Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! 
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. 
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवव्याला मदत द्या. एक्स आणि
नवव्याला मदत द्या. एक्स आणि वाय कसे शोधायचे?
हॅपॉचा संबंध नाही असं लिहिलय की कोडमधे.
सुमेनिष इतके सरळ उत्तर नाही
सुमेनिष इतके सरळ उत्तर नाही दिले तर चालेल ना ? प्लिज. एडिट करणार ?

नंदिनी माझे मागच्या पानावरचे प्रतिसाद बघ
मला नवव्याला सॉलिड क्लू हवा.
मला नवव्याला सॉलिड क्लू हवा. हॅपॉचा मेसेज लिहिल्यावर मी पानाचं नाव वाचलं.
आगाऊचा क्लू वाचला. भू**शी संबंधित काही?
नाही ! फक्त सरळ साधं लॉजिक
नाही ! फक्त सरळ साधं लॉजिक
अगदी पहिलीत जाऊन विचार कर 
अकरा आलं का कोणाला ??? हिंट
अकरा आलं का कोणाला ??? हिंट प्लीजच .....
काय घाण होती ही नववी लेव्हल.
काय घाण होती ही नववी लेव्हल. बेक्क्कार डोकं खाजवलं....
आता बोर्ड एक्झाम.
नंदिनी माझी पण हीच रिअॅक्शन
नंदिनी
माझी पण हीच रिअॅक्शन होती
साक्षी ११ काय जमला की
खरं तर हा दोन युद्धांमधला
खरं तर हा दोन युद्धांमधला प्रश्न ! पण मला काहीच सुचेना आता
गेम शी संबंधित आहे ना ११ ???
गेम शी संबंधित आहे ना ११ ???
अगं गं मला ते पहिल्या,
अगं गं मला ते पहिल्या, दुसर्या महायुद्ध्हांशी संबंधीत वाटतय
तुला कोणत्या गेम बद्दल वाटतय ?
ओ अस हाय काय , मी नव्हते
ओ अस हाय काय , मी नव्हते महायुद्धांच्यावेळी मग
मी पास ना ??
तशी मी होते दोन्ही वेळेस ! पण
तशी मी होते दोन्ही वेळेस ! पण जख्ख म्हातारी झालेना म्हणून आठव्त नाही काही
अग त्या दोन्ही नावावरुन मला
अग त्या दोन्ही नावावरुन मला गेम मिळाला... मे बी तो संपतो तिथे अस काही तरी असाव ???
काय सांगतेस ? बाई मग सगळेच
काय सांगतेस ? बाई मग सगळेच मुसळ केरात........ आता पुन्हश्च हरी ओम.......
बघते हाही प्रयत्न करून
बघ पण नक्की सांगता येत
बघ
पण नक्की सांगता येत नाहीय.. तुला काही कळले तर मला कळवण्याचे करावे व्हाया विपु 
दहाव्याला काय चौथा हॉलिवूड
दहाव्याला काय चौथा हॉलिवूड स्टार हवाय का? जॉनी डेप्प, ब्रॅड वगिअरे ट्राय केले. अँग्री वूमन म्हणून उमा थर्मन ट्राय केली.
विल स्मिथ?
चौथा स्टारच पण हॉलिवुडातला
चौथा स्टारच पण हॉलिवुडातला नव्हे गं
साक्षी काही सापडलं का ?
साक्षी काही सापडलं का ?
चला आता बाय, उद्या बघू
चला आता बाय, उद्या बघू
कोणी आहे का ११ वर???
कोणी आहे का ११ वर???
११ सुटली. गूगलवर विश्वास ठेवा
११ सुटली. गूगलवर विश्वास ठेवा
नंदिनी ११ - हिंटस द्या ना?
नंदिनी ११ - हिंटस द्या ना?
दहा सगळ्यात सोपी होती! तीन
दहा सगळ्यात सोपी होती! तीन दिले आहेत, त्या चित्रातला चौथा कोणता तेवढं शोधायचं!
अकरा खूप मस्त लेव्हल आहे! त्या वेबपेजचं नाव, सोको, चित्राचं नाव आणि युआरेल यांचा परस्परसंबंध ओळखा. याच क्रमानं गेलात तर सोप्पं पडेल. चित्रातलं फूल हा खूप मोठा क्लू आहे!
आज दिवसभरात बसलोच नाही सोडवायला.. त्यामुळे दोन दिवस झाले १३ वरच आहे.. इतका अपशकुनी आकडा आहे याची कल्पना नव्हती!
आता तुम्ही कुणीतरी १३ वर मदतीला या प्लीज..
आले आले. देवाचार, तुम्ही
आले आले. देवाचार, तुम्ही पोचला पार!!!!
अवल, मस्त हिंट्स दिल्यात ग नवव्याकरता. नववी लेवल ही फुकटची हजामत आहे हे मी इथे नमुद करू इच्छिते.
मामी >नववी लेवल ही फुकटची
मामी >नववी लेवल ही फुकटची हजामत आहे < अगदी अगदी !
मी बहुदा चुकीच्या ट्रॅकवर होते ११वर. आज पुन्हा बघेन , धन्स !
नंदिनी ११ क्लु................
देवचार > रच्याकने या नावाचा अर्थ काय ? < असो
११= रिमेंबरन्स डे बद्दल काही
११= रिमेंबरन्स डे बद्दल काही आहे का ?
आधी हेच उत्तर टाकलं होतं पण
आधी हेच उत्तर टाकलं होतं पण पुढे गेले नव्हते:( आता गेले, असं का व्हावं
मस्त लेव्हल! खुप लॉजिकल 
रिमेंबरन्स डे बद्दल काही आहे
रिमेंबरन्स डे बद्दल काही आहे का ?>>> हो. रिमेंबरन्स डे ला काय झाले होते...ते कुठे झालेले त्या जागेचा आकडा द्यायचा आहे.
देवचार..बारासाठी काही सांगणार का?
सुमेनिष, माझी वरची पोस्ट
सुमेनिष, माझी वरची पोस्ट पाहिलीस का ? ते सुटलं मगाशीच
आता १२ ला झगडतेय 
११ करता आकडा म्हणजे काय? आणि
११ करता आकडा म्हणजे काय? आणि त्याचा ओरिएंट एक्स्प्रेसशी संबंध काय? (म्हणजे थोडा संबंध आहे पण त्याचे काय?) माझं कन्फ्युजन डॉट कॉम !!!!
Pages