फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी टोमॅटो कलर ची जीन्स घेतली आहे.. ब्लॅक ,वाईट आनि पर्पल असे कलर चे टॉप जातात.. अजुन कुठले मॅच होतील ?????

fashionable toe rings कुठे मिळतील ?>>>>>>पुण्यामधे कॅम्प येथे क्लोवर सेंटर , खाली बेसमेंट ला बरीच दुकान आहेत तिथे मिळतील

मराठी पारंपरिक दागिन्यांच्या नावाची यादी आहे का कुणाकडे? काही दागिने काळाआड गेले आहेत, काही पार बदलले आहेत. आधी माहितीचा एक संग्रह करावा आणि मग सवड मिळेल तसे दागिने घडवून घराच्या लक्ष्मीचा संग्रह वाढवावा..काय!! Wink

अंकु, पेज नं ४४ वर जा ,तिथे कलरफुल पँट्स वर सूट होणार्‍या टॉप्स चे ऑप्शन्स दिलेत्..बघ त्यातून काही जमतंय का..

दक्षु मस्त आहेच ग Wink पण स्टॅण्ड पण मस्त आहे Wink

पिंक ब्लु रचनाकडचे का ग? Wink
माझ्याकडे पण आहेत तसे... दुसर्‍या कॉम्बी मध्ये

हिरवा,पिवळा, निळा अशा कलरच्या ड्रेस वर कोणत्या कलरची नेलपॉलिश लावावी किवा नेलपॉलिश कशी मॅच करावी सिलेक्ट करावी... जरा प्रकाश टाकाल का??

काही माझे फेवरेट ऑप्शन्स.....नेट वरुन घेतलेत ...पण आपण हे कॉम्बिनेशन्स ट्राय करु शकतो..काही गोष्टी मिक्स मॅच करुन....

images_5.jpegimages.jpeg1_.jpegimages.jpeg3_.jpegimages.jpeg4_.jpegimages.jpeg5_.jpegimages.jpeg6_.jpegimages.jpeg7_.jpeg

चांगली स्लिम ट्रिम आहेस वाटतं तु अनिश्का ... मला असे कपडे घातल्याचं स्वप्न पण पडु शकत नाही ग ! Sad पोट !!!
पण बघायला सही वाटतं ...

स्लिम ट्रिम नाही...मी पण थोडीशी आता सुटली आहे...पण माझी उंची जास्त असल्याने ते कळुन येत नाही पटकन......असल्या कपड्यात थोडं पोट आत घेतलं तरी चालुन जाते... Wink

पांढर्‍या कॅजुअल स्कर्टवर कोणता टॉप सुट होइल?

आणि कुणीतरी विन्टर कोम्बिनेशन्स सुचवा ना.

Pages