Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31
मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.
उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.
त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.
प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आंबा मी विसरुनच गेलो होतो की.
आंबा मी विसरुनच गेलो होतो की.
बाय द वे, मागच्या कुठल्यातरी पानावर माझा एक प्रश्न आहे, त्याच उत्तर कुणी दिले नाही?
जुन्या माबोवरचा धागा आहे तो..
झकास, रोमँटीक धाग्याचा प्रश्न
झकास, रोमँटीक धाग्याचा प्रश्न का?
'फर्स्ट किस' धागा असेल..
बस्के, रोमँटिक धागा गं..
बस्के, रोमँटिक धागा गं..
फर्स्ट क्रश का रे झकोबा?
भारी क्विझ आहे मंडळी,
भारी क्विझ आहे
मंडळी, एखाद्या इंटरेस्टिंग धाग्याचा उल्लेख केला की त्याची लिंक ही द्या
अरे वा! हे छान आहे की, त्या
अरे वा! हे छान आहे की, त्या निमित्ताने जुनेही आठवते परत.
असो
जुन्या मायबोलीवर्चा
जुन्या मायबोलीवर्चा वेंधळेपणाचा धागा (नविन माबोवर मी चालू केला होता तो नव्हे!!!) कुणी चालू केला होता?
नी रोमॅन्टिक / इरॉटिक असा
नी रोमॅन्टिक / इरॉटिक असा प्रश्न होता. मला अजुन योग्य शब्द आठवेनाच.
बस्केच उत्तर बरोबर आहे
नी तु उल्लेख केलेला क्रशचा धागा पण मस्त होता
जुन्या मायबोलीवर्चा वेंधळेपणाचा धागा (नविन माबोवर मी चालू केला होता तो नव्हे!!!) कुणी चालू केला होता?>>
जाउन शोधलं मला काहि आठवत नव्हतं. अरुसुले नावाचा आयडी आहे. अरुणा नाव असावं त्यांच असं त्यांच्या पोस्टसवरुन वाटतय.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104724.html?1142263118
वेंधळेपणाची लिन्क.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104621.html?1141938098
ही आहे क्रशची लिन्क. आर्च ने सुरु केलेला आहे हा धागा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/133531.html?1192800499
ही मी उल्लेख केलेल्या रोमॅन्टिक / इरॉटिक बीबीची लिन्क.
हा धागा अज्जुकाने सुरु केला होता.
आता ही अज्जुका कोण हे नवीन लोकानी ओळखा.
आता ही अज्जुका कोण<<< झक्स,
आता ही अज्जुका कोण<<< झक्स, अज्जुक्का म्हणजेच नीरजा.
खरं तर या धाग्याची थीमच
खरं तर या धाग्याची थीमच प्रश्न विचारण्याची आहे, पण एरवी जिथे-तिथे प्रश्नांचा भडीमार करणारा आय. डी. इथे चक्क एकही प्रश्न विचारत नाही आहे, तो आय. डी. कोणता?
ए आमचा पण एक क्रशचा धागा होता
ए आमचा पण एक क्रशचा धागा होता माला ताईंनी सुरु केलेला.. त्यावर मी आणि कवडीने आमचे क्रश लिहीले होते.. सापडत नाही आता
माला आयडीने लिहीलेल्या वादग्रस्त कवितेचे नाव सांगा..
काहीतरी होती.. खरच आठवत नाही आता
मने, तू झकासच्या प्रश्नातली
मने, तू झकासच्या प्रश्नातली ह॑वाच काढून घेतलीस.
नंदे का???
नंदे
का???
आता ही अज्जुका कोण हे नवीन
आता ही अज्जुका कोण हे नवीन लोकानी ओळखा.>> तू नवीन आहेस का?
प्रश्नः मालातै या कोणाच्या
प्रश्नः मालातै या कोणाच्या ताई होत्या ?
तशी मी -पण नवीनचेग्ग
तशी मी -पण नवीनचेग्ग
प्रश्नः मालातै या कोणाच्या
प्रश्नः मालातै या कोणाच्या ताई होत्या ?
ऊत्तर :किरु
वर्षे
वर्षे
पण एरवी जिथे-तिथे प्रश्नांचा
पण एरवी जिथे-तिथे प्रश्नांचा भडीमार करणारा आय. डी. इथे चक्क एकही प्रश्न विचारत नाही आहे, तो आय. डी. कोणता>> एकाक्षरी नेहमी प्रश्नांकीत एक आयडी होता जुन्या माबोवर. आताही आहे पण हल्ली त्याचे प्रश्न कमी झालेत.

त्यामुळेच उतर तेच असेल असे वाटत नाही..
मनिषा तुझं उत्तर बरोबर आहे. पण जरा नवीन लोकाना कामाला लावायचा उद्देश होता.
एकाक्षरी नेहमी प्रश्नांकीत एक
एकाक्षरी नेहमी प्रश्नांकीत एक आयडी होता जुन्या माबोवर. आताही आहे पण हल्ली त्याचे प्रश्न कमी झालेत.
>>> अरे झकोबा त्याच्या आय. डी. मध्येच २ प्रश्न सामावले आहेत रे
माझ्यात दडलेलं लहान मूल.
माझ्यात दडलेलं लहान मूल.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/126411.html?1180722156
झकास, इल्यापंती मंडळाचे सदस्य कोण?
नंदिनीला मिळालेला किताब
नंदिनीला मिळालेला किताब सांगा!!
अॅडमिनने हस्तक्षेप करुन बंद
अॅडमिनने हस्तक्षेप करुन बंद केलेला पहिला धागा कोणता?
दक्षीचा ’तकिया कलाम’ कोणी
दक्षीचा ’तकिया कलाम’ कोणी सांगेल काय?
अॅडमिनने हस्तक्षेप करुन बंद
अॅडमिनने हस्तक्षेप करुन बंद केलेला पहिला धागा कोणता? >> जुन्या माबोवरचा GTP
वॉव, जुनं माबो चांगलंच बोल्ड
वॉव, जुनं माबो चांगलंच बोल्ड होतं की.
लोक फर्स्ट किस असा धागा काढु शकायचे? आणि तेव्हा संस्कृतीरक्षक नव्हते का माबोवर? कि ड्युआयची आयडिया तेव्हाच्या आयडींना माहित नव्हती, त्यामुळे सगळे गुडी गुडी वातावरण होते. पडद्याआडुन बाण मारणं नव्हतं वाटतं तेव्हा. आता काढुन बघा. ड्युआयडीज कडुन असला (शाब्दिक) मार पडेल. 
हाय्ला मने मनकवडे
हाय्ला मने मनकवडे
GTP म्हणजे काय?
GTP म्हणजे काय?
दक्षीचा ’तकिया कलाम’ कोणी
दक्षीचा ’तकिया कलाम’ कोणी सांगेल काय?>>>>>> मुस्काट फोडीन
किंवा लाल टिकली 
GTP म्हणजे काय? > General
GTP म्हणजे काय? > General Time Pass
थुत्तरफोड हा शब्द मायबोलीवर
थुत्तरफोड हा शब्द मायबोलीवर कोणी आणला? (उत्तर मला माहित नाही.)
कारण हा शब्द मी इथेच पहिल्यांदा वाचला आणि वाचून खूपच करमणूक झाली होती.
Pages