क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

जामोप्या व निरनिराळ्या लेव्हलींवर अडकलेले इतर: क्लूलेसच्या नियमांनुसार थेट उत्तरं देणं चालत नाही. खेळातली मजा टिकावी म्हणून कृपया हे टाळा. जामोप्या तुम्ही उत्तर एडिट केल्यास बरं होईल.

मामी, मला योग्य पान, भाऊ सगळे मिळालेत. पण उत्तर काय कळत नाही. Sad त्या इमेजमधली नावं घेऊन इमेजनावासोबत गूगल करा. योग्य पान मिळेल. भाऊ मिळतील. पण पुढे काय? Sad

Pages