Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तरी शरयु चा नवरा अ़उनही
मला तरी शरयु चा नवरा अ़उनही छंदी-फंदी असेल असं वाटतय... पैसे बायकोकडून मिळेपर्यन्त तिला भेटणार......
एक शंका - श्री अजून घरी का
एक शंका - श्री अजून घरी का परतला नाही?
का आता जान्हवी खोटे बोलेल (शरयू साठी) ते आजीला कळेल मग श्री आत आणि ही घराबाहेर
अदिति....अगदी सिक्सरच ! आता
अदिति....अगदी सिक्सरच !
आता मुद्दा असा आहे की ते 'ती' प्रकरण कुणाला उद्देश्यून असेल ? प्यायला की प्यायला लावणारीला !
उगाच शब्दांत घुमवतात
उगाच शब्दांत घुमवतात सीरियलवाले....शरयू काय किंवा कुठलीही बाई सरळ सुनावेल, "उद्या भेटायला जमणार नाही तर लगेच पडत्या फळाची आज्ञा म्हणून पीत बसू नका कुठेतरी" उगाच कोड लँग्वेज वापरायला जातात, ह्याने टी आर पी वाढत असावा, पण त्यामुळे विनोदी होतात सीरियल्स....'ती' वगैरे....:हाहा:
मुळात दुसरी बाई असेल तर शरयू का भेटायला जाईल? तसंही 'तो' सुधारलाय/ बदललाय असेच संकेत देतेय ती घरी....त्याच आधारावर जाह्नवीला एक आणि मला दुसरा नियम असं कसं हा प्रश्न टाकलाय ना तिने घरी....
कदाचित प्रसाद ओक सीरीयलमधे
कदाचित प्रसाद ओक सीरीयलमधे गझलकार-कवी वगैरे असेल. त्याच्या गझल कवितांना कंटाळून आई आज्जीने त्याला घराबाहेर काढलं असेल. आता त्याच्यी बायको त्याला "परत तुम्ही गझला वगैरे लिहिणार नाही ना?" असं धास्तावून विचारत असेल, पण नाव घेतले तर बाबा परत रदीफ जुळवत बसायचा, म्हणून असं आडवळनाने शरयू विचारत असेल.
(सगळेच लॉजिक लावतात म्हणून मी पण.)
(सगळेच लॉजिक लावतात म्हणून मी
(सगळेच लॉजिक लावतात म्हणून मी पण.) दिवा घ्या>>>
नंदिनी
नंदिनी
नंदिनी ----/\----
नंदिनी
----/\----
शरयू काय किंवा कुठलीही बाई
शरयू काय किंवा कुठलीही बाई सरळ सुनावेल, "उद्या भेटायला जमणार नाही तर लगेच पडत्या फळाची आज्ञा म्हणून पीत बसू नका कुठेतरी">>>>>>>>
माझ्या माहेरच्या शेजारी
माझ्या माहेरच्या शेजारी भाडेकरू होते. त्यांची मुलगी माझ्याच वयाची. तिचे वडील असेच सहा - सहा महिने घरी नसायचे. एकदम सहा महिन्यांनी १-२ महिने दिसायचे. . आम्हा मुलींना काही कळत नसे. असे तिचे वडील अधून मधून गायब का होतात. सतत घरात का नसतात. . आम्हाला खूप उशिरा समजल त्यांचा लफड आहे बाहेर म्हणून. ते त्या बाईकडे असतात काही महिने . कधी लग्नाच्या बायकोच्या जवळ घरी. तसाच शरयूच्या नवऱ्याच असेल असा आपला माझा तर्क . आमच्या शेजारच्या लग्नाच्या बाईनी हे सगळ एक्सेप्ट केल होत. न करून काय करते बिचारी
कदाचित प्रसाद ओक सीरीयलमधे
कदाचित प्रसाद ओक सीरीयलमधे गझलकार-कवी वगैरे असेल. त्याच्या गझल कवितांना कंटाळून आई आज्जीने त्याला घराबाहेर काढलं असेल. आता त्याच्यी बायको त्याला "परत तुम्ही गझला वगैरे लिहिणार नाही ना?" असं धास्तावून विचारत असेल, पण नाव घेतले तर बाबा परत रदीफ जुळवत बसायचा, म्हणून असं आडवळनाने शरयू विचारत असेल. >>> हाहाहा.. सॉलीड नंदिनी
का आता जान्हवी खोटे बोलेल
का आता जान्हवी खोटे बोलेल (शरयू साठी) ते आजीला कळेल मग शी आत आणि ही घराबाहेर>>>नताशा तुला श्री म्हणायचं आहे का?
शी आत आणि ही घराबाहेर>>>नताशा
शी आत आणि ही घराबाहेर>>>नताशा तुला श्री म्हणायचं आहे का? >>
हो
हो
आता त्याच्यी बायको त्याला
आता त्याच्यी बायको त्याला "परत तुम्ही गझला वगैरे लिहिणार नाही ना?" असं धास्तावून विचारत असेल, पण नाव घेतले तर बाबा परत रदीफ जुळवत बसायचा<<<
या धागाच्या वरच्या फोटो मध्ये
या धागाच्या वरच्या फोटो मध्ये ती श्री च्या आई आणी बेबी आत्याच्या मध्ये ( फोटोत) असलेली नटी कोण आहे?:अओ: चेहेर्यावरुन टिपीकल गुजराथी वाटते. तिला कधी आधी टिव्ही वर पाहिल्याचे आठवत नाही
रश्मी, त्या नटीचे नाव माहितेय
रश्मी, त्या नटीचे नाव माहितेय आत्ता आठवत नाहीये, सरसूमावशी ती. ती मराठी मालिकेत होती पूर्वी. पिंपळपान ह्या मालकीकेत एक कादंबरी होती त्यात ती तुषार दळवीची बायको दाखवली होती, तिच्याबरोबर त्यात मोहन आगाशे, प्रतीक्षा लोणकर, नेहा पेंडसे, अशोक शिंदे असे सर्वजण होते, १३ भाग होते त्याचे. तिचा चेहेरा मलापण गुजू वाटतो.
रश्मी, बहुतेक स्मिता सरवदे
रश्मी, बहुतेक स्मिता सरवदे तिचे नाव आहे.
त्या वरच्या फोटोत जे लोक आहेत
त्या वरच्या फोटोत जे लोक आहेत त्यातला पिंट्या कोणता?
स्मिता सरवदे हे नाव आहे
स्मिता सरवदे हे नाव आहे तिचे.
https://www.google.co.in/search?newwindow=1&site=&source=hp&q=smita+sara...
अग...ती स्मिता सरवदे
अग...ती स्मिता सरवदे .....आम्ही असु लाडके मधे पण होती ती....आणखी काही मालिकांमधे पण होती...
धन्यवाद अन्जू, दिव्यश्री आणी
धन्यवाद अन्जू, दिव्यश्री आणी मिरची.:स्मित:
बेफिकीर पिन्ट्याला काही केल्या सोडणार नाहीत असे दिसतेय.:फिदी: अहो त्यात पिन्टोबा कुठे दिसले तुम्हाला?:हाहा:
आधी फोटो पाहीलाय की तुम्ही त्या पिन्ट्याचा.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46638?page=51
इथे आहे ना तो पिन्टुकला.
बेफिकीर बहुतेक आपली सगळ्यांची
बेफिकीर बहुतेक आपली सगळ्यांची फिरकी घेतायत पिंट्याबद्दल विचारून.
<सरसूमावशी> सरूची सरसू कोणी
<सरसूमावशी>
सरूची सरसू कोणी केली?
स्मिता सरोदे आभाळमायात होत्या ना? मिसेस तेंडुलकर आया मधला रोल मस्त होता त्यांचा.
स्मिता सरवदे अवंतिकातही
स्मिता सरवदे अवंतिकातही होत्या.
अवंतिका आणि अनीशची ( सुनील बर्वे ) कॉलेजमधील मैत्रीण. त्याच्यावर एकतर्फी प्रेम करणारी ! नंतर तिच्याच बहिणीशी तो लग्न करतो ( शिल्पा नवलकर )
सरूमावशी का? sorry मीच लिहिले
सरूमावशी का? sorry मीच लिहिले सरसूमावशी.
आता 'संत जान्हवी' शरयुला
आता 'संत जान्हवी' शरयुला पाठिशी घालणार...
विपश्यना. मा.वाले मा. वा याचा
विपश्यना.
मा.वाले मा. वा याचा आ.ए.पु.
अन्जू..... सरूमावशीचे
अन्जू.....
सरूमावशीचे सरसूमावशी झाले [सरस्वतीचे सरू काय किंवा सरसू काय, व्यक्ती तिच आहे ना?]....त्यात सॉरी म्हणण्यासारखे काय आहे ? अशी नावांची सरमिसळ होत असते मालिका पाहताना....तो काही गुन्हा मानला जात नाही. परवा माझ्याकडूनही त्या कायदा सल्लागार वेदपाठक यांचे नाव चुकीचे लिहिले गेले होते.
Pages