Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! 
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. 
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
PPT वरची अक्षरं... decipher
PPT वरची अक्षरं... decipher वापरुन सरळ करुन घे.. कोणता Decipher ते code मधे आहे. आणि मग ती सरळ झालेली अक्षरं + १.१०.३२ वापरून सर्च कर..
हिम्स, ७ चा क्ल्यु दे. मला
हिम्स, ७ चा क्ल्यु दे. मला त्या तीन चा दुवा सापडत नाहीये
कोणता Decipher ते code मधे
कोणता Decipher ते code मधे आहे>> सोर्स कोडमधे? मला नाही मिळालं.
हिम्या सात सतावतोय.. काही
हिम्या सात सतावतोय.. काही दुवा मिळाल्यास दुवा देईन
नंदिनी : कोड = त्या
नंदिनी : कोड = त्या चित्रामधला कोड
बॅटरी रीचार्ज करायला लागेल
बॅटरी रीचार्ज करायला लागेल बहुतेक. उद्या बघते. धन्यवाद.
एका दिवसात एवढे पोस्ट आले
एका दिवसात एवढे पोस्ट आले सुद्धा?
भारी! हे बेष्ट आहे सोडवायला!
६ लेवल पार - आत्ता उद्या..
६ लेवल पार - आत्ता उद्या..
श्या फारच फालतू उत्तर पाचवीचे
श्या फारच फालतू उत्तर पाचवीचे ! हुश्श सहावी लेव्हल.
सातवीवर ! काही क्लू ?
सातवीवर ! काही क्लू ?
लेव्हल ८ वर.. कित्ती वेळ..
लेव्हल ८ वर.. कित्ती वेळ.. काहीच कळत नाहीये..
लेव्हल ८ वर.. कित्ती वेळ..
लेव्हल ८ वर.. कित्ती वेळ.. काहीच कळत नाहीये..
७ मधील दोन माणसांचं आणि सोकोमधील हिंटचं कनेक्शन आहे बघा!
आणि ती दोन माणसं व तिसरं चित्र एकत्र करून आपल्या 'बेष्ट फ्रेंड'चं दार ठोठाऊन पाहा. उत्तर मिळेल.
५व्या करीता सर्व नावं टाकून
५व्या करीता सर्व नावं टाकून गुगल इमेज सर्च केलं पण अनेक इमेजेस येतायत नी त्यात काहीच common नाही दिसत आहे
रायगड सर्वात ऑब्व्हिअस उत्तर
रायगड सर्वात ऑब्व्हिअस उत्तर शोधा, मी पण फार क्लिष्ट उत्तर शोधत होते काल खुप वेळ. पण अगदी पटकन मनात येणारे उत्तर लिहा
आठवर !
आठवर !
नवव्या लेवलवर! रायगड आगे बढो
नवव्या लेवलवर!
रायगड आगे बढो - बदला लो.
मामी, बदला लो : भारी : आठवर
मामी, बदला लो : भारी :
आठवर अडकलेय एल चा सात करायचा हे कळलं पण कोणत्या शब्दात ? मी ट्रॅकवर आहे का ?
अवल, सतत आपण 'गेम' खेळतोय ही
अवल, सतत आपण 'गेम' खेळतोय ही जाणीव मनात ठेवा.
एल चं काय करायच? काय कन्फ्युजन होऊ शकत?
नाही कळलं
नाही कळलं
आलं
आलं
धन्स मामी आता दुपारी भेटू
धन्स मामी
आता दुपारी भेटू
तुम्ही लोक इमेज सर्च कसा
तुम्ही लोक इमेज सर्च कसा करताय? माझ्याकडे tineye लै मंद झालंय. अजून काही वापरलं का?
७ चा काही क्लु??
७ चा काही क्लु??
साक्षी, रिव्हर्स इमेज सर्च
साक्षी, रिव्हर्स इमेज सर्च करा. लोकांची नावं मिळवा. मग त्यांच्यात काय कनेक्शन आहे ते बघा.
हो मिळाल आत ८ वर ...
हो मिळाल
आत ८ वर ...
श्र, मला सहाव्यासाठी मदत करा.
श्र, मला सहाव्यासाठी मदत करा. डेसिफर वापरू म्हणजे नक्की काय करू तेच समजेना झालय
मी पण कालपासुन ६ व्यावर
मी पण कालपासुन ६ व्यावर अडकलोय, आणी माझी सहनशक्ती संपली.
नंदू आणि गिरीकंद, लोक एखादा
नंदू आणि गिरीकंद,
लोक एखादा संदेश गुप्त पद्धतीने पाठवायला तो सायफर वापरून एन्क्रिप्ट करतात. आता तुम्हांला जनरल कोणकोणते सायफर असतात ते गूगल वापरून समजेल. त्यातलं एक वापरायचंय. (कुठलं वापरायचंय हेदेखील दिलंय.) ऑनलाईन डिकोडर आहेत त्यासाठी. एकदा इमेजमधला मेसेज उलगडला की सोर्स क्लू वापरून गुगला.
बरं, एक मोठ्ठा क्लू. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वर्ड असतं, एक्सेल असतं, पण यांनी पॉवरपॉइंटच का वापरलं? कदाचित त्यांना खात्री असेल की उत्तर त्यातच मिळेल.
श्रद्धा ८ च काही सांगा ना
श्रद्धा ८ च काही सांगा ना
रीव्हर्स इमेज सर्च ही काय
रीव्हर्स इमेज सर्च ही काय भांगड आहे ते प्लीजच विस्कटून सांगणे.
Pages