कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.
हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.
बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.
(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)
आमचा लेख बी OMG, आमची
आमचा लेख बी OMG, आमची प्रतिक्रिया बी OMG, आमची MNC बी OMG, च्यामायला आमच सगळंच OMG...

अजुन एक OMG आहे पण माबोकरांना सांगायची गरज नाही
रुन्म्या टेक
दुसर्याचे लेखन स्वताच्या
दुसर्याचे लेखन स्वताच्या नावावर खपवणे हे निषेधार्ह आहे त्याचेही काही जणांकडून समर्थन होवू शकते हे आश्चर्यकारक आहे.
काही हास्यास्पद लोकांनी ज्या
काही हास्यास्पद लोकांनी ज्या हास्यास्पद पोस्टी टाकल्या आहे त्यातुन ते स्वतःच हास्यास्पद वाटु लागले आहेत.
)
लवकर बरे व्हावेत हीच इश्वरचरणी प्रार्थना (शक्यता कमी आहे पण इतके तर करु शकतोच
काहीही अधिकार नसताना
काहीही अधिकार नसताना दुसर्याचे लेखन चोरणे हा साहित्यिक बलात्कारच आहे. त्याचे समर्थन होवू शकत नाही.
(अवांतर -निर्भया प्रकरणात आरोपी बलात्कार करूनही त्याचे निर्लज्ज समर्थन करत होता आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्याने जे समर्थन केले त्यालाही पाठींबा देणारे लोक समाजात आढळले. 'बरोबर बोलतोय तो' अशी त्यांची भाषा होती.)
गंमत ही आहे की सगळ्या जगाच्या
गंमत ही आहे की सगळ्या जगाच्या मुक्ताफळांचा वाङ्गमय कोष तयार करणारे गझलनवाज हे स्पार्टाकसचे समर्थन करताना स्वतःच अनेक मुक्ताफळे उधळुन बसले आहेत.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/51275 = अनोखी रात
http://www.yourghoststories.com/real-ghost-story.php?story=14216 = A Recurring Encounter
स्पार्टाकस ह्यांनी जे केलंय
स्पार्टाकस ह्यांनी जे केलंय त्याचे समर्थन करताच येत नाही करणारही नाही कधी पण लोकं बाहेर भांडायला मिळत नाही इथे चान्स मिळतोय तर तुटून पडा अशी भूमिका घेऊन वावरतात त्याचेही समर्थन करता येत नाही. निषेध करण्याची आमची पद्धत वेगळी असू शकते … आणि तुमच्यासारखे आम्ही पुढच्याच अपमान करत नाहीयोत आणि जेवढ्या सभ्य भाषेत त्यांचा निषेध करतोय तेवढ्याच नम्र पणे इथल्या चुकीच्या वागण्याचे समर्थन करणार नाही हे सुद्धा स्पष्ट आहे… ह्याचा अर्थ स्पार्टाकस ह्यांचे समर्थन करताय असा लावणे म्हणजे सोयीस्कर पणे राजकीय खेळी खेळणे… हा वाचकांचा मंच आहे राजकारण नाही हे विसरू नका
बाळू बाळ … म्हणजे तुम्ही
बाळू बाळ … म्हणजे तुम्ही कवठीचाफा ह्यांचीच दुसरी आवृत्ती आहात असं समजायला हरकत नाही.
बाळू बाळ … म्हणजे तुम्ही
बाळू बाळ … म्हणजे तुम्ही कवठीचाफा ह्यांचीच दुसरी आवृत्ती आहात असं समजायला हरकत नाही. >>>> काहीही.
अहो असं म्हणायच्या आधि तुम्ही बाळू आयडीचे बाकीचे धागे तरी बघायचेत.
इतके नविन प्रतिसाद बघून वाटलं वेमा/अॅडमीन किंवा प्रशासनाने अजून काही लिहिलंय की काय.. असो.
<<<बाळू बाळ … म्हणजे तुम्ही
<<<बाळू बाळ … म्हणजे तुम्ही कवठीचाफा ह्यांचीच दुसरी आवृत्ती आहात असं समजायला हरकत नाही.>>>
याचा अर्थ समजला नाही मयी. कवठीचाफा यांनी असं काय केलय? स्पार्टाकस यांची चोरी पकडली आणि ती इथे पुराव्यासहीत सिद्ध केली या व्यतिरीक्त त्यांनी काहीही आक्षेपार्ह केलेले नाहीये. आपल्या कुठल्याही पोस्टमध्ये त्यांनी तुम्ही म्हणता तशी मर्यादाही ओलांडलेली नाहीये. मग या विधानाचे कारण काय?
स्पार्टाकस यांनी चोरी केलीय हे तर निर्विवादपणे सिद्ध झालेलेच आहे. पण त्यांनी आपली चुक कबुल न करता उलट इतके दिवस त्यांच्या लेखनावर जिवापाड प्रेम केलेल्या मायबोलींकरांवरच विच हंटींग आणि स्कोर सेटलींग वगैरे आरोप केले आहेत. चोर ते चोर आणि वर शिरजोर ! त्यांनी चुक कबूल केली असती तर ते जास्त उठून दिसले असते. अशा व्यक्तीबद्दल इथे कोणी आणि का सहानुभूती बाळगावी ?
म्हणजे तुम्ही कवठीचाफा
म्हणजे तुम्ही कवठीचाफा ह्यांचीच दुसरी आवृत्ती आहात असं समजायला हरकत नाही.>>> कवठीचाफा बरोबरच आहेत... त्यांची आवृत्ती आहात म्हणजे काय??
कवठीचाफा | 11 March, 2015 -
कवठीचाफा | 11 March, 2015 - 15:37
http://www.maayboli.com/node/51275 = अनोखी रात
http://www.yourghoststories.com/real-ghost-story.php?story=14216 = A Recurring Encounter >>>>>>>>
कोकणस्थ | 20 October, 2014 - 17:54
स्पार्ट्या, हीच गोष्ट इंग्रजीत एका संकेतस्थळावर टाकली होतीस का तू? कारण याचं इंग्रजी वर्जन मी वाचलंय हे इथे:
http://www.yourghoststories.com/real-ghost-story.php?story=14216
रीया | 20 October, 2014 - 17:58
>>प्रेडिक्टेबल, येस्स हे पण खरेय. खास करून वैष्णवीच्या एंट्रीमुळे काहीतरी त्या द्रुष्टीने ट्विस्ट शोधत होतो >>>> +१
प्रज्ञासा | 20 October, 2014 - 19:55
खरी आहे का??
स्पार्टाकस | 21 October, 2014 - 01:44
कोक्या,
हो, तीच आहे स्मित
कोकणस्थ | 21 October, 2014 - 13:29
स्मित
स्पारट्या मेल्या, सगळ्यांचाच
स्पारट्या
मेल्या, सगळ्यांचाच लोचा करून टाकलास.
याचा अर्थ समजला नाही मयी.
याचा अर्थ समजला नाही मयी. कवठीचाफा यांनी असं काय केलय? स्पार्टाकस यांची चोरी पकडली आणि ती इथे पुराव्यासहीत सिद्ध केली या व्यतिरीक्त त्यांनी काहीही आक्षेपार्ह केलेले नाहीये. आपल्या कुठल्याही पोस्टमध्ये त्यांनी तुम्ही म्हणता तशी मर्यादाही ओलांडलेली नाहीये. मग या विधानाचे कारण काय? >>+१
वर कवठीचाफा यांनी लिहिलंय पण की त्यांनी आधी स्पार्टाकस यांना यासंदर्भात विपु केली होती. म्हणजे हे असं उघड बाफ काढून स्पार्टाकस यांना खिंडीत पकडणे हा त्यांचा हेतू नव्हता हे स्पष्ट आहे. परंतू त्या विपुला कसलंच उत्तरही न देता स्पार्टाकस यांनी ती विपुसुद्धा डिलीट केली.
स्वस्ति, ती वरची अनोखी रात
स्वस्ति, ती वरची अनोखी रात कथा बहूतेक स्पार्टाकस यांनीच इंग्रजीत लिहिली असावी असं मला तरी वाटतं. ट्रॅप मध्ये किंवा भुताळी जहाज सिरीजमध्ये बरीच पानं /उतारे जश्यास तसे कॉपी केले याचा अर्थ त्यांनी सगळंच लिखाण कॉपी केलंय असा होत नाही. अर्थात आपल्याला तशी शंक येवू शकते.
ज्या इंग्रजी व्हर्जन वरून
ज्या इंग्रजी व्हर्जन वरून अनोखी रात लिहीलेली आहे त्यामध्ये सरळ सरळ सरमिसळ केलेली आहे. त्यामुळे ते इंग्रजी व्हर्जन आणि अनोखी रात एकाच व्यक्तीने लिहीले असेल याबद्दल शंकाच आहे.
विशाल कुलकर्णींच्या वरील
विशाल कुलकर्णींच्या वरील प्रतिसादाला पूर्ण अनुमोदन. या धाग्यावरील प्रतिक्रियांमध्ये चालवलेल्या स्पार्टाकस च्या character assassination ला विरोध करतो पण त्यांनी केलेल्या चोरीचे समर्थन होऊ शकत नाही.
मयी आणि इतर सर्वच ज्यांनी विषकन्या वाचलेली नाही, कृपया आधी या तिन्ही कादंबर्या पूर्ण वाचा. स्पार्टाकस यांनी इथे दिलेला खुलासा वाचा आणि त्यानंतर त्यांचे समर्थन करायचे की कसे हे ठरवा.
केवळ वाद घालण्यासाठी प्रतिक्रिया देउ नका.
(साहित्य चोरी च्या व्याखेच्या शोधात असलेला)
सोनेरी गरुड
स्वस्ति, ती वरची अनोखी रात
स्वस्ति, ती वरची अनोखी रात कथा बहूतेक स्पार्टाकस यांनीच इंग्रजीत लिहिली असावी असं मला तरी वाटतं. ट्रॅप मध्ये किंवा भुताळी जहाज सिरीजमध्ये बरीच पानं /उतारे जश्यास तसे कॉपी केले याचा अर्थ त्यांनी सगळंच लिखाण कॉपी केलंय असा होत नाही. अर्थात आपल्याला तशी शंक येवू शकते. >>>
अल्पना , मलाही तेच म्हणायचं होतं . माझी पोस्ट , कचाफांच्या पोस्ट चा प्रतिसाद होती
.
ओह, मी कचाची पोस्ट वाचलीच
ओह, मी कचाची पोस्ट वाचलीच नव्हती. सॉरी.
मयी, तुमच्या मते लेखनचोरी
मयी,
तुमच्या मते लेखनचोरी तशीच चालू द्यायला हवी होती असे दिसतेय. अन्यथा हेडरमधे दिलेल्या लिंकवरुन किंवा एकूण चाललेल्या चर्चेवरून किमान दिसत असलेली काही पाने तरी ताडून पाहिली असतीत.
असो.. चालायचेच
अल्पना, स्वस्ति.. ती कथा वेबवरची असल्याने मी ही हेडरमधून उडवली आहे पण ती मुळ इंग्रजी कथाही दुसर्याच लेखकाची आहे.
मयी, तुम्हाला विनंती करते की
मयी, तुम्हाला विनंती करते की तुम्ही कवठीचाफा यांचे लेखन वाचा आणि त्यांची इतर आय डी बरोबर तुलना करा.
(लागल्याहाती कौतुक शिरोडकर, विशाल कुलकर्णी यांचे लेखनही वाचा) एकदम वर्जिनल आहे याची खात्री देते!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/43794
मयेकर आपने तो हमारे मुह की
मयेकर आपने तो हमारे मुह की बात छीन ली|
#############################
###################################
कोकणस्थ | 20 October, 2014 - 17:54
स्पार्ट्या, हीच गोष्ट इंग्रजीत एका संकेतस्थळावर टाकली होतीस का तू? कारण याचं इंग्रजी वर्जन मी वाचलंय हे इथे:
http://www.yourghoststories.com/real-ghost-story.php?story=14216
...
...
स्पार्टाकस | 21 October, 2014 - 01:44
कोक्या,
हो, तीच आहे स्मित
####################################################
खरखोटं , देव जाणे .
त्यावेळी ,मला स्पार्टांचा प्रतिसाद ग्राह्य वाटला .
आता तीन शक्यता ,
एकतर कथा खरोखरीच त्यान्ची असावी .
दुसरे ते धडधडीत खोटे बोलत असतिल
तिसरे , नरो वा कुन्जरोवा
" हो कथा तीच आहे ( पण माझी नाही आहे , मी टाकली नाही आहे ) "
रच्याकने ,
"आधीच माझा मूड खराब होता. एकतर ऑफीसमधून लवकर निघण्याच्या माझ्या बेताला नेहमीप्रमाणे माझ्या मॅनेजरने सुरुंग लावला होता. तरी दोन दिवसांपूर्वी मी आज लवकर निघणार असल्याचं त्याच्या कानावर घातलं होतं. दुसर्या दिवशी आगमन करीत असलेल्या गणपतीबाप्पांच्या तयारीसाठी मला लवकरात लवकर माझ्या गावी - हर्णैला पोहोचायचं होतं, पण आयत्या वेळी एका क्लायंटला प्रपोजल पाठवण्याच्या नावाखाली माझ्या खडूस बॉसने दोन तास अडकवून ठेवलं होतं!" >>>>
स्पार्टा कोपूकर आहेत ना?
>>> काउ | 11 March, 2015 -
>>> काउ | 11 March, 2015 - 11:16
गंमत ही आहे की सगळ्या जगाच्या मुक्ताफळांचा वाङ्गमय कोष तयार करणारे गझलनवाज हे स्पार्टाकसचे समर्थन करताना स्वतःच अनेक मुक्ताफळे उधळुन बसले आहेत.
<<<
हे मला उद्देशून असलेच तर मी काय मुक्ताफळे उधळली हे कळेल का काउ?
आणि कृपयाच - गझलनवाझ ही पदवी महान महान महान गझलगायक श्री भीमराव पांचाळे ह्यांना भटसाहेबांनी दिलेली आहे. ती अशी कोणावरही सोम्यागोम्यावर उधळू नका.
असु दे... आमच्याकडे गझलनवाज
असु दे... आमच्याकडे गझलनवाज पासुन भारतरत्नापर्यंत सगळ्या पदव्या मिळतील
अय्या हो....
त्या मयी म्हणजे खरवसवाल्या. दिनेशदाम्चा फोटो वापरला होत्या त्या. चिकाचे दुधही नव्हतॅ व अगारही वापरले नव्हते... तरी यांचा खरवस कसा घट्ट झाला... दूध , अमिनो अॅसिड्स , डिनॅचुरेशन ऑफ प्रोटिन ... सगळं बायोकेमिस्ट्री डोक्यात फिरलं होतं तेंव्हा.
http://www.maayboli.com/node/43794
तेच म्हटलं इतका हमरीतुमरीवर
तेच म्हटलं इतका हमरीतुमरीवर येऊन वाद का घालताहेत.
समान शीले..
मयी, निषेध! Get well soon
मयी, निषेध!
Get well soon pleasech
विशाल कुलकर्णी आणि इतर …. ते
विशाल कुलकर्णी आणि इतर …. ते कवठीचाफा किंवा इतर कुणालाही उद्देशून नाहीये
ते बाळू नावाच्या बाळबोध आईडीने सारखे प्रतिसाद पाहून माझ्यासकट इतर सर्व आईडीना बेफिकर ह्यांचे व्हर्शन म्हंटले आहे … मी त्यांच्या त्या प्रतिसादाला प्रतिसाद दिलाय … ते फक्त आणि फक्त बाळू ला उद्देशून आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा निघतो का असा माझा त्यांना प्रश्न आहे हो … सगळे प्रतिसाद निट वाचा प्लीज
कमालच आहे इथे लोकांची … अहो
कमालच आहे इथे लोकांची … अहो हमरी तुमरी वर उतरू नका हेच मी सांगतेय एवढ्या वेळेपासून आणि आता तुम्ही माझ्यावरच उतरलात.
बरोबर या धाग्यावर मुळात लोकं निव्वळ अपमान करायला आणि भांड भांड भांडायला उतरली आहेत हेच मी विसरले होते. ह्यांना बाहेर कुणी मिळत नाही म्हणून इथे जो मिळेल त्याला शोधून आणून पकडून भांड भांड भांडताहेत. अहो राजेहो काहीतरी भान ठेवा कि राव … इथे लोक विरंगुळा करायला येतात तुमचे चांगले लेखन वाचायला येतात असे ह्याला धरून भांड त्याला धरून भांड हे सगळं पाहायला येत नाहीत. राहिला माझा प्रश्न तर दिनेशदांना मी तो फोटो गुगल वरून उदाहरणादाखल घेतला होता. तो घेतांना मला माहिती देखील नव्हते तो फोटो कुणाचा नि कसा आहे मला तेव्हा ना मायबोली चे ज्ञान होते न नेट चे हे त्यावेळीच स्पष्ट माफी मागून सांगितले होते…. तरी तुम्ही तुमची भांडायची खुमखुमी निभावून घेऊ शकता …
Pages