Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
आयडीयाची लेटेस्ट अॅड भंगार
आयडीयाची लेटेस्ट अॅड भंगार आहे
फेसबुक रिलेश्नशिप स्टेटस मध्ये त्या मुलीचे नाव टाकले नाही म्हणून ती त्याला सोडून जाते. आयुष्य इतकं उथळ झालंय की सगळ्या गोष्टी फेसबुक स्टेटस वर अवलंबून रहाव्यात?
ऑप्पो स्मार्ट्फोन अॅड!! कोणी
ऑप्पो स्मार्ट्फोन अॅड!!
कोणी वापरला आहे का हा फोन?
आयुष्य इतकं उथळ झालंय की
आयुष्य इतकं उथळ झालंय की सगळ्या गोष्टी फेसबुक स्टेटस वर अवलंबून रहाव्यात?
>> नाही. तो एकाचवेळी अनेकींना फसवत असतो. कोणाही एकिच्या नावाने स्टेटस अपडेट केल्यास त्याची हि लबाडी उघडकिस येणार असते. याची खात्री असल्याने ती त्याला सोडते.
ती एक जुनी तेलाची जाहीरात
ती एक जुनी तेलाची जाहीरात आवडलेली
एक छोटा मुलगा घर सोडून जात असतो. त्याला वाटेत पोस्टमन काका भेटतात
म्हणतात अरे तुम यहा बैठे हो वहा घर मे मा ने गरमा गरम जीलेबी बनायी है
जीलेबीच्या नावाने मुलाच्या तो.न्डाला पाणी सुटते आणि तो घरी येतो
(जाना तो है मगर २० - २५ साल बाद)
मुलाचे हाव भाव काय क्युट होते एकदम
काल ती 'शिक्का'ची जाहिरात
काल ती 'शिक्का'ची जाहिरात पहायला मिळाली
ती शा.खा. ची फ्रुटी ची
ती शा.खा. ची फ्रुटी ची जाहिरात क्यूट आहे! सगळी लहान पोरं गोड आहेत अगदी!
अॅडमिन नवीन बीबी काढाल का
अॅडमिन नवीन बीबी काढाल का प्लीज??
फ्रूटीची जाहिरात वन ऑफ द बेस्ट आहे. त्याचा शेवट बघितल्यावर त्यामागची कल्पना लक्षात येते.
अॅडमिन नवीन बीबी काढाल का
अॅडमिन नवीन बीबी काढाल का प्लीज??
फ्रूटीची जाहिरात वन ऑफ द बेस्ट आहे. त्याचा शेवट बघितल्यावर त्यामागची कल्पना लक्षात येते.
हो, फ्रूटीची ती जाहीरात क्यूट
हो, फ्रूटीची ती जाहीरात क्यूट आहे. आपण पण त्या मुलांसारखंच बघता होतो की काय असंच वाटतं क्षणभर
माझ्या भाचीला ते जिंगल पाठ आहे ज्याचे शब्द मला कधीच कळत नाहीत.
हो, फ्रूटीची ती जाहीरात क्यूट
हो, फ्रूटीची ती जाहीरात क्यूट आहे. आपण पण त्या मुलांसारखंच बघता होतो की काय असंच वाटतं क्षणभर >>>> अगदि अगदी
ऑप्पो स्मार्ट्फोन ची वरती
ऑप्पो स्मार्ट्फोन ची वरती दिलेली अॅड बघितली आहे का?
चला कोणी तरी नवा धागा काढा
चला कोणी तरी नवा धागा काढा आणि अॅडमिनला हा धागा बंद करायला सांगा पाहू
म्हणुन तिची नक्कल शाखा ने
म्हणुन तिची नक्कल शाखा ने करावी झेपल तेवढच कर म्हणाव त्याला.
>>>>>>>>>>
आबासाहेब,
त्यात ज्याची गरज होती ते समर्थपणे झेपवू शकणारा तोच आहे.
असो, विषय इथेच कट करूया अन्यथा तो (शाखा) धागा हायजॅक करेल.
कैच्याके ऋन्मेऽऽष, माझ म्हणणं
कैच्याके ऋन्मेऽऽष, माझ म्हणणं तुम्हाला कळालच नाही. ओके थांबवु इथेच हा विषय
फेसबुक वर त्या मुलीचं नाव न
फेसबुक वर त्या मुलीचं नाव न टाकणारा तो पांडू आहे न महाभारत मधला ...
एक कोलगेट ची जाहिरात आहे वाटतं. त्यात तो लहान मुलगा खाताना गेम खेळत असतो . त्याची आई तीथे येणाऱ्या डॉक्टर कम scientist ला विचारते हा खाताना गेम खेळतो . हि चांगली गोष्ट नाहीये न. ह्या बयेला एवढंही माहित नाही .
हि चांगली गोष्ट नाहीये न.
हि चांगली गोष्ट नाहीये न. ह्या बयेला एवढंही माहित नाही >>> + १००००००
काल जाहिरात पाहताना हाच विचार आला मनात .
हिरो ईंडियन सुपरलीग (फूटबॉल)
हिरो ईंडियन सुपरलीग (फूटबॉल) ची हि जाहीरात मस्त वाटते.
लेटस फूटबॉल

https://www.youtube.com/watch?v=II24z2C1kRY
स्वताला फूटबॉल जास्त आवडत नसूनही उठून नाचावे आणि खेळायला जावे असे वाटते.
यावरून आठवले, त्या आयपीएलची फराह खानची झंपिंग झंपिग झंपिक झप्पाक वगैरे अॅड जाम डोक्यात जायची, काय तर म्हणे सिर्फ देखनेका नही ...
एअर्सेल इंटरनेट ची ती त्या
एअर्सेल इंटरनेट ची ती त्या छोट्या मुलाच्या वाढदिवसाची अॅड,
'१२ बज गये, सबने हॅप्पी बड्डे बोल दिया, मम्मी कल टिका लगाएंगी...हो गया मेरा बड्डे...!!'
त्या मुलाला ईतक्या लवकर, ईतक्या लहान वयात, आयुष्याचा कंटाळा का आला असावा..?? अजून तर बोबडच बोलतय, 'टिका' शब्द पण 'तिका' म्हणतोय, मग काय झालं असाव बरं...?
हल्ली आपल्याकडे क्रिकेट सोडुन
हल्ली आपल्याकडे क्रिकेट सोडुन इतर खेळांना भरपुर महत्व दिलं जातय.. मग ती कबड्डी लीग असो वा फुट्बॉल लीग.. चांगल आहे
स्वप्नांची राणी तसं नाहिये
स्वप्नांची राणी तसं नाहिये ते.
आता त्याला जे काय थोडे थोडके बड्डेज साजरे करून माहित आहे त्यात यापेक्षा जास्ती वेगळं काही नसणार असं सांगतोय तो स्वतःला
म्हनून एअरसेल इंटरनेट बरोबर वादि ला वेगळं काहीतरी... असं..
नाही दक्षिणा.. मला पण पटतंय
नाही दक्षिणा.. मला पण पटतंय स्वप्नांची राणीचं..
त्या मुलाचा स्वर अगदीच आयुष्याचा कंटाळा आल्यासारखाच आहे. मलाही आवडली नाही ती अॅड.
त्या वयाची मुले प्रत्यक्ष आयुष्यात वाढदिवसाला जे जे काही होईल ते सारे प्रेडीक्टेबल असूनही (म्हणजे कोणता केक आणणार इथपासुन कोणते कपडे घालणार, कोणकोण मित्र असतील पार्टीला इथपर्यंत सारं माहिती असतं त्यांना तरीही) प्रचंड उत्साहात असतात.
सत्यमेव जयतेच्या नव्या
सत्यमेव जयतेच्या नव्या सत्राची बस कंडक्टर असलेली जाहिरात पाहिली. बसमध्ये मुलीच्या अंगचटीला येणारा टिपिकल टपोरी दाखवलाय. जाहिरातीतंतूनही हा स्टिरियोटाइप आणि क्लास प्रिज्युडाइस बर्यापैकी दिसून येतो. पांढरपेशा लोक असं करतच नाहीत जणू.
निरमा, रिनच्या जाहिरातीतल्या बायका साडीत तर सर्फच्या जाहिरातीत ड्रेसमधल्या असतात.
साडी->सलवार कुर्ता-> वेस्टर्न ड्रेस ही हायरार्की आहे.
हायरार्की! आणि आपण स्पेशल
हायरार्की!
आणि आपण स्पेशल ऑकेजन्सना साड्या नेसतो!
चला चला दिवाळी आली मोतीस्नानाची वेळ झाली... किती मस्तय!
निरमा मधल्या त्या
निरमा मधल्या त्या अॅम्ब्युलन्स चिखलातून काढणार्या बायका वेगळ्या वेगळ्या आऊटफिट्स मधे आहेत की
पांढरपेशा लोक असं करतच नाहीत जणू
>>
असं काही नाही पण इतकुशी ती जाहिरात. त्यात मवाली दाखवला की तो छेड काढतोय हे एक्स्प्लेन नाही करवं लागतं. बाय डिफॉल्ट समजून घेतलं जातं. पांढरपेशी दाखवला तर तो काय करतोय समजून घेण्यात जाहिरातीचा वेळ संपुन जायचा.
म्हणजे एखादा क्लिनशेव्ड, फॉर्मल कपडे घातलेला, चश्मा घातलेला मुलगा एखाद्या मुलीच्या हाताला स्पर्स्ष करतोय हे बघुन माझ्या मनात पहिला विचार येईल - बसायला जागा दाखवत असेल तिला कुठे तरी असलेली.
हेच एखादा मवाली लूक वाला करत असेल तर पहिला विचार छेड काढतोय हाच असेल.
आणि मे बी त्यांना असं दाखवायचं असू शकतं की या कार्येक्रमाचा टारगेट ऑडियन्स समाजातील प्रत्येक प्रकारची व्यक्ती आहे.
एखाद्या अॅडमधे पैसे खाणारा पांढरपेशी माणुस दाखवून जातील ते कदाचित
लोकहो
लोकहो http://www.maayboli.com/node/51027 इथे कंटीन्यु करा.
.
.
.
.
टी बी झेड ची वाणी कपूरची अॅड
टी बी झेड ची वाणी कपूरची अॅड मस्ताय. तिचे आणि त्या नवरदेवाचे एक्सप्रेशन्स भारी. बाकी ते जिंगल मला काही झेपलं नाही.
नुकतीच नेसक्याफे ची हकलाता
नुकतीच नेसक्याफे ची हकलाता कोमेडीयन ची जाहिरात पहिली. एकदम मस्त व क्रीएटीव.
http://www.youtube.com/watch?v=u1whG-9BjsQ
^^^^^^^^^ लोकहो
^^^^^^^^^
लोकहो http://www.maayboli.com/node/51027 इथे कंटीन्यु करा.
Pages