रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती.... श्ब्दच नाहीये.... ़काय सुरेख स्वरुप रेखाटले .....
त्यान्च्या अजुन रान्गोळ्या येऊ देत...

just beautiful . पण काळ्या रंगाची rangoli मिळत नाही ना. मला हवी आहे पण मिळत नाही

आज गजानन महाराज प्रगटदिन ..
माझ्या राहत्या घरी कॉलनीमधे गजानन महाराजांच मोठ्ठ मंदिर आहे. प्रगटदिनानिमीत्त येथे दरवर्षी पालखी निघते. सकाळी उठून प्रत्येक घरी सडासारवण करुन रांगोळ्या टाकतात. पालखी मंदिरातुन निघते आणि पुर्ण कॉलनीमधून फिरते आणि परत मंदिरात येते.. हर एक घरासमोर थांबुन त्याची पुजा केली जाते. रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम असतो ..

प्रत्येक घरासमोर सजलेली रांगोळी आणि समोरुन जाणारी पालखी बघायला मज्जा येते.. प्रसन्न वातावरण असत.. वाजतगाजत निघालेली पालखी .. आरतीचं ताट घेऊन वाट पाहणार्‍या स्त्रिया .. टाळ वीणा घेऊन भजन म्हणणार भजनमंडळ ..

घाईघाईत फक्त माझीचं रांगोळी कॅप्चर करता आली मला कॅमेरामधे.. Sad .. काश.. असो..
आज काढलेल्या रांगोळीचे प्रची देतेय .. Happy

टिना़ काही शbdch नाही.....
सर्प रेषा खुप मst जmल्याआहेत..
तूला रांगो ळी आ. ब द्द्ल आभार..
१९ ते १ दोन्ही बाजुनी... फkt १'१ थेंब दोन्ही बजुनी सो डु नंम्हंजे
प हि ली ओ ळ १९ तर दुसरी १७ ची.

देवनागरित लिखाण शिकतिये ...आरे वा जमले कि..मस्तच!

सगळ्या रांगोळ्या मस्त आहेत!

टिना...वारलि चि रांगोळि मस्त!

कळावे

निरा

सर्वांच्याच रांगोळ्या फार सुंदर आहेत!! रांगोळी काढली की मन अगदी शांत शांत होतं. ही पण एकप्रकारची पूजाच आहे असं वाटतं....... Happy

दा, स्वाती????
निरा छान आहेत रांगोळ्या... २ न. जास्त आवडली..आता नियमीत पणे शेयर करत जा.
सुमेधा , शांकली आभार...
रांगोळी काढली की मन अगदी शांत शांत होतं. ही पण एकप्रकारची पूजाच आहे असं वाटतं....... १००%
rangoli_7.jpg

थँक्यु सर्वांना .. सायली रोजच्या रोज रांगोळी काढनं जमतं तुला ? भारी.. मी घरी असली तरच काढते आणि ते पण मुड असला तर किंवा स्पेशल ऑकेजन असलं तरच.. लहान असताना खुप आवड होती.. आताशा कंटाळा पन येतो आणि सुचत पन नै जास्त कै .. Sad

Pages