रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद जागु... तुझा प्रतिसाद माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे...

मी काही खुप परिपुर्ण वगैरे नाही... आपल्याला जे काही तुटक मुटक येता ते आपल्या मैत्रीणी जवळ शेयर करणे आणि माझ्या पेक्षा कीत्ती तरी पटी ने चांगल्या आणि वेगवेगळ्या रांगोळ्या मला इथे या धाग्याच्या निमीत्याने शिकायला मिळतायत.. तुझ्या पण रांगोळ्या येऊ देत की...

ही बोटांनी आणि उदबत्ती च्या काडीने काढलेली...
SAYU.jpgSAYU1.jpg

अश्विनी के
अतृप्त आत्मा, तुमच्याकडे स्वामींच्या पादुका येतात? _/\_ >>> माझ्याकडे नाही. माझ्या २ यजमानां (क्लायंट)कडे येतात. मी पूजा सांगायला असतो नेहमी. तेंव्हा आपली थोडी ही पुष्पसेवा ! Happy

ही एक आमची ..फक्त बोट लावलेली!
https://lh6.googleusercontent.com/-sLq4wI_u1MY/U8z6j7-awAI/AAAAAAAAFo4/WGcFrxb4_HQ/w419-h559-no/IMG-20140523-WA0011.jpg

हि माबोकर श्रद्धा ने दिवाळीला काढलेली रांगोळी ..

ती म्हणते कि या धाग्यावर इतक्या छान छान रांगोळ्या आहेत तर मला माझी टाकावीशी नाही वाटत शेवटी मीच टाकली तीच्या कडून .. छान आहे ना ?

IMG-20141023-WA0042.jpgIMG-20141023-WA0043.jpg

टीना, श्रद्धाला सांग खुप सुंदर रांगोळी... अजुन येऊ देत तीच्या पण रांगोळ्या..
फ्री ह्यान्ड इन संस्कार भारती, मस्तच आहे कल्पना.. रंगसंगती पण छान.

टिना, श्रद्धाला एक धपाटा दे Proud
इतक्या सुंदर रांगोळीला टाकाविशी नाही वाटत म्हणते म्हणजे काय?
मग तर माझ्या रांगोळ्यांना कुठेच थारा मिळणार नाही Proud

आज घाई घाईत मो.विसरले, त्या मुळे ही लंच टाईम मधे काढलेली..
१३ ते ७ दोन्ही बाजुनी.. रंग भरले की छानच दिसते..

rangoli_3.jpg

@टीना >>> धन्यवाद! Happy

@ती म्हणते कि या धाग्यावर इतक्या छान छान रांगोळ्या आहेत तर मला माझी टाकावीशी नाही वाटत शेवटी मीच टाकली तीच्या कडून .. छान आहे ना ? >>> सुंदर रंगसंगती साधली आहे.. आणि नको कशाला म्हणे? Happy
श्रद्धाला म्हणावं..स्वतःच्या कलेवर श्रद्धा हवी! Wink

मस्तच. खरच टिना, श्रद्धाला एक धपाटा दे+१ (पदार्थातला तरी) कीती सुंदर काढली आहे रांगोळी .मला आधी टीनाने काढलेली वाटली. तीला स्पेशल आमंत्रण द्या कोणीतरी Proud Happy

वॉव . अर्चना तुमच्या सगळ्याच संस्कार भारती रांगोळ्या सुरेख आहेत .मला स्पेशली ६ वी खुप आवडली.पतंग पण मस्तच. Happy

अत्रुप्त आत्मा >> तुमच्या फुलांच्या सेज सुंदर आहेत सगळ्या ..

अर्चना पुराणिक >> तुमच्या सुद्धा सगळ्या रांगोळ्या सुंदर .. दोन रंगांच्या कॉम्बीनेशन असणार्‍या विशेष आवडल्या .

श्र (श्रद्धा) ला धपाटा Lol भेटल्यावर देते नक्की ..

मी येणारच नाही इथे आता Sad
मला टेम्प्ट होतं रांगोळ्या काढायला. आणि ती कर्टी अजुनही रांगोळ्या पुसून दमली नाहीये Sad
भ्याआआआआआआआआअ

फायनली..
माझी मैत्रीण निरजा नणदीकर जोशी हिने गुढिपाडव्याला काढलेली रांगोळी तीच्याच परमिशन ने टाकतेय :

माझी वन ऑफ दि फेवरेट Happy

IMG-20140331-WA0010.jpg

https://m.ak.fbcdn.net/sphotos-e.ak/hphotos-ak-xap1/v/t1.0-9/10003017_732319080187714_2913228885277088594_n.jpg?oh=70558e0976333e99d74fe48982fccc6e&oe=54E41311&__gda__=1423598541_528d11919b27c5643d91e5b9a8434e77

Pages