Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसला मस्त धागा आहे हा इतके
कसला मस्त धागा आहे हा
इतके दिवस मी कसा मिसला... आता रोज या धाग्यावर येणार..
स्मिते मला दे की ग ते पुस्तक
स्मिते मला दे की ग ते पुस्तक
रीये कुठे कसं पाठवु सांग.
रीये कुठे कसं पाठवु सांग.
ईमेलते तुला खरच पुस्तक
ईमेलते तुला
खरच पुस्तक पाठवणारेस का पण?
हो ग. विपु बघ.
हो ग. विपु बघ.
fashionable toe rings कुठे
fashionable toe rings कुठे मिळतील ?
मी टोमॅटो कलर ची जीन्स घेतली
मी टोमॅटो कलर ची जीन्स घेतली आहे.. ब्लॅक ,वाईट आनि पर्पल असे कलर चे टॉप जातात.. अजुन कुठले मॅच होतील ?????
fashionable toe rings कुठे
fashionable toe rings कुठे मिळतील ?>>>>>>पुण्यामधे कॅम्प येथे क्लोवर सेंटर , खाली बेसमेंट ला बरीच दुकान आहेत तिथे मिळतील
अनु अरेरे
अनु
अरेरे
मराठी पारंपरिक दागिन्यांच्या
मराठी पारंपरिक दागिन्यांच्या नावाची यादी आहे का कुणाकडे? काही दागिने काळाआड गेले आहेत, काही पार बदलले आहेत. आधी माहितीचा एक संग्रह करावा आणि मग सवड मिळेल तसे दागिने घडवून घराच्या लक्ष्मीचा संग्रह वाढवावा..काय!!
अंकु, पेज नं ४४ वर जा ,तिथे
अंकु, पेज नं ४४ वर जा ,तिथे कलरफुल पँट्स वर सूट होणार्या टॉप्स चे ऑप्शन्स दिलेत्..बघ त्यातून काही जमतंय का..
धनश्री इथे बरीच महिती
धनश्री इथे बरीच महिती आहे.
http://www.marathiworld.com/sanskruti/dagine/dagine.htm
मुलिंनो हे माझं कानातल्याचं
मुलिंनो हे माझं कानातल्याचं स्टँड
अस सगळ व्यवस्थीत ठेवणार्या
अस सगळ व्यवस्थीत ठेवणार्या मुलींना माझा साष्टांग नमस्कार
मस्त आहे दक्षिणा
अस सगळ व्यवस्थीत ठेवणार्या
अस सगळ व्यवस्थीत ठेवणार्या मुलींना माझा साष्टांग नमस्कार>>>>>>>. माझा पण...आणि लोटांगण पण
पण दक्षु खुप मस्त आहे.....
पण दक्षु खुप मस्त आहे.....
पण दक्षु खुप मस्त आहे.....
पण दक्षु खुप मस्त आहे.....
दक्षु मस्त आहेच ग पण स्टॅण्ड
दक्षु मस्त आहेच ग पण स्टॅण्ड पण मस्त आहे
पिंक ब्लु रचनाकडचे का ग?
माझ्याकडे पण आहेत तसे... दुसर्या कॉम्बी मध्ये
हो हो पिंक आणि ब्लू रचु ने
हो हो पिंक आणि ब्लू रचु ने दिलेलं.
ते स्टारवालं नेकलेस पण आवडलय
ते स्टारवालं नेकलेस पण आवडलय मला
दक्षे बराच खजिना आहे गं
दक्षे बराच खजिना आहे गं तुझ्याकडे...
रिये तो स्टारफिश आहे.
रिये तो स्टारफिश आहे.
फोटोत एक पिस्ता कलरचं पेंडंट
फोटोत एक पिस्ता कलरचं पेंडंट आहे ते वर्षु ने आणलेलं माझ्यासाठी.
धनश्री "आपले मराठी अलंकार"
धनश्री "आपले मराठी अलंकार" ह्या पुस्तकात माहिती मिळेल.
बुकगंगा वर हे उपलब्ध आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Book/5736433302753695699.htm
हिरवा,पिवळा, निळा अशा कलरच्या
हिरवा,पिवळा, निळा अशा कलरच्या ड्रेस वर कोणत्या कलरची नेलपॉलिश लावावी किवा नेलपॉलिश कशी मॅच करावी सिलेक्ट करावी... जरा प्रकाश टाकाल का??
स्टारफिश ... मस्त दिसत असेल
स्टारफिश ... मस्त दिसत असेल गळ्यात
काही माझे फेवरेट
काही माझे फेवरेट ऑप्शन्स.....नेट वरुन घेतलेत ...पण आपण हे कॉम्बिनेशन्स ट्राय करु शकतो..काही गोष्टी मिक्स मॅच करुन....
चांगली स्लिम ट्रिम आहेस वाटतं
चांगली स्लिम ट्रिम आहेस वाटतं तु अनिश्का ... मला असे कपडे घातल्याचं स्वप्न पण पडु शकत नाही ग ! पोट !!!
पण बघायला सही वाटतं ...
स्लिम ट्रिम नाही...मी पण
स्लिम ट्रिम नाही...मी पण थोडीशी आता सुटली आहे...पण माझी उंची जास्त असल्याने ते कळुन येत नाही पटकन......असल्या कपड्यात थोडं पोट आत घेतलं तरी चालुन जाते...
पांढर्या कॅजुअल स्कर्टवर
पांढर्या कॅजुअल स्कर्टवर कोणता टॉप सुट होइल?
आणि कुणीतरी विन्टर कोम्बिनेशन्स सुचवा ना.
Pages