सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"The Blair Witch Project" पहाण्यासारखा आहे

कोणी Triangle नावाचा मूवी बघितला आहे का?
अगदी संस्पेंस जबरी आहे
अजुन काही...
Predestination
Shutter Island
Fight club
Memento
The usual suspects
Sixth sense
Gone girl
Black swan
Identity
Primer
Flypaper (comedy + suspense)
Godfather 1 ,2 ,3
Seven
The silense of the lambs
Donnie darko

Check out "Dont Breathe". Storyline साधी पण interesting वाटली म्हणून बघायला घेतला, it's turned out a good horror+ thriller

https://youtu.be/ZYmFZpBQnFs

मोजीन लॉस्ट लेजंड

ह्याचा सिक्वेल मोजीन वर्म वॅली चायनीज ट्रेलर दिसत आहेत , हिंदीत येणार आहे का ?

https://youtu.be/LPr5lhOqT0w

द गिफ्ट ,

हा प्लॉट बराचसा पडछाया सारखा वाटला. पण त्यात कन्फ्युजन दूर होऊन हॅपी एन्ड होतो, तसेही हिरोईन आधीच गचकते, इतके सोडले तर आलमोस्ट सेम

कोरियन सस्पेन्स मुविजही मस्त आहेत,

पण डुप्लिकेट आयडेंटिटी हे ह्यांचे आवडते fad दिसते

तो बच्चंनचा बदलाही कोरियनच ना ?

https://youtu.be/6AHScc0QQMw

प्रत्येक सिनेमात एकाचे नाव ली असते व एकाचे नाव चोई असते.

हा ह्यांचा दृश्यम ... खून 8 नोव्हेम्बरला की 9 नोव्हेम्बरला ? ह्यांचे राष्ट्रपिता बहुतेक तेंव्हा जन्मले असावेत Proud

https://youtu.be/GqhCc1ZNL9I

https://youtu.be/vecICrcYsSo

एव्हील ट्विन

ह्याची हिंदी एडिशन म्हणजे बिपाषाचा अलोन
आणि साऊथ मध्ये ह्याच्या चिक्कार कॉपी आहेत

I saw the devil साउथ कोरीयन मुव्ही.
बाँलिवुड मध्ये एक विलेन ह्या नावाने रिमेक बनवण्यात आलाय.
पण ओरिजनल मुव्ही एवढा जबरदस्त आहे, कि हिँदी वर्जन एक विनोदच वाटतो.

चकवा बघितला. वर दिलंय तसा प्रेडीक्टेबल आहे तरीही एकदा बघण्यासारखा आहे . पण त्यात अतुल कुलकर्णीला रात्री ऐकू येणार्‍या किंकाळीचं स्पष्टीकरण दिलेलं नाही.

चकवा चांगला आहे.
सस्पेन्स बऱ्यापैकी टिकून राहतो.थोडा लांबला आहे असं वाटतं.
मुक्ता बर्वे चं काम पण मस्त.

मेधावि आणि मृणाली ताई, दोन महीण्यापुर्वी hdmovieshub.com नावाच्या वेबवर मिळाला होता इंग्लिश सबटायटल सोबत. ट्रेलर बघितल्या मुळे उत्सुकता तर होतीच मुव्ही बघण्याची. आणि मुव्हीपण एमबी वसुलच होता.

मला तरी वीरप्पन वाटला >> वीरप्पन नाही ही काही तरी आंध्रा मधल्या रक्तचंदनाच्या तस्करीवर आधारीत आहे. पण दिसायला त्यांना लूक्स तसेच दिले आहेत.

Pages