क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षे...http://www.tineye.com/ इथे ती इमेज टाकुन सर्च कर. मलाही नाही सापडलंय अजुन उत्तर. शो कळला,कॅरेक्टर कळले, पण एपिसोड सापडत नाहीये.

गाणं आणि शब्द सापडला असेल तर तो कुठे टाकायचा हे नीट बघा.
मी पाचव्या लेवेल वर. हसु येतंय १ तास उगाच टि.पी केल्याबद्दल. Happy

मी पाचव्या लेवेल वर. हसु येतंय १ तास उगाच टि.पी केल्याबद्दल. >>>अगदी अगदी. थोडे डोळे फाडुन बघितले असते मी तर एवढा वेळ गेला नसता. Happy

साक्षी, ह्या साईट वर ती इमेज टाकुन सर्च कर. http://www.tineye.com/
किंवा
त्या इमेजच्या नावाला (लेव्हलच्या नावाला) गुगल मधे टाकुन बघ काय काय ऑपशन्स येतात. गुब्बे हे तुला पण.

Pages