दिल्लीचे बलाबल या प्रमाणे
एकुण जागा ७०
बहुमताला आवश्यक ३६
भाजप - ३२ ( बहुमताला चार कमी )
आआप - २९ ( बहुमताला ७ कमी )
काँग्रेस - ८ ( बहुमताला २८ कमी ) चंद्रशेखर यांच्या ४२ खासदारांना काँग्रेसने बाहेरुन पाठींबा देऊन केंद्र सरकार चार महिने चालले हा भारताचा इतिहास आहे.
अपक्ष २
पर्याय उपलब्ध्द
१) भाजप अपक्ष व अन्य पक्षातले आमदार फोडुन सरकार स्थापन करेल.
२) भाजप आआप किंवा काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करेल ( ही शक्यता कमी वाटते )
३) आआप - काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )
४) आआप - भाजपच्या पाठींब्याने सरकार बनवेल.
५) काँग्रेस - भाजप किंवा आआप च्या पाठींव्यावर सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )
६) अजुनही काही पर्याय
आपल्याला काय वाटते ? काय घडेल ?
वर लिहल्या प्रमाणे जसे चंद्र्शेखर यांचे सरकार चालले तसेही भारतीय राजकारणात घडु शकते. पण लगेचच निवडणुका हा पर्याय राजकारणी अवलंबत नाहीत. अल्पमतातल्या आणि बाहेरुन पाठींबा असलेल्या सरकार कडुन काही अपेक्षीत कामे करुन घेणारी एक लॉबी तेव्हा सक्रीय होते.
चर्चा करुयात. वितंडवात नको. अॅड्मीन चा हस्तक्षेप तर नकोच नको.
तात्पुरते त्या ४ पोलिसांचे
तात्पुरते त्या ४ पोलिसांचे निलंबन केले असते >>>>>> कोणत्या खुशीत ??????
मंत्र्याला उलट उत्तर दिले म्हणुन ????? हे काय कारण आहे का..
टिव्ही वर सरळ दिसले आहे... कायदेमंत्री काहीतरी उलट सुलत बोलला आणि मग तो पोलिसवाला त्याला म्हणाला की " सर आपकि रिस्पेक्ट करता हु.. आप सीधे तरिके से बात किजीए. मेरे से..!!! " आता या संवादा नंतर समोरच्या पोलिस वाल्याची डिग्निटीवर त्या मंत्र्याने ठोस पोहचवली.. म्हनुनच बोलला ना...
तरी त्या महिलांची तपासणी जबरदस्ती केलीच..........आणि त्यातुन काहीच निष्पण्ण झाले नाही... ड्रग्स चा काहीच अंश मिळाला नाही........मग मला सांगा कुठे काहीच मिळाले नाही आणि त्या महिलेला त्रास दिला त्याचे काय ? त्याची जवाबदारी कुणाची ??????????????
हीच महिला जर अमेरिकन या रशिया चायना ची असती तर...........फक्त विचार करा या केजरीवाल चे काय हाल केले असते केंद्राने...
मग केजरिवाल आनि त्या मंत्राला
मग केजरिवाल आनि त्या मंत्राला आत टाकावं ना. उगाच जनतेला त्रास कशाला? म्हणजे १४४ लावायचं आणि ऐकुनही घ्यायचं, अटकही नाही करायची, कमालच आहे .... दुसरा कोणी असता, ते सोडा हाच केजरीवाल ६ महिन्यांपुर्वीचा असता, तर उचलुन आत नस्ता का टाकला.... ?
अहो तो मुख्यमंत्री
अहो तो मुख्यमंत्री अहे..........त्याचा च्या पदाचा सम्मांन आहे..........एका मुख्यमंत्र्याला असे डायरेक्ट आत टाकु शकत नाहीत.... भले त्याने काहीही केले असले तरी....घटनेचे संरक्षण आहे...
आनि केजरीवाल ला हेच हवे आहे... त्याला जबरदस्ती जेल मधे जायचे आहे... मग तो ठो ठो ओरडत बसायला मोकळा......
कारण आश्वासन तर पुर्ण करता येणार नाही.....काँग्रेस ६ महिने तर पाठिंबा काढुन घेउ शकत नाही... म्हणजे किमान ६ महिने तरी सरकार चालवायचेच आहे... ते काही जमत नाही........काम काही होत नाहीत...
८०० कर्मचार्यांची तडकाफडकी बदली करुन काम बोंबबलीत...कारण सगळे कर्मचारी नविन आल्यावर कुठले काय कशात काय कळायला एक - दिड महिना लागणारच तो पर्यंत सगळा गोंध़ळच होणार आहे...
या महिन्याच्या शेवटी वीज बील आणि पाणि बिल येणार आहे.. म्हणजे लोकांचा भ्रम तुटणार.. अश्यात हे आफ्रिकन महिलाचे प्रकरण गाजणार ..
मग यातुन उपाय एकच .........धरणे धरा.......केंद्र सरकार ला जवाबदार ठरवा..... लोकांचे लक्ष त्याकडे वळवा......
लोकसभेच्या निवडणुका जवळ आहे... धरणे धरुन लोकांच्या नजरेत जस्तित्जस्त या
एका बातम्यांच्या वेबसाईटवर
एका बातम्यांच्या वेबसाईटवर पोस्ट केलेली केजरीवालांबद्दलची विडंबनात्मक कविता देत आहे.कोणी लिहिली ते माहित नाही पण मला आवडली... तुम्हालाही आवडेल अशी अपेक्षा आहे. राजकारण हा गंभीर विषय असला तरी त्याचा आस्वादही घेता येतो.
मां गंदा सा मफलर दे दे
केजरीवाल बन जाऊं,
झाड़ू लेकर हाथ में तेरी
भ्रष्टाचार मिटाऊं।
एक गंदा सा स्वेटर दे दे
पहन के उसको जाऊं,
खांस-खांस कर
सबसे बोलूं भ्रष्टाचार
मिटाऊं।
पढ़-लिख कर क्या होगा मां
तू रख दे सभी किताबें,
तू तो बस बाजार से मुझको
टोपी एक दिलवा दे।
पढ़-लिखकर भी केजरीवाल जी
बस एक नौकरी पाए,
लेकिन चमका तभी सितारा,
जब झाड़ू अपनाए।
अन्ना जी के मंच पे चढ़कर
कर दिया सबको ढीला,
बीजेप दे गए डर गईं इनसे शीला।
टी.वी पर दिन रात दिख रहे,
गुम शाहरुख-सलमान,
झाड़ू थाम के भी मिल सकता है
गर इतना सम्मान।
तो फिर काहे रात को जग कर
पढ़-पढ़ आंखें फोढ़ूं,
मैं भी क्यों न झाड़ू लेकर
उनके साथ ही दौड़ूं...
देशाची राजधानी बदलणे वगैरे
देशाची राजधानी बदलणे वगैरे फार पुढ्च्या गोष्टी आहेत. त्या अश्या एका प्रसन्गावरून होऊ शकत नाहीत.
सध्या तिथे काय स्थिती आहे, तिथले पोलिस जर राज्य सरकारच्या ताब्यात नसेल तर आधी ती वस्तुस्थिती स्वीकारून जे केजरिवाल सरकारच्या हातात आहे त्यावर काम करायला हवे. दिल्लीतले पोलिस राज्य सरकारकडे द्या ही मागणी करा, त्यावर राजकीय टीका करा मात्र केवळ तेवढ्या गोष्टीसाठी बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून धरणे देत बसणे ही शुद्ध चमको गिरी आहे. चार पोलोसांचे निलमब्न करून काय साधणार आहे? हा चमको गिरी आणि ईगो (अहंकार. आम्ही तेवढे खरे बाकी सगळे झूठ) हा यांचा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही.
आनि केजरीवाल ला हेच हवे
आनि केजरीवाल ला हेच हवे आहे... त्याला जबरदस्ती जेल मधे जायचे आहे... मग तो ठो ठो ओरडत बसायला मोकळा......
कारण आश्वासन तर पुर्ण करता येणार नाही.....काँग्रेस ६ महिने तर पाठिंबा काढुन घेउ शकत नाही... म्हणजे किमान ६ महिने तरी सरकार चालवायचेच आहे... ते काही जमत नाही........काम काही होत नाहीत...
८०० कर्मचार्यांची तडकाफडकी बदली करुन काम बोंबबलीत...कारण सगळे कर्मचारी नविन आल्यावर कुठले काय कशात काय कळायला एक - दिड महिना लागणारच तो पर्यंत सगळा गोंध़ळच होणार आहे...
+१
यालाच मी चमकोगिरी म्हणत आहे. एक पोलिस सोडले तरी दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला भरपूर अधिकार आहेत. कॉंग्रेसच्या साह्याने कॅया होईन सरकार तरले आहे. जेवढा वेळ सरकार चालेल तोवर आहे ते अधिकार वापरून लोकांची कामे करा ना. ते जमत नाही म्हणून उद्या लोकांनी प्रश्न विचारायच्या आधीच असले उद्योग करून लक्ष डायवर्ट करायचे ही यांची चाल आहे असे दिसतेय.
AAP के खिलाफ प्रदर्शन कर रहे
AAP के खिलाफ प्रदर्शन कर रहे BJP के 200 कार्यकर्ताओं के साथ विजय गोयल हिरासत में लिए गए।>>>>>>>>>>>>>>
आमदाराला पकडता येते, मुख्यमंत्र्याला नाही. उद्या २५ ला आर्मी आली की मग कसं करणार? का केजरीवालला हटवणारच नाही.
केजरीवाल असेलही हटवादी, पण त्याच्या या हटवादीपणाला केंद्रातले काँग्रेसी खतपाणीच घालत आहे. तिकडे ते अरविंदर लवली कोणाच्या विरोधात प्रदर्शन करत आहेत, त्यांनातरी कळते की नाही देवच जाणे.
आता पोलिसांवर दगडफेक होत आहे, त्यात पोलिसांनी काय करावं? मुख्यमंत्री, मंत्री आहेत सोबत म्हणुन शांत बसावं?
लोकांना सोमनाथ भारतीपेक्षा राखी बिडलानने केलेल्या तक्रारीवर (जळीत महिला) पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, तसेच डॅनिश महिलेच्या बाबतीत, पेट्रोलिंग न करणार्या पोलिसांवरही काहीच कारवाई होऊ नये?
२४ लाच............. सगळे
२४ लाच............. सगळे आर्मीच्या हातात देणार............ मग आर्मिच्या नजरेत कोणी मुख्यमंत्री आनि आमदार खासदार नसतो......त्यांच्या नजरेत फक्त राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोनच पद... बाकीचे ..जय हरी विठ्ठलच...
आणि संरक्षण मंत्री तोपर्यंत
आणि संरक्षण मंत्री तोपर्यंत खास ठेवणीतले हास्य चेहर्यावर ठेवत वाट बघणार.
मलाही वाटतय जरा
मलाही वाटतय जरा केजरीवालांसारखा वेष करुन पहावा.
मी कधी नव्हे ते उदयन,.. च्या
मी कधी नव्हे ते उदयन,.. च्या आपबद्दलच्या मतांशी इथे सहमत आहे.
दैव देते कर्म नेते असेच आप बाबत होणार असे दिसते.
देखमुख, तुमच्याशी पण!
त्यान्ना बहुधा १९७७ नन्तर जन्ता राजवट पब्लिकने कशी कोसळवली हे माहित नसावे.
मात्र एक खरे की आप कडून भ्रमनिरास झालेली जन्ता बीजेपीकडे वळेस अशी शक्यता नाही, ती कॉन्ग्रेसलाच भरभरुन आधीच्या दुप्पट माप घालेल असे इतिहास तरी सान्गतो, खरे खोटे नजिकच्या काळात पुन्हा निवडणूका होऊ घातल्याच दिल्लीच्या, तर कळून येईल.
बायदिवे, दिल्लीच्या निवडणूका अन बाकी देशातील लोकसभेच्या निवडणूका यांचा संबंध असत नाही.
काँग्रेस वेट अँड
काँग्रेस वेट अँड वॉच........... करत आहे... धरण चालु केल्याबरोबर लगेच काही केले असते तर .. आरोप काँग्रेस्वरच लागले असते.. त्यापेक्षा.. करु दे तमाशा किती करतोय... सरड्याची धाव कुंपना पर्यंतच असते...
केजरी वाल टाईमपास करतोय.. एकदा का आचार संहिता लागु झाली की त्याला दिल्लीचे काहीच काम करायाला मिळणार नाही........म्हणजे जवाबदारीतुन सुट .......
काँग्रेस योग्य वेळ ची वाट बघत असेल......... स्वतःवर न घेता आर्मी कडुन हे काम करुन घेतील... आर्मीला तर १ तास लागेल फक्त.. यांची उचलबांगडी करायला
दिल्लीततरी भाजपा येईल असं
दिल्लीततरी भाजपा येईल असं वाटतय. कारण सगळा विरोध काँग्रेसला होता. आता आप+कॉग्रेसला असु शकतो.
लिम्बू+१
काहीही होवो, कुणिही येवो, फक्त जनतेचे आयुष्य सुखी होवो, इतकच मागणं आहे देवाकडे.
मी असतो तर............सरळ
मी असतो तर............सरळ दिल्लीचे सरकार बरखास्त केले असते... भाजपाशी बोलुन संसदेत ठराव पास करुन.. राष्ट्रपती राजवट लागु केली असते.........आणि लोकसभा निवडणुका झाल्यावर..
दिल्लीत राज्यसरकार रद्दबदल करुन... सरळ केंद्रशासित प्रदेश घोषीत केला असता....
न रहेगा राज्य न रहेगा केजरीवाल...........
अरेरे एवढ्यातच वैतागलात ?
अरेरे एवढ्यातच वैतागलात ? अजुन तर धड सुरूवात पण नाही.
अरे.. तांदुळ बघुनच
अरे.. तांदुळ बघुनच कळतो.........त्यासाठी तांदुळ खाउन बघत नाहीत......:खोखो:
मलाही वाटतय जरा
मलाही वाटतय जरा केजरीवालांसारखा वेष करुन पहावा.
<<
जमला नाही.
स्वेटर चक्क धुतलेला व स्वच्छ दिसतोय.
>>>> मी असतो
>>>> मी असतो तर............सरळ दिल्लीचे सरकार बरखास्त केले असते.<<<<
पण तुम्ही नै ना, अन सरकार बरखास्त करू शक्ण्याचे अधिकार इनडायरेक्टली कॉन्ग्रेसकडेच आहेत, अन त्यान्ना केजरीवालचा तमाशा चालू ठेवणे फायदेशीर असल्याने ते कशाला बरखास्त होऊ देतील? असो.
>>>> जमला नाही.
स्वेटर चक्क धुतलेला व स्वच्छ दिसतोय.<<<<<
हो हो, अन चेहरा चक्क "हसरा सुखी माणसाचा" दिस्तोय, जर्राही कपाळावर आठ्या/तारवटलेले डोळे/तडाडलेल्या शीरा दिसत नाहीत. फेल्ल गेला तुमचा फोटू! हो की नै इब्लिसा?
मलाही वाटतय जरा
मलाही वाटतय जरा केजरीवालांसारखा वेष करुन पहावा.
<<
जमला नाही.
स्वेटर चक्क धुतलेला व स्वच्छ दिसतोय.
फारच अभ्यास आहे तुमचा डॉक्टरसाहेब & लिंबुभाऊ
धरणाचा पहिला दिवस..........."
धरणाचा पहिला दिवस..........." हमे उन का सस्पेंड ही चाहिये......."
धरणाचा दुसरा दिवस............" चलो कम से कम उनका ट्रांस्फर तो करा दो.."
धरणाचा तिसरा दिवस.........." भाई..थंड बहुत है उपर से बारिश भी गिरी.. प्लीज उनको छुट्टी पे तो भेज दो. चाहे तो सॅलरी हम दे देते है यार......."
धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. त्या पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याने आंदोलन मागे घेतले आहे म्हणे, सोबत २६ जानेवारी चे कारण आहेच. मला तरी वाटतय की कडाक्याच्या थन्डीत किती ताणून धरायचे आणि वर आपलेच हसे होतेय हे पाहून ही उपरति झाली असावी. असो.आता तरी नौटन्की सोडून कामे करा म्हणाव.
चला, हवा आली... मेट्रो सुरु
चला, हवा आली...
मेट्रो सुरु झाली, हे बरं झालं.
बाकी हेच काम आधी झालं असतं तर बरं झालं असतं.
तिकडे गोयल (भाजपा) म्हणतात, ज्यांच्यावर (पोलिस) आरोप आहेत्,त्यांच्यावरही कारवाई करा. फरच विनोदी लोकं आहेत बुआ.......
अहो मेट्रो बंद नव्हती तर चार
अहो मेट्रो बंद नव्हती तर चार स्टेशन बंद होती. ती पण आता चालु झाली. हे इथे नेहमीच असते. कुठलेही आंदोलन असले की.
vinayakparanjpe , विडंबनात्मक
vinayakparanjpe , विडंबनात्मक कविता आवडली. मूळ दुवा आहे का तुमच्याजवळ?
अहो मेट्रो बंद नव्हती तर चार
अहो मेट्रो बंद नव्हती तर चार स्टेशन बंद होती. ती पण आता चालु झाली. हे इथे नेहमीच असते. कुठलेही आंदोलन असले की.>>>>>>>>>
हो चार स्टेशन्स बंद केली होती. पण जर नेहमीच असं होतं, तर इतका हंगामा कशाला करत होते लोकं, मेट्रो बंद वगैरे म्हणुन. कठीनच आहे.
http://www.livehindustan.com/
http://www.livehindustan.com/news/desh/national/article1-Arvind-kejriwal...
आपच्या "लोकमत"वर आधी टिका केली, आता तेच करणार. हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं की मुर्खपणाचा कळस ?
हा धागा इतके दिवस चालु राहिल
हा धागा इतके दिवस चालु राहिल अशी कल्पना नव्हती. आआप चे सरकार येऊनही रोज काहीतरी सनसनाटी घडतय.
महाराष्ट्रात मात्र आठवड्याच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये चर्चा होऊन काहीच सनसनाटी बातमी येत नाही.
दिल्लीत अमच्या धरण्यामुळे
दिल्लीत अमच्या धरण्यामुळे काही अनागोंदी माजली, constitutional crisis निर्माण झाला तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारवरच असेल.
मागच्या वेळी उपोषणात अण्णांचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी केंद्रशासनावरच असेल.
(ही दोन वाक्ये मुक्ताफळे डॉट कॉमसाठी एलिजिबल ठरू नयेत ना?)
काँग्रेसने जनमतचाचणीचा मार्ग निवडलाय का? काँग्रेसवाले आपल्या जबाबदारीपासून पळ काढीत आहेत.
तर इतका हंगामा कशाला करत होते
तर इतका हंगामा कशाला करत होते लोकं>> हंगामा मिडीयावाले करतात. लोकांना काय पडलय. लोकांना केजरिवाल बोअर झालाय आता. पण बर्याच लोकांना अजुन आशा आहे आप कडुन कारण आतापर्यंत हा पोलिसांचा मुद्दा कोणीच उचलला नव्हता. पोलिस जर राज्य सरकार कडे नसतील तर केजरिवाल आणि कं भ्रष्टाचार कसा कमी करणार. सगळ्यात जास्त तर पोलिसच भ्रष्ट असतात.
बहुदा केजरीवाल काहीतरी (अगदी
बहुदा केजरीवाल काहीतरी (अगदी स्टंट का होईना) करतोय, याचं समाधान असावं.
Pages