Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2014 - 08:34
ठिकाण/पत्ता:
मैजी पांडेजींचे घर.
टाळकी
वैद्यबुवा - १ (बटाटे वडे, रंपा)
मैत्रेयी - ४
सायो -१
सिंडरेला -१
बाईमाणूस - २.५
बाई - १
अनिलभाई - १
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, November 29, 2014 - 11:30 to 18:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चमन, आठवण काढल्याबद्दल
चमन, आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. पण त्या शनिवारी मुले, जावई घरी असल्याने जमणार नाही.
दिलगीर आहे.
भाई, तुम्ही माझ्या आयडीने
भाई, तुम्ही माझ्या आयडीने आलात तर मला तुमच्या आयडीने यावं लागेल न!
झक्की.. चमन कोण .. मी तुमची
झक्की.. चमन कोण
..
मी तुमची आठवण काढली होती.. चनस!!
ठीकै.. नंतर भेटु मी परत उसगावात आली तर..
चनस परत भारतात केव्हा जाणार
चनस परत भारतात केव्हा जाणार आहेस? जयसिंगपूर्/इचलकरंजी ला जाणार आहेस का?
विकु.. डिसेंबर पहिला आठवडाच
विकु.. डिसेंबर पहिला आठवडाच प्लॅन करतेय..मॅनेजरची नाटकं संपायची आहेत अजुन.. जयसिंगपुरलाच जाणार आहे..
मी या आठवड्यात डलासला घरी
मी या आठवड्यात डलासला घरी आहे, नो ट्रॅव्हल. त्यामुळे नाही जमणार!
बाई, आणतो मीच रंपा. कोणाचे
बाई, आणतो मीच रंपा. कोणाचे काही प्रेफरन्सेस असतील तर सांगा. मी मिलर ६४ आणि ब्लू मून आणणार आहे.
गुज्जू मेनू आहे तर मी खमण पण आणतो एक ट्रे. वंदनाबेन खुप छान बनवतात. मागच्या दहा हजार वर्षात इतके भारी बटाटे वडे आणि खमण कोणी बनवले नसतील!
खमण= ढोकळा, खांडवी= सुरळीची
खमण= ढोकळा, खांडवी= सुरळीची वडी.. नक्की काय आणताय?
मला मागे सु वडी हवी होती पण मी त्याला खांडवी म्हणतात हेच विसरून खमण ऑर्डर केला. आठवतंय मागे स्वातीकडे गेलो होतो तेव्हा आणलेला. वईच.
मला खमण = ढोकळा आणायचाय.
मला खमण = ढोकळा आणायचाय.
बाट्या ऑर्डर केल्या. त्यांनी
बाट्या ऑर्डर केल्या. त्यांनी केलेलं दालचं वर्णन मला अजिबातच झेपलं नाही. मी इथली किंवा मैत्रिणीची रेसिपी बघून जरा घट्टसर दाल बनवून आणली आणि मैच्या घरी त्यात पाणी घालून उकळी काढली तर चालेल का?
चालेल. खिचडी म्हणजे डाळ
चालेल.
खिचडी म्हणजे डाळ तांदूळाचीच असते पण तांदळाऐवजी किन्वा चालेल्/आवडेल का? मस्त मऊ होते. मसाला एरवी घालतो तोच घालेन.
मला चालेलच किन्वा, इतरांचं
मला चालेलच किन्वा, इतरांचं माहिती नाही
जागा कळली नाही
जागा कळली नाही
मी दुपारी तास दोन तास येऊन
मी दुपारी तास दोन तास येऊन जाईल. कॉफ़ी ( फक्त १ ख़ोका)
आणी समोसे घेऊन येते
आणी समोसे घेऊन येते
भगवती, सामोसे नकोत. ऑलरेडी
भगवती, सामोसे नकोत. ऑलरेडी बरंच फूड आहे.
बरं मग कुकीज घेऊन येते.
बरं मग कुकीज घेऊन येते.
गोड काय आहे? मी जिलबी आणू का?
गोड काय आहे? मी जिलबी आणू का?
अहो भगवती आधीच इतके फॅटी फूड
अहो भगवती आधीच इतके फॅटी फूड आहे. कुकी वगैरेही नको. मी मीठ लावलेले कारल्याचे आणी ब्रोकोलीचे तुकडे आणेन.
विकु, आपण मैकडे मिक्सर घेऊन
विकु, आपण मैकडे मिक्सर घेऊन त्याचं ज्यूस करू.
विकु, काळजी करु नका मी कुकी
विकु, काळजी करु नका मी कुकी फ़्री कुकी आणते.
आत्ता लक्षात आलं. धागा मुंबई
आत्ता लक्षात आलं. धागा मुंबई ग्रुपात आहे. तरीच यंदा इथे शुकशुकाट आहे. तर लोकहो हे गटग न्यु जर्सीमधेच आहे.
...तेव्हा या आणि नक्की डोकी सांगा. मेन्युमध्ये नक्की काय काय आयटम ठरले?
बुवा- वर अपडेट
बुवा- वर अपडेट करा.
*****
बुवा- बव, खमण, रंपा
मै- ठेपले, लोणचं किंवा चटणी
सायो- कढी-खिचडी
सिंडरेला- दाल-बाटी
बामा- दाबेली
बाई- जिलबी
भगवती- कॉफी
खिचडी आहे मग पापड पण हवेत का?
माझ्याकडचे पापड आणू का?
माझ्याकडचे पापड आणू का? आयत्या वेळी भाजता येतील हवंतर.
आता माझ नाव अॅड केलच आहे तर
आता माझ नाव अॅड केलच आहे तर मी काहीतरी एक्झोटीक घेयुन येईन म्हणतो. चालेल ना?.
काय आणताय? गुज्जू मेन्यु
काय आणताय? गुज्जू मेन्यु जेवून कंटाळलेल्या मंडळींना जरा चेंज होईल.
देसाई आणि एबाबा-व्हीताई येणार
देसाई आणि एबाबा-व्हीताई येणार की नाही?
आयत्यावेळी नको ते पाहुणे येत
आयत्यावेळी नको ते पाहुणे येत आहेत. त्यामुळे आमचे ज़मणार नाही
अहो बामा, तुम्ही दाबेली
अहो बामा, तुम्ही दाबेली कुरियरने पाठवणार का?
कुरियर कशाला पण , सिंडीकडे
कुरियर कशाला पण , सिंडीकडे ड्रॉप केल्या तर चालतील की दाबेल्या


बरं ते असो, पण बामा आणि माणूस परत एकदा तुमचं गटग हुकणार की! साडेसाती आहे का चेक करा
Pages