क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो तेच केले. ज्या क्रमाने ते कोड्यात आहेत त्याच क्रमाने सर्च करायचेत ना?
>>>
क्रमाने नाही सगळे एकत्र लिहुन सर्च कर तुला इमेजेस मिळतील त्या एका इमेजमधेच उत्तर आहे

बराबर जा रहो हो तुस्सी>> ह्म्म Happy हेच केले होते. पण जे मिळालय त्यातल काय आणि कुठे लिहायच हेच कन्फ्युजन आहे Sad

चिऊ: चित्रात दिलेल्या क्रमाप्रमाणे नावे टाकुन गुगल इमेज सर्च करा. आणी बघा काय दिसतेय?

Pages