[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.
२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.
५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.
८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.
२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.
१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.
२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...
राजघाट, चैत्यभूमी इथे त्या
राजघाट, चैत्यभूमी इथे त्या लोकांच्या आयुष्यातील आणि इतिहासाला कलाटणी देणार्या घटना घडलेल्या आहेत.. तसे सावरकरांच्याही बाबतीत पतित पावन मंदिर the National Pilgrim Centre of Social Equality. असे म्हणून इतिहासात नोंदलेले आहे.. आयुष्याचा बराचसा काळ तुरुंगात, स्थानबद्धतते आणि राजकीय अज्ञातवासात गेल्यामुळे त्याना अशी सार्वजनिक ठिकाणे आणि घटना फारश्या मिळाल्या नाहीत.
This temple is the first temple in India, that offered an unrestricted right to any member of Hindu Community to enter असे त्याबद्दल आणि सावरकरांबद्दल गौरवोद्गार आहेत. http://www.patitpavanmandir.org/
अशक्य एन्टरटेनमेन्ट आहे
अशक्य एन्टरटेनमेन्ट आहे इथे
कदाचित मी हा धाग निवडक दहातही घेईन
>>> राजघाट, चैत्यभूमी इथे
>>> राजघाट, चैत्यभूमी इथे त्या लोकांच्या आयुष्यातील आणि इतिहासाला कलाटणी देणार्या घटना घडलेल्या आहेत..
>> राजघाट, चैत्यभूमी इथे त्या
>> राजघाट, चैत्यभूमी इथे त्या लोकांच्या आयुष्यातील आणि इतिहासाला कलाटणी देणार्या घटना घडलेल्या आहेत..
शप्पथ विनोद (PJ) हा बाफ का मागे पडला ते समजल. जबराट विनोद.
यात दात काढण्यासारखे काय आहे
यात दात काढण्यासारखे काय आहे मास्तुरे? हिंदु आहात ना? मग आयुष्यातल्या अखेरच्या संस्काराचे महत्व आता तुम्हाला कुणी मुस्लिम, ख्रिश्चन किंवा बौद्धानी येऊन शिकवायचे काय?
<<टिळकांची थिअरी काय होती हे
<<टिळकांची थिअरी काय
होती हे त्यांनाच
माहिती. तुम्ही उगाच
कशाला डोकेफोड
करताय?>>
'हे त्यांना विचारा, ते त्यांना वर जाऊन विचारा,' मग तुम्ही काय इथे तंबोरा वाजवायला आला आहात काय मास्तुरे.
सावरकरांचे अंदमानातले कार्य
सावरकरांचे अंदमानातले कार्य त्यांनाच माहित असणार,मग तुम्ही का हाडाची काडं करताय मास्तुरे?
वाल्या कोळी, मी तुमच्या
वाल्या कोळी, मी तुमच्या प्रतिसादाला नाही हासलो बरे?
एकंदर भांडणांचे हसू आले
तंबोरा हा धागा क्लीन करायचा
तंबोरा
हा धागा क्लीन करायचा म्हंटला तर माझे सर्वच्या सर्व अवांतर प्रतिसाद नष्ट होतील
पुरावे देताना अस्सल द्यावेत
पुरावे देताना अस्सल द्यावेत मास्तुरे ,उगाच पुनाओकी पुरावे देऊ नका अमेरीका=अमरिश खंड, ग्वाटेमाला=गौतमालय वगैरे:-D
>>> सावरकरांचे अंदमानातले
>>> सावरकरांचे अंदमानातले कार्य त्यांनाच माहित असणार,मग तुम्ही का हाडाची काडं करताय मास्तुरे?
आम्हाला माहितीच आहे ते. आम्ही ते विचारतच नाही. पण इथे सावरकरद्वेष्टेच ह्याचे पुरावे द्या, त्याचे पुरावे द्या म्हणून मागे लागले आहेत.
>>> 'हे त्यांना विचारा, ते त्यांना वर जाऊन विचारा,' मग तुम्ही काय इथे तंबोरा वाजवायला आला आहात काय मास्तुरे.
काय चुकलं त्याच्यात? ज्यांनी जे केलं ते त्यांनाच जाउन विचारायला नको का? मला कशाला विचारताय?
>>> पुरावे देताना अस्सल
>>> पुरावे देताना अस्सल द्यावेत मास्तुरे ,उगाच पुनाओकी पुरावे देऊ नका अमेरीका=अमरिश खंड, ग्वाटेमाला=गौतमालय वगैरे:-D
परत तेच. हे पु ना ओक तुम्हीच इथे आणलेत. मी नाही. अहो, मी आणि मंदारने जे पुरावे दिलेत ते एकदा तरी नीट वाचा आणि नंतर पुढचे पुरावे मागा.
<<काय चुकलं
<<काय चुकलं त्याच्यात?
ज्यांनी जे केलं ते त्यांनाच
जाउन
विचारायला नको का?
मला कशाला विचारताय?>>अरे हो, मग सावरकरांचे स्मारक त्यांचे त्यांनाच बांधु देत!
<<मी आणि मंदारने जे
<<मी आणि मंदारने जे पुरावे
दिलेत ते एकदा तरी नीट
वाचा आणि नंतर पुढचे
पुरावे मागा.>>मी दिलेल्या लिंक वाचल्या का? चिंतनबैठक घ्या व नंतर मला आर्यन थेअरीवर लेक्चर द्या.
अरण्यात जखमी कोल्हा रडतो तसा
अरण्यात जखमी कोल्हा रडतो तसा आक्रोश कशाला करताय?
४० वर्षे झाली मास्तुरे, आता रडू नका.. उगी उगी
रडु द्या हो त्याना.. ग्लोबल वॉर्मिंग होऊन मालदीव आणि निकोबार ५० वर्षानी बुडणार आहे.. याना रडून रडून अंदमानही बुडवायचं असलं तर..
<<रडु द्या हो त्याना.. ग्लोबल
<<रडु द्या हो त्याना..
ग्लोबल वॉर्मिंग होऊन
मालदीव आणि निकोबार
५० वर्षानी बुडणार आहे..
याना रडून रडून
अंदमानही बुडवायचं असलं
तर..>>ग्लोबल वॉर्मिंगला कॉँग्रेजी लोकच जबाबदार आहेत ,त्यांच्यामुळेच अंदमान बुडाले असा आरोप करायला परत तयार.
अगदी बरोबर.. ख्रिस्चन लोक
अगदी बरोबर.. ख्रिस्चन लोक पांधरे कपडे घालतात, त्यातून निघणार्या तमोलहरींकडे ध्रुवीय बर्फ पांढरा असल्याने आकर्षित होऊन वितळला... मुस्लिम लोक कर्णा लावून बांग देतात.. त्यातून बाहेर पडणारी कंपने हिमनगावर आदळल्यामुळे त्याचे तुकडे झाले.. समुद्राचा निळा रंग आणि हिंदुत्वाचा भगवा रंग हे रंग शास्त्राच्या दृष्टीने एकमेकांचे काँन्ट्रास्ट रंग असल्याने त्यातून हे पाणी भारताकडे आकर्षून ग्लोबल वॉर्मिंग झाले आणि बुडाले .. हिंदुनो! जागे व्हा! मुस्लिम, ख्रिश्चन यांचा अनुनय करुन ग्लोबल वॉर्मिंग करणार्या काँग्रेसला धडा शिकवा!
Savarkar – A Poetic Genius
Savarkar – A
Poetic Genius Or
A Psychotic?
By Anil Pundlik
Gokhale
31 December, 2010www.countercurrents.org/gokhale311210.htm
<अगदी बरोबर.. ख्रिस्चन लोक
<अगदी बरोबर.. ख्रिस्चन
लोक पांधरे कपडे
घालतात, त्यातून
निघणार्या तमोलहरींकडे
ध्रुवीय बर्फ
पांढरा असल्याने
आकर्षित होऊन
वितळला... मुस्लिम लोक
कर्णा लावून बांग देतात..
त्यातून बाहेर
पडणारी कंपने
हिमनगावर आदळल्यामुळे
त्याचे तुकडे झाले..
समुद्राचा निळा रंग
आणि हिंदुत्वाचा भगवा रंग
हे रंग
शास्त्राच्या दृष्टीने
एकमेकांचे काँन्ट्रास्ट रंग
असल्याने त्यातून हे
पाणी भारताकडे आकर्षून
ग्लोबल वॉर्मिंग झाले
आणि बुडाले .. हिंदुनो!
जागे व्हा! मुस्लिम,
ख्रिश्चन यांचा अनुनय
करुन ग्लोबल वॉर्मिंग
करणार्या काँग्रेसला धडा शिकवा!>>>अरे व्वा जामोप्या, सनातन प्रभातपेक्षा चांगला सल्ला देताय.;-)
लोकहो वर जे काही ठराविक आयडी
लोकहो वर जे काही ठराविक आयडी हिरिरिने सावरकर विरोधात लिहित आहेत ते तद्दन हिंदूत्व विरोधी, ब्राह्मण विरोधी विचारांचे आहेत. कृपया येथे जे लिहिले गेले आहे ते सत्य मानू नका. सत्याचा स्वतःच्या मार्गाने शोध घ्या हि विनंती.
महेश
महेश
<<लोकहो वर जे काही
<<लोकहो वर जे
काही ठराविक
आयडी हिरिरिने
गांधींच्या विरोधात
लिहित आहेत ते तद्दन
सत्यविरोधी,
लोकशाही
विरोधी विचारांचे आहेत.
कृपया येथे जे लिहिले गेले
आहे ते सत्य मानू नका.
सत्याचा स्वतःच्या मार्गाने
शोध घ्या हि विनंती.>>
महेशजी ,जेव्हा मास्तुरे,
महेशजी ,जेव्हा मास्तुरे, मंदारजी जोशी यांच्यासारखे कसलेले पैलवान चितपट होतात ,तेव्हा तुमच्यासारख्या काडीपैलवानाने आखाड्यात उतरु नये. पुरावे आणि लिंक देतच आहे .वाचत चला वरचेवर
खुप मोठा स्फोट घडवून आणायला
खुप मोठा स्फोट घडवून आणायला एक काडीदेखील पुरेशी असते
असो लवकरच एक मोठे वैचारिक आंदोलन उभे करावे लागणार आहे.
माबो पलिकडे पण जग असते आणि मी त्याबद्दल बोलत आहे.
महेश, सोड ते. यांची
महेश, सोड ते. यांची पैलवानगिरी माबोपुरतीच. प्रत्यक्ष पायात शेपुट घालून पळणारे हे. काही constructive लिहायला सांगितलं तर मुळव्याध होईल यांना. मग जातील धनगराकडे औषधाला
सोड, यांच्या नादाला लागू नको....आपल्याला इतर कामे आहेत.
<<खुप मोठा स्फोट घडवून आणायला
<<खुप मोठा स्फोट घडवून
आणायला एक काडीदेखील
पुरेशी असते
असो लवकरच एक मोठे
वैचारिक आंदोलन उभे
करावे लागणार आहे.
माबो पलिकडे पण जग
असते आणि मी त्याबद्दल
बोलत आहे>>वैचारिक आंदोलन??? त्यापेक्षा रथयात्रा काढा, मस्त एसी व्होल्वोतुन फिरायला मिळेल.
<<सोड, यांच्या नादाला
<<सोड,
यांच्या नादाला लागू
नको....आपल्याला इतर
कामे आहेत.>>ह्यालाच म्हणायचे "पराभूत मानसिकता".
>>> अरे हो, मग सावरकरांचे
>>> अरे हो, मग सावरकरांचे स्मारक त्यांचे त्यांनाच बांधु देत! तुम्ही आपली पुनाओकी फटफटी चालु ठेवा.
मग बांधू देत की! आम्हाला आनंदच आहे. तुम्ही कशाला उगाच स्मारकावर जळताय आणि स्मारकाऐवजी यंव करा आणि त्यंव करा म्हणून तांडव करताय?
>>> ग्लोबल वॉर्मिंगला कॉँग्रेजी लोकच जबाबदार आहेत ,त्यांच्यामुळेच अंदमान बुडाले असा आरोप करायला परत तयार.
नाही, नाही. काँग्रेस फक्त भारतातल्या भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद, दंगली, लुटालूट, लांगूलचालन इ. लोकल गोष्टींना जबाबदार. इतक्या बिझी लोकल गोष्टीतून ग्लोबल वॉर्मिंगला त्यांना वेळ तर मिळायला पाहिजे ना!
>>> हिंदुनो! जागे व्हा! मुस्लिम, ख्रिश्चन यांचा अनुनय करुन ग्लोबल वॉर्मिंग करणार्या काँग्रेसला धडा शिकवा!
+१००
>>> मग जातील धनगराकडे औषधाला
त्यांचे प्रतिसाद बघितलेस ना. धनगरांचं गुडघ्यावरचं औषध अजिबात लागू नाही पडलं त्यांना. दुखणं उलट वाढलंय. आता अंदमानच्या आदिवासींचं औषध घेणारेत म्हणे.
>>> >>> महेशजी ,जेव्हा मास्तुरे, मंदारजी जोशी यांच्यासारखे कसलेले पैलवान चितपट होतात
या वाक्यावर मात्र खूप म्हणजे खूप हसलो. अगदी
बालकमंदीरातली बालके मोठ्या माणसांना खेळण्यातली बंदूक दाखवून ठो ठो करतात आणि मोठी माणसे आपण घाबरल्याचं नाटक करतात आणि त्यामुळे बालकांना आपण शूर असल्याचे समजून निखळ आनंद होतो. असाच निखळ आनंद तुम्हाला कायम मिळत रहावा. अशीच करमणूक करत चला.
<<बालकमंदीरातली बालके मोठ्या
<<बालकमंदीरातली बालके
मोठ्या माणसांना खेळण्यातली बंदूक
दाखवून ठो ठो करतात
आणि मोठी माणसे आपण
घाबरल्याचं नाटक
करतात आणि त्यामुळे
बालकांना आपण शूर
असल्याचे समजून निखळ
आनंद होतो. असाच निखळ
आनंद तुम्हाला कायम
मिळत रहावा. अशीच
करमणूक करत चला.>> तुमचे विरोधक बालकमंदीरात जातात ना, मग गेला आठवडाभर या पोस्टवर कोणता 'द्राविडी प्राणायम' करत होतात?
बहुतेक धर्मांधांना होतो तो 'Truth deficiency syndrome'(TDS) हा विकार तुम्हालाही झाला आहे. विवेकवादाच्या गोळ्या खात जा, बाकी सब उपरवाले पे छोड दो.
<<
<< तुमचे
विरोधक
बालकमंदीरात
जातात
ना,
मग
गेला
आठवडाभर
या
पोस्टवर
कोणता
'द्राविडी
प्राणायम'
करत
होतात? >> अहो, तुम्हालाच निखळ आनंद देत होतो. हे वर लिहिलेलं वाचलंत का नाही?
"बालकमंदीरातली बालके मोठ्या माणसांना खेळण्यातली बंदूक दाखवून ठो ठो करतात आणि मोठी माणसे आपण घाबरल्याचं नाटक करतात आणि त्यामुळे बालकांना आपण शूर असल्याचे समजून निखळ आनंद होतो."
Pages