Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेलेला उंदीर...आरारा...तो
मेलेला उंदीर...आरारा...तो सापडायच्या आधिच त्याचा वास यायला लागतो...मग तो सापडतो
तंबाखुची पुडी पडली असेल....
........
मलाही आता बोअर होतेय मालिका. किती ते चहापुराण...
त्या पिंट्याकडे फक्त काय तो चंद्रहार आहे.....मग आख्ख रडगाणे दाखवले अन काय पडले तेच दाखवले नाही
सुनेने सासरी पहिल्यांदाच
सुनेने सासरी पहिल्यांदाच काहीतरी रांधणे आणि सासरच्यांची त्यावरची प्रतिक्रिया असा एक भाग तुझं माझं जमेना या मालिकेत होता. (त्या मालिकेच्या मी पाहिलेल्या मोजक्या तुकड्यांपैकी) तो आठवला.
आईआजी अगदी लाडक्या नातवाने केलेला चहा वाईट असला तर त्याला वाईटच म्हणतात हे ठसवण्यासाठी सुरुवातीची दहा मिनिटे खर्च केली. तशीही ती रविवारची आळसावलेली सकाळच होती.
बेबीआत्याच्या कॅरॅक्टरची वाटचाल टिपिकल खलनायिकेकडे सुरू आहे. गोखल्यांक्डे रविवारी सगळे एकत्र नाश्ता करणार असा मोठा गाजावाजा झाला होता , पण सगळ्यांनी एकत्र नाश्ता केलाच नाही. बिग बॉस आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनीच पेटपूजा केली. जान्हवी पक्षातील लोकांचे पोट विश्वासदर्शक ठराव पास झाल्यामुळे आपसूक भरले.
वाचा आणि सांभाळून रहा.
अशा अनेक बातम्या आहेत. फराह खाननेही (एका टीव्ही शोवर)आपल्या एका निंदकाला कोंडीत पकडले होते.
दाद दक्षिणा - Key words मधे
दाद
दक्षिणा - Key words मधे मूगाचे डोसे पण घाल
त्या कपाटातून जे काही खाली
त्या कपाटातून जे काही खाली पडले आहे, त्याबद्दलच दोघेही डोक्याला हात लावून बसले आहेत > तेवढ्या वेळात गुणी जान्हवी ने मुगाचे डोसे पण केले
काल आईआजी डोसे कसे मऊ,
काल आईआजी डोसे कसे मऊ, लुसलुशीत झालेत असं काहीतरी म्हणाल्या. डोसे तर कुरकुरीत हवे ना !
अगो, हा तुझा चॉईस झाला
अगो, हा तुझा चॉईस झाला

त्यांना मऊ डोसेच आवडत असतील. नीर डोसा असतो का कुरकुरीत??
दाद.... उंदीर असेल तर प्रश्नच
दाद....
उंदीर असेल तर प्रश्नच मिटला !! पण 'असला पोरगा जन्माला आला त्यापेक्षा वांझ राहिले असते तर बरे..." असा त्रागा कलाबाई जेव्हा करतात, तेव्हा उमजून येते की देअर इज समथिंग डिफरन्ट. शिवाय प्रथमच सदाशिवराव बायकोच्या विरोधात काही मतप्रदर्शन न करता पोराच्याच नावाने डोक्याला हात लावत आहेत.
हा सस्पेन्स का राखला असेल देवस्थळींनी याबद्दल उत्सुकता आहे. पोरगी आणि जावई यांच्याकडे मुगाचे डोसे घेऊन येत आहेत....उघड होईल त्यावेळी.
अगो, मुगाचे डोसे लुसलुशीत
अगो, मुगाचे डोसे लुसलुशीत होतात. आपण जे उडिद डाळ-तांदुळाचे करतो ते कुरकुरीत होतात.
दाद, तुजोफुगे
दाद, तुजोफुगे
प्रतिसादांची संख्या वाढत जाईल
प्रतिसादांची संख्या वाढत जाईल तसे मुगाचे डोसे करणे नक्कीच कठीण असणार असे वाटायला लागणार.
श्या: मी कालपासुन मुगाचे
श्या: मी कालपासुन मुगाचे डोसेच्या जागी मुग्धाचे डोसे असच वाचते आहे
हे डोसे तर पुरणपोळ्यांपेक्षा
हे डोसे तर पुरणपोळ्यांपेक्षा कठीण आहेत असच वाटायला लागल आहे.
मुग्धाचे डोसे ? छान नाव आहे
मुग्धाचे डोसे ? छान नाव आहे या आयटमचे.... पण तुलाच करावे लागणार हा चवदार पदार्थ, मुग्धा.
(No subject)
नक्की करेन मामा, आणि तुम्हाला
नक्की करेन मामा, आणि तुम्हाला बोलावेन खायला...
हे डोसे तर पुरणपोळ्यांपेक्षा
हे डोसे तर पुरणपोळ्यांपेक्षा कठीण आहेत असच वाटायला लागल आहे.>>>> हो ना ग सामी
दाद
दाद
मामा अहो, तो जोक होता..
मामा अहो, तो जोक होता..
दादला पण माहित आहे ( in fact आपल्या सगळ्यांनाच ) त्यात काय असणार आहे ते..!
गोखल्यांच्यात डोसे असे
गोखल्यांच्यात डोसे असे इडल्यांसारखे आधीच करून ठेवतात का? मला उगाचच वाटत होते डोसे म्हणजे तव्यावरून पानात वगेरे
गोखल्यांच्यात डोसे असे
गोखल्यांच्यात डोसे असे इडल्यांसारखे आधीच करून ठेवतात का? मला उगाचच वाटत होते डोसे म्हणजे तव्यावरून पानात वगेरे >>> गार गार मऊ लुसलुशीत डोसे खातात गोखल्यांकडे...
चटणी दिसताना तर पेस्टच दिसत
चटणी दिसताना तर पेस्टच दिसत होती
आरारारा... पार ... सपशेल
आरारारा... पार ... सपशेल उताणा पडला.
येस्स...चैत्राली.... दॅट वॉज
येस्स...चैत्राली.... दॅट वॉज अ जोक रीअली ! चंद्रहाराबद्दलच सहस्त्रबुद्द्यांचे डोके फिरले असेल तर मग पुनःश्च गोखल्यांच्या घरात वावटळ येणार कारण सदाशिवराव तो चंद्रहार आज घरी येणार्या जावयाकडे देणारच. ते जान्हवी पाहाणार....आणि तिला परत जादाचा धक्का......
काय दाखवितील ते पाहात राह्यचे....बस्स !
चटणी दिसताना तर पेस्टच दिसत
चटणी दिसताना तर पेस्टच दिसत होती>>>>> पण आईआजी म्हणाल्या ना पेस्ट नाही झाली म्हणुन मग आता ते जगन्मान्य सत्य आहे.
गोखल्यांकडे मावे असावा म्हणुन आधी करुन ठेवले असतील. आणि नुसत्या मुगाचे डोसे मउ, लुसलुशीत होतात... क्रिस्पी होण्यासाठी त्यात काही घातल नाहीतर....
या रवीवारी महाएपि आहेत ३
या रवीवारी महाएपि आहेत ३ मालिकांचे, सत्यकथनासाठी या ३ मालिका रवीवारचे ३ तास खाणार आहेत.... त्यात एका लग्नाची तिसरी गोष्ट, नव्याने सुरु झालेली जुळुन येती रेशीमगाठी आणि आपल्या सर्वांची लाडकी होणार सुन मी या घरची या मालिकांचा समावेश आहे.
कुणाला जानू,श्री, मावश्या
कुणाला जानू,श्री, मावश्या सगळ्यांच्या रिअॅक्शन्स कै च्या कै च नाही का वाटल्या...
.. नंतर मवश्या पण वर येउन "ये.. तुझे डोसे आवडले" अस सांगत होत्या की बासच .. कळेचना मला माझ काही मिस झालय की खरच यांना येवढा आनंद डोस्याच्या स्तुती ने झालाय..
म्हणजे आजी डोस्यांना छान म्हणाल्या की तिथल्या तिथे वर पळत सुटली.. सतारीचे सुरच बाकी होते बॅकग्रौंड्ला..
श्री तर कसे भाव चेहर्यावर आणावे किती हसावे न कळ्ल्याने भलताच दिसत होता..
आणि तिला रविवारी नश्ता करयला लागेल ही आनंदाची बातमी आहे का?
उलट आठवडा भर काम करुन रविवारची सुट्टी मस्त घालवावी वाटत ना?
दाद बिचारी पण मला तरी
दाद

बिचारी
पण मला तरी जानूचा तो आनंदाश्रू वाला अभिनय आवडला. (बेडरूम मधला सिन, श्री सोबतचा (घरगुती मालिकांच्या धाग्यावर असं लिहिलं तरी कोनी आक्षेप घेत नाही... किती बरं ना
))
तसा प्रसंग घडलेल्या कोणत्याही मुलीनी तशीच प्रतिक्रिया दिली असती असं वाटलं
(हे फक्त तेवढ्याच सिनपुर्त मर्यादित आहे. उद्या पुन्हा मला तिचा अभिनय बेगडी वाटू ही शकेल याची नोंद घ्या)
दाद मुक्तपीठ टच आला...
दाद
मुक्तपीठ टच आला...
कालच्या भागात फक्त काही
कालच्या भागात फक्त काही वाक्यच अर्थपुर्ण होती ती म्हणजे जान्हवी म्हणते की वचनपुर्तीच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल. आई आजी म्हणते की नातवाला वाईट वाटू नये म्हणून मी खोटं बोलले नाही तर तिच्यासाठी का बोलू?
बाकी सब इयत्ता पहिलीची वाक्य. (त्या इयत्तेतली मुलं मुली सुद्धा खरं पोटेंशियल बडबड करत असतील)
कालच्या भागात फक्त काही
कालच्या भागात फक्त काही वाक्यच अर्थपुर्ण होती ती म्हणजे जान्हवी म्हणते की वचनपुर्तीच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल.
>> कुठली वचनपुर्ती? मी नवर्याला मुगाचे डोसे करुन घालेल या वचनाची?
Pages