Submitted by समीर on 5 April, 2012 - 00:04
ठिकाण/पत्ता:
सध्या तरी मल्टिस्पाईस.
46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052
****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 21, 2012 - 09:00 to 12:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेच्च की ऋयामा! बर ते जाऊदे,
तेच्च की ऋयामा!
बर ते जाऊदे, भेट मग २१ ला
येस सर भेटनाऽर
येस सर भेटनाऽर
मी पण येणार. आता गट्ग
मी पण येणार. आता गट्ग मल्टीस्पायसातच व्हायला हवं. बघू तरी काय आहे ते!
मास्तुरे, मयेकर या नक्की. आपण एक स्पोफॅक्ल उपगट्ग पण करून टाकू.
स्पोफॅक्ल उपगट्ग पण करून
स्पोफॅक्ल उपगट्ग पण करून टाकू.<<<
वेगळा कोपरा पकडा बर्का
<< सगळे मल्टीस्पाइसचं
<< सगळे मल्टीस्पाइसचं धन्यवाद जेवण जेऊन कंटाळलेत.
गेले २ वर्ष व्हेन्यू बदललेला नाही >>
प्रॉब्लेम काय्ये ? व्हेन्यू की मेन्यू ?
२१ एप्रिलला पुण्यात असणार
२१ एप्रिलला पुण्यात असणार आहे, येणार नक्की.
>>> << सगळे मल्टीस्पाइसचं
>>> << सगळे मल्टीस्पाइसचं धन्यवाद जेवण जेऊन कंटाळलेत.
गेले २ वर्ष व्हेन्यू बदललेला नाही >>
मल्टीसाइस नको असेल तर बाळेवाडी क्रीडांगणासमोरील "सदानंद" हा दुसरा चांगला पर्याय आहे. पार्किंग व बसण्यासाठी खूप मोठी जागा व पदार्थांचा चांगला दर्जा ही त्यांची वैशिष्ट्ये. पण पुण्यातल्या लोकांना ते जरा लांब पडेल.
समीर, ठाण्यात कधी आहेस?
समीर, ठाण्यात कधी आहेस?
अरे वा.. ठाण्यातही असणार आहेस
अरे वा.. ठाण्यातही असणार आहेस काय? मग कळवा राव.. आम्हालाही भेटता येईल..
अश्विनी, ठाण्यात फारच थोडे
अश्विनी,
ठाण्यात फारच थोडे दिवस आहे या वेळेस. आल्यावर कळवतो नेमका कधी असेन ते.
खायला नाही पण भेटुन जाईन
खायला नाही पण भेटुन जाईन
मीही गुब्बीप्रमाणे येऊन जाईन
मीही गुब्बीप्रमाणे येऊन जाईन
नांव नोंदणी करत आहे
पुण्यात तात्पुरते आलेल्यांना
पुण्यात तात्पुरते आलेल्यांना निमंत्रण दिसत नाही. येथील प्रतिसादांवरून तरी हा 'भेटी'पेक्षा 'हादडा (आणि ढोसा बहुदा नसावा) कार्यक्रम' (हृदयाचा मार्ग पोटातून जातो हे माहीत असूनही) वाटला त्याबद्दल क्षमस्व!
अश्विनी, ठाण्यात फारच थोडे
अश्विनी,
ठाण्यात फारच थोडे दिवस आहे या वेळेस. आल्यावर कळवतो नेमका कधी असेन ते.
>>>
नक्की कळवा!!
मंजू, केश्विनी, आणि इतर
मंजू, केश्विनी, आणि इतर मुंबईकरांनो,
त्यापेक्षा पुण्याला या
चिन्मयकाका, पुणेकर
चिन्मयकाका, पुणेकर शेणीवारच्या दिवशी गटग ठरीवतात हा आमच्यासारख्या कष्टकरी वर्गावर अण्याव हाए. आमी हापिसातून निघून पुण्यात गटगच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत पुणेकरांची पाय काढून घेण्याची वेळ झालेली असेल.
मंजूडै, गटग इतक्या लवकर
मंजूडै,
गटग इतक्या लवकर संपेल, असं तुला वाटतं का?
खालच्या दोन तीन पोस्ट्सनंतर
खालच्या दोन तीन पोस्ट्सनंतर बदलले आहे
कारण शीर्षक तसे आहे म्हणून
कारण शीर्षक तसे आहे म्हणून वाटले असावे
कारण शीर्षक तसे आहे म्हणून
कारण शीर्षक तसे आहे म्हणून वाटले असावे>> शीर्षकात बदल केला आहे
(No subject)
ठाण्यात गटग असेल तर मलाही
ठाण्यात गटग असेल तर मलाही यायला आवडेल.
त्या दिवशी आधीच शनिवार !
त्या दिवशी आधीच शनिवार ! त्यात अमावस्या आहे ! शुभ कामाला असाच मुहूर्त का !! ??
अमावस्या दुपारी संपते आहे.. तरी.... :-? ............ यात तद्न्य , अभ्यासू व्यक्तींनी आपले मत सांगावे.. हा दिवस चांगला आहे न !?
नकटीच्या लग्नास सोळा विघ्ने नकोत.. ! ( प्लीस मला अंध विश्वासू ठरवू नका. म फक्त श्रद्धाळू आहे. आणि या भेटीसाठी इच्छुक आहे )
येणार आहे.
येणार आहे.
मी ही प्रयत्न करतोच.
मी ही प्रयत्न करतोच.
अचानक उद्भवलेल्या प्रकृती
अचानक उद्भवलेल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी कदाचित येऊ शकणार नाही. डॉक्टरांनी परवानगी दिल्यास येईन.
गेल्या दोन तासातील आपला वावर
गेल्या दोन तासातील आपला वावर पाहून आपल्या प्रकृतीत काही अस्वास्थ्य असल्याचे जाणवले नाही
बेफी, चालायला त्रास होतोय.
बेफी, चालायला त्रास होतोय. टंकलेखन करायला नाही. तुम्ही पायाने टंकलेखन करता का?
तुम्ही पायाने टंकलेखन करता
तुम्ही पायाने टंकलेखन करता का?>>
अनावश्यक व वैयक्तीक रोख असलेला प्रतिसाद, पण अॅडमीन स्वतःच इकडे येणार असल्याने त्यांना हा प्रतिसाद उडवायची विनंती करू शकत नाही
मी पायाने काय करतो ते येथे लिहिण्यासारखे नाही, भेट झाली तर प्रात्यक्षिक दाखवेन (दिवे)
तुमच्या प्रश्नाचा तिरका रोख
तुमच्या प्रश्नाचा तिरका रोख लक्षात घेऊन मी आपली एक भाबडी शंका विचारली. त्यात वैयत्तिक काय?
Pages