Submitted by दिनेश. on 15 March, 2015 - 15:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
कपाच्या आकारानुसार दहा ते बारा फज होतील.
माहितीचा स्रोत:
अफगाणिस्तानमधला पारंपरीक प्रकार आहे. नेटवर आहेच.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीट जमला तर जिभेवर ठेवल्या
नीट जमला तर जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळला पाहिजे. तरच उत्तम जमला म्हणायचा.
वा सॉलिड दिसतोय हा प्रकार.
वा सॉलिड दिसतोय हा प्रकार. मस्त फोटो.
पाक कसा करायचा डिटेलींग छान केलंय.
तुमचा अगदी जिभेवर विरघळेल असा झालेला कळतोय फोटोवरून. खूप छान नजाकत आहे.
मला असा जमेल की नाही शंकाच आहे.
करून बघायला हवा, नवऱ्याला आवडेल. तो गोडखाऊ आहे.
मस्त. बर्याचदा खाल्ला आहे
मस्त. बर्याचदा खाल्ला आहे हा पदार्थ. करून बघण्याचा धीर करणार आहे.
मस्तं. लहानपणी शाळेच्या
मस्तं.
लहानपणी शाळेच्या बाहेरच्या छोट्या दुकानात अश्या वड्या असायच्या. आकाराने एकदम अर्ध्या इंचाच्या क्यूब्ज. सुकामेवा एकदम कमी.
'सौदागर' म्हणायचो त्यांना. अफगाण ओरिजीनमुळे म्हणत असतील.
शीर म्हणजे अफगाणी भाषेत दूध.
शीर म्हणजे अफगाणी भाषेत दूध. >>>> ओह. म्ह्णून शीरकुर्मा (खुर्मा) असतो का?
पाक - अफगाण वगैरे आपल्याला जमतच नाही. तस्मात, रेसिपी केवळ वाचनमात्रच.
वा, मस्त. पहिल्यांदाच ऐकला /
वा, मस्त. पहिल्यांदाच ऐकला / पाहिला हा प्रकार.
पाक असलेली पाककृती म्हणजे गडबड. एकवेळ पाक थोडा कच्चा राहून वड्या मऊ झालेल्या परवडतील पण कडक नको व्हायला.
पहिला फोटो फारच तोंपासु आलाय
केवळ तोंपासु ....
केवळ तोंपासु ....
आयला !! लय भारी प्रकार दिसतो
आयला !!
लय भारी प्रकार दिसतो आहे हा.... ए क द म तों पा सु !!
दि>>नेश...... टू टेस्टी,,,
दि>>नेश...... टू टेस्टी,,,
एकदम टेम्पटिंग आहे!
एकदम टेम्पटिंग आहे!
पहिलाच फोटो एकदम जबरदस्त
पहिलाच फोटो एकदम जबरदस्त आलाय. रेसिपी सोप्पी आहे. करुन बघेन.
हैला!! फोटो बघून तोंडाला जबरी
हैला!! फोटो बघून तोंडाला जबरी पाणी सुटलं.
इराण, तुर्की मधे तीळ वापरून
इराण, तुर्की मधे तीळ वापरून असाच एक प्रकार करतात. तोपण छान लागतो. तो जास्त टिकाऊ असतो.
शीर म्हणजे आपल्या क्षीरचा अपभ्रंश असावा.
व्वा ! झकास दिसतोय हा पदार्थ!
व्वा ! झकास दिसतोय हा पदार्थ! तोंडावर ठेवताच विरघळतो म्हणजे चवीलाही यम्मीच असणार
नक्की करुन बघेन आणि मगच बोलेन, जमला / नाही जमला वगैरे.
चविष्ट!
चविष्ट!
शीर खुर्माची पण अशीच ऑथेंटीक
शीर खुर्माची पण अशीच ऑथेंटीक आणि खास टीप्स सहीत रेसिपी द्याल का? तुम्हाला माहीत असेलच.
फोटो मस्तच आहे. करून बघणार.
फोटो मस्तच आहे. करून बघणार.
मस्त! सोमवार म्हणजे दोनचार
मस्त! सोमवार म्हणजे दोनचार पाक्रू हा नियम/संकल्प केलाय का दा? करणेबल पाक्रू ....
मंजूताई, माझे रिकामपणाचे
मंजूताई, माझे रिकामपणाचे उद्योग आहेत हे रविवारचे.. आधी व्हॉट्स अॅप वाल्या मायबोलीकरांना नैवेद्य दाखवतो मग इथे त्रास देतो
मस्त आहे. करुन बघणार(च)
मस्त आहे. करुन बघणार(च)
दिनेश, ते पिवळे कण कसले आहेत ?
छानच...
छानच...
आरती. पिस्ता किसून घातला
आरती. पिस्ता किसून घातला आहे.
मला वाटतं यात संत्र्याची पाकवलेली साल पण चांगली लागेल. ( बाजारात कँडीड पील म्हणून मिळते. )
बिकट वाट वहिवाट नसावी.. नाही
बिकट वाट वहिवाट नसावी..
नाही करणार.
आम्ही द्राक्ष बटाटा भाजी , भानोले यावर संतुष्ट आहोत.
केला आणि जमला.. टेस्ट पन छान
केला आणि जमला.. टेस्ट पन छान आली. जरासा आगाऊपणा म्हणून मी त्यावर बदाम पेरले.. मेव्याची पूड जराशी बारीकच केली..असो.
दिनेशदा कॄपया फोटू मनावर घेऊ नये. बनवायची आवड तेवढी बघावी
मला कधी खायला मिळेल हे? डॉ.
मला कधी खायला मिळेल हे?:अरेरे: डॉ. म्हणतात वजन कमी करा.:अरेरे:
असो, दिनेशजी इतके पण जळवु नका हो.:फिदी: पहिला फोटो एकदम तृप्त करतो. पाकृ उत्तम, करुन बघता येईल.
टिना लय भारी. मस्त बनलाय.:स्मित:
टिने __/\_ मी ही रेसीपी वाचून
टिने __/\_
मी ही रेसीपी वाचून मनात म्हणलेलं की कोंणीही लगेच ही रेसीपी करून पहाणार नाही कारण अवघड वाटतेय. दिनेशदाच करू जाणे
पण दिनेशदांचा फोटो मलईबर्फी
पण दिनेशदांचा फोटो मलईबर्फी किंवा खरवस वगैरे त्या अंगाला जाणार आहे आणि टिनाचा नारळ बर्फीच्या अंगाला जाणारा आहे
पण दोन्ही फोटो छळवादी
टीना, वड्यांच्या शेपवरुनच
टीना, वड्यांच्या शेपवरुनच कळतंय कि मस्त जमलाय.
रीया, रश्मी, खरेच तेवढा कठीण नाही हा प्रकार. पाक थोडासा इकडे तिकडे झाला तर फजचा नरम / कडकपणा बदलेल. पण चव चांगलीच लागेल. थोड्या प्रमाणात करुन बघा. नक्की जमेल.
टीना, मस्त फोटो!!
टीना, मस्त फोटो!!
छान वाटतोय हा प्रकार! करून
छान वाटतोय हा प्रकार!
करून खाणार!
शीर वरुन मलाही क्षीर आठवले.
टीना, सहीच! लगेच करून बघितल्या म्हणजे ____^___( दंडवत!)
Pages