तेच शोधत होतो मी. आसारामबापूंनी नक्की काय तारे तोडलेत ते बघायचे होते. आपल्याला सापडले तर जरूर दाखवा. प्रसारमाध्यमांवर विसंबून राहण्यात फारसा अर्थ नाही.
आ.न.,
-गा.पै.
Submitted by गामा_पैलवान on 12 January, 2013 - 03:53
पश्चातचिकित्सेमधे आसारामबापू असं का नाही म्हणाले, "की त्या सहा मुलांनी सरस्वतीजप केला असता तर त्यांना असे निघृण कृत्य करायची बुद्धी झाली नसती, अथवा बसमधे एकटी चढलेल्या मुलीला त्यांनी बहिण मानलं असतं तर असे कृत्य घडलेच नसते" हे पण जर-तरचंच बोलणं झालं असतं. पण अशा प्रकारचं वक्तव्य जर त्यांनी केलं असतं तर त्याला कदाचित किंमत होती. नुसतं त्या मुलीने यंव करायला होतं नी त्यंव करायला हवं होतं हे म्हणण्यापेक्षा (ती मुलगी या जगात आता नाही, कुणाच्याही सल्ल्यांचा काही उपयोग नाही) मग जी सहा मुलं या जगात आहेत त्यांना द्या की राव सल्ला. बाकीच्या इतर मुलांना तरी असल्या सल्ल्याचा उपयोग होइल. स्त्री मग ती कुनीही असो तरी तिला माताबहिणच माना, तिचा आदरच करा, तिला सन्मानच द्या, स्त्री ही तुमची भोगवस्तू नव्हे, अशी शिकवण का नाही देत तुमचे बापू???
गंमतच आहे बघा.. स्त्रीवर बलात्कार होऊ नये म्हणून अगदी हिरीरीने जो तो सल्ला देतोय, सरस्वतीमंत्र काय नी अंगभर कपडे काय नी रात्री बाहेर फिरू नका काय... पण पुरूषाने बलात्कार करूच नये म्हणून कुनी सल्ला दिलेला फारसा दिसत नाही. असं का???
पण पुरूषाने बलात्कार करूच नये म्हणून कुनी सल्ला दिलेला फारसा दिसत नाही.>>>> रामाची सीता कोण ?
दिल्ली मध्ये झालेले आंदोलन, देशभर रस्त्यावर उतरलेले लोक, मिडियावर त्यांनंतर १५-२० दिवस झालेल्या च्रर्चा, काहि महाभागांनी तोडलेले तारे आणी त्यावर झालेली प्रखर टिका हे सर्व कशासाठी होते हे काहि जणांना अजुन समजले नाहि म्हणजे धन्य आहे.
>>>>पण पुरूषाने बलात्कार करूच नये म्हणून कुनी सल्ला दिलेला फारसा दिसत नाही. असं क>>>><<<
नन्दिनी, अग पुरषाने बलात्कार करूच नये म्हणून वेगळा असा सल्ला द्यायची गरजच काय? बलात्कार करूच नका असे कायदे आहेत, परस्त्रीकडे वासनेने बघूच नका असे सान्गणारी पुराणे आहेत, तर त्याप्रमाणे पुरुषान्नी वागावच, मात्र कायदेपालन वा धर्मपालन कुठल्याच पातळीवर करायचे नाही हा या देशाला जडलेला रोग आहे. अशावेळेस, या बेबन्द नालायक समाजात "अन्गचोरत" कसे वागावे असे कुणी सान्गू पाहिले तर तो गुन्हा होतो का? की "हिन्दू धर्मगुरुनी/धर्मश्रेष्ठानी" असे बोलले तर मात्र तो गुन्हा होतो अन ते मागल्या शतकातले बापुजी बोलले तर ते महात्मा होतात?
अन तसे पहाता नाठाळाचे माथी हाणा काठी हा सल्ला देखिल संतान्नी दिलाच आहे तो वापरला तर कायदा हातात घेतला म्हणून कोण बोम्ब मारणारे? कोण कोणती अॅक्शन घेणारे? कोणते "डिपार्टमेण्ट" कुठे कुठे "नजर ठेऊन" असणारे? कितीकतरी प्रश्न आहेत. असो.
Submitted by limbutimbu on 12 January, 2013 - 04:53
अग पुरषाने बलात्कार करूच नये म्हणून वेगळा असा सल्ला द्यायची गरजच काय? >>> व्हॉट अ स्टेटमेंट!!!!!
बाईने कसे वागावे याचे सल्ले मात्र सतत सतत सतत सतत द्यायची गरज आहे ना? बरोबर?
आणि या आसाराम बापूला तू हिंदूधर्मगुरू मानत असशील तर तुला हिंदू धर्माबद्दल किती माहिती आहे असा प्रश्न पडलाय. कुणी केलाय याला धर्मगुरू? कुठला हिंदू धर्म पाळतो हा?
आपल्या धर्मामधे धर्मगुरू होण्यासाठी संन्यास घ्यावा लागतो. मोहमाया सोडावी लागते. इश्वराचे सतत ध्यानचिंतन करावे लागते. सचोटीने वागावे लागते. आपले धर्मगुरू नुसते देवादिकांचा उपदेश देत नाहीत, समाजामधे सकारात्मक बदल घडवून आणतात. ज्ञानेश्वरांसारख्यांनी ज्ञानेश्वरीमधून समाजाला दिशा दाखवली. आज आठशे वर्षानंतरदेखील आपण ज्ञानेश्वरी वाचतो. यासारखे कुठलेकाम केले आहे या आसारामाने? ऐशोआराम, महगड्या गाड्या आणि लाखो रूपयांची प्रॉपर्टी, त्यामधल्या कित्येक प्रॉपेर्टीमधे घोटाळा. याच्या मुलावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. आणि हा आमच्या धर्माचा धर्मगुरू???
उत्तर प्रदेश, बिहारच्या काहि भागात , अमेरिकेत शेडि एरियात , युगांडामध्ये, नायजेरियामध्ये - प्रत्येक देशामध्येच काहि एरिया मध्ये, रात्रीच्या वेळेस वगैरे - सामान्य पुरुषांनी देखील काय काळजी घ्यावी याचे सल्ले दिले जातात. कायदे कडक पाहिजेत, कडक अंमलबजावणी पाहिजे हे सर्व मुद्दे आहेतच पण कांग्रेच्या राज्यात हे होणे कठिण असताना आपण आपले संरक्षण कसे करावे, काळजी घ्यावे याचे सल्ले जरुर द्यावेत आणी लोकांनी ते घ्यावेत.
बाकि आसाराम बद्दल मी आधीच लिहिले आहे - वेड्या माणसाची वेडगळ बडबड!
पण म्हणुन काळजी घेण्याचे चांगले सल्ले देणार्यांनाहि त्याच तराजुत तोलण्याचा जो प्रयत्न चालला आहे त्याची किव वाटते.
>>>>> आपल्या धर्मामधे धर्मगुरू होण्यासाठी संन्यास घ्यावा लागतो. मोहमाया सोडावी लागते. इश्वराचे सतत ध्यानचिंतन करावे लागते. <<<<< मला वाटते की शन्कराचार्य सन्यास घेऊनच बनत असतात, पण या राज्यात त्यान्ना देखिल तुरुन्गाचि हवा चाखावी लागते तर बहुधा सुरक्षितपणे "कसे वागावे" याचे सल्ले धर्मगुरुन्नाच आधी दिले पाहिजेत अशी गरज असताना बिचार्या बायाबापड्यान्ना कोण विचारतो? असो.
>>>>> बाईने कसे वागावे याचे सल्ले मात्र सतत सतत सतत सतत द्यायची गरज आहे ना? बरोबर? <<<<
लाल काडमुन्ग्यान्च्या उधळलेल्या वारुळाप्रमाणे वा गान्धिल माशान्च्या उधळलेल्या पोळ्याप्रमाणे असलेल्या या समाजात सुरक्षिततेची गरज असलेल्या "स्त्रियान्ना" जर सतत सतत सतत सतत गेली दोन हजार वर्षे सल्लासूचना दिल्या जात असतील, तर त्यात गैर ते काये? की घाल वारुळात पाउल, चावूदेत फोडून काढूदेत त्या दीडदिमडीच्या मुन्ग्या असा सल्ला द्यावा काय? अन ज्याप्रमाणे मुन्ग्यान्च्या फुटलेल्या वारुळावर रॉकेल वा आग इत्यादी मार्गान्नी त्यान्ना सफाचाट केले जाते तसाच वेगळा, मुन्ड्या कापायचा सल्लाही स्त्रीपुरुषान्ना देता येईल, पण तसा सल्ला देणे कुठल्या कायद्यात बसेल ते सान्गू शकाल का? अन खास करून डिपार्टमेण्टची नजर अस्ताना? अहिन्सेचे इतके स्तोम माजवलेल्या देशात कायदा धड राबवला जात नाही, अन अन्यायाविरुद्ध प्रतिकारही करू दिला जात नाही, अशी स्थिती अस्ताना तुम्हाला "स्त्रियान्नाच सल्ले का ? " असा बालिश प्रश्न पडूच कसा शकतो? असो.
की मिडीया रोजच्या बातम्या/सेरियल मधून त्यान्ना "कुणीतरी" डायरेक्ट केल्याप्रमाणे, पब्लिकला "उसकवेल" तर तसे ते हिन्दुद्वेष्ट्या पूर्वग्रहाच्या वैचारिक पाण्याचे रतीब आम्ही आमच्या मडक्यातून भरुन घेणारोत का? खरा प्रश्न हाच आहे. अन सध्या तरी कलीयुगच (अर्थात कलीचेच राज्य) आहे.
माझा वैचारिक गोन्धळ वाढतच चाललाय.
Submitted by limbutimbu on 12 January, 2013 - 06:01
१.
>> पश्चातचिकित्सेमधे आसारामबापू असं का नाही म्हणाले, "की त्या सहा मुलांनी सरस्वतीजप केला असता
>> तर त्यांना असे निघृण कृत्य करायची बुद्धी झाली नसती,
तसं त्यांनी इथे म्हंटलंय. त्यांच्या शब्दात : अगर दुराचारियोमेसे किसी एक ने दीक्षा ली होती तो वो पाचोको दुराचारसे बचा लेता.
हा स्त्री विरुद्ध पुरूष असा सामना नाहीये. तसा तो माध्यमांनी रंगवलाय.
२.
>> मग जी सहा मुलं या जगात आहेत त्यांना द्या की राव सल्ला. बाकीच्या इतर मुलांना तरी असल्या
>> सल्ल्याचा उपयोग होइल.
आसारामबापूंनी हे उद्गार काढले ते त्यांच्या भक्तसमुदायासमोर. असा अनावस्था प्रसंग जर आपल्या स्त्रीवर ओढवण्याची भीती त्या समुदायाला होती/आहे. हा सल्ला समोरच्या (कदाचित भयभीत) लोकांना आहे. सर्वसाधारण व्यक्तीला नाही. प्रत्येक भक्तीसंप्रदाय परस्त्री मातेसमान मानतोच.
तसंही पाहता सल्लेबाजी करण्याचा बापूंचा हेतू नाहीये. समोरच्या स्त्रियांना काय पर्याय द्यावा हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे.
माझ्या माहितीप्रमाणे आसारामबापू स्वत:ला धर्मगुरू न समजता भक्त किंवा सेवक समजतात. मात्र माझं म्हणणं चुकीचं असू शकतं.
बाकी उरलेल्या आरोपांबद्दल अनुमोदन. एकवेळ मालमत्तेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकेल. परंतु लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि मृत्यू खरोखरच धिक्कारास्पद आहेत. या बाबतीत त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलाचं नारायणसाईंचं नाव घेतलं जातं. हे खरं असेल तर त्यांनी अश्या पुत्राचा ताबडतोड त्याग केला पाहिजे.
अर्थात या सर्व गोष्टींचा उपरोक्त उद्गारांशी थेट संबंध नाही. वाटल्यास वेगळा बाफ उघडूया.
आ.न.,
-गा.पै.
Submitted by गामा_पैलवान on 12 January, 2013 - 06:16
>>> परंतु लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि मृत्यू खरोखरच धिक्कारास्पद आहेत. <<<<
माफ करा गा.पै, पण सनातन प्रभात वाल्यानुसार हे आरोप प्राथमिकस्तरावरही सिद्ध झाले नाहीत पण जेवढी प्रसिद्धी मिडीयाने आरोपान्ना दिली त्याच्या एक टक्काही कोर्टाच्या पुढील कार्यवाहीला दिली नाहि असे त्यान्चे मत, माझ्यासमोर संदर्भ नाहीये, पण तुम्ही साईट वरून काढू शकाल का?
Submitted by limbutimbu on 12 January, 2013 - 06:33
माझी माहिती ऐकीव आहे. आसारामबापूंच्या आश्रामाविरुद्ध माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही. दीपेश आणि अभिषेक या वाघेला बंधूबालकांचा मृत्यू संशयास्पद असू शकतो. ही बालके नदीत बुडून मेली की अन्य कोणत्या प्रकारे यावर नीटसा प्रकाश पडला नाहीये. पोलिसांची भूमिका काय आहे ते माहीत नाही. हा प्रसारमाध्यमांचा बदनामीचा डावही असू शकतो.
माझ्या बाजूने सर्व पर्याय खुले आहेत. मात्र जर नारायणसाई दोषी आढळले तर बापूंनी त्यांचा त्याग करणे इष्ट.
आ.न.,
-गा.पै.
Submitted by गामा_पैलवान on 12 January, 2013 - 07:28
लिंबुटिम्बु - धो डाला. तुमच्याशी १०० % सहमत.
निलिमा - एकदम सहमत.
गामा_पैलवान - तुमचे प्रतिसाद वाचून हसावे की रडावे कळेना.
आसारामबापू सारखे नरपुंगव या देशात आहेत व लोकशाही असल्याने असली बाष्कळ विधाने निर्लज्जपणे करतात हे दुर्दैव. अशा लोकांना जराही सारासार बुद्धी नसावी?
>> आसारामबापू सारखे नरपुंगव या देशात आहेत व लोकशाही असल्याने असली बाष्कळ विधाने
>> निर्लज्जपणे करतात हे दुर्दैव. अशा लोकांना जराही सारासार बुद्धी नसावी?
आसारामबापूंनी मुलीचा दोष आहे असं नि:संदिग्ध विधान केलेलं नाही. कोणीही मुलाखतकार त्यांना तसं विचारायला गेला नव्हता.
समोर बसलेल्या लोकांना कोणता उपाय सुचवावा हा आसारामबापूंपुढील प्रश्न आहे. या प्रश्नाच्या संदर्भात त्यांचं विधान तपासून बघायला हवं. ते सोडून जर प्रसारमाध्यमे केवळ शाब्दिक समीकरणं मांडणार असतील तर ते चुकीचं आहे.
आ.न.,
-गा.पै.
Submitted by गामा_पैलवान on 12 January, 2013 - 16:06
संकट टाळण्याचे जे आसारामबापूंचे पर्याय होते ते तिला अंगिकारता आले नाहीत. ही त्रुटी म्हणजे तिची चूक नव्हे. (प्रसंग इतका भयंकर होता की तिला काही सुचणंही शक्य नव्हतं.)
----- आसारामांचे संकट टाळण्याचे पर्याय माहित नसणे याला त्रुटी संबोधता येत नाही...
मुलीवर कोसळळेला प्रसंग अगदिच भयंकर होता आणि तिला या प्रकाराला कडाडुन विरोध करायचे सुचले हेच सर्व जगाने बघितले आहे. तिला काही सुचणं शक्य नव्हतं असे म्हणणे अन्याय कारक आहे.

>> गापै तुमच्यासारख्या विद्वानाकडुन आसारामांच्या वक्तव्याचे अस्पष्टसे (प्रवक्त्यांच्याच शब्दात ०.०१ %)
>> समर्थन बघुन धक्का बसला.
मी त्या प्रवक्तीचं समर्थन करीत नाहीये. प्रवक्ती उगीचच पीडित मुलीला दोष देते आहे. माझ्या दृष्टीने मुलीचा ०% दोष आहे. हा प्रसंग उद्या कोणावरही येऊ शकतो.
२.
>> आसारामांचे संकट टाळण्याचे पर्याय माहित नसणे याला त्रुटी संबोधता येत नाही...
>> मुलीवर कोसळळेला प्रसंग अगदिच भयंकर होता आणि तिला या प्रकाराला कडाडुन विरोध करायचे सुचले
>> हेच सर्व जगाने बघितले आहे. तिला काही सुचणं शक्य नव्हतं असे म्हणणे अन्याय कारक आहे
संकटाचा प्रतिकार करणे आणि संकटाला झुकांडी देणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आसारामबापूंच्या दृष्टीने मुलीचे धोरण (strategy) चुकले असेल. पण म्हणून ती त्या नराधमांच्या इतकीच दोषी आहे हा निव्वळ विपर्यास आहे.
अर्थात, त्या मुलीच्या शौर्यास दाद द्यायलाच पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
Submitted by गामा_पैलवान on 13 January, 2013 - 02:40
अभिनंदन. आसाराम बापू व या तथाकथित धर्मगुरूंत काडीचाही फरक नाही हेच तुम्ही या बातमीतून अधोरेखित केलेत त्याबद्दल धन्यवाद. धर्मगुरू कोणत्याही धर्माचे असले तरी तितकेच घाणेरडे असतात हेच यातून सिद्ध होते.
सनातन प्रभात नामक प्रतिष्ठित दैनिकातील तुम्ही दिलेल्या या बातमीवरून वाटते की बापू इतकी काळी माया अन 'क्लाऊट' या नीच माणसाजवळ नसल्यानेच हा गुन्हा दाखल झाला असावा. किंवा कदाचित 'त्या' धर्मातला असल्याने पकडला गेला असावा. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल तरी झाला यातच सरकारच्या सेक्युलर असण्याचा पुरावा दिसतो. किमान गुन्हा दाखल करायचे धाडस दाखविल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन.
याउलट बापूसारखेच अनेक बावळटपणे बरळणारे मठ्ठ व अत्याचारी, बलात्कारी बाबा बुवा भगत इ. निर्लज्जपणे नुसती वक्तव्येच नव्हेत तर बलात्कारासारखे गुन्हे करूनही अटकेशिवाय रहातात, त्यांच्यावर साधे गुन्हेसुद्धा दाखल होत नाहीत. यांच्या कारवायांच्या नुसते विरोधी बोलले तरी यांचे पाळीव समर्थक गुंड/दल/सेना इ. दंगे तोडफोड करायला मोकळे होतात.
इतकेच नव्हे तर अनेक छुपे धर्मांध जालावर चक्क त्यांची भलावण करणार्या पोस्टी टंकत रहातात. आपली बुद्धीमत्ता या निर्लज्जांच्या समर्थनार्थ वापरतात - केवळ हे बाबा बापु बुवा इ. अमुक धर्माचे सोंग आणतात म्हणून...
अरेरे! नक्कीच माध्यमांनी या असल्या नीच प्रकारांना वाचा फोडली पाहीजे. अन जनसामान्यांना नाडणार्या, फसवून धर्माच्या नावाखाली अनाचार करणार्या सगळ्याच धर्माच्या धर्मगुरूंना खेटराने मारले पाहिजे!!
तुम्हाला अनुमोदन. प्रसारमाध्यमे फारच दातखिळ बसल्यासारखी वागतात आजकाल.
>>सनातन प्रभात नामक प्रतिष्ठित दैनिकातील तुम्ही दिलेल्या या बातमीवरून वाटते की बापू इतकी काळी माया
>> अन 'क्लाऊट' या नीच माणसाजवळ नसल्यानेच हा गुन्हा दाखल झाला असावा.
माझा रोख बातमीस दाबून टाकण्याकडे आहे. माध्यमांनी या घटनेला का प्रसिद्धी दिली नाही? याच्याच जागी जर हिंदूधर्मीय भोंदू असता तर कोण गहजब माजवला असता!
आ.न.,
-गा.पै.
Submitted by गामा_पैलवान on 2 February, 2013 - 03:15
म्हणजे अॅक्चुअली धर्मगुरू / प्रीस्ट / मुल्ला / बाबा / बुवांनी केलेल्या अनाचाराबद्दल काहीच म्हणावयाचे नाही का तुम्हाला गा पै?
अन बातमी दाबून कुठे टाकली आहे? तुम्हाला सापडली ती बातमीच आहे ना?? की ही बातमी इण्डीयन एक्सप्रेस मधे छापून यावयास हवी होती असे तुम्हास म्हणायचे आहे?
अन हे काय??
>>
याच्याच जागी जर हिंदूधर्मीय भोंदू असता तर कोण गहजब माजवला असता!
<<
म्हणजे, केवळ आसारामबापू हिंदू आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूच्या पोस्टी इतकावेळ या धाग्यावर टंकत होतात की काय? 'तो भोंदू असला तरी चालेल. पण हिंदू आहे म्हणून आम्ही त्याची भलावण करणारच' असे वागले म्हणजे हिंदू धर्मास तेज इ. येते काय?
अहो, धर्माच्या नावाखाली चाललेल्या अनाचाराबद्दल तुम्ही आवाज उठवित आहात असे मला वाटले होते. म्हणून तुमचे अभिनंदन केले होते. पण हाय रे कर्मा! तुम्ही तर फक्त त्या आरोपीच्या धर्माबद्दल बोलत आहात..
>> तुम्ही तर फक्त त्या आरोपीच्या धर्माबद्दल बोलत आहात..
अगदी बरोबर! मी त्या धर्मगुरूच्या विशिष्ट पंथाबद्दल बोलत होतो. ज्यांनी आसारामबापूंवर ताशेरे झाडले त्या प्रसारमाध्यमांपैकी कोणीही ही बातमी छापली नाही.
हिंदूंच्या एका धर्मगुरूने त्याच्या अनुयायांसमोर केलेल्या विधानावरून त्या हिंदू धर्मगुरूस धारेवर धरणारी माध्यमे विशिष्ट पंथाच्या धर्मगुरूणे केलेल्या बलात्काराची बातमी देत नाहीत.
हा पक्षपात आहे.
आ.न.,
-गा.पै.
Submitted by गामा_पैलवान on 2 February, 2013 - 13:06
anudon , >> अरे बाप रे, त्या
anudon ,
>> अरे बाप रे, त्या आसाराम बापू चे तारे कमी पडले की काय की लोक आणखीन भर घालताहेत. कमाल आहे.
तेच शोधत होतो मी. आसारामबापूंनी नक्की काय तारे तोडलेत ते बघायचे होते. आपल्याला सापडले तर जरूर दाखवा. प्रसारमाध्यमांवर विसंबून राहण्यात फारसा अर्थ नाही.
आ.न.,
-गा.पै.
झालं माझं हसून.
झालं माझं हसून.
माझंही! त्या सरस्वतीजपात
माझंही!
त्या सरस्वतीजपात तसाही काय दम नाय, अनिरुद्धबाप्पूंचा मंत्र त्यापेक्षा भारीए
गामा
गामा पैलवान,
पश्चातचिकित्सेमधे आसारामबापू असं का नाही म्हणाले, "की त्या सहा मुलांनी सरस्वतीजप केला असता तर त्यांना असे निघृण कृत्य करायची बुद्धी झाली नसती, अथवा बसमधे एकटी चढलेल्या मुलीला त्यांनी बहिण मानलं असतं तर असे कृत्य घडलेच नसते" हे पण जर-तरचंच बोलणं झालं असतं. पण अशा प्रकारचं वक्तव्य जर त्यांनी केलं असतं तर त्याला कदाचित किंमत होती. नुसतं त्या मुलीने यंव करायला होतं नी त्यंव करायला हवं होतं हे म्हणण्यापेक्षा (ती मुलगी या जगात आता नाही, कुणाच्याही सल्ल्यांचा काही उपयोग नाही) मग जी सहा मुलं या जगात आहेत त्यांना द्या की राव सल्ला. बाकीच्या इतर मुलांना तरी असल्या सल्ल्याचा उपयोग होइल. स्त्री मग ती कुनीही असो तरी तिला माताबहिणच माना, तिचा आदरच करा, तिला सन्मानच द्या, स्त्री ही तुमची भोगवस्तू नव्हे, अशी शिकवण का नाही देत तुमचे बापू???
गंमतच आहे बघा.. स्त्रीवर बलात्कार होऊ नये म्हणून अगदी हिरीरीने जो तो सल्ला देतोय, सरस्वतीमंत्र काय नी अंगभर कपडे काय नी रात्री बाहेर फिरू नका काय... पण पुरूषाने बलात्कार करूच नये म्हणून कुनी सल्ला दिलेला फारसा दिसत नाही. असं का???
पण पुरूषाने बलात्कार करूच नये
पण पुरूषाने बलात्कार करूच नये म्हणून कुनी सल्ला दिलेला फारसा दिसत नाही.>>>> रामाची सीता कोण ?
दिल्ली मध्ये झालेले आंदोलन, देशभर रस्त्यावर उतरलेले लोक, मिडियावर त्यांनंतर १५-२० दिवस झालेल्या च्रर्चा, काहि महाभागांनी तोडलेले तारे आणी त्यावर झालेली प्रखर टिका हे सर्व कशासाठी होते हे काहि जणांना अजुन समजले नाहि म्हणजे धन्य आहे.
>>>>पण पुरूषाने बलात्कार करूच
>>>>पण पुरूषाने बलात्कार करूच नये म्हणून कुनी सल्ला दिलेला फारसा दिसत नाही. असं क>>>><<<
नन्दिनी, अग पुरषाने बलात्कार करूच नये म्हणून वेगळा असा सल्ला द्यायची गरजच काय? बलात्कार करूच नका असे कायदे आहेत, परस्त्रीकडे वासनेने बघूच नका असे सान्गणारी पुराणे आहेत, तर त्याप्रमाणे पुरुषान्नी वागावच, मात्र कायदेपालन वा धर्मपालन कुठल्याच पातळीवर करायचे नाही हा या देशाला जडलेला रोग आहे. अशावेळेस, या बेबन्द नालायक समाजात "अन्गचोरत" कसे वागावे असे कुणी सान्गू पाहिले तर तो गुन्हा होतो का? की "हिन्दू धर्मगुरुनी/धर्मश्रेष्ठानी" असे बोलले तर मात्र तो गुन्हा होतो अन ते मागल्या शतकातले बापुजी बोलले तर ते महात्मा होतात?
अन तसे पहाता नाठाळाचे माथी हाणा काठी हा सल्ला देखिल संतान्नी दिलाच आहे तो वापरला तर कायदा हातात घेतला म्हणून कोण बोम्ब मारणारे? कोण कोणती अॅक्शन घेणारे? कोणते "डिपार्टमेण्ट" कुठे कुठे "नजर ठेऊन" असणारे? कितीकतरी प्रश्न आहेत. असो.
अग पुरषाने बलात्कार करूच नये
अग पुरषाने बलात्कार करूच नये म्हणून वेगळा असा सल्ला द्यायची गरजच काय? >>> व्हॉट अ स्टेटमेंट!!!!!
बाईने कसे वागावे याचे सल्ले मात्र सतत सतत सतत सतत द्यायची गरज आहे ना? बरोबर?
आणि या आसाराम बापूला तू हिंदूधर्मगुरू मानत असशील तर तुला हिंदू धर्माबद्दल किती माहिती आहे असा प्रश्न पडलाय. कुणी केलाय याला धर्मगुरू? कुठला हिंदू धर्म पाळतो हा?
आपल्या धर्मामधे धर्मगुरू होण्यासाठी संन्यास घ्यावा लागतो. मोहमाया सोडावी लागते. इश्वराचे सतत ध्यानचिंतन करावे लागते. सचोटीने वागावे लागते. आपले धर्मगुरू नुसते देवादिकांचा उपदेश देत नाहीत, समाजामधे सकारात्मक बदल घडवून आणतात. ज्ञानेश्वरांसारख्यांनी ज्ञानेश्वरीमधून समाजाला दिशा दाखवली. आज आठशे वर्षानंतरदेखील आपण ज्ञानेश्वरी वाचतो. यासारखे कुठलेकाम केले आहे या आसारामाने? ऐशोआराम, महगड्या गाड्या आणि लाखो रूपयांची प्रॉपर्टी, त्यामधल्या कित्येक प्रॉपेर्टीमधे घोटाळा. याच्या मुलावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. आणि हा आमच्या धर्माचा धर्मगुरू???
गुरू शब्दाला इतका नीच माणूस बघून लाज वाटेल.
limbutimbu अतिशय मुद्देसुद
limbutimbu अतिशय मुद्देसुद आणी practical पोस्ट!
उत्तर प्रदेश, बिहारच्या काहि भागात , अमेरिकेत शेडि एरियात , युगांडामध्ये, नायजेरियामध्ये - प्रत्येक देशामध्येच काहि एरिया मध्ये, रात्रीच्या वेळेस वगैरे - सामान्य पुरुषांनी देखील काय काळजी घ्यावी याचे सल्ले दिले जातात. कायदे कडक पाहिजेत, कडक अंमलबजावणी पाहिजे हे सर्व मुद्दे आहेतच पण कांग्रेच्या राज्यात हे होणे कठिण असताना आपण आपले संरक्षण कसे करावे, काळजी घ्यावे याचे सल्ले जरुर द्यावेत आणी लोकांनी ते घ्यावेत.
बाकि आसाराम बद्दल मी आधीच लिहिले आहे - वेड्या माणसाची वेडगळ बडबड!
पण म्हणुन काळजी घेण्याचे चांगले सल्ले देणार्यांनाहि त्याच तराजुत तोलण्याचा जो प्रयत्न चालला आहे त्याची किव वाटते.
>>>>> आपल्या धर्मामधे
>>>>> आपल्या धर्मामधे धर्मगुरू होण्यासाठी संन्यास घ्यावा लागतो. मोहमाया सोडावी लागते. इश्वराचे सतत ध्यानचिंतन करावे लागते. <<<<< मला वाटते की शन्कराचार्य सन्यास घेऊनच बनत असतात, पण या राज्यात त्यान्ना देखिल तुरुन्गाचि हवा चाखावी लागते तर बहुधा सुरक्षितपणे "कसे वागावे" याचे सल्ले धर्मगुरुन्नाच आधी दिले पाहिजेत अशी गरज असताना बिचार्या बायाबापड्यान्ना कोण विचारतो? असो.
>>>>> बाईने कसे वागावे याचे सल्ले मात्र सतत सतत सतत सतत द्यायची गरज आहे ना? बरोबर? <<<<
लाल काडमुन्ग्यान्च्या उधळलेल्या वारुळाप्रमाणे वा गान्धिल माशान्च्या उधळलेल्या पोळ्याप्रमाणे असलेल्या या समाजात सुरक्षिततेची गरज असलेल्या "स्त्रियान्ना" जर सतत सतत सतत सतत गेली दोन हजार वर्षे सल्लासूचना दिल्या जात असतील, तर त्यात गैर ते काये? की घाल वारुळात पाउल, चावूदेत फोडून काढूदेत त्या दीडदिमडीच्या मुन्ग्या असा सल्ला द्यावा काय? अन ज्याप्रमाणे मुन्ग्यान्च्या फुटलेल्या वारुळावर रॉकेल वा आग इत्यादी मार्गान्नी त्यान्ना सफाचाट केले जाते तसाच वेगळा, मुन्ड्या कापायचा सल्लाही स्त्रीपुरुषान्ना देता येईल, पण तसा सल्ला देणे कुठल्या कायद्यात बसेल ते सान्गू शकाल का? अन खास करून डिपार्टमेण्टची नजर अस्ताना? अहिन्सेचे इतके स्तोम माजवलेल्या देशात कायदा धड राबवला जात नाही, अन अन्यायाविरुद्ध प्रतिकारही करू दिला जात नाही, अशी स्थिती अस्ताना तुम्हाला "स्त्रियान्नाच सल्ले का ? " असा बालिश प्रश्न पडूच कसा शकतो? असो.
की मिडीया रोजच्या बातम्या/सेरियल मधून त्यान्ना "कुणीतरी" डायरेक्ट केल्याप्रमाणे, पब्लिकला "उसकवेल" तर तसे ते हिन्दुद्वेष्ट्या पूर्वग्रहाच्या वैचारिक पाण्याचे रतीब आम्ही आमच्या मडक्यातून भरुन घेणारोत का? खरा प्रश्न हाच आहे. अन सध्या तरी कलीयुगच (अर्थात कलीचेच राज्य) आहे.
माझा वैचारिक गोन्धळ वाढतच चाललाय.
नंदिनी, आपला इथला प्रतिसाद
नंदिनी,
आपला इथला प्रतिसाद वाचला.
१.
>> पश्चातचिकित्सेमधे आसारामबापू असं का नाही म्हणाले, "की त्या सहा मुलांनी सरस्वतीजप केला असता
>> तर त्यांना असे निघृण कृत्य करायची बुद्धी झाली नसती,
तसं त्यांनी इथे म्हंटलंय. त्यांच्या शब्दात : अगर दुराचारियोमेसे किसी एक ने दीक्षा ली होती तो वो पाचोको दुराचारसे बचा लेता.
हा स्त्री विरुद्ध पुरूष असा सामना नाहीये. तसा तो माध्यमांनी रंगवलाय.
२.
>> मग जी सहा मुलं या जगात आहेत त्यांना द्या की राव सल्ला. बाकीच्या इतर मुलांना तरी असल्या
>> सल्ल्याचा उपयोग होइल.
आसारामबापूंनी हे उद्गार काढले ते त्यांच्या भक्तसमुदायासमोर. असा अनावस्था प्रसंग जर आपल्या स्त्रीवर ओढवण्याची भीती त्या समुदायाला होती/आहे. हा सल्ला समोरच्या (कदाचित भयभीत) लोकांना आहे. सर्वसाधारण व्यक्तीला नाही. प्रत्येक भक्तीसंप्रदाय परस्त्री मातेसमान मानतोच.
तसंही पाहता सल्लेबाजी करण्याचा बापूंचा हेतू नाहीये. समोरच्या स्त्रियांना काय पर्याय द्यावा हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे.
३.
>> ऐशोआराम, महगड्या गाड्या आणि लाखो रूपयांची प्रॉपर्टी, त्यामधल्या कित्येक प्रॉपेर्टीमधे घोटाळा.
>> याच्या मुलावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. आणि हा आमच्या धर्माचा धर्मगुरू???
माझ्या माहितीप्रमाणे आसारामबापू स्वत:ला धर्मगुरू न समजता भक्त किंवा सेवक समजतात. मात्र माझं म्हणणं चुकीचं असू शकतं.
बाकी उरलेल्या आरोपांबद्दल अनुमोदन. एकवेळ मालमत्तेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकेल. परंतु लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि मृत्यू खरोखरच धिक्कारास्पद आहेत. या बाबतीत त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलाचं नारायणसाईंचं नाव घेतलं जातं. हे खरं असेल तर त्यांनी अश्या पुत्राचा ताबडतोड त्याग केला पाहिजे.
अर्थात या सर्व गोष्टींचा उपरोक्त उद्गारांशी थेट संबंध नाही. वाटल्यास वेगळा बाफ उघडूया.
आ.न.,
-गा.पै.
>>> परंतु लहान मुलांचं लैंगिक
>>> परंतु लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि मृत्यू खरोखरच धिक्कारास्पद आहेत. <<<<
माफ करा गा.पै, पण सनातन प्रभात वाल्यानुसार हे आरोप प्राथमिकस्तरावरही सिद्ध झाले नाहीत पण जेवढी प्रसिद्धी मिडीयाने आरोपान्ना दिली त्याच्या एक टक्काही कोर्टाच्या पुढील कार्यवाहीला दिली नाहि असे त्यान्चे मत, माझ्यासमोर संदर्भ नाहीये, पण तुम्ही साईट वरून काढू शकाल का?
limbutimbu, माझी माहिती ऐकीव
limbutimbu,
माझी माहिती ऐकीव आहे. आसारामबापूंच्या आश्रामाविरुद्ध माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही. दीपेश आणि अभिषेक या वाघेला बंधूबालकांचा मृत्यू संशयास्पद असू शकतो. ही बालके नदीत बुडून मेली की अन्य कोणत्या प्रकारे यावर नीटसा प्रकाश पडला नाहीये. पोलिसांची भूमिका काय आहे ते माहीत नाही. हा प्रसारमाध्यमांचा बदनामीचा डावही असू शकतो.
माझ्या बाजूने सर्व पर्याय खुले आहेत. मात्र जर नारायणसाई दोषी आढळले तर बापूंनी त्यांचा त्याग करणे इष्ट.
आ.न.,
-गा.पै.
..विरुद्ध माझ्याकडे कुठलाही
..विरुद्ध माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही...
वकील मी, जजही मी ची!
मीच ठरवतो सर्व काही!!
तारेच तारे चोहीकडे
आजकाल कोणीहि डु आय बनुन
आजकाल कोणीहि डु आय बनुन येतात!
ओक्साबोक्शी रडलास्की, >> वकील
ओक्साबोक्शी रडलास्की,
>> वकील मी, जजही मी ची!
पुरावे केवळ वकील आणि न्यायाधीशांकडेच असायला हवेत का? आम जनतेला खुले होऊ शकत नाहीत काय?
आ.न.,
-गा.पै.
शेवटी सर्व 'तारे' बापूंवरून
शेवटी सर्व 'तारे' बापूंवरून एकमेकांवर आलेच का...?
चालू द्यात..
लिंबुटिम्बु - धो डाला.
लिंबुटिम्बु - धो डाला. तुमच्याशी १०० % सहमत.
निलिमा - एकदम सहमत.
गामा_पैलवान - तुमचे प्रतिसाद वाचून हसावे की रडावे कळेना.
आसारामबापू सारखे नरपुंगव या देशात आहेत व लोकशाही असल्याने असली बाष्कळ विधाने निर्लज्जपणे करतात हे दुर्दैव. अशा लोकांना जराही सारासार बुद्धी नसावी?
माशा, >> आसारामबापू सारखे
माशा,
>> आसारामबापू सारखे नरपुंगव या देशात आहेत व लोकशाही असल्याने असली बाष्कळ विधाने
>> निर्लज्जपणे करतात हे दुर्दैव. अशा लोकांना जराही सारासार बुद्धी नसावी?
आसारामबापूंनी मुलीचा दोष आहे असं नि:संदिग्ध विधान केलेलं नाही. कोणीही मुलाखतकार त्यांना तसं विचारायला गेला नव्हता.
समोर बसलेल्या लोकांना कोणता उपाय सुचवावा हा आसारामबापूंपुढील प्रश्न आहे. या प्रश्नाच्या संदर्भात त्यांचं विधान तपासून बघायला हवं. ते सोडून जर प्रसारमाध्यमे केवळ शाब्दिक समीकरणं मांडणार असतील तर ते चुकीचं आहे.
आ.न.,
-गा.पै.
संकट टाळण्याचे जे
संकट टाळण्याचे जे आसारामबापूंचे पर्याय होते ते तिला अंगिकारता आले नाहीत. ही त्रुटी म्हणजे तिची चूक नव्हे. (प्रसंग इतका भयंकर होता की तिला काही सुचणंही शक्य नव्हतं.)
----- आसारामांचे संकट टाळण्याचे पर्याय माहित नसणे याला त्रुटी संबोधता येत नाही...
मुलीवर कोसळळेला प्रसंग अगदिच भयंकर होता आणि तिला या प्रकाराला कडाडुन विरोध करायचे सुचले हेच सर्व जगाने बघितले आहे. तिला काही सुचणं शक्य नव्हतं असे म्हणणे अन्याय कारक आहे.
गापै तुमच्यासारख्या विद्वानाकडुन आसारामांच्या वक्तव्याचे अस्पष्टसे (प्रवक्त्यांच्याच शब्दात ०.०१ %) समर्थन बघुन धक्का बसला.

उदय, १. >> गापै
उदय,
१.
>> गापै तुमच्यासारख्या विद्वानाकडुन आसारामांच्या वक्तव्याचे अस्पष्टसे (प्रवक्त्यांच्याच शब्दात ०.०१ %)
>> समर्थन बघुन धक्का बसला.
मी त्या प्रवक्तीचं समर्थन करीत नाहीये. प्रवक्ती उगीचच पीडित मुलीला दोष देते आहे. माझ्या दृष्टीने मुलीचा ०% दोष आहे. हा प्रसंग उद्या कोणावरही येऊ शकतो.
२.
>> आसारामांचे संकट टाळण्याचे पर्याय माहित नसणे याला त्रुटी संबोधता येत नाही...
>> मुलीवर कोसळळेला प्रसंग अगदिच भयंकर होता आणि तिला या प्रकाराला कडाडुन विरोध करायचे सुचले
>> हेच सर्व जगाने बघितले आहे. तिला काही सुचणं शक्य नव्हतं असे म्हणणे अन्याय कारक आहे
संकटाचा प्रतिकार करणे आणि संकटाला झुकांडी देणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आसारामबापूंच्या दृष्टीने मुलीचे धोरण (strategy) चुकले असेल. पण म्हणून ती त्या नराधमांच्या इतकीच दोषी आहे हा निव्वळ विपर्यास आहे.
अर्थात, त्या मुलीच्या शौर्यास दाद द्यायलाच पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
क्या बातै! कोल्हाटी उडी
क्या बातै! कोल्हाटी उडी इस्कूच बोल्ते क्या?
आसारामबापूंवर मारे तुटून
आसारामबापूंवर मारे तुटून पडलेल्या वाहिन्या या बातमीबद्दल गप्प का? इथे तर एका धर्मगुरूने चक्क बलात्कार केला आहे. तोही वारंवार!
आता दातखीळ बसली का?
-गा.पै.
आता दातखीळ बसली का?>>>>> कारण
आता दातखीळ बसली का?>>>>> कारण सरकार सेक्युलर आहे. धर्मगुरुबद्दल बोलले तर लोकांच्या भावना दुखावतील याची त्यांना काळजी आहे.
वा वा वा गापै! अभिनंदन.
वा वा वा गापै!
अभिनंदन. आसाराम बापू व या तथाकथित धर्मगुरूंत काडीचाही फरक नाही हेच तुम्ही या बातमीतून अधोरेखित केलेत त्याबद्दल धन्यवाद. धर्मगुरू कोणत्याही धर्माचे असले तरी तितकेच घाणेरडे असतात हेच यातून सिद्ध होते.
सनातन प्रभात नामक प्रतिष्ठित दैनिकातील तुम्ही दिलेल्या या बातमीवरून वाटते की बापू इतकी काळी माया अन 'क्लाऊट' या नीच माणसाजवळ नसल्यानेच हा गुन्हा दाखल झाला असावा. किंवा कदाचित 'त्या' धर्मातला असल्याने पकडला गेला असावा. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल तरी झाला यातच सरकारच्या सेक्युलर असण्याचा पुरावा दिसतो. किमान गुन्हा दाखल करायचे धाडस दाखविल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन.
याउलट बापूसारखेच अनेक बावळटपणे बरळणारे मठ्ठ व अत्याचारी, बलात्कारी बाबा बुवा भगत इ. निर्लज्जपणे नुसती वक्तव्येच नव्हेत तर बलात्कारासारखे गुन्हे करूनही अटकेशिवाय रहातात, त्यांच्यावर साधे गुन्हेसुद्धा दाखल होत नाहीत. यांच्या कारवायांच्या नुसते विरोधी बोलले तरी यांचे पाळीव समर्थक गुंड/दल/सेना इ. दंगे तोडफोड करायला मोकळे होतात.
इतकेच नव्हे तर अनेक छुपे धर्मांध जालावर चक्क त्यांची भलावण करणार्या पोस्टी टंकत रहातात. आपली बुद्धीमत्ता या निर्लज्जांच्या समर्थनार्थ वापरतात - केवळ हे बाबा बापु बुवा इ. अमुक धर्माचे सोंग आणतात म्हणून...
अरेरे! नक्कीच माध्यमांनी या असल्या नीच प्रकारांना वाचा फोडली पाहीजे. अन जनसामान्यांना नाडणार्या, फसवून धर्माच्या नावाखाली अनाचार करणार्या सगळ्याच धर्माच्या धर्मगुरूंना खेटराने मारले पाहिजे!!
तुम्हाला अनुमोदन. प्रसारमाध्यमे फारच दातखिळ बसल्यासारखी वागतात आजकाल.
इब्लिस, >>सनातन प्रभात नामक
इब्लिस,
>>सनातन प्रभात नामक प्रतिष्ठित दैनिकातील तुम्ही दिलेल्या या बातमीवरून वाटते की बापू इतकी काळी माया
>> अन 'क्लाऊट' या नीच माणसाजवळ नसल्यानेच हा गुन्हा दाखल झाला असावा.
माझा रोख बातमीस दाबून टाकण्याकडे आहे. माध्यमांनी या घटनेला का प्रसिद्धी दिली नाही? याच्याच जागी जर हिंदूधर्मीय भोंदू असता तर कोण गहजब माजवला असता!
आ.न.,
-गा.पै.
अरेरे! म्हणजे अॅक्चुअली
अरेरे!
म्हणजे अॅक्चुअली धर्मगुरू / प्रीस्ट / मुल्ला / बाबा / बुवांनी केलेल्या अनाचाराबद्दल काहीच म्हणावयाचे नाही का तुम्हाला गा पै?
अन बातमी दाबून कुठे टाकली आहे? तुम्हाला सापडली ती बातमीच आहे ना?? की ही बातमी इण्डीयन एक्सप्रेस मधे छापून यावयास हवी होती असे तुम्हास म्हणायचे आहे?
अन हे काय??
>>
याच्याच जागी जर हिंदूधर्मीय भोंदू असता तर कोण गहजब माजवला असता!
<<
म्हणजे, केवळ आसारामबापू हिंदू आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूच्या पोस्टी इतकावेळ या धाग्यावर टंकत होतात की काय? 'तो भोंदू असला तरी चालेल. पण हिंदू आहे म्हणून आम्ही त्याची भलावण करणारच' असे वागले म्हणजे हिंदू धर्मास तेज इ. येते काय?
अहो, धर्माच्या नावाखाली चाललेल्या अनाचाराबद्दल तुम्ही आवाज उठवित आहात असे मला वाटले होते. म्हणून तुमचे अभिनंदन केले होते. पण हाय रे कर्मा! तुम्ही तर फक्त त्या आरोपीच्या धर्माबद्दल बोलत आहात..
धत्तेरेकी! !
इब्लिस, >> तुम्ही तर फक्त
इब्लिस,
>> तुम्ही तर फक्त त्या आरोपीच्या धर्माबद्दल बोलत आहात..
अगदी बरोबर! मी त्या धर्मगुरूच्या विशिष्ट पंथाबद्दल बोलत होतो. ज्यांनी आसारामबापूंवर ताशेरे झाडले त्या प्रसारमाध्यमांपैकी कोणीही ही बातमी छापली नाही.
हिंदूंच्या एका धर्मगुरूने त्याच्या अनुयायांसमोर केलेल्या विधानावरून त्या हिंदू धर्मगुरूस धारेवर धरणारी माध्यमे विशिष्ट पंथाच्या धर्मगुरूणे केलेल्या बलात्काराची बातमी देत नाहीत.
हा पक्षपात आहे.
आ.न.,
-गा.पै.
गा पै, तुमचे लिहिलेले तुम्हीच
गा पै,
तुमचे लिहिलेले तुम्हीच वाचा.
अन सांगा,
हसू?
आ.उ.
-(हसून हसून पक्षपात झालेला) इब्लिस
पक्षपात झाल्यास खर्या
पक्षपात झाल्यास खर्या डॉक्टरांकडे जा स्वता: स्वताचा उपचार करु नका !!

Pages