...

Submitted by टोचा on 7 January, 2013 - 06:19

.............

Group content visibility: 
Private - accessible only to group members

Madhura Kulkarni,

बागेश्री यांनी म्हंटलेलं की : तोच बदनाम आयर्न रॉड आणून थेरड्याच्या टाळक्यात हाणला पाहीजे

त्यांचं हे मत अपुर्‍या माहितीवर आधारित आहे. तरीही तुम्हाला अनुमोदन द्यायचे आहे का?

आ.न.,
-गा.पै.

गामा_पैलवान ,
बलात्कारी लोकांना युक्तीवादाने निर्दोष ठरवणारे, बलात्कारात संबंधित मुलीची चूक असल्याचे सांगणारे सुद्धा शिक्षेला पात्र नाहीत काय? त्या लोकांची वक्तव्य तुम्ही ऐकलीत का? एखाद्याची लाखमोलाची वस्तू चोरीला गेल्यास, चोराला शिक्षा देण्याऐवजी, ती वस्तू विकत ज्याची आहे, त्यालाच महागडी वस्तू विकत घेण्याबद्दल दोषी ठरविण्याप्रमाणे , त्या लोकांनी त्या मुलीवरच आरोप लावला. तुम्ही त्या लोकांशी सहमत आहात काय?

Madhura Kulkarni,

माझ्या माहितीप्रमाणे आसारामबापूंनी मुलीला दोषी ठरवलं नाहीये. कृपया इथला प्रतिसाद पाहावा. आसारामबापूंचे मूळ उद्गार आणि त्या उद्गारांचा संदर्भ याची चर्चा केली आहे.

आ.न.,
-गा.पै.

Pages