पुन्हा आसाराम

Submitted by धडाकेबाज on 23 August, 2013 - 12:28

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu-jodhpur-rape-p...

आसाराम हा पुन्हा विवादात फसलाय. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झालाय. ह्याला पोसणाऱ्या भक्तांनी आता तर सुधारावे. हे भक्त लोकच ह्यांच्या सारख्या लबाड साधूंचे भक्ष्य ठरतायत .काय करायचे ह्या नीच भोदुंचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भक्तांची बोबडी वळली आहे.
याच आसुमलच्या आशिर्वादामुळे मी मोठा झालो असे महाझांसाधारी मोदी म्हणाले होते

जोगळेकरांना हा देश वॅटिकन सिटी चालवत नाही >> म्हणजे मोदी पण पोपच्या हातातले बाहुले?? मोदी हटाव, योगीको लाव!

राजस्थानमध्ये वसुंधरा आणि दिल्लीत मुदीशेठ असते तर आज आमच्या गुरुवर्य कृष्ण अवतार आसारामजी बापु महाराजांना शिक्षा झाली नसती निषेध या हिंदुद्रोही सरकारचा

हे इथेही प्रकाशित केले आहे. फक्त आसाराम बापूंऐवजी नाव लक्ष्मण प्रजापती वापरले आहे. बाकी आश्रमाची जमीन, अल्पवयीन पीडिता सार्‍या बाबी सारख्याच आहेत.

https://www.youtube.com/watch?v=AsYYS3Ik7-k

Pages