क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साक्शी
क्लु च वाक्य १ दा परत वाच.. स्पेशली उत्तरार्ध. रुबिक क्युब ला अप्लाय कर
वाचल ग, पण नं आहे की शब्द?? आणि आन्सर बार मध्येच टाकायचा ना?>> शब्द. हो.

पाचव्याकरता मी X आणि २०१२ देऊन सर्चही मारलं ... पण हाती काही गावेना. डोनाल्ड ट्रंपचाही रस्ता पकडून बघितलं पण तरीही नाही. सोर्स कोड कोणाच्या भावाबद्दल बोलतोय???????

जामोप्या, उत्तर डायरेक्ट देण्याचे टाळा.

नुतनजे, अगदी समोर मध्यावर उत्तर आहे. ते फक्त स्पेलिंग उलटं करून घाला.

Pages