फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ड्रीमगर्ल त्याला नुसतीच फॅशन ज्वेलरी म्हणता येईल. विंटेज नव्हे. विंटेज फॅशन आयटेम हा त्या त्या काळातच बनलेला असायला लागतो किंवा स्टाइल तरी कुठल्याही प्रकारे नवीन अक्कल न लावता तशीच्या तशी कॉपी करायला लागते.

विंटेज - १०० वर्षाच्या आतली जुनी फॅशन
रेट्रो - जुन्या फॅशनचे रिव्हायव्हल.>>>>>. ओह्ह......थँक्यु....:)

विंटेज फॅशन आयटेम हा त्या त्या काळातच बनलेला असायला लागतो.>> ह्म्म
अवांतरः नी, नाटकासाठी कॉस्च्युम डिझाईन करताना ज्वेलरी/अ‍ॅक्सेसरीसुद्धा डिझाईन करावी लागते? (फक्त माहीतीसाठी विचारतेय... कुतुहल म्हणून! एकंदरीतच पडद्यामागील कलाकारीविषयी खूप आकर्षण आहे... )
तुला कधी कॉस्च्युम डिझाईन करताना विंटेज/रेट्रो लूक ज्वेलरी डिझाईन करावी लागलेय? कॉस्च्युम डिझाईनबद्दलचा लिहीलेला लेख वाचलेला... खूप आवडलेला. याविषयी पण लिही जमल्यास प्लीज! आवडेल; वाचायला...

अस काही नसतं अवि...प्रत्येक जण छानच दिसतो..... फक्त आपण जे घालतो त्यात कम्फर्टेबल असलं की झालं.... Happy

कॉस्च्युम डिझाईनबद्दलचा लिहीलेला लेख वाचलेला... खूप आवडलेला. याविषयी पण लिही जमल्यास प्लीज! आवडेल; वाचायला>>>>>>>>>>>> मलापण....

नाटकासाठी कॉस्च्युम डिझाईन करताना ज्वेलरी/अ‍ॅक्सेसरीसुद्धा डिझाईन करावी लागते? <<
हो. पायापासून डोक्यापर्यंत सगळं. चपला-बूट, ज्वेलरी, शिरस्त्राणे, हॅण्ड प्रॉप्स (छत्री, काठी, पर्सेस-बॅग्ज, त्यातल्या गरजेप्रमाणे स्पेसिफिक वस्तू, शस्त्रे वगैरे), असतील तर मास्कस, इतर अ‍ॅक्सेसरीज (चष्मा वगैरे!) सगळं.

८ लेखांची लेखमाला लिहिलेली आहे. सोंग सजवण्याची कला या नावाने. माझ्या लेखनात जाऊन बघा.
आता अजून काही लिहायचा मलाच कंटाळा आलाय.

सोनल हॉलमधे (पुण्यात) प्रदर्शनात काल रेयॉंनचा सही कुडता मिळाला.

@ नीधप ... तुझा blog एकदम मस्त आहे. खूप नविन माहिती मिळाली.

तुझ्यातला प मी पण share करते... Happy अजुनी एक प आहे ती cosume designer आहे.. मला ती orkut वर भेटली होती.. तिने "श्वास" साठी cosume design केले होते.

hmmm kon bare?

Rofl

Lol

तुम्ही सगळे का हसता आहात ते आत्ता कळाळे Happy नीधप ची वेब साईट पहिल्यावर उलघडा झाला. मी मायबोली वर खुपच नविन आहे. इतकी वर्षे नुसते वचत असे अधुन मधुन पण आता गप्पात सह्भागी व्हायचे ठरवले आहे. हळुहळु सगळ्यान शी ओळख हि होईल..

india त fashion trends इतक्या लवकर बदलतात कि मला प्रत्येक visit ला त्या update करताना नको होउन जाते. त्यामुळे ह्या वर्षी असा विचार चालला आहे कि western outfits वापरायचे. एखाद दुसरा नविन style/ fashion चा dress घ्यायचा. आणी मायबोली मैत्रिणिन्च्या मदतिने कहि तरी suttle trend चे shopping करायचे..

Lol

Biggrin

पहिलं आणी तिसरं आवडलं...ई..लिंक मधली खरीच विअर्ड आहेत Happy

वरची तिन्ही वायर रॅप आहेत.
खालच्यांमधेसुद्धा एकच नेहमीच्या ठिकाणचे भोक आहे. अगदी शेवटच्या चित्रातही कानाचे भोक नेहमीसारखेच आहे. शेपटीचं कंटिन्युएशन हे वेगळे मळसूत्रासारखे आहे.

Pages