फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैत्राली.. तुझा होल्डर मला आवडला खूप.. मस्तपैकी चेन्स ही आहेतकी प्रत्येक कप्प्याला.. माझे विदाऊट चेन्स आहेत..
भुल. (मीच शॉर्ट केलं तुझं नांव.. Wink ) ते कानातल्या मनीमाऊ वॉव.. छान आहेत टीनेजर्स करता..
दक्षे.. अंगठी ला ही छान दिसेल हे पॅटर्न..
दिपु. गोड आहे बाजूबंद.. नाजुक सा..
दीपांजली.. आई गं.. किती जमवलेस बिनकामाचे होल्डर्स.. Uhoh

मला पण अंगठीच वाटली....
स्पेसिफाय करायचं की काय आहे ते Proud

छान आहे Happy

मस्त बाजुबंद. एक्दम नर्तकी हातांनि मुद्रा करतेय असं वाटतंय. मला पण घ्यावा वाटतोय पण घालणार कुठे? Sad

मला पण करावासा वाटतोय पण मासाहेब करायचा तर चांगला घनसर कर अशी आज्ञा देऊन गेलेत... तसही हे दागिने जास्त वापरात येत नाहीत.

मला पण घ्यावा वाटतोय पण घालणार कुठे? >> नाकात घाल पारे. Proud
यडपट... बाजुबंद कुठे घालाणार दंडातच ना ?

अरे पोरींनो समजुन घ्या....
तिला म्हणायचय घालणार कुठे??? कोणत्या वेळी, कोणत्या प्रसंगी??... हापिसात/ कॉलेजात/ घरात... कुठे????
है ना पारे?
(हो म्हण नाही तर मला तोंडावर पाडायची ही Proud )

धन्यवाद वर्षु नील. पण चेन्स असण्या/नसण्यानी काही फरक पडेल असं वाटत नाही.
mall मधल्या bangle होल्डर च्या एकाही पीसची एकही चेन नीट लागत नव्हती.

हाहाहा. Lol म्हण्जे बाजुबंद घालून कुठं जाणार असं गं पोरिन्नो.
रिया एक्दम बरोबर. हो तुझी परिक्षा झाली की जौ या. तेंव्हा टांग नको देऊ ओके? Happy
दक्स मी अँक्लेट अंगठी म्हणून , नेकलेस ब्रेसलेट म्हणून इ. इ. घालू शकते पण बाजूबंद नाकात जरा जास्तच फॅशन होईल Proud

रिया अगदी खरय. माझा २ तोळ्याचा मी एकदाच, स्वत:च्या लग्नात, वापरला. (खरं कारण - आता होत नाही;-))

बरीच डिझाइन्स कॉपर किंवा चांदीमध्ये जास्त छान वाटली असती असं वाटलं मला. <<
गुड्ड.. Happy

आज एका मैत्रिणीने गाडगीळांच्या एक फेसबुक फोटोची लिंक पाठवली. ही पहा

एकच दागिना, ठसठशीत आणि बरेचदा ज्वेलरी घेताना साडीवर घालण्यासाठी की इतर पंजाबी ड्रेसवरही सूट होईल का असा मला प्रश्न पडतो, तो इथे येईलसं वाटत नाही.

(फोटो अपलोड न करता थेट फेबु ची लिंक इमेज सोर्समध्ये दिली आहे)

मुलींनो मला जरा मदत करा. ऑनलाईन ऑर्डर करून मला नवर्‍यासाठी एक बॅग मागवायची आहे.

बॅग केबिन लगेजमधे बसेल, त्यामधे एक दोन दिवसांचे सामान राहू शकेल. (मुख्य म्हणजे इस्त्रीचे कपडे नीट राहतील) अशी हवी आहे. कुणाचे काही सजेशन्स असतील तर इथे लिहा प्लीज.

मस्त कलंदर बर झाल लिंक इमेज सोर्समध्ये दिली.नाहीतर मला बघता आली नसती.

छानच मृणाल कुलकर्णी Happy

मृणाल कुलकर्णीने एक टिकली लावली असती तर अधिक सुंदर दिसली असती नाही का?? +१ , हे फक्त एक मृणालच सागु शकते............ Wink

नंदिनी, फ्लिपकार्ट वर बघ.

आजच एक थी डायन मध्ये डायन की सब ताकद उसकी वेणी में होती है असे बघितल्यामुळे हा वरील फोटो एखाद्या जाम पावरफुल डायनेचा वाट्तो. ती समोरून उलटी मागे गेलेली वेणी जरा टू मच दिसते आहे. दिवे घ्या.

Pages