मायबोली क्विझ

Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31

मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.

उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.

त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.

प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी आईने अकबरी.. पुन्हा एकदा लोळले हसून.
तुमची आई लिहिते का? धन्यवाद पुरावे दिल्याबद्दल >> अरारा. hahagalo2_0.gif

Ataparyant sagalyat jast pratisad milavalela dhaga konata
अमानवीय?
केसांचे आरोग्य?

माचूपिचूचे उत्तर द्या कुणीतरी. नविन मायबोलीवरच आहे ते सर्व.

एवेएठिचे जनक झक्की आहेत असे ऐकलय मी.

Ataparyant sagalyat jast pratisad milavalela dhaga konata
मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Ataparyant sagalyat jast pratisad milavalela dhaga konata
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

नंदिनी, २०१२ ला सगळे बुडून्जाऊ नये म्हणून श्रमातेने ती 'भूमिका' निश्चित केलीय.

रीयुडे इतकी उत्तरं दिल्यावर आत्ता असं वाटतयं की तोच तो आपला आपल्या सर्वांचा आवडता - एका लग्नाची दुसरी गोष्ट चा धागा
हो ना गं ?

Ataparyant sagalyat jast pratisad milavalela dhaga konata<< निसर्गाच्या गप्प्पा १००००च्या वर पोस्ट्स आहेत.

साती, या बरोबर उत्तरासठी माझ्यातर्फे तुला किरमिजी रंगाचे एक पेय बक्षीस.

एका लग्नाची दुसरी गोष्ट चा धागा >> नाहि तसे बरेच आहेत... त्यात क्रिकेट -१ चा पण सहभाग आहे.

नंदिनी.. पैला माझा नं. Wink

त्या आईने अकबरीत संतु ' रत्नागिरीची हुशार महिला' असे कोणाला उद्देशून म्हणाला?
सांग बघु नंदे!

साती, मध्यंतरी आईनेअकबरीचा धागा शोधत होते. अजिबात मिळाला नाही. आज समज्ले धाग्याचे नाव "A" आहे. ?:फिदी:
मी तो अखंड बीबी वाचतेय. त्यामुळे मला उत्तर मिळेल.

एक पान वाचलं लोल. बाकी नंतर वाचेन>> छे छे.
फक्त एकच पान वाचण्यासारखे आहे. बाकी नेहमीचीच मारामारी आहे... Happy

कृपया सोडा घालून देण्याचे करावे. Lol

Smite correct.....
Nandini khelacha dhaga nai ye bataya tha...... Ni g chalu shakel pan te gappanch paan ahe (vahat nasal tari) tyamuke mi tyala gruhit dharal navhat

Zakoba lai time lagato typayala mag Sad

romantic dhagyachya navasave link pan dya

बर मग आता इकडे मी वाचनमात्रे>> हे बरं जमलं मराठीतून Wink

या बीबीच्या निमित्ताने जुनी मायबोली चाळली. :०

Pages