Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चहाचि एक टाकी भरुन ठेवा रे
चहाचि एक टाकी भरुन ठेवा रे अबे साठी.
५०० होवुन जावू दे आज
हम का लेके आये ?
हम का लेके आये ?
बुवा, जर तुम्ही भाकर्या
बुवा, जर तुम्ही भाकर्या घेताय तर मग अॅपेटायजर्स का घेताय?
आयपॅडच्या नानाची टांग... किती वेळ लागतोय टायपायला
हम का लेके आये ? हिरवी
हम का लेके आये ?
हिरवी आश्विनि, अजय, व इतर बॉस्टनवासी, कनेक्टिकट, न्यू यॉर्क वासी माबोकर.
२०+ आहेतच. मी + २
२०+ आहेतच.
मी + २
असामीचं ठरलं का यायचं? वा वा!
असामीचं ठरलं का यायचं? वा वा!
मी जमलं तर म्हंटलो सायो. नक्की नाही.
कधी आहे हे गटग ? मी काय आणु ?
कधी आहे हे गटग ? मी काय आणु ?
हॅ . हि कोण नविन ? कधी जॉईन
हॅ . हि कोण नविन ? कधी जॉईन केल हिने. हिला जरा हा बाफ पहिल्यापासुन वाचायला सान्गा रे. आणि वरच लिहिलेल पण वाचायला सान्गा.
मग ती आधी नावनोंदणी केली ती कोण?
भाई, ती जे आणणार म्हणाली होती
भाई, ती जे आणणार म्हणाली होती ते तुमच्या लक्षात आहे की नाही हे बघतेय ती.
इथल्या पोष्टींचई संख्या ५००
इथल्या पोष्टींचई संख्या ५०० च्या वर गेली नाही तर गुळाची पोळी, र. पा. विसरा!!! आनि जरा सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल लिहा. काही खेळ, (हुतूतू, खो खो असे नकोत! ) काही स्पर्धा. इ-प्रसारणवर सोमवारी एक मस्त प्रोग्रॅम होता. एक वाक्य घ्यायचे नि त्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दा पासून सुरु होणारे गाणे.
इ. इ.
वाक्याच्या एवजी एखादी म्हण
वाक्याच्या एवजी एखादी म्हण घेतली तर.
हिरवी आश्विनि, अजय, व इतर
हिरवी आश्विनि, अजय, व इतर बॉस्टनवासी, कनेक्टिकट, न्यू यॉर्क वासी माबोकर.>> अजय नि मी एकत्र येतोय. बाकीच्यांचे माहित नाहि.
मी न्यू जर्सी मध्ये राहते मला
मी न्यू जर्सी मध्ये राहते मला पण यायची इच्छा आहे.
दिव्ति, ये की मग कुठे रहातेस
दिव्ति, ये की मग
कुठे रहातेस तू? कशी कुठून येणार ते सांग म्हणजे डायरेक्शन्स देते .
दिप्ती जरुर ये . ह्या पानावर
दिप्ती
जरुर ये . ह्या पानावर वरती नावनोंदणी आहे. ती कर.
धन्यवाद ! मी पास्ता आणू का ?
धन्यवाद !
मी पास्ता आणू का ?
दिव्ति, चालेल. तुमच्या
दिव्ति, चालेल.
तुमच्या येण्याची नोंद वरच्या यादीत करा प्लीज.
खरा तिळ्गूळ २१ला
खरा तिळ्गूळ २१ला
अजून कुणाला पत्ता ,
अजून कुणाला पत्ता , डायरेक्शन्स पाठवायच्या राहिल्या असतील तर संपर्कातून कळवा.
दैत्य आणि दिव्ति तुमच्या ईमेल्स पहा.
हातासरशी ५०० स्कोर पूर्ण
हातासरशी ५०० स्कोर पूर्ण करावा!
बाकी चमन, फचिन चे काय झाले? अजून कुणी अजून विचारच करत असतील तर नक्की करा आता.
बर ते कराओके / माइक वगैरे भाई - विनय आणतील अशी अपेक्षा
भाई , विनय तुम्हाला ईमेल करतेय ती पहा.
मै, आम्हांला पत्ता लागेल
मै, आम्हांला पत्ता लागेल तुझा.
(No subject)
चला, माझं ठरलं आहे.!! नॉ.कॅ.
चला, माझं ठरलं आहे.!! नॉ.कॅ. मधून कोणी येत असेल तर जरूर कळवा....मी येताना डी.सी. वरून येतोय आणि माझ्याबरोबर अजून ३ जण येऊ शकतात....
अन्कॅनी, लालू आणि मैत्रेयी तुम्हाला मेसेज करीनच...
मै, मला पाठव पत्ता प्लीज. मी
मै, मला पाठव पत्ता प्लीज.
मी बा.व. आणेन. गूळपोळ्यांसाठी तूप आणेन. (आधी गूळपोळी खाऊन मग म.भा. खा म्हणजे तूप पुन्हा घ्यायला नको :फिदी:). गूळपोळ्या अजून कुणी उचलल्या नसतील तर त्या पण आणेन.
मी तीस चाळीस गुळपोळ्या आणीन
मी तीस चाळीस गुळपोळ्या आणीन म्हणतो आहे. त्याहून जास्त हव्या असतील तर तुम्ही आणा.
आँ? सिंडीच्या नावापुढेचे उ चे
आँ? सिंडीच्या नावापुढेचे उ चे मो, अनारसे, पु पो वगैरेचं काय झालं?
हरकत नाही, झक्की अन सिंडी
हरकत नाही, झक्की अन सिंडी मिळून गु पो प्रत्येकी २० किंवा २५ आणू शकता मग. फह्त ऑर्डर , पिकप करायचं बघा कसे जमवताय ते
सिंडी, तू ऑर्डर करत असशील तर
सिंडी, तू ऑर्डर करत असशील तर आम्ही येता येता पिकप करु म्हणजे तुला मुद्दाम थांबायला नको.
ंजरा प्लीज कुणीतरी अपडेटेड
ंजरा प्लीज कुणीतरी अपडेटेड मेनू इथे रि पोस्ट करता का?
वर आहे तो चुकिचा आहे बराच सा
मला आयफोन वर अवघड जाते आहे.
मी टाकते थांबा.
मी टाकते थांबा.
Pages