भोकsरूss

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

शेवाळी रंगाचं,
शेंबड्या अंगाचं,
मराठी ढंगाचं,
माझं भोकरूss

लोणची जायाचं,
पुरवून खायाचं,
सांभाळा रातीचं,
माझं भोकरूss

कैरीशी मैत्रीचं,
चवीच्या खात्रीचं,
तों.पा.सो, रुपाचं,
माझं भोकरूss

मुरल्या वाणाचं,
भेव गंss पाण्याचं,
रक्षण दाद्र्याचं
माझं भोकरूss

प्रेरणा: http://www.maayboli.com/node/43403 आणि http://www.maayboli.com/node/42775

विषय: 

Proud

कशी फ्रायडेची नशा, त्यातुन लॉगाविकेंड हा असा
भोवती सुग्रास खाऊ... आ आ आ
भोवती सुग्रास खाऊ, कशी डाएट कSरूSS............

फार 'अलिकडची' मुलगी वाटली >>>>>>>>>
मृण माझ्या दृष्टीने आहेसच अलिकडची. पण कौतुक वाटलं हो दादरा माहिती आहे हे वाचून..:स्मितः

आता मला सांगा दादरा काय असतं?
:बाबालोआमु:>>>>>>>>> पहा म्हटलं नव्हतं:फिदी:
आता हा वरचा बाबा.....इ.इ. कसला शॉर्टफॉर्म?
मामी आप महान हो!

वरच्या घोळक्यातलं तुमचं कुठलं?>>
Lol मामी आणी मृण्मयी. खल्लास. Rofl

:भोकराचे लोणचे आवडते म्हणुण शेंबुड पुसुन लोणचे करुन खाणारा मुलगा: Proud

मामी लैच भारी Proud
६०च्यावर प्रतिक्रिया आल्या तरी त्यात 'मायबोलीवर नवीन मेंब्रास कंपूकडून होणारा त्रास/हिणवणे' अशी एकही प्रतिक्रिया नाही? छ्या! आमच्यावेळी असं नव्हतं Proud

मराठी फोंट मध्य्न इंग्रजीत जा आणि S टाईप कर >> ए हॅलो, S आणि ऽ मधे काही फरक आहे की नाही?

ऽ साठी a+shift~ हे मराठीतच दाबा.
~ हे बटण कीबोर्डावर डाव्या बाजूला टॅब बटणाच्या वर असतं. लेटर बोर्डमधल्या 1 च्या बटणाशेजारी.

Pages