Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनिल आपटेला कलर्स वर दुसऱ्या
अनिल आपटेला कलर्स वर दुसऱ्या शिरेलीत एका बिझनेसमनच्या पी.ए. चा रोल मिळालाय, तो आता इथे परत नाही येणार बहुतेक. ती शिरेल सेम टायमाला रात्री ८ ला असते.
अनिल आपटेला कलर्स वर दुसऱ्या
अनिल आपटेला कलर्स वर दुसऱ्या शिरेलीत एका बिझनेसमनच्या पी.ए. चा रोल मिळालाय, तो आता इथे परत नाही येणार बहुतेक. ती शिरेल सेम टायमाला रात्री ८ ला असते. >>> एक माणूस एका वेळी दोन ठिकाणी कसा असू शकतो नाही ?? ८ वाजता तो कलर्स वर असेल तर ...
या, यु correct गॉट what आय
या, यु correct गॉट what आय want to say.
अन्जुताई
अन्जुताई
२. जान्हवीच्या बाबांचा कुठला
२. जान्हवीच्या बाबांचा कुठला पाय दुखतो आहे, कारण ते वेगवेगळे पाय ओढत चालतात?>> +१
एक माणूस एका वेळी दोन ठिकाणी
एक माणूस एका वेळी दोन ठिकाणी कसा असू शकतो नाही ?? ८ वाजता तो कलर्स वर असेल तर ... >>>
नाही, माझ्या माहितीप्रमाणे ते
नाही, माझ्या माहितीप्रमाणे ते कायम उजवा पाय ओढतच चालतात
मलाही उजवाच पाय वाटला होता पण
मलाही उजवाच पाय वाटला होता पण मधे कुठल्यातरी भागात ते नक्की डावा पाय ओढत चालत होते, बहुतेक रिक्षा पकडण्याचा प्रसंग होता.
अरे बापरे इतकं नोटीस, ते ही
अरे बापरे इतकं नोटीस, ते ही त्या म्हातार्या माणसाकडे.
बघण्यासारखं कोणीच नाही म्हणा त्या सिरियलीत.
श्री तर बाहुला वाटतो वरण-भात टाईप. दाढी काढली तर एकदमच बावळट.
जानू आणि श्रीला काल
जानू आणि श्रीला काल हेअरकलरच्या जाहिरातीत पाहिलं,
जानू आणि श्रीला काल
जानू आणि श्रीला काल हेअरकलरच्या जाहिरातीत पाहिलं>>> जुनी आहे ती, ते वेगळे होण्याआधीची.
माझ्या पाहण्यात आली नसेल..
माझ्या पाहण्यात आली नसेल..
तो बाबांशी चुकामूक होण्याचा
तो बाबांशी चुकामूक होण्याचा एपिसोड काय भयाण होता
वडिल फोन विसरून येतात. पण त्यांना पब्लिक बुथ वरुन तिला एक फोन करता येत नाही?
बरं नंबर नसेल लक्षात.
इकडे जानूला ड्रायव्हरची नोकरी जाऊ नये असं वाटलं जरी तिने तिने त्याच्या समोर मम म्हणत कशाल उभं रहायचं? टॅक्सी करून पुढे जायचं आणि गाडी दुरूस्त झाली की तु तिथे ये असं सांगायचं. इतके माठ का असतात हे शिरेल वाले
प्लिज नोट मी ही सिरियल पाहण्ं कधीच बंद केलं आहे. परवा हा एपिसोड चुकून पाहिला.
मला पण तो भाग असह्य झाला.
मला पण तो भाग असह्य झाला. फार बेअकली दाखवली ही. दिग्दर्शकाला लाख कळत नाही, पण हिला कॉमन सेन्स नसावा? वडिल कुठे आहेत, कसे आहेत, त्याना बर असेल का असे कुठलेही विचार ही बथ्थड बाई करत नाही. मग कला बोलल्यावर ओठ काढुन रडत होती.
इकडे जानूला ड्रायव्हरची नोकरी
इकडे जानूला ड्रायव्हरची नोकरी जाऊ नये असं वाटलं जरी तिने तिने त्याच्या समोर मम म्हणत कशाल उभं रहायचं?>>
हो ना, जानूचं एक साधा ड्रायव्हर सुद्धा ऐकत नाही..
@चीकू : जानू ला वर्ष झालं
@चीकू : जानू ला वर्ष झालं तरी तिसराच चालू आहे आणि तुला या शुल्लक प्रश्नांचा पडला आहे
आजकाल कलाबाई फार डोक्यात
आजकाल कलाबाई फार डोक्यात जातायत...:(
वेगळे झाले का ते?
वेगळे झाले का ते?
वेगळे झाले का ते?>>>> कोण?
वेगळे झाले का ते?>>>> कोण? कला आणी जानुचे बाबा का? नाही ना! मी वाट बघतेय.:फिदी:
ही मालिका तोपर्यंत संपत नाही
ही मालिका तोपर्यंत संपत नाही जोपर्यंतः
१. पिंट्याचं लग्न होत नाही
२. जान्हवी बाळंत होत नाही
३. सरूमावशीचं लग्न होत नाही
४. बेबीआत्या नवर्याबरोबर राहायला जात नाही
५. मनीष - गीताला मूल होत नाही
६. जान्हवीच्या बाबांच्या पायाचं ऑपरेशन होत नाही
७. मोठ्या आईचंही जुळून येत नाही
८. अनिल आपटेचं हृदयपरिवर्तन होत नाही
९. शशिकलाबाईंचं हृदयपरिवर्तन होत नाही
१०. जान्हवीचा बॉस परत कामावर येत नाही
म्हणजे अजून दोन वर्षांचीतरी निश्चिंती
क्रमांक ७,८,९,१० दोन काय १०
क्रमांक ७,८,९,१० दोन काय १० वर्षात शक्य नाही. अपेक्षा तरी किती ठेवाव्या म्हणते मी.
चीकू, तुमच्या दोन्हीही पोस्टी
चीकू, तुमच्या दोन्हीही पोस्टी
असे किती पाय आहेत त्यांना म्हणते मी!!
जान्हवीच्या बाबांचा कुठला पाय दुखतो आहे, कारण ते वेगवेगळे पाय ओढत चालतात? >>
दिग्दर्शकाला लाख कळत नाही, पण हिला कॉमन सेन्स नसावा? >>
कॉपरमार्इन्स, रावसाहेब जिंदाबाद!!
जान्हवीच्या बाबांचा कुठला पाय
जान्हवीच्या बाबांचा कुठला पाय दुखतो आहे, कारण ते वेगवेगळे पाय ओढत चालतात? >> हसून हसून गडबडा लोळण असे किती पाय आहेत त्यांना म्हणते मी!! >>>> मो , सांडले मी .
आत्ता सहज पाहिले तर हीच
आत्ता सहज पाहिले तर हीच मालिका लागली होती. आणि दृश्य काय? तर पलंगावर झोपलेलं श्री बाळ झोपेतच खाली पडलं! आता उश्य लावून ठेवायला लागतील दोन्ही बाजूंना! तरीच ते खरे बाळ अजून जन्म घेत नसावं! बाबाच पलंगावरून पडतात अजून तर मी काय येऊ ह्या जगात, म्हणत असेल.
कोण? कला आणी जानुचे बाबा का?
कोण? कला आणी जानुचे बाबा का? नाही ना! मी वाट बघतेय.>>:P नाही गं प्रेक्षक आणि शिरेलवाले, मी तर जाम वाट बघतेय!
बेफि अगदी अगदी . मी ही चॅनेलस
बेफि अगदी अगदी .
मी ही चॅनेलस चाळताना नेमका तोच सीन पाहिला .
निरुपा रॉय अगदीच माठ आहेत हां ,
श्री म्हणतो , जान्व्हवीची डिलेव्हरी होईपर्यन्त आमच्या खोलीत झोपशील का ?
तर म्हणते आपण आईंशी बोलुया मग ठरवूया
जरा म्हणून स्वताच्या डोक्याने काम करत नाही .
निदान , आपण मग बोलु तरी म्हणायचं
कित्येक दिवसानी आलो मायबोलीवर
कित्येक दिवसानी आलो मायबोलीवर आणि मनमुराद हसलो.
तो हसला तरी रडल्यासारखा दिसणारा बद्दड वगैरे वगैरे पिंट्या ज्याच ५०० एपिसोड नन्तर रोहन अस नामकरण झालय त्याच्या एकूण अभिनयावरून मलाही एक कल्पना सुचली
समजा त्या सविता सुनीता एपिसोड नंतर कलाबाई तमाशा करत असताना हा रोहन्या उर्फ पिंट्या ओरड्तो
थांबा माझ कोणाहीवर प्रेम नाsssही!!!
कारण
कारण
कारण मी गे आहे!!!!!!!!!!!!!!!!
सगळ्यांवरून camera फिरतो. धक्कादायक expressions.
मग गोड गोजिरा आधुनिक विचारसरणीचा श्री सगळ्याना सांगतोय अमेरीकेत कस हे कायदेशिर आहे आणि आपल्यातल्याच एकाने तिथे हे लग्न केलय. आपणही ह्याला संमती द्यायला हवी वगैरे वगैरे भाषण देऊ लागतो.
कौतुक भरल्या नजरा अचानक बदलतात.
हा का??? इतका भरभरून बोलतोय.
कट!!!!
पुढील भागात
मुंडावळ्या बांधुन ती फेमस एक पाय वर करायची कुत्रा डान्स स्टेप करत पिंट्या नाचतोय
होणार सुन मी....
स्वप्ना हे अधिक चांगल्या रीतीने लिहील
तर पलंगावर झोपलेलं श्री बाळ
तर पलंगावर झोपलेलं श्री बाळ झोपेतच खाली पडलं>>>>:हहगलो: मी खरच नाही पाहीला हा भाग. आता पाहीन.
गुगु
गुगु भन्नाट लिहिलेय
गुगु
भन्नाट लिहिलेय
काल ती ईन्दू काकी म्हणते , आई
काल ती ईन्दू काकी म्हणते ,
)
आई , पुढच्या वर्शी आपल्याकडे बाळं आलेलं असेल ना .
( तमाम प्रेक्शकाना ऐकू आलं असेल , "आई , पुढच्या वर्शी आपल्याकडे बाळं आलेलं असेल ना ?"
त्यावर बेबी आत्या म्हणते " अरे हो , हा विचारच मनात नाही आला " ( घ्या , म्हणजे यांनाही विसर पडलाय , किती महिने झाले याचा )
ईन्दूला वाटत तिचा अमृत परत येणार .
)
त्यावर आईआजी म्हणतात " ईन्दू , अगं , त्याला अजून अवकाश आहे ना " ( अरे बापरे ,
Pages