Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! 
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. 
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिऊ अगं स्पेक्टरमच्या
चिऊ अगं स्पेक्टरमच्या दुसर्या बाजूला एव्हढच कळलय पण त्याचं करू का>>हो मला पण
अरे तिथेच टाकतेय सगळं. पण
अरे तिथेच टाकतेय सगळं. पण बहुदा मला काय टाकायचय तेच कळलं नाहीये
४ मध्ये gyrffindor च्या
४ मध्ये gyrffindor च्या संदर्भात काही आहे का???
स्पेक्ट्रमची दुसरी बाजूच तर बघायची... उत्तर कुठे टाकायचे ते फक्त नीट बघा..
म्हणजे ते एडिटायच >> नाही.
म्हणजे ते एडिटायच >> नाही. मूळ पानावर येऊन कुठेतरी तसा बदल करायचा.>>
नाही कळत आहे , कुणीतरी मदत करा
माधव, मामी, हिमस्कूल
माधव, मामी, हिमस्कूल हेल्प....................
तिसरीवर अडकलेय..
तिसरीवर अडकलेय..
लेवल ४ चा उगम कळलाय. पण नाव
लेवल ४ चा उगम कळलाय. पण नाव घालूनही काही हाती लागत नाहीये.
रिफ्रॅक्शन ते डीप पर्पल सगळं
रिफ्रॅक्शन ते डीप पर्पल सगळं टाकून झालं कैपण घडेना
मला काहीही समजले नाही,
मला काहीही समजले नाही, पहिल्या क्लूला ४ सत्त्या आहेत आणि खाली गुगलची सर्च विंडो, आता पुढे काय करायचे?
हिम्या, griffindor
हिम्या, griffindor लिहिण्यामागे एक कारण आहे. तो माणूस ओळखता येतोय का?
अवल, 'स्पेक्ट्रमची दुसरी
अवल, 'स्पेक्ट्रमची दुसरी बाजूच तर बघायची... उत्तर कुठे टाकायचे ते फक्त नीट बघा..' हे हिम्स्कुलची हिंट बघा.. उत्तर मिळेल, फक्त ते योग्य जागी टाका..
मामी शब्द टाकायच्या दोन जागा
मामी शब्द टाकायच्या दोन जागा आहेत.. दोन्ही ट्राय करून बघा... मला शब्दच सापडत नाहीये...
अवल.. अल्ट्राव्हायोलेट.. आणि स्पेक्ट्रमचं दुसरं टोक..
त्या हिरव्या ओळींतलं वाक्य
त्या हिरव्या ओळींतलं वाक्य कुठेतरी घालायचंय. पण नेमकं कुठे??
griffindor चा क्ल्य द्या रे
griffindor चा क्ल्य द्या रे कुणी, मी हॅरी पॉटर फॅन नाहिये
हॅपॉ संदर्भात काही असेल तर
हॅपॉ संदर्भात काही असेल तर काहीच येणार नाही ४थ्या लेव्हलला..
हॅरीचा संबंध नाही. हिम्या,
हॅरीचा संबंध नाही. हिम्या, कॅरॅक्टरचं नाव कळलं असेल तर गूगल कर वाक्यासकट.
लेव्हल ५.
भ्यॉ ..... चिंगी विपू बघ
भ्यॉ ..... चिंगी विपू बघ
मला तिसरीसाठी मदत करा रे,
मला तिसरीसाठी मदत करा रे, त्या Thistlethwaite ची पहीली मुव्ह काय कळत नाहीये..
मी अजुन पण २ वरच अडकलेय
मी अजुन पण २ वरच अडकलेय
मला शब्दच सापडत नाहीये
मला शब्दच सापडत नाहीये दुसर्याचा....
तिसरीमध्ये नक्की काय द्यायचे
तिसरीमध्ये नक्की काय द्यायचे आहे ?
शब्द? शब्द कुठे टायपायचा?
शब्द? शब्द कुठे टायपायचा?
चिंगे थिसलशीसंबंध नाही राव.
चिंगे थिसलशीसंबंध नाही राव. धुत्तारिका !
अवल मला पण.. विपु बघ
अवल मला पण.. विपु बघ
अवल - पानाचे नाव गूगल कर आणि
अवल - पानाचे नाव गूगल कर आणि ओप्पोझिट विचार ना.
मी चिऊ, अवल आल का ग दुसर्याच
मी चिऊ, अवल आल का ग दुसर्याच उत्तर?
३ली लेव्हल पार! कित्त्ती
३ली लेव्हल पार! कित्त्ती विचार केला .. कैच्याकै!:)
येस्स कळाल...
येस्स कळाल...
चिंगी, धन्स गं. मी बरोब्बर
चिंगी, धन्स गं. मी बरोब्बर उलटा विचार करत होते

आता तिसरी, पण ती साईटच चालत नाहीये आता
मला पण सांगा ना विपुत
मला पण सांगा ना विपुत
Pages