Submitted by नीधप on 17 August, 2011 - 08:05
ठिकाण/पत्ता:
हॉटेल गंधर्व, पुणे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुलासमोर.
गटगचे म्हणलं तर निमित्त आहे म्हणलं तर नाही.
फारेण्ड, केदार आणि मनीष हे 'परतोनि' आलेले आहेत त्यांचे स्वागत करायचे राह्यलेलेच आहे बहुतेक.
शैलजा आणि स्वाती मोठ्ठा ट्रेक करून परत आल्यात त्या बद्दल त्यांच्याकडून ऐकायचंय. फोटोही बघायचेत जमल्यास.
आणि मी पण पुण्यात आलेली आहे..
तर रविवारी ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहरी हादडायला गंधर्व हॉटेलात भेटूया. सकाळी ८:३० वाजता. १०:३० पर्यंत तरी असू तिथे. म्हणजे १०:३० ला कटलेच पाहिजे असे नाही.
भेटू तर मग.
माहितीचा स्रोत:
पुपुकर :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 20, 2011 - 23:00 to रविवार, August 21, 2011 - 00:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केदारनी झिपलॉक आणल्या असतील
केदारनी झिपलॉक आणल्या असतील तर अजून काही लोक वाढतील![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
A reminder email will be sent
A reminder email will be sent 1 day before the कार्यक्रम. हे महान आहे. आडमिनराव काही तरी करा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
झिपलॉक नाही आणल्या. पण पुढच्या महिन्यात आणू शकेल. तेंव्हा काही सामान नसेल. (असे वाटत आहे.
)
म्या पन येनार ..............
म्या पन येनार ..............![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी मिसणार. सक्काळी ७ पासून
मी मिसणार. सक्काळी ७ पासून ऑफिस..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रविवारीही?
रविवारीही?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सन्मे रविवारी हपिस?
सन्मे रविवारी हपिस?
सन्मे : म्हणून सोमवार ते
सन्मे : म्हणून सोमवार ते शुक्रवार हापिसात काम करावं, म्हणजे मग रविवारी यायला लागत नाही हापिसात ...............![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नी, शैलजा या रविवारी आहे.
नी, शैलजा या रविवारी आहे. रिलिज आहे एक मोठा..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी उलटं करते अधूनमधून. मग लोक म्हणतात कसली कष्टाळू आहे. वीकेंडला पण काम करते.
अरूण,
हुशारच्चेस सन्मे...
हुशारच्चेस सन्मे...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी मिसणार. रविवारी मला पण
मी मिसणार. रविवारी मला पण ऑफिस.
अरे वा! बर्याच जणांना
अरे वा! बर्याच जणांना भेटायला मिळणारे की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद हो नीतै!
ऑफिस नसतं तर काय अबुधाबीहून
ऑफिस नसतं तर काय अबुधाबीहून पुण्याला येणार होतास? ठाणेकर लोक गटगसाठी दादरपर्यंत यायची मारामार..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पार्लेकर पण नाकं मुरडतातच की
पार्लेकर पण नाकं मुरडतातच की ठाण्याला गटग म्हटल्यावर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हे भांडण नंतर भांडू. सध्या हे
हे भांडण नंतर भांडू. सध्या हे गटग पुण्यात आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>मी उलटं करते अधूनमधून. मग
>>>>मी उलटं करते अधूनमधून. मग लोक म्हणतात कसली कष्टाळू आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लोकांचं राहू देत सन्मे. कंपनीला वाटायला हवं तसं. त्यावर अप्रेझल अवलंबून असतं.
आणि एक.. रिलिज आज नाही उद्या केला. हाकानाका.
GTG ला आमच्यासारखी माणसं पुन्हा पुन्हा नाही भेटणार.
वा, वा किरुभौ!
वा, वा किरुभौ!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रिलिज आज नाही उद्या केला.
रिलिज आज नाही उद्या केला. हाकानाका. >>>>>> अगदी अगदी .............![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लले, तू असणारेस? वा, वा!
लले, तू असणारेस? वा, वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदारनी झिपलॉक आणल्या असतील
केदारनी झिपलॉक आणल्या असतील तर अजून काही लोक वाढतील
हे लै भारी...
नी, गटग करायचे घाऊक कंत्राट घेतलेय्स की काय
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मी मिसनार शैलजा, खरच ऐकायचय
मी मिसनार
शैलजा, खरच ऐकायचय तुझ्या कडून अन स्वातीकडून फ्लॉवर ऑफ व्हॅली बद्दल.
नावनोंदणी न करता अचानक आयत्या
नावनोंदणी न करता अचानक आयत्या वेळी कोणी धडकलं तर चालणार आहे का??![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ये की मंसो.
ये की मंसो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नावनोंदणी न करता अचानक आयत्या
नावनोंदणी न करता अचानक आयत्या वेळी कोणी धडकलं तर चालणार आहे का?? ....>>>> यायला हरकत नाही , धडकु नकोस फक्त![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शैलजा, आत्ताच ललीशी फोन झाला
शैलजा, आत्ताच ललीशी फोन झाला तेव्हा तिने बजावलंच आहे, पण सोमणांच्या किर्तीनुसार अगदी त्यादिवशी ८ वाजता पण कॅन्सल होऊ शकतं माझं येणं त्यामुळे नावनोंदणी करून ठेवत नाहीये, इतकंच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मयूरेश
मी ललीबरोबर यायचं म्हणतेय त्यामुळे पहिली मेजर धडक तिलाच बसेल.
या गं दोघीही गप्पा मारु खूप.
या गं दोघीही
गप्पा मारु खूप.
ललीवरच धडकणारेस ना? मग ठीके
ललीवरच धडकणारेस ना? मग ठीके तिला लहानपणापासून सवय असेलच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधने, अगं मला भेटण्यात कुणालाच स्वारस्य नसतं पण मला मात्र सगळ्यांना भेटायचं असतं.. मग काय करणार...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला भेटण्यात कुणालाच स्वारस्य
मला भेटण्यात कुणालाच स्वारस्य नसतं >>> मला आहे, पण जमणार नाहीये.
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>>अगं मला भेटण्यात कुणालाच
>>>>अगं मला भेटण्यात कुणालाच स्वारस्य नसतं पण मला मात्र सगळ्यांना भेटायचं असतं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हे मात्र खरं.
हे मात्र खरं. >>>>>>> किरू :
हे मात्र खरं. >>>>>>> किरू : आता तुझं खरच काही खरं नाही .............![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>>किरू : आता तुझं खरच काही
>>>>किरू : आता तुझं खरच काही खरं नाही .............
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरूण, मी परिस्थिती बघून मंजिरी सोमण यांचा सोमणांच्या किर्तीप्रमाणेचा मार्ग आयत्या वेळेस अवलंबू शकतो.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages