मायबोली क्विझ

Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31

मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.

उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.

त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.

प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया तू सध्या अ‍ॅक्टीव्ह नाहीस काय? काही धागे पेटलेत. मामी बरोबर बरेच जण तिथे पॉपकॉर्न संपवतात Lol

Mane Lol

Vinita ha nava prashn hou shakato.....mi sagalikade romat asanyamagache karan kay? Wink

अखंड मायबोलीला स्वतःच्या कवितांनी हसमुख करायला लावणारे दोन प्रसिद्ध नवकवी कोण?
आप / जिगा

इथल्या चाभर्‍या ड्यु आयड्यांचे जनक कोण?
-उत्तरं विभागून द्या अथवा एकाच नावावर खपवली तरी चालतील.

चाभर्‍या> गोजिरी कसला मस्त शब्द. माझ्या रोजच्या वापरातला >>>
अरे पण या शब्दाचा अर्थ काय आहे? म्हणजे sarcastic का? उदाहरणासहित अर्थ द्या प्लीज. Happy

shinka yeta ch kay chakhave?
शिंका येता
चाखा आले

बरोब्बर की नै

दिनेश धन्यवाद _/\_ Happy

मने हा धागा आहे गप्पांचं पान नव्हे.. वाहून जाणार नाही, डोण्ट वरी.

Apan ch prash vicharun apan ch uttar dyayach ka?
का ग दिलय की मी उत्तर.
तुला वेगळं काही चाखायचं म्हणजे उत्तर द्यायचं आहे का?

वर्षाच्या प्रस्तावाला अनुमोदन Happy

दक्षे थँक्स. मिटींग कॅन्सल करुन बसले असते नाही तर. Wink

बरं सांगा - माबोवरची विडंबन क्वीन कोण? Happy

Pages