Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त होल्डर चैत्राली. रिया तै
मस्त होल्डर चैत्राली.
रिया तै चल जाऊ या होल्डर घ्यायला
थांब परिक्षा होऊ देत मग टाकू
थांब परिक्षा होऊ देत मग टाकू चक्कर
हे असंच एक आवडलेलं डिझाईन..
हे असंच एक आवडलेलं डिझाईन..
मस्त आहे अंगठीचं डिझाईन
मस्त आहे अंगठीचं डिझाईन
दक्षे अंगठी नाही बाजुबंद
दक्षे अंगठी नाही बाजुबंद आहे..
छान आहे बाजुबंद
छान आहे बाजुबंद
बाजुबंद मस्त आहे की.. करुन
बाजुबंद मस्त आहे की.. करुन घेते आता
चैत्राली.. तुझा होल्डर मला
चैत्राली.. तुझा होल्डर मला आवडला खूप.. मस्तपैकी चेन्स ही आहेतकी प्रत्येक कप्प्याला.. माझे विदाऊट चेन्स आहेत..
भुल. (मीच शॉर्ट केलं तुझं नांव.. ) ते कानातल्या मनीमाऊ वॉव.. छान आहेत टीनेजर्स करता..
दक्षे.. अंगठी ला ही छान दिसेल हे पॅटर्न..
दिपु. गोड आहे बाजूबंद.. नाजुक सा..
दीपांजली.. आई गं.. किती जमवलेस बिनकामाचे होल्डर्स..
मला पण अंगठीच
मला पण अंगठीच वाटली....
स्पेसिफाय करायचं की काय आहे ते
छान आहे
मस्त बाजुबंद. एक्दम नर्तकी
मस्त बाजुबंद. एक्दम नर्तकी हातांनि मुद्रा करतेय असं वाटतंय. मला पण घ्यावा वाटतोय पण घालणार कुठे?
पण घालणार कुठे? >>>>>> म्हणजे
पण घालणार कुठे? >>>>>> म्हणजे ?? हा काय प्रश्न पारे??
मस्तच बाजुबंद
मस्तच बाजुबंद
बाजुबंद घालणार कुठे????
बाजुबंद घालणार कुठे????
मला पण करावासा वाटतोय पण
मला पण करावासा वाटतोय पण मासाहेब करायचा तर चांगला घनसर कर अशी आज्ञा देऊन गेलेत... तसही हे दागिने जास्त वापरात येत नाहीत.
मला पण घ्यावा वाटतोय पण
मला पण घ्यावा वाटतोय पण घालणार कुठे? >> नाकात घाल पारे.
यडपट... बाजुबंद कुठे घालाणार दंडातच ना ?
अरे पोरींनो समजुन
अरे पोरींनो समजुन घ्या....
तिला म्हणायचय घालणार कुठे??? कोणत्या वेळी, कोणत्या प्रसंगी??... हापिसात/ कॉलेजात/ घरात... कुठे????
है ना पारे?
(हो म्हण नाही तर मला तोंडावर पाडायची ही )
धन्यवाद वर्षु नील. पण चेन्स
धन्यवाद वर्षु नील. पण चेन्स असण्या/नसण्यानी काही फरक पडेल असं वाटत नाही.
mall मधल्या bangle होल्डर च्या एकाही पीसची एकही चेन नीट लागत नव्हती.
हाहाहा. म्हण्जे बाजुबंद
हाहाहा. म्हण्जे बाजुबंद घालून कुठं जाणार असं गं पोरिन्नो.
रिया एक्दम बरोबर. हो तुझी परिक्षा झाली की जौ या. तेंव्हा टांग नको देऊ ओके?
दक्स मी अँक्लेट अंगठी म्हणून , नेकलेस ब्रेसलेट म्हणून इ. इ. घालू शकते पण बाजूबंद नाकात जरा जास्तच फॅशन होईल
पारे मी इमॅजिन केलं बाजुबंद
पारे
मी इमॅजिन केलं बाजुबंद नाकात
रिया अगदी खरय. माझा २
रिया अगदी खरय. माझा २ तोळ्याचा मी एकदाच, स्वत:च्या लग्नात, वापरला. (खरं कारण - आता होत नाही;-))
बरीच डिझाइन्स कॉपर किंवा
बरीच डिझाइन्स कॉपर किंवा चांदीमध्ये जास्त छान वाटली असती असं वाटलं मला. <<
गुड्ड..
आज एका मैत्रिणीने
आज एका मैत्रिणीने गाडगीळांच्या एक फेसबुक फोटोची लिंक पाठवली. ही पहा
एकच दागिना, ठसठशीत आणि बरेचदा ज्वेलरी घेताना साडीवर घालण्यासाठी की इतर पंजाबी ड्रेसवरही सूट होईल का असा मला प्रश्न पडतो, तो इथे येईलसं वाटत नाही.
(फोटो अपलोड न करता थेट फेबु ची लिंक इमेज सोर्समध्ये दिली आहे)
मस्त टीक (टीक च आहे
मस्त टीक (टीक च आहे ना?)..
हेअरस्टाईल पण आवडली.
मुलींनो मला जरा मदत करा.
मुलींनो मला जरा मदत करा. ऑनलाईन ऑर्डर करून मला नवर्यासाठी एक बॅग मागवायची आहे.
बॅग केबिन लगेजमधे बसेल, त्यामधे एक दोन दिवसांचे सामान राहू शकेल. (मुख्य म्हणजे इस्त्रीचे कपडे नीट राहतील) अशी हवी आहे. कुणाचे काही सजेशन्स असतील तर इथे लिहा प्लीज.
मस्त कलंदर बर झाल लिंक इमेज
मस्त कलंदर बर झाल लिंक इमेज सोर्समध्ये दिली.नाहीतर मला बघता आली नसती.
छानच मृणाल कुलकर्णी
मृणाल कुलकर्णीने एक टिकली
मृणाल कुलकर्णीने एक टिकली लावली असती तर अधिक सुंदर दिसली असती नाही का??
मृणाल कुलकर्णीने एक टिकली
मृणाल कुलकर्णीने एक टिकली लावली असती तर अधिक सुंदर दिसली असती नाही का?? +१ , हे फक्त एक मृणालच सागु शकते............
नंदिनी, फ्लिपकार्ट वर बघ.
नंदिनी, फ्लिपकार्ट वर बघ.
आजच एक थी डायन मध्ये डायन की सब ताकद उसकी वेणी में होती है असे बघितल्यामुळे हा वरील फोटो एखाद्या जाम पावरफुल डायनेचा वाट्तो. ती समोरून उलटी मागे गेलेली वेणी जरा टू मच दिसते आहे. दिवे घ्या.
अमा मला ती वेणी कशी घातली
अमा
मला ती वेणी कशी घातली असेल असा प्रश्न पडलाय की खोटी असेल
अमा, कसा होता सिनेमा?
अमा, कसा होता सिनेमा?
Pages