शीर पारा / शीर प्यारा ( अफगाणी फज )

Submitted by दिनेश. on 15 March, 2015 - 15:46
लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
कपाच्या आकारानुसार दहा ते बारा फज होतील.
माहितीचा स्रोत: 
अफगाणिस्तानमधला पारंपरीक प्रकार आहे. नेटवर आहेच.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सॉलिड दिसतोय हा प्रकार. मस्त फोटो.

पाक कसा करायचा डिटेलींग छान केलंय.

तुमचा अगदी जिभेवर विरघळेल असा झालेला कळतोय फोटोवरून. खूप छान नजाकत आहे.

मला असा जमेल की नाही शंकाच आहे.

करून बघायला हवा, नवऱ्याला आवडेल. तो गोडखाऊ आहे.

मस्तं.
लहानपणी शाळेच्या बाहेरच्या छोट्या दुकानात अश्या वड्या असायच्या. आकाराने एकदम अर्ध्या इंचाच्या क्यूब्ज. सुकामेवा एकदम कमी.
'सौदागर' म्हणायचो त्यांना. अफगाण ओरिजीनमुळे म्हणत असतील.

शीर म्हणजे अफगाणी भाषेत दूध. >>>> ओह. म्ह्णून शीरकुर्मा (खुर्मा) असतो का? Happy

पाक - अफगाण वगैरे आपल्याला जमतच नाही. तस्मात, रेसिपी केवळ वाचनमात्रच.

वा, मस्त. पहिल्यांदाच ऐकला / पाहिला हा प्रकार.
पाक असलेली पाककृती म्हणजे गडबड. एकवेळ पाक थोडा कच्चा राहून वड्या मऊ झालेल्या परवडतील पण कडक नको व्हायला.
पहिला फोटो फारच तोंपासु आलाय Happy

इराण, तुर्की मधे तीळ वापरून असाच एक प्रकार करतात. तोपण छान लागतो. तो जास्त टिकाऊ असतो.

शीर म्हणजे आपल्या क्षीरचा अपभ्रंश असावा.

व्वा ! झकास दिसतोय हा पदार्थ! तोंडावर ठेवताच विरघळतो म्हणजे चवीलाही यम्मीच असणार
नक्की करुन बघेन आणि मगच बोलेन, जमला / नाही जमला वगैरे.

मंजूताई, माझे रिकामपणाचे उद्योग आहेत हे रविवारचे.. आधी व्हॉट्स अ‍ॅप वाल्या मायबोलीकरांना नैवेद्य दाखवतो मग इथे त्रास देतो Happy

आरती. पिस्ता किसून घातला आहे.

मला वाटतं यात संत्र्याची पाकवलेली साल पण चांगली लागेल. ( बाजारात कँडीड पील म्हणून मिळते. )

केला आणि जमला.. टेस्ट पन छान आली. जरासा आगाऊपणा म्हणून मी त्यावर बदाम पेरले.. मेव्याची पूड जराशी बारीकच केली..असो.
दिनेशदा कॄपया फोटू मनावर घेऊ नये. बनवायची आवड तेवढी बघावी Proud

Shirpara.JPG

मला कधी खायला मिळेल हे?:अरेरे: डॉ. म्हणतात वजन कमी करा.:अरेरे:

असो, दिनेशजी इतके पण जळवु नका हो.:फिदी: पहिला फोटो एकदम तृप्त करतो. पाकृ उत्तम, करुन बघता येईल.

टिना लय भारी. मस्त बनलाय.:स्मित:

टिने __/\_

मी ही रेसीपी वाचून मनात म्हणलेलं की कोंणीही लगेच ही रेसीपी करून पहाणार नाही कारण अवघड वाटतेय. दिनेशदाच करू जाणे

पण दिनेशदांचा फोटो मलईबर्फी किंवा खरवस वगैरे त्या अंगाला जाणार आहे आणि टिनाचा नारळ बर्फीच्या अंगाला जाणारा आहे Proud
पण दोन्ही फोटो छळवादी

टीना, वड्यांच्या शेपवरुनच कळतंय कि मस्त जमलाय.

रीया, रश्मी, खरेच तेवढा कठीण नाही हा प्रकार. पाक थोडासा इकडे तिकडे झाला तर फजचा नरम / कडकपणा बदलेल. पण चव चांगलीच लागेल. थोड्या प्रमाणात करुन बघा. नक्की जमेल.

छान वाटतोय हा प्रकार!
करून खाणार!
शीर वरुन मलाही क्षीर आठवले.
टीना, सहीच! लगेच करून बघितल्या म्हणजे ____^___( दंडवत!)

Pages