"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहितजी,

फी कमी करणे, धर्मार्थ सेवा करणे ही. वैद्यकीय सेवेतील दुसरी बाजू ध्यानात न घेता आपण प्रतिवाद केला असे वाटते.

ते एक उदाहरण होते. तसेच बार्बर्स अन सर्जन्स यांचा संबंध जुना अन जवळचा आहे म्हणून तो व्यवसाय बोटात आला. तर, तिथेही बार्गेन होत नाही. अनेक ठिकाणी बार्गेन होत नाही. उदा. मॉलमधे बार्गेन करून उपयोग होइल असे वाटत नाही.

बाकी, सार्वजनिक सेवा व दुकान यांतील फरक तुम्ही लक्षात घेत नाही आहात असे वाटते. तुमची स्वत:ची ट्याक्सी परमीट नसलेली कार मी भाड्याने मागितली असता कदाचित तुम्ही पहिल्या झटक्यात मला हाकून लावाल, किंवा कदाचित मित्रत्वाच्या नात्याने, वा माझी अकस्मात अडचण पाहून दयाभावनेतून फुकट द्याल, किंवा १० हजार रुपये १ दिवसाचे मागाल? हेच, तुम्ही ट्याक्सी सेवा चालवीत असाल तर तुम्हाला रेग्युलेटेड दरानेच गाडी भाडे मागावे लागेल. अन माझी अडचण पाहून ट्याक्सीवाले अव्वाच्या सव्वा दर उकळीत नाहीत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

तपासणी, इसीजी इ. च्या किमान दराचे नियमन वैद्यकिय सेवेतही केलेलेच असते.

पण ऑपरेशन, डिलिव्हरी इ. प्रचण्ड प्रमाणात सबजेक्टिव्ह असतात. प्रत्येक रुग्णाच्या 'त्याच' ऑपरेशनची पद्धत, गुंतागुंत, रिस्क इ. अगदी जमीन अस्मानाइतक्या भिन्न असू शकतात. उपचार करणार्‍याचा अनुभव, त्याने वापरलेली यंत्रसामुग्री इ.यानुसारही त्या एकंदर खर्चात फरक पडत असतो.

तसेच, सरसकट सगळेच डॉक्टर्स असे अव्वाच्या सव्वा दर लावतात व वसूलही करतात असे तुम्ही म्हणताहात असे दिसते, ते चुकीचे आहे असे म्हणतो.

Dr. Vispi Jhoki writes, ‘ Aamir Khan's last episode of Satyameva Jayate dealing with unethical medical practice has raised the hackles of many of my medical friends, especially the younger generation. However, much against the tide, I will rise to Aamir's defense.’ >>>>>>>

Dr. Vispi Jhoki hats off to you ! Happy तुमच्यासारखे doctor आहेत म्हणुन आम्हाला भारतात अजुन आशा वाटते. नाहितर आहेतच बाकिचे शिंगे फुटलेले! स्वतःचे अर्धवट konwledge पाजळणारे! Proud

रिक्षा आणि टॅक्सिवाल्यांनी आमच्या खाजगी गाड्या आहेत आम्ही एक किमिला दोनशे घेणार असा रेट लावला तर शासनाला परवाने रद्द करावे लागतील. तसेच तुमचे आहे. >>>> +१०००

रोहितजी,

व्यावसायिक फी किती असावी याचे रेग्युलेशन होत नाही.

एकच डिग्री असलेले २ इंजिनियर, एकाच कंपनीत कमी अधिक पगारावर नोकरीस लागतात.
तोच इंजिनियर २ वेगळ्या कंपन्यांत वेगळ्या पगाराने काम करतो.

हे कसे होऊ शकते? याच रेग्युलेशन करावे असे वाटते काय आपणास? असे सब घोडे १२ टके केल्यास, मोठा गोंधळ उद्भवेल. पण तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. इथे अवांतर होईल असे वाटते.

एकच डिग्री असलेले २ इंजिनियर, एकाच कंपनीत कमी अधिक पगारावर नोकरीस लागतात.
तोच इंजिनियर २ वेगळ्या कंपन्यांत वेगळ्या पगाराने काम करतो. >>>>>>> कमी अधिक पगार - एकाचा १० लाख असेल तर दुसर्याचा ११ लाख असतो, २० लाख नसतो! . कारण एक कंपनी टिव्हि (सारख्याच configuation चा ) ४०००० ला विकत असेल तर दुसरी ४५००० ला विकते, ९०००० ला नाहि! सामान्य जनतेला लुबाडुन अथवा कमिशन घेउन नाहि मिळत पगार!

तुम्हाला मुद्द्यावर देखील वाद घालता येत नाहिये. उगाचच वादविवाद करणे सोडुन द्या Proud

बिनडोक लोकांना फाट्यावर मारण्यात आलेले आहे, याचे हे 'रिमाईंडर' >>>>> तुम्हा doctor ना पेशंटला फाट्यावर मारण्याची सवय असते हे मला माहित आहे. ते सगळिकडेच वापरुन चालत नाहि याचे हे रिमांइडर Proud . आणी हो यापुढे पेशंटना नका फाट्यावर मारु. सत्यमेव जयते ने बदल घडवला आहे आता.

ईब्लिस, शेवटचे दोन प्रतिसाद आवडले. तरिही वैद्यकीय शिक्षणातला गैरप्रकार समोर आणल्याबद्दल अमिरचे अभिनंदन. आणि तुम्हि चिल डाऊन. उद्या आमिर आणि आनंदयात्रीनी Happy नवा एपिसोड काढल्यावार सगळेजण डॉक्टरांना विसरतील आ णि नव्या प्रश्नावर तितक्याच तावातावाने चर्चा करतील.

*बिनडोक लोकांना फाट्यावर मारण्यात आलेले आहे, याचे हे 'रिमाईंडर' क्र. २ >>>>>> तुम्हा doctor ना पेशंटला फाट्यावर मारण्याची सवय असते हे मला माहित आहे. ते सगळिकडेच वापरुन चालत नाहि याचे हे पुन्हा रिमांइडर Proud . आणी हो यापुढे पेशंटना नका फाट्यावर मारु. सत्यमेव जयते ने बदल घडवला आहे आता याचेहि हे पुन्हा रिमांइडर Proud

आणी हो 'रिमाईंडर' क्र. २ च्या आधी रिमाईंडर' क्र. १ येते. पोस्ट दुरुस्त करुन घ्या नाहितर अंकगणित शिकुन घ्या! Proud आणी हो .... अभ्यास करुनच पास व्हा! Proud

ईब्लिस, शेवटचे दोन प्रतिसाद आवडले. तरिही वैद्यकीय शिक्षणातला गैरप्रकार समोर आणल्याबद्दल अमिरचे अभिनंदन. आणि तुम्हि चिल डाऊन. उद्या आमिर आणि आनंदयात्रीनी स्मित नवा एपिसोड काढल्यावार सगळेजण डॉक्टरांना विसरतील आ णि नव्या प्रश्नावर तितक्याच तावातावाने चर्चा करतील >>>>> सहव्यावसिकांना ते कितिहि चुकीचे असले तरी मदत करायची ही डॉक्टरांची व्रुत्ती आहे ना त्यामुळेच प्रश्न निर्माण झाले आहेत सातीजी ! तुम्हाला तरी हे उमगेल अशी आशा आहे.

*बिनडोक लोकांना फाट्यावर मारण्यात आलेले आहे, याचे हे 'रिमाईंडर' क्र. ३
Rofl

***

अनुमोदन @ साती.
पण इब्लिसपणे दंगा केला तर मजा येते कधी कधी Wink

पण इब्लिसपणे दंगा केला तर मजा येते कधी कधी >>>> तुम्हि हाच प्रकार पेशंट्बरोबर करत असणार याची खात्री आहे कारण स्वभावाला औषध नसते ! तरीपण सल्ला देतो सुधारा नाहितर पस्तावाल! Proud

बिनडोक लोकांना फाट्यावर मारण्यात आलेले आहे, याचे हे 'रिमाईंडर' क्र. ३ >>>>>>> पोस्ट दुरुस्त करुन घ्या नाहितर अंकगणित शिकुन घ्या! आणी हो .... अभ्यास करुनच पास व्हा! याचे अजुन एक रिमाईंडर Proud Biggrin

पण ऑपरेशन, डिलिव्हरी इ. प्रचण्ड प्रमाणात सबजेक्टिव्ह असतात. प्रत्येक रुग्णाच्या 'त्याच'ऑपरेशनची पद्धत, गुंतागुंत, रिस्क इ. अगदी जमीन अस्मानाइतक्या भिन्न असू शकतात. उपचार करणार्‍याचा अनुभव, त्याने वापरलेली यंत्रसामुग्री इ.यानुसारही त्या एकंदर खर्चात फरक पडत असतो.>>>पेशंटचे शरीर हे एक जैविक यंत्र आहे असे आधुनिक वैद्यकशास्त्र मानते, त्यामुळे काहीच सब्जेक्टीव नाही. मानवीशरीर हा ऑब्जेक्ट आहे. जसे मॅकॅनीक गाड्या खोलतो तसे तुम्ही शरीर खोलता आणि जोडता.डीलिव्हरी, एपेंडीक्स ,मोतीबिंदु जनरल फ्रॅक्चर,किडनीस्टोन या प्रकारच्या शस्त्रक्रीयेत रेअरली गुंतागुंत निर्माण होते. तरीही या शस्त्रक्रियांचे लाखभर तरी आजकाल उकळले जातात.पुन्हा ओळखीच्या मेडीकलवाल्यांकडून कमिशन चालु असतेच.

अहो देव काका,
हे मला मोजायला शिकवताहेत, अंकगणीत Wink म्हणून त्यांनाच मोजून दाखवतो आहे. असो. सध्या दुकान चालवायची वेळ आहे, तेव्हा,

*बिनडोक लोकांना फाट्यावर मारण्यात आलेले आहे, याचे हे 'रिमाईंडर' क्र. ४
Rofl

व बी.आर.बी.

पेशंटचे शरीर हे एक जैविक यंत्र आहे असे आधुनिक वैद्यकशास्त्र मानते, त्यामुळे काहीच सब्जेक्टीव नाही. मानवीशरीर हा ऑब्जेक्ट आहे.

प्रचंड विनोदी वाक्य

रोहितजी,

एक सांगा,
मेडीकलच्या स्टोअर्सच्या धंद्यात कमीशन, म्हणजे नफा किती मिळेल हो? कोणताही दुकानदार धंदा करतो तेव्हा त्याला मार्जिन काय असते?

त्यातुन कुणाला किती कमिशन जाते? अथवा जाऊ शकते?

औषधे बनविणार्‍या कंपनीचे प्रॉफिट मार्जिन किती असते? जेणेकरून, आमिरखाँसाहेब म्हणतात तसे डॉक्टरला ३०% दिलेत तर, मेडीकल दुकानदाराला ३०%, डिस्ट्रीब्यूटरला किती ते ठाऊक नाही, १५% तरी असावेत. मार्केटिंग, ट्रान्स्पोर्ट, प्रॉडक्शन आदी खर्च धरून तुम्हाला १ रुपयात मिळणारी गोळी मूळ कितीची असेल??

औषध कंपन्यांच्या नफेखोरीबद्दल आपण डॉक्टरला जबाबदार धरू पहात आहात हे चुकीचे आहे.

अहो देव काका,
हे मला मोजायला शिकवताहेत, अंकगणीत डोळा मारा म्हणून त्यांनाच मोजून दाखवतो आहे. असो. सध्या दुकान चालवायची वेळ आहे, तेव्हा,
*बिनडोक लोकांना फाट्यावर मारण्यात आलेले आहे, याचे हे 'रिमाईंडर' क्र. ४ >>>>>>>
अहो पण १० नंतर काय ? पुढचे कसे जमणार तुम्हाला ? Biggrin सर्टिफिकिट असले तरी सगळे येत नाहि. हाच फरक आहे मिळविलेली डिग्री अन 'ज्ञान' यांतील Biggrin नुसते वाक्य लिहुन फरक कळत नाहि! स्वतःपासुन सुरवात करावी ! Proud

*बिनडोक लोकांना फाट्यावर मारण्यात आलेले आहे, याचे हे 'रिमाईंडर' क्र. ५>> चला ५ पर्यत तर जमतय ! पुढचे येउ द्यात. आज तुम्हाल १ ते २० शिकवतोच. इच्छा असेल तर १०० पर्यत हि शिकवतो. आणी हो ..... फि घेणार नाहि ह! Proud Proud


gif

आता पुढे ८ - आठ - अ ला काना आ आणी ठ - ठ जरा अवघड आहे पण जमेल! जांभइ नका देउ बरे! Rofl

स्टारच्या डिबेटमध्ये आज ग्राहक पंचायतीच्या देशपांड्यांनी ज्या प्रकारे IMA ची लाज काढली ती पाहिले तर IMA ने आता देशाची माफी मागितली पाहिजे

NDTV 24x7 मध्ये मेजर राय यांनी देखील doctor चे तोंड बंद केले!

Pages