मुकुंद , नंदिनी मस्त पोस्ट्स
आगाऊ +1000
आगाऊ +1000
मुकुंद कोणीही काहीही बरळून
मुकुंद
कोणीही काहीही बरळून काय होतं. उद्या मैदानात उतरलं पबलिक की जो सरस खेळ करणार तो जिंकणार.
सरतेशेवटी भारत हारला तरी आता पर्यंत च्या मॅच मध्ये केलेला खेळ विसरुन चालणार नाही. वर्ल्ड कप जिंकला तर मग काही विचारुच नका!!
आत्ताच व्हॉटस अॅप वरुन ताजा आलाय!

Ab Australia dekhegi
India ke tevar
Jab unko dhoyenge
Anushka ke 10 devar
रोहित न धवनने सुरेख ओपनिंग
रोहित न धवनने सुरेख ओपनिंग द्यावी, विराट आणि रहाणेने उरलेले काम तमाम करावे. रैना, धोनीला उद्या बॅटिंगची वेळच येऊ नये. शमी, यादव, अश्विनने परत एकदा ऑल आऊट काढावे. ऑसीजच्या कोणी, किती काढले, आऊट केले हेही लक्षात राहू नये
असं बरंच विशफुल थिंकिंग चालू आहे.
पण यदाकदाचित उद्या हरलो, तर किमान शिव्या घालूया नको. इट्स अ गेम. आत्तापर्यंत मस्तच खेळले आहेत.
न्यूझीलंड-भारत फायनल झाली, तर आपण जिंकणार.
न्यूझीलंड-ऑसी झाली तर न्यूझीलंड.
ऑसीने खूपदा कप घरी नेलाय. बास आता.
सिडनीला उद्या धोनीची
सिडनीला उद्या धोनीची अग्निपरिक्षा आहे. तशी ती २०११ला मोटेरा वर झाली होती, पण उद्या सिडनी वर आहे. २०११ला पॉन्टिंगने टॉस जिंकुन पहिली फलंदा़जी करत शतक ठोकले होते. मात्र पॉन्टिंगचा अपवाद वगळता इतर ऑसीजना झहिर, युवी आणि अश्विनने बांधुन ठेवलं होत. पाठलाग करतानाही सचिन आणि युवीने त्या मॅच मधे ५०+ केले होते.
सिडनी सेमीला आल्यामुळे भारताला एक फायदा झालाय तो म्हणजे फिरकीचा... बघुया उद्या धोनी आणि कं. त्याचा कसा फायदा करुन घेतात.
All the best India & do the best!!!
"स्लेजिंग चूक की बरोबर हा
"स्लेजिंग चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा, पण ती शोभायलाही एक पात्रता लागते" ..
ऋन्मेष.. बाबा.. ठीक आहेस ना? आयुष्यात काही युनिव्हर्सल अॅक्सिअम्स असतात.. कुठल्याही परिस्थितीत जिंकायचेच यासाठी त्या अॅक्सिअम्सशी जे प्रतारणा करतात त्यांचे खेळाचे कौशल्य कितीही चांगले असले तरी ते चुकच! कालची मॅच पाहीलीस का? मग आगाऊ वर त्याच्या पोस्ट्मधे काय बोलला ते तुला होपफुली कळले असते.
"कालच्या अत्यंत अतीतटीच्या पण तरीही सभ्यपणे खेळलेल्या मॅचनंतर आणि दोन्ही कप्तानांच्या अत्यंत बॅलन्स्ड कॉमेंट्सपुढे ऑसीजची ही बडबड, सो कॉल्ड मेंटल डिसइंटीग्रेशन अगदी उथळ आणि ओव्हररेटेड वाटू लागले आहे.
ऑल दॅट नॉनसेन्स मे बी ग्रेट फॉर सेल इन मिडीआ बट नॉट फॉर द स्पिरीट ऑफ द स्पोर्ट्स."....
आगाऊ.. या तुझ्या या पोस्टीला कितीही अनुमोदने दिलीत तरी ती अपुरी आहेत!
अनुष्काके १० देवर... ... वैद्यबुवा.. लोकांच्या क्रिएटिव्हिटीची दाद दिली पाहीजे..:खोखो:
चला रे.. मॅचचा दिवस सुरू झाला... कल्ला सुरु करा... वातावरणनिर्मिती!
चक दे इंडिया...
हल्ला बोल...
दे घुमाके...
कमॉन इंडिया..
कमॉन धोनी ब्रिगेड..:)
काका मॅच गुरुवारी आहे आणि
काका मॅच गुरुवारी आहे आणि आत्ता बुधवार सुरु आहे..
ओ उद्या मॅच आहे ना? उद्या
ओ उद्या मॅच आहे ना?
उद्या मॅचमुळे स्वयंपाक काय करावा यावर विचार विनिमय चालू आहे.
>> उद्या मॅचमुळे स्वयंपाक काय
>> उद्या मॅचमुळे स्वयंपाक काय करावा यावर विचार विनिमय चालू आहे
पिझ्झा ऑर्डर कर
धवनचं शतक व्हायला पाहीजे. ते झालं की आपण नक्की जिंकतो
चिमण, मी भारतामधल्या
चिमण, मी भारतामधल्या खेडेगावात राह्ते इथे पिज्झ्झा राहूद्यात, संध्याकाळी सातनंटर ब्रेड मिळत नाही.
आमच्या गावात एकच हॉटेल. त्याच्याकडे सकाळी आठपर्यंत इडलीदोसा आणि दुपारी बिर्याणी इतकंच मिळ्तं. रात्री तो हॉटेलवाला आम्हाला "बाहेरचं खाऊ नकारे" असा उपदेश करतो आणि हॉटेल संध्याकाळी पाचला बंद करतो.
हिम्सकूल.. मला काका म्हणालास?
हिम्सकूल.. मला काका म्हणालास? खुप हसायला आले.. उपास.. जरा सांग रे इथे लोकांना माझ्याबद्दल..:)
अरे इथे अमेरिकेत आज रात्री १० ला मॅच सुरु होते.. आमच्या इथे मॅचचा दिवस सुरु झाला.. सकाळचे ६ वाजले आहेत इथे.. अजुन १६ तासांनी..तुझे बरोबर अहे.. तुमच्या उद्या सकाळी..:)
आगाउ +१ फक्त "ऑसिज क्रिकेट
आगाउ +१
फक्त "ऑसिज क्रिकेट खेळण्यात बाप आहेत सर्वांचे हे मान्य करण्यात कसलाही कमीपणा नाही" ह्यात थोडा बदल करून ते भयंकर चिवट नि विजीगिषु आहेत असे मी म्हणेन नि इतरांनी त्यांचे त्या बाबतीमधे अनुकरण करायला अजिबात हरकत नाही.
>> मी भारतामधल्या खेडेगावात
>> मी भारतामधल्या खेडेगावात राह्ते इथे पिज्झ्झा राहूद्यात
हायला खेड्यात इंटरनेट आहे आणि खायला नाही? भारतातलं खेडं शोभतंय अगदी.
बिच्चारा क्लार्क. स्पिनच्या
बिच्चारा क्लार्क. स्पिनच्या मदतीसाठी शेवटी महान स्पिनर शेन वॉर्न याला बोलवावे लागले.
ते ही १ -२ दिवसाचा स्पिनचा क्रश कोर्स वॉर्न ने करुन दिला 
आता बघुया १-२ दिवसात किती शिकले आहे.
चिमण | 25 March, 2015 -
चिमण | 25 March, 2015 - 18:21
>> मी भारतामधल्या खेडेगावात राह्ते इथे पिज्झ्झा राहूद्यात
हायला खेड्यात इंटरनेट आहे आणि खायला नाही? भारतातलं खेडं शोभतंय अगदी.
<<<<<<<<<चिमण, असे हसू नका आयडियाच्या जाहिराती पाहत नाही का.
अपर्णा, नाही. मी सध्या भारतात
अपर्णा, नाही. मी सध्या भारतात रहात नाही.
एक माहिती: गेल्या ३५ वर्षात ऑस्ट्रेलिया विरुद्ध १३ वनडे मॅचेस सिडनीत झाल्या त्यातली एकच आत्तापर्यंत भारताने जिंकली आहे.
Pages