Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सार्या आया मिळून त्या
सार्या आया मिळून त्या श्रीच्या डोक्याचा भुगा करतायेत . वैतागणार नाही का तो .
आता एका बाळाचा बाप होणार आहे तो , आता तरी त्याला श्रीबाळासारखं वागवणं सोडा.
तो ऑफिसमधून खाउन आला तर ती जानी म्हणते " थोडं तरी खाउन घे ना , सगळ्याजणी तुझ्यासाठी थाम्बल्या आहेत जेवायच्या " . वैतागलाच तो . किती वेळा सान्गायच याना .
परत नंतर , हा जेवला नाही म्हणून , दूपारच जेवण जास्त झाल आहे , अजून जिरलं नाही वगैरे कारण सांगून सगळ्याजणी न जेवताच झोपल्या.
ती बेबी आत्या एकच शहाणी . मला भूक सहन होत नाही , अॅसिडीटी वाढते सान्गून गपचूप जेवली .
रच्याकने , जानीच पोट ईतके दिवस दिसत नव्हते , हल्ली अचानक ४-५ महिन्यासारखं वर आलयं .
परवाचा भाग बघितला,
परवाचा भाग बघितला, पाणीटंचाईवर गहन चर्चा होती.
बेबी आत्या आवडते मला, ती
बेबी आत्या आवडते मला, ती एकटीच ठाम, assertive वागते. बाकी सगळ्याच मेणाच्या पुतळ्या
ओव्हरमॅच्युअर्ड डिलिव्हरी
ओव्हरमॅच्युअर्ड डिलिव्हरी
ओव्हरमॅच्युअर्ड डिलिव्हरी>>
ओव्हरमॅच्युअर्ड डिलिव्हरी>> +१.
आजच्या भागात सकाळच्या
आजच्या भागात सकाळच्या नाश्त्याला शिरा.
कोण शिरा आणि चहा सकाळी ढोसत असेल तर .... महान.

ओव्हरमॅच्युअर्ड डिलिव्हरी>>
ओव्हरमॅच्युअर्ड डिलिव्हरी>>
लेखिकेला खाण्यापिण्याशिवाय
लेखिकेला खाण्यापिण्याशिवाय दुसरे विषय मिळत नाहीत का? नसेल तर मालिका बन्द करा. चान्गली सुरुवात केलेल्या मालिकेची दुर्दशा.
काय वैताग आणला या आयांनी आणि
काय वैताग आणला या आयांनी आणि जानीने .
श्री जेवायला येत नाही म्हणून.
आणि फार मोठं काहितरी सीक्रेट लपवल्यासारखी नाटकं यान्ची .
" त्याचा एक मोठा कॉल सुरु होणार आहे - अमेरिकेला - महत्वाचा . "
आरे, या आया काय शिकल्या आहेत की नाही .
जानीला नीट नाही का सांगता येत " त्याचा अमेरिकेला कॉल आहे , बराच वेळ चालेल , त्याला उशीर होईल जेवायला , तो म्हणतोय तसं आपण सगळे जेउन घेउया "
काय चाललंय या मालिकेत सध्या?
काय चाललंय या मालिकेत सध्या? जानी बाळंत झाली का?
जन्मल्या जन्मल्या मुले रडतात.
जन्मल्या जन्मल्या मुले रडतात. ह्या मालिकेतील बाळ जन्माला आले की एक तु क टाकून म्हणणार आहे......
"काहीही हं आई"
उठसुठ तत्वज्ञान पाजळत असणारे
उठसुठ तत्वज्ञान पाजळत असणारे श्री बाळ नदीत गणपती कस काय विसर्जीत करू शकते ! निषेध !!
उठसुठ तत्वज्ञान पाजळत असणारे
उठसुठ तत्वज्ञान पाजळत असणारे श्री बाळ नदीत गणपती कस काय विसर्जीत करू शकते ! निषेध !! >>> +१ त्रिवार निषेध!
अगदी बरोबर...नेमके तेच खटकले
अगदी बरोबर...नेमके तेच खटकले काल....लोका सांगे ब्रम्हज्ञान...स्वत: कोरडे पाषाण.
ते तर आहेच.. मुळात गणपती
ते तर आहेच.. मुळात गणपती विसर्जन होऊन, लोकं 'शांताबाई' वर नाचून परत कामाला लागली तरी यांचा विसर्जनाचा एपिसोड अजून चालूच !
अगदी बरोबर...नेमके तेच खटकले
अगदी बरोबर...नेमके तेच खटकले काल....लोका सांगे ब्रम्हज्ञान...स्वत: कोरडे पाषाण>>> हो ना
बाळाचे आणखी २०० इपिसोड व
बाळाचे आणखी २०० इपिसोड व पिंट्याच्या लग्नाचे ३०० महाइपिसोड झाले की पुढच्या वेळी म्हणे त्या ऑफीसमधल्या कारकुनाचे विवाहबाह्य संबंध दाखवुन श्री जानी व समस्त होसुमीयाघ चे मेंबर त्याच्या संसाराची गाडी रुळावर आणणार आहेत. पहात रहा पुढचे १००० इपिसोड. येडपट कुठले. वैताग!!
उठसुठ तत्वज्ञान पाजळत असणारे
उठसुठ तत्वज्ञान पाजळत असणारे श्री बाळ नदीत गणपती कस काय विसर्जीत करू शकते ! निषेध !!
>> अगदी हेच लिहायला आले होते. (बादवे विसर्जन केले ती ठाण्यातली सुप्रसिद्ध तलावपाळी होती ना)
एरव्ही पर्यावरण जपा करून
एरव्ही पर्यावरण जपा करून बोम्ब मारणारा श्री विसर्जन कसे करत होता.
विसर्जन केले ती ठाण्यातली सुप्रसिद्ध तलावपाळी होती ना>>>>> हो
होसू वाल्याना खास कान्सेशन
होसू वाल्याना खास कान्सेशन होते का? कारण तळ्यात इतर कोणालाही बोटीत जाऊ देत नव्हते.
मुळात घरी बाळ येणार असले तर
मुळात घरी बाळ येणार असले तर गणपती विसर्जन करत नाहीत ना...मग या अतिप्रचंड धार्मिक घरी हे बरे चालले
त्या जानीची फालतू गोष्टीत
त्या जानीची फालतू गोष्टीत इतकी काळजी घेतात
आणि इतक्या गर्दीत मिरवणुकीला पाठवतात 
ए असं काय करता यार तुम्ही??
ए असं काय करता यार तुम्ही?? जानीला जाता यावं म्हणुनच तर यांचा गणपती दुनियेनंतर गेला ना... कळतच नाही बाबा लोकांना..
तुम्ही जागूतै चा धागा वाचला
तुम्ही जागूतै चा धागा वाचला नाही का ?
तो साखरी गणपती असेल .
उठसुठ तत्वज्ञान पाजळत असणारे
उठसुठ तत्वज्ञान पाजळत असणारे श्री बाळ नदीत गणपती कस काय विसर्जीत करू शकते ! निषेध>> +१ अगदी अगदी
ह्या जानीचे सगळ अजबच आहे ..एका episode मध्ये पोट दिसते परत पुढच्या episode मध्ये सपाट... नक्की किती महिने झालेयत ??
जानीचे महिने म्हन्जे ३ पुढे
जानीचे महिने म्हन्जे ३ पुढे आणि २ मागे !
.एका episode मध्ये पोट दिसते
.एका episode मध्ये पोट दिसते परत पुढच्या episode मध्ये सपाट... नक्की किती महिने झालेयत ?? >>>
तिचे पोट फक्त नाईट गाउन मध्ये दिसत.
एरवी ढगळ ड्रेस मध्ये किन्वा साडीमध्ये सपाट
अहो तो शाडूचा eco-friendly
अहो तो शाडूचा eco-friendly गणपती असेल म्हणूनच श्रीबाळाने नदीत विसर्जित केला
सगळ्या पोस्टी
सगळ्या पोस्टी
गुळाचा गणपती असावा तो
गुळाचा गणपती असावा तो
Pages