घुटं - एक मराठमोळा प्रकार - फोटोसह

Submitted by दिनेश. on 13 May, 2012 - 13:04
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मीच तो.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीया, तोच प्रकार हा. मला कुठलीच डाळ जास्त शिजलेली आवडत नाही म्हणून तशी ठेवलीय.
वाटण जास्त घेतलं, तर हिरवा रंग येईल.

माझ्या मामेभावाने हा प्रकार मला सरप्राईज म्हणून करून खाऊ घातला होता. Happy प्रचंड आवडला होता मला. पण मी कधी करून पाहिला नाही. आज पुन्हा आठवण झाली त्याची. Happy

आशु, ही डाळ आहे. अख्खे उडिद नाहीत.
बेफि, माहित असणार तूम्हाला हा पदार्थ, नक्कीच.
दक्षिणा, माझ्या माहितीप्रमाणे सातारा भागातच हा पदार्थ जास्त होतो.

माझ्या माहितीप्रमाणे सातारा भागातच हा पदार्थ जास्त होतो.
>> करेच्ट..
घुटं हे नाव ही सातारीच.. Happy
माझ्या सासु-बाई पण हिरवं वाटण घालतात यात.. आणि बहुदा आमसूल पण

दिनेशराव,

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार तुम्हाला मायबोलीवर पाककृतीचे फोटो टाकण्याची बंदी घालण्यात आलेली आहे

तडफड होणे, जळजळ होणे, त्यातून दुष्कृत्ये होणे असे प्रकार या फोटोंमुळे वाढल्यामुळे ही कारवाई करण्यात आली

पुढील बेदरकार वर्तनास 'पुन्हा भारतात येणे' ही शिक्षा मिळेल

नोंद घ्यावी

दिनेशदा आईला विचारलं
आमच्याकडे पण अशीच करतात

बेफि,
भारतवारी कुठे चुकलीय ? येणारच आहे.

रिया, आभार. खरं तर खुप वर्षांपुर्वी वाचली होती हि कृती. आठवली तशी केली. पण आता खात्री पटली.

दिनेशराव,

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार तुम्हाला मायबोलीवर पाककृतीचे फोटो टाकण्याची बंदी घालण्यात आलेली आहे

तडफड होणे, जळजळ होणे, त्यातून दुष्कृत्ये होणे असे प्रकार या फोटोंमुळे वाढल्यामुळे ही कारवाई करण्यात आली

पुढील बेदरकार वर्तनास 'पुन्हा भारतात येणे' ही शिक्षा मिळेल

नोंद घ्यावी>>>>>>>>>>>>>>>> Lol

मस्त. आमच्याकडेपण घुटं खूप आवडतं. भाकरी,घुटं आणि लसणाची चटणी हा बेत अगदी आवडीचाय.

घुटं हे नाव ही सातारीच >>
आम्ही लहानपणी 'घुटं घ्या घुटं - सांगु नगा कुटं" असं म्हणत घुटं ओरपायचो Happy
पण खूप पातळ असतं घुटं आमच्याकडे आणि रंगही हिरवा..

रेसिपी वाचतानाच इतकं तोंपासु होतं कि बस नै!!!
उद्याच्याउद्या केल्याशिवाय चैन पडणार नाही.. Happy
एक प्रश्न.. उडदा ची सालं काढलेली पांढरी डाळ घ्यायचीये ना??
कारण एक सालं असलेली उडीद डाळ ही असते...
अशी डाळ अक्खी घेतली तर कशी लागेल???

Pages