>>श्रीशांत च्या भडकपणाचे उत्तर देण्याकरीता फलंदाज काहीना काही अतातायी पणा करणारच......
मान्य! खरे तर श्री चा हा भडकपणा हाच त्याचा नैसर्गिक गुण आहे.. आजच्या क्रिकेट च्या खेळात हा गुण अॅसेट आहे, श्री त्याचा गैरवापर नको त्या वेळी करून त्या गुणाला व स्वतः लायेबिलिटी करतो तो भाग वेगळा.
पण त्याच्या गुणाचा योग्य वापर करता येवू शकतो. ऊलट अनेक मुलाखतीतून धोणी त्याला ऊपदेशाचे डोस पाजताना दिसतो, जे मला अनेक वेळा खटकले. पण आकडेवारी श्री च्या बाजूने नाही हेही खरे असल्याने त्याच्या बाजूने काही बोलता येत नाही. तोंडावर संयम आणि खेळावर लक्ष असलेले द्रविड, सचिन, लक्षमण आवश्यक आहेत तसेच श्री सारखे काही मोकाट लोकही आवश्यक आहेत असे मला वाटते. श्री ने हा गुण फक्त त्याच्या गोलंदाजीत अधिक आणला तर सर्वांचा फायदा होईल. अन्यथा श्री ला शांत करण्याचा अट्टहास म्हणजे राखी सावंत ला माहेरची साडी मधिल अलका कुबल चा रोल कर असे सांगण्या सारखे आहे. राखी आणि साडी यांचे मुळातच वाकडे आहे हे लक्षात घ्यायला हवे
पर्थ आणि अॅडलेड इथल्या खेळपट्ट्या नेहमीपेक्षा मंद केल्या गेल्या होत्या हे वाचनात आल्याने लिहीले होते. त्यात मन का मीत काही नव्हते. त्याचीही लिंक मिळाल्यास देईन. पण खरच हा प्रकार आवडत नाही..
पण त्याचा रॅन्किंग शी संबंध नाही. आणि लंका वेगळी. त्यांना काय कोणीही यावे आणि हरवून जावे अशी परिस्थिती नाही. आणि ती वन डे सिरीज होती, त्यावेळेस रॅन्किंग चा संबंध नव्हता. फक्त सिरीज मधून मिळणार्या पैशाचा होता
आपल्याला कसोटी रॅन्किंग मिळाल्यावर गेल्या एक दोन वर्षात भारताने आणखी कसोटी खेळलेल्या आहेत - पण त्या ऑस्ट्रेलिया, आफ्रिका वगैरेंशी. २०१० ची ऑस्ट्रेलिया टूर तशीच होती. ते बलाढ्य संघच होते.
भारताला नं १ होण्याची संधी. पण वर्षभरात जो कार्यक्रम होता ते सगळे सामने जिंकले तरीही ते शक्य नव्हतं. म्हणून काही जादाचे सामने आयोजित करण्याची गरज होती. श्रीलंकेला आपण ५-० ने हरवू शकलो नाही इथंच सगळं फसलं.
पर्थ आणि अॅडलेड इथल्या खेळपट्ट्या नेहमीपेक्षा मंद केल्या गेल्या होत्या हे वाचनात आल्याने लिहीले होते.>> अहो ते मीही वाचले होते पण ते "गेल्या काही वर्षात मंदावल्या आहेत" असे होते. भारताच्या दौर्यासाठी नव्हे. उलट शॉन टेट ला सोडला होता भारताच्या अंगावर, जसा १९९९ मधे ब्रेट ली ला सोडला होता. फरक हा की - १९९९ मधे ली ने पाच विकेट्स काढल्या. २००८ मधे टेट ने तात्पुरती निवृत्ती घेतली या कसोटीनंतर
आणि ही विकिपीडियाची कॉमेण्ट.
Tait was eventually chosen above Hogg for the third Test, with the WACA wicket expected to suit. Although seam and swing dominated the match, Tait went wicketless in his 21 overs giving away 92 runs at an economy of 4.3. His claims to "bowl over" the Indian team had evidently backfired and he announced that he would take an indefinite break from cricket after this Test.
भारताचा इतिहासच सांगत आहे की आपण स्वतः हुन कधीच आक्रमण करत नाही....आणि कोणी केले तरी आपण आपले बोट्चेपे धोरण दाखवतो...कृती पेक्षा आपण इतर गोष्टींनाच जास्त महत्व देत आलोय....
आक्रमक पणा नाही भारताच्या राजकीय इच्छाशक्तीत आहे नाही..खेळाच्या शक्तीत..... तो एक काय विजेंद्रच काय तो आक्रमक पण दाखवतोय...(त्याला दुसरा पर्याय नाही म्हणुन ) बाकी तर जिंकलो तर जिंकलो..असेच आहे.....
समोरुन हत्ती चालत आला तर आपला सिंह होत नाही....उंदीर होतो......आणि जेव्हा आपण हत्ती होतो...तेव्हा चक्क शाकाहारी बनुन समोरच्याला दया दाखवतो..............
रच्याकने: ३ करोड काय बोर्डाने ३० करोड दिले तरी सन्नी शास्त्री सारखी उच्चब्रू कॉमेंटरी ईतरांना जमणार नाही हीच खरी पोटदुखी असावी
असाम्या,
हर्षा चा बोलविता धनी कोण आहे हे जाणून घ्यायला बाकी मी ऊत्सूक आहे.
भोगले भाऊ गेल्या वर्षी आले होते अलीबाबाच्या राज्यात (दुबईत). तेव्हा आमची एक क्रिकेट मैत्रीण ने महिनाभर तिच्या फेसबुकावर दिवाळी साजरी केली होती सोबत हर्षा बरोबरचे फोटो: मायगॉड ही इ़ज सो डाऊन टू अर्थ वगैरे वगैरे... मी मनात म्हटले ते सर्व ठीक आहे, पण समालोचनाचे काय?
वनडे मधे लंका, पाक विरूद्ध दौरे आखणे, कसोटीत ऑस्ट्रेलिया, आफ्रिका विरूद्ध आखणे हे रॅन्किंग साठी केलेले असेल तरी "Fair effort" म्हणायला पाहिजेत. त्यात काही शॉर्टकट नाही. उद्या कोणी बांगला विरूद्ध अचानक कसोटी किंवा स्कॉटलंट, केनिया विरूद्ध वन डे सिरीज खेळायला लागले तर गोष्ट वेगळी. पण पुन्हा सांगतो अशा मॅचेस मधले संघ दुय्यम असतील तर रॅन्किंग वर त्याचा जाणवण्याएवढा परिणाम होत नाही. म्हणजे तुम्ही २ किंवा ३ किंवा आणखी कमी असाल तर नं .१ होणार नाहीत.
सुनील गावासकरला बहुतेक निवडणुकीला उभे राहून मंत्री व्हायचय.
आजकाल सचिन नि द्रवीडपेक्षा त्याचेच नाव येतय बातम्यांमधे!! त्याचा एजंट कोण आहे?
आणि काहीतरी ऐकले की आजकाल शरद पवार हे बीसीसीआय चे अध्यक्ष नसून मनोहर म्हणून कुणि आहेत? ही काय भानगड आहे?
नि असे नुसते कसे म्हणू शकतात की पवारांनी पैसे देण्याचे कबूल केले होते? कायदेशीर कागदोपत्री नाही का काही? तसे असेल तर सरळ कोर्टात जावे, पब्लिकमधे कशाला?
आणि तसे कायदेशीर कागदोपत्री नसेल तर उगाचच बोंबाबोंब?
हे स्वत॑:हून स्वतःचे धंदे पब्लिकमधे आणले तर उद्या एखाद्या पत्रकाराने याच्या बेडरूममधे डोकावून पाहिले तर मला त्या पत्रकाराची चूक वाटणार नाही. मला त्यात स्वारस्य नसल्याने मी वाचणार नाही, पण पत्रकाराचा दोष नाही असे म्हणेन.
माझ्या मते सचिन, धोणी, द्रवीड, लक्ष्मण, झहीर या सर्वांना बोर्डाने VRC का काय म्हणतात ते द्यावे, नि नवीन खेळाडूंना सांगावे, अर्धे पैसे आत्ता देतो, उरलेले पैसे जिंकलात तर!!
एव्हढे हुषार लोक भारतात, साहित्याची सुद्धा त्रिज्या मोजतात. मग सरळ सरळ खेळाडूंची गुणवत्ता मोजता येत नाही का? किती तरी प्रकारे ठरवता येईल. वाटल्यास सा रे ग म प मधे जसे पब्लिक व्होटींग करतात तसे पण करावे. शेवटी काय, लोकांचे आवडते खेळाडू असले तरच लोक पैसे देऊन सामने बघायला येतील, पैसे नसले तर खेळण्यात काय अर्थ आहे? खेळाचीच आवड असेल तर आपले आपण खाजगी क्लब स्थापन करून खेळावे.
असू दे, जाउ दे!
खरे तर या सर्वाचा सध्या चालू असलेल्या मालिकेशी काही संबंध आहे का? नसल्यास विसरून जा.
अमोल जो भारतीय क्रिकेट थोडाफार follow करतो (अगदी ढोबळमानानेही) त्याला BCCI चे decision ranking maintain करण्यासाठी असतात कि पैसे मिळवण्यासाठी हे सांगावे लागते ?
हर्षा चा बोलविता धनी कोण आहे हे जाणून घ्यायला बाकी मी ऊत्सूक आहे.>> नसावा रे. प्रेम पन्नीकरला follow करतोस का ? त्याचे ब्लॉग्स बघ, मी बरेच लक्षात येईल. तसेही त्या लिंकमधली चेतन चौहान नि कपिलची प्रतिक्रिया बोलकी आहे.
त्रास कशाला करून घेताय ? एन्जॉय करा ना ! तुमचं स्विंग बद्दलचं अभ्यासपूर्ण मत आम्ही नाही का एन्जॉय केलं ? फिदीफिदी त्रास करून घ्यायचा म्हटल्यावर अशक्य आहे बुवा ! प्रत्यक्ष खेळलेल्या माणसाला गूगलच्या लिंका काय कामाच्या ? खो खो हा खेळ आहे एन्जॉय करावा असं माझं मत आहे>> अहो इथे तुमच्या सारखे खेळणारे वगळले तर तर बाकीचे अभ्यासपूर्ण बोलत असतात. तुमची "मते" enojy करण्यासारखी आहेत हाच एकमेव enjoy करण्याचा भाग आहे. बाकी सगळी "ढोबळ" मते आहेत :D. "Everybody is entitled to their own opinions" हे बरोबर असले तरी त्याचा पुढचा भाग विसरू नका "but not their own facts"
रच्याकाने, "वेग आणि स्विंग ची मते माझी नसून मायकेल वॉन ने नमूद केलेली आहेत" हे मी नमूद केलेले होते, त्याला तुमच्यापेक्षा अधिक कळत नसावे हे माझ्या लक्षात आले नसल्यामुळे क्षमस्व
झहीर खान तिसर्या कसोटि मधुन बाहेर........................ घ्या आता दिवे......... >> अहो दिवे ते नाहित, त्याच्या जागी RP यावा हे आहेत. २००८ मधला RP नि आजचा RP सारखाच असावा अशी आशा ....
मान्य! खरे तर श्री चा हा भडकपणा हाच त्याचा नैसर्गिक गुण आहे.. आजच्या क्रिकेट च्या खेळात हा गुण अॅसेट आहे,>> दुसर्या टेस्टच्या पहिल्या inning मधे स्वतःला मस्त handle केले त्याने. बहुधा दुसर्या बाजूला प्रविण कुमार असल्यामुळे श्री मवाळ वाटला असावा
खरच त्याच्यासारखा स्विंग बॉलर पाहण्यात आला नाही.:फिदी: रच्याकने. काही वर्षांपूर्वी रवी शास्त्रीने एक मालिका टीव्ही वर सादर केली होती. बहुधा दॅटस क्रिकेट या नावाने. त्याचा आभ्यास तुमच्याइतका नाही खरतर. पण त्याने कपिलदेव, मनोज प्रभाकर आणि रिचर्ड हॅडली यांना चेंडू स्विंग कसा करतात हे दाखवायला सांगितलं होतं. एका भागात वासिम अक्रमही येऊन गेलेला. वासिक अक्रम महणजे ज्याचा वेग कमी झाल्यावरही स्विंग हरवला नाही तो.
एनी वे रवी काही गूगलपंडित नसल्याने त्याची मतं आणि ती मालिका चुकीची वाटण्याची शक्यता आहे. तरीही ती मालिका मिळवून पहावी ही आपल्याचरणी नम्र विनंती !
तुम्हाला सोप्प जावं म्हणून गूगललं खरं पण ती मालिका दिसत नाही गूगलवर ( यावरून अशी काही मालिकाच नव्हती असा पवित्राही घेतला जाऊ शकतो). पण मिळवण्याचि इच्छा असेल तर ८८ ते ९० यादरम्यान केव्हातरी दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी १०.३० वाजता ती प्रक्षेपित केली जायची ही माहीती इथं देऊन ठेवतो. अर्थात मायकेल वॉन हा आयएसओ ९००१ असेल तर या विनोदी माहीतीकडे आपण दुर्लक्ष करालच. हॅडली म्हणजे कोण हो !!
इथं चेंडू इनस्विंग कसा करतात ते पहायला मिळेल.
रच्याकने मायके वॉन चुकीचा आहे असं मी म्हणत नाही कारण तुम्ही दिलेली लिंक मी वाचली नाही हे मी त्याच वेळी स्पष्ट केलय. चेंडू शाईनमुळे स्विंग होतो असा उल्लेख तुमच्या त्या पोस्टमधे होता तसच कुठल्यातरी सायंटिस्टने वेगामुळे चेंडू स्विंग होतो असं सिद्ध केलय असाही उल्लेख तुमच्या पोस्टमधे पाहण्यात आला होता. मायकेल वॉन चेंडू शाईन मुळे स्विंग होतो असं म्हणेल असं वाटत नाही. चेंडू स्विंग कसा होतो हे ठाऊक असल्यानेच लिंक पाहील्या नाहीत. असो.
खरच त्याच्यासारखा स्विंग बॉलर पाहण्यात आला नाही >> तुम्ही ज्या तर्हेने आपले मत दर पोस्टगणिक बलत आहत हे बघून तुमच्या सारखा स्विंग बॉलर मात्र पाहण्यात आलाय असे खात्रीने इथे म्हणता येईल.
सोनवणे, तुम्ही इतरांचे मुद्दे कसे वाचता नि कसे interpret करता हे मला कळत नाहि, पण परेश नि चिमणच्या बॉल स्विंग बद्दलच्या मुद्द्यांवर मी लिहिलेले परत एकदा quote करतो. (bold केलेला भाग बघावा हि विनंती. मी काय किंवा वॉन काय कोणीही, अमू़क एका गोष्टीमूळेच स्विंग होतो किंवा बॉल कशा-कशामूळे स्विंग होतो हे कळल्याचा कुठलाही दावा केलेला नाहि हे लक्षात येईल) वॉनबद्दल एव्हढेच म्हणेन कि त्याचे मत हे एका तज्ञाचे मत म्हणून धरले जाते, (अगदी त्याने लक्ष्मण च्या Bat ला vasel असेल तर hawk eye accuracy बदलेल का अशी शंका काढल्यावर त्याची दखल घेण्याइतपत.)
--------------------------------------------------
१५-२० ओव्हरीत लकाकी कमी होतेच
अमान्य. असो... बाकी चर्चा पुढे जाउद्या.
>> (My post) अमूक over मधे लकाकी कमी जास्त होणे हे outfield कसे आहे, बॉल किती वेळा नि कसा बॅट, gloves च्या contact मधे आला आहे ह्यावर पण अवलंबून असते. England मधे shine जास्त वेळ राहतो.

शिवण ज्या बाजूला जास्त कलवाल तिकडे चेंडू स्विंग होतो. लकाकि मुळे चेंडू स्विंग होतो ही माहीती नवीन आहे. .>> (My post) एव्हढे सरळसोट उत्तर नाहि. नवीन नसलेला चेंडू घेऊन स्विंग करता येतो का ? reverse swing साठी एकाच बाजूवर shining का ठेवावी लागते ?
मायकेल वॉन च्या मते तर NASA scientists have provided notion that nothing really matters to swing than speed. Take your own pick.
---------------------------------------------------
You seem to believe that you are not only entitled to have opinions but your own facts. तेंव्हा तुमच्याशी वाद घालण्याची माझी खरच इच्छा नाहि, तेंव्हा मी तरी इथून पुढे तुमचे पोस्ट्स ignore करेन.
त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा माझ्या प्रश्नांना उत्तरे द्या. मी क्रिकेटबाबतीत कुणाशीहि वाद घालू इच्छित नाही. पण इथे वर कुणितरी 'हे वाचा' म्हणाले म्हणून 'ते वाचले'. पण बर्याच गोष्टी समजल्या नाहीत म्हणून विचारले.
>>प्रेम पन्नीकरला follow करतोस का ? त्याचे ब्लॉग्स बघ, मी बरेच लक्षात येईल.
अरे अर्थातच! हे काय विचारणे झाले..? प्रेम पाणिकर हा या टेक्स्ट कॉमेंटरी चा भिष्म आहे खरे तर. रेडीफ वर त्यानेच आधी हे असे ऑनलाईन समालोचन व मॅच रिपोर्ट चालू केले होते. प्रेम आमच्या एका लीग सामन्याला अमेरीकेत प्रेक्षक म्हणून आला होता तेव्हाही भेटलेलो त्याला.. सही माणूस आहे.
असो.
बाकी ते स्विंग पुराण आवरा की...
द्रविड वरचा लेख मस्तच आहे. त्यानेही वचपा काढलाच आहे लगेच निवृत्ती जाहीर करून :). पुढे कुठल्या क्रिकेट असोसियेशन च्या पदावर त्याला येवू देतील असे वाटत नाही. एकूणात तिसरा सामना आता जास्त चुरशीचा होईल असे वाटते
>>> पण मिळवण्याचि इच्छा असेल तर ८८ ते ९० यादरम्यान केव्हातरी दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी १०.३० वाजता ती प्रक्षेपित केली जायची ही माहीती इथं देऊन ठेवतो.
त्या काळात सुनील गावसकर दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी जगातल्या महान फलंदाजांवर एक मालिका दाखवत होता. त्यात तो झहीर अब्बास, व्हिव्हियन रिचर्डस, ग्रेग चॅपेल इ. फलंदाजांची शैली, त्यांची बलस्थाने, एखादा विशिष्ट फटका ते कसा मारतात हे तो स्वत: स्टान्स घेऊन दाखवत असे.
उदा. झहीर अब्बास कव्हर ड्राईव्ह मारताना अगदी शेवटच्या क्षणी बॅट किंचित अजून ओपन करत असे, त्यामुळे फटकावलेला चेंडू कव्हरमधून न जाता पॉईंट व कव्हरच्या मधून जात असे हे तो अॅक्शन करून दाखवत असे व त्याच्याबरोबरीने एखाद्या सामन्यातले झहीर अब्बासचे तसे मारलेले फटकेही दाखवत असे.
या कार्यक्रमाला बहुतेकवेळा तो त्या प्रत्यक्ष फलंदाजाला कार्यक्रमात समाविष्ट करून घेत होता. हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी १०-११ च्या सुमाराला अनेक वेळा पाहिल्याचे आठवते. बहुतेक हा कार्यक्रम गावसकरने निवृत्तीनंतर (१९८७ नंतर) सुरू केला होता.
पण तो कार्यक्रम फक्त फलंदाजांवरच होता. त्याने त्यात गोलंदाजांचा समावेश केल्याचे आठवत नाही.
>>> काही वर्षांपूर्वी रवी शास्त्रीने एक मालिका टीव्ही वर सादर केली होती. बहुधा दॅटस क्रिकेट या नावाने. त्याचा आभ्यास तुमच्याइतका नाही खरतर. पण त्याने कपिलदेव, मनोज प्रभाकर आणि रिचर्ड हॅडली यांना चेंडू स्विंग कसा करतात हे दाखवायला सांगितलं होतं. एका भागात वासिम अक्रमही येऊन गेलेला. वासिक अक्रम महणजे ज्याचा वेग कमी झाल्यावरही स्विंग हरवला नाही तो.
इथे तुमचा पुन्हा एकदा कालखंडाचा गोंधळ झालेला दिसतोय. ही रवी शास्त्रीची मालिका म्हणजे एकदम वेगळा कार्यक्रम असणार. तसेच ही मालिका ८८-९० या काळात असेल असे वाटत नाही. ही त्या काळातली असल्यास निदान काही भाग तरी नक्की पाहिले गेले असते. रवि शास्त्रीची ही मालिका व गावसकरची दूरदर्शन मालिका वेगळी असावी. कारण ८८-९० या काळात कपिल व हॅडली अजूनही खेळत होते, तर मनोज प्रभाकर व अक्रम एकदम नवोदित होते. मनोज प्रभाकरने सचिनबरोबरच (नोव्हेंबर १९८९ मध्ये) कसोटीत पदार्पण केले. अशा नवोदिताला ८८-९० या काळात स्विंग गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखविण्यास शास्त्रीने बोलविणे शक्य वाटत नाही. तसेच १९८५ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अक्रमलाही या मालिकेत बोलाविणे अवघड वाटते. तसेच शास्त्री ८८-९० या काळात स्वत: संघात असल्याने असली मालिकेची दुष्काळी कामे तो त्या काळात करेल असे वाटत नाही. आपल्या हकालपट्टीनंतर (१९९३ नंतर) त्याने हा उद्योग केला असावा.
पाणिकर ची लिन्क आहे का असामी? पूर्वी तो रीडिफ मधे लिहायचा तेव्हा रोजच वाचायचो मग त्याचा ब्लॉग एक दोन दा त्याने बदलला (लिन्क) तोपर्यंतही बघत होतो. पण आजकाल कोठे लिहीतो कळत नाही. त्यच्या ब्लॉगच्या त्या दोन्ही लिन्क मधे जुन्याच पोस्ट दाखवायच्या.
त्याने सोडल्यापासून रीडिफ चे क्रिकेट पान फार बोअर झाले आहे.
अरे अर्थातच! हे काय विचारणे झाले..? प्रेम पाणिकर >> च्यामारी फटके देउ का तुला मग ? प्रेम चा भोगले favorite. प्रेमच्या आधी नि बरोबरही भोगले लिहित असे रेडिफवर. अजूनही त्यांचे जुने archives वाचायला धमाल येते.
त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा माझ्या प्रश्नांना उत्तरे द्या.>> झक्की साहेब जिथे involve असतील त्या फंदात शहाण्या माणसाने जाऊ नये. साहेबांना काय म्हणायचे असते नि काय करायचे असते हे फक्त साहेबच सांगू शकतात.
द्रविडने आतां त्याला एकदिवसीय सामन्यांसाठी निवडल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय ! "दोन वर्षं मी मर्यादित षटकांच्या सामन्यांचा विचारही करायचं सोडलंय ! " ही बोर्डाला चपराक मारून !!! इंग्लंड मालिकेनंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांतून निवृत्तिही जाहीर केकीय !! The wall is taller now, in our eyes !!
भले ते होउ दे अपयशी...यातुनच
भले ते होउ दे अपयशी...यातुनच ते शिकतील.........आता नाहीशिकायला मिळनार तर उद्याचा भारतीय संघ हा अत्यंत दुर्बळ संघ म्हणुन ओळखला जाणार...
उदयवन ... सहमत !
..
..
रच्याकने: झहीर बहुदा तिसर्या
रच्याकने: झहीर बहुदा तिसर्या सामन्यासाठी देखिल फिट नसेल अशी खबर आहे
http://www.rediff.com/cricket/report/india-england-zaheer-khan-ruled-out...
भारतीय संघाला "फीट" चा त्रास.. असा लेख लवकरच होवू घातलेला दिसतोय..
२००८ चं हे प्रकरण पाकिस्तानशी
२००८ चं हे प्रकरण
पाकिस्तानशी कुणी खेळत नव्हतं आणि आपल्यालाही गुण हवे होतेच. म्हणून हा एक दौरा आखला गेला होता.
http://www.banglacricket.com/alochona/showthread.php?t=26361
या लिंक वरील प्रतिक्रियांमधे कबीर यांची प्रतिक्रिया वाचली असता हा दौरा पूर्वनियोजित नव्हता हे कळून येईल.
>>श्रीशांत च्या भडकपणाचे
>>श्रीशांत च्या भडकपणाचे उत्तर देण्याकरीता फलंदाज काहीना काही अतातायी पणा करणारच......
मान्य! खरे तर श्री चा हा भडकपणा हाच त्याचा नैसर्गिक गुण आहे.. आजच्या क्रिकेट च्या खेळात हा गुण अॅसेट आहे, श्री त्याचा गैरवापर नको त्या वेळी करून त्या गुणाला व स्वतः लायेबिलिटी करतो तो भाग वेगळा.
पण त्याच्या गुणाचा योग्य वापर करता येवू शकतो. ऊलट अनेक मुलाखतीतून धोणी त्याला ऊपदेशाचे डोस पाजताना दिसतो, जे मला अनेक वेळा खटकले. पण आकडेवारी श्री च्या बाजूने नाही हेही खरे असल्याने त्याच्या बाजूने काही बोलता येत नाही. तोंडावर संयम आणि खेळावर लक्ष असलेले द्रविड, सचिन, लक्षमण आवश्यक आहेत तसेच श्री सारखे काही मोकाट लोकही आवश्यक आहेत असे मला वाटते. श्री ने हा गुण फक्त त्याच्या गोलंदाजीत अधिक आणला तर सर्वांचा फायदा होईल. अन्यथा श्री ला शांत करण्याचा अट्टहास म्हणजे राखी सावंत ला माहेरची साडी मधिल अलका कुबल चा रोल कर असे सांगण्या सारखे आहे. राखी आणि साडी यांचे मुळातच वाकडे आहे हे लक्षात घ्यायला हवे
पर्थ आणि अॅडलेड इथल्या
पर्थ आणि अॅडलेड इथल्या खेळपट्ट्या नेहमीपेक्षा मंद केल्या गेल्या होत्या हे वाचनात आल्याने लिहीले होते. त्यात मन का मीत काही नव्हते. त्याचीही लिंक मिळाल्यास देईन. पण खरच हा प्रकार आवडत नाही..
पण त्याचा रॅन्किंग शी संबंध
पण त्याचा रॅन्किंग शी संबंध नाही. आणि लंका वेगळी. त्यांना काय कोणीही यावे आणि हरवून जावे अशी परिस्थिती नाही. आणि ती वन डे सिरीज होती, त्यावेळेस रॅन्किंग चा संबंध नव्हता. फक्त सिरीज मधून मिळणार्या पैशाचा होता
आपल्याला कसोटी रॅन्किंग मिळाल्यावर गेल्या एक दोन वर्षात भारताने आणखी कसोटी खेळलेल्या आहेत - पण त्या ऑस्ट्रेलिया, आफ्रिका वगैरेंशी. २०१० ची ऑस्ट्रेलिया टूर तशीच होती. ते बलाढ्य संघच होते.
फारएण्ड त्या वेळी जे वाचनात
फारएण्ड
त्या वेळी जे वाचनात आलेले त्याप्रमाणे..
भारताला नं १ होण्याची संधी. पण वर्षभरात जो कार्यक्रम होता ते सगळे सामने जिंकले तरीही ते शक्य नव्हतं. म्हणून काही जादाचे सामने आयोजित करण्याची गरज होती. श्रीलंकेला आपण ५-० ने हरवू शकलो नाही इथंच सगळं फसलं.
पर्थ आणि अॅडलेड इथल्या
पर्थ आणि अॅडलेड इथल्या खेळपट्ट्या नेहमीपेक्षा मंद केल्या गेल्या होत्या हे वाचनात आल्याने लिहीले होते.>>
अहो ते मीही वाचले होते पण ते "गेल्या काही वर्षात मंदावल्या आहेत" असे होते. भारताच्या दौर्यासाठी नव्हे. उलट शॉन टेट ला सोडला होता भारताच्या अंगावर, जसा १९९९ मधे ब्रेट ली ला सोडला होता. फरक हा की - १९९९ मधे ली ने पाच विकेट्स काढल्या. २००८ मधे टेट ने तात्पुरती निवृत्ती घेतली या कसोटीनंतर 
ही लिन्क पाहा. टेट त्या पर्थ कसोटीपूर्वी काय काय बरळला होता.
http://www.espncricinfo.com/ausvind/content/story/332480.html
आणि ही विकिपीडियाची कॉमेण्ट.
Tait was eventually chosen above Hogg for the third Test, with the WACA wicket expected to suit. Although seam and swing dominated the match, Tait went wicketless in his 21 overs giving away 92 runs at an economy of 4.3. His claims to "bowl over" the Indian team had evidently backfired and he announced that he would take an indefinite break from cricket after this Test.
मान्य
मान्य
भारताचा इतिहासच सांगत आहे की
भारताचा इतिहासच सांगत आहे की आपण स्वतः हुन कधीच आक्रमण करत नाही....आणि कोणी केले तरी आपण आपले बोट्चेपे धोरण दाखवतो...कृती पेक्षा आपण इतर गोष्टींनाच जास्त महत्व देत आलोय....
) बाकी तर जिंकलो तर जिंकलो..असेच आहे.....
आक्रमक पणा नाही भारताच्या राजकीय इच्छाशक्तीत आहे नाही..खेळाच्या शक्तीत..... तो एक काय विजेंद्रच काय तो आक्रमक पण दाखवतोय...(त्याला दुसरा पर्याय नाही म्हणुन
समोरुन हत्ती चालत आला तर आपला सिंह होत नाही....उंदीर होतो......आणि जेव्हा आपण हत्ती होतो...तेव्हा चक्क शाकाहारी बनुन समोरच्याला दया दाखवतो..............
अरे किती खोदत बसणार आहात
अरे किती खोदत बसणार आहात अजून?
पेक्षा हा विषय चर्चेला घ्या.. अजून ३ दिवस काढायचे आहेत तिसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी..
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournaments/ind...
रच्याकने: ३ करोड काय बोर्डाने ३० करोड दिले तरी सन्नी शास्त्री सारखी उच्चब्रू कॉमेंटरी ईतरांना जमणार नाही हीच खरी पोटदुखी असावी

असाम्या,
हर्षा चा बोलविता धनी कोण आहे हे जाणून घ्यायला बाकी मी ऊत्सूक आहे.
भोगले भाऊ गेल्या वर्षी आले होते अलीबाबाच्या राज्यात (दुबईत). तेव्हा आमची एक क्रिकेट मैत्रीण ने महिनाभर तिच्या फेसबुकावर दिवाळी साजरी केली होती सोबत हर्षा बरोबरचे फोटो: मायगॉड ही इ़ज सो डाऊन टू अर्थ वगैरे वगैरे... मी मनात म्हटले ते सर्व ठीक आहे, पण समालोचनाचे काय?
वनडे मधे लंका, पाक विरूद्ध
वनडे मधे लंका, पाक विरूद्ध दौरे आखणे, कसोटीत ऑस्ट्रेलिया, आफ्रिका विरूद्ध आखणे हे रॅन्किंग साठी केलेले असेल तरी "Fair effort" म्हणायला पाहिजेत. त्यात काही शॉर्टकट नाही. उद्या कोणी बांगला विरूद्ध अचानक कसोटी किंवा स्कॉटलंट, केनिया विरूद्ध वन डे सिरीज खेळायला लागले तर गोष्ट वेगळी. पण पुन्हा सांगतो अशा मॅचेस मधले संघ दुय्यम असतील तर रॅन्किंग वर त्याचा जाणवण्याएवढा परिणाम होत नाही. म्हणजे तुम्ही २ किंवा ३ किंवा आणखी कमी असाल तर नं .१ होणार नाहीत.
झहीर खान तिसर्या कसोटि मधुन
झहीर खान तिसर्या कसोटि मधुन बाहेर........................ घ्या आता दिवे..........
द्रविडबद्दल एक मस्त
द्रविडबद्दल एक मस्त लेख
http://www.espncricinfo.com/england-v-india-2011/content/current/story/5...
झहीर दुखापतीमुळे ३-४ महिने
झहीर दुखापतीमुळे ३-४ महिने खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी रूद्र प्रताप सिंगला बोलावण्यात आले आहे.
सुनील गावासकरला बहुतेक
सुनील गावासकरला बहुतेक निवडणुकीला उभे राहून मंत्री व्हायचय.
आजकाल सचिन नि द्रवीडपेक्षा त्याचेच नाव येतय बातम्यांमधे!! त्याचा एजंट कोण आहे?
आणि काहीतरी ऐकले की आजकाल शरद पवार हे बीसीसीआय चे अध्यक्ष नसून मनोहर म्हणून कुणि आहेत? ही काय भानगड आहे?
नि असे नुसते कसे म्हणू शकतात की पवारांनी पैसे देण्याचे कबूल केले होते? कायदेशीर कागदोपत्री नाही का काही? तसे असेल तर सरळ कोर्टात जावे, पब्लिकमधे कशाला?
आणि तसे कायदेशीर कागदोपत्री नसेल तर उगाचच बोंबाबोंब?
हे स्वत॑:हून स्वतःचे धंदे पब्लिकमधे आणले तर उद्या एखाद्या पत्रकाराने याच्या बेडरूममधे डोकावून पाहिले तर मला त्या पत्रकाराची चूक वाटणार नाही. मला त्यात स्वारस्य नसल्याने मी वाचणार नाही, पण पत्रकाराचा दोष नाही असे म्हणेन.
माझ्या मते सचिन, धोणी, द्रवीड, लक्ष्मण, झहीर या सर्वांना बोर्डाने VRC का काय म्हणतात ते द्यावे, नि नवीन खेळाडूंना सांगावे, अर्धे पैसे आत्ता देतो, उरलेले पैसे जिंकलात तर!!
एव्हढे हुषार लोक भारतात, साहित्याची सुद्धा त्रिज्या मोजतात. मग सरळ सरळ खेळाडूंची गुणवत्ता मोजता येत नाही का? किती तरी प्रकारे ठरवता येईल. वाटल्यास सा रे ग म प मधे जसे पब्लिक व्होटींग करतात तसे पण करावे. शेवटी काय, लोकांचे आवडते खेळाडू असले तरच लोक पैसे देऊन सामने बघायला येतील, पैसे नसले तर खेळण्यात काय अर्थ आहे? खेळाचीच आवड असेल तर आपले आपण खाजगी क्लब स्थापन करून खेळावे.
असू दे, जाउ दे!
खरे तर या सर्वाचा सध्या चालू असलेल्या मालिकेशी काही संबंध आहे का? नसल्यास विसरून जा.
अमोल जो भारतीय क्रिकेट
अमोल जो भारतीय क्रिकेट थोडाफार follow करतो (अगदी ढोबळमानानेही) त्याला BCCI चे decision ranking maintain करण्यासाठी असतात कि पैसे मिळवण्यासाठी हे सांगावे लागते ?
हर्षा चा बोलविता धनी कोण आहे हे जाणून घ्यायला बाकी मी ऊत्सूक आहे.>> नसावा रे. प्रेम पन्नीकरला follow करतोस का ? त्याचे ब्लॉग्स बघ, मी बरेच लक्षात येईल. तसेही त्या लिंकमधली चेतन चौहान नि कपिलची प्रतिक्रिया बोलकी आहे.
त्रास कशाला करून घेताय ? एन्जॉय करा ना ! तुमचं स्विंग बद्दलचं अभ्यासपूर्ण मत आम्ही नाही का एन्जॉय केलं ? फिदीफिदी त्रास करून घ्यायचा म्हटल्यावर अशक्य आहे बुवा ! प्रत्यक्ष खेळलेल्या माणसाला गूगलच्या लिंका काय कामाच्या ? खो खो हा खेळ आहे एन्जॉय करावा असं माझं मत आहे>> अहो इथे तुमच्या सारखे खेळणारे वगळले तर तर बाकीचे अभ्यासपूर्ण बोलत असतात. तुमची "मते" enojy करण्यासारखी आहेत हाच एकमेव enjoy करण्याचा भाग आहे. बाकी सगळी "ढोबळ" मते आहेत :D. "Everybody is entitled to their own opinions" हे बरोबर असले तरी त्याचा पुढचा भाग विसरू नका "but not their own facts"
रच्याकाने, "वेग आणि स्विंग ची मते माझी नसून मायकेल वॉन ने नमूद केलेली आहेत" हे मी नमूद केलेले होते, त्याला तुमच्यापेक्षा अधिक कळत नसावे हे माझ्या लक्षात आले नसल्यामुळे क्षमस्व
झहीर खान तिसर्या कसोटि मधुन
झहीर खान तिसर्या कसोटि मधुन बाहेर........................ घ्या आता दिवे......... >> अहो दिवे ते नाहित, त्याच्या जागी RP यावा हे आहेत. २००८ मधला RP नि आजचा RP सारखाच असावा अशी आशा ....
मान्य! खरे तर श्री चा हा भडकपणा हाच त्याचा नैसर्गिक गुण आहे.. आजच्या क्रिकेट च्या खेळात हा गुण अॅसेट आहे,>>
दुसर्या टेस्टच्या पहिल्या inning मधे स्वतःला मस्त handle केले त्याने. बहुधा दुसर्या बाजूला प्रविण कुमार असल्यामुळे श्री मवाळ वाटला असावा 
मायकेल वॉन !!! खरच
मायकेल वॉन !!!
खरच त्याच्यासारखा स्विंग बॉलर पाहण्यात आला नाही.:फिदी: रच्याकने. काही वर्षांपूर्वी रवी शास्त्रीने एक मालिका टीव्ही वर सादर केली होती. बहुधा दॅटस क्रिकेट या नावाने. त्याचा आभ्यास तुमच्याइतका नाही खरतर. पण त्याने कपिलदेव, मनोज प्रभाकर आणि रिचर्ड हॅडली यांना चेंडू स्विंग कसा करतात हे दाखवायला सांगितलं होतं. एका भागात वासिम अक्रमही येऊन गेलेला. वासिक अक्रम महणजे ज्याचा वेग कमी झाल्यावरही स्विंग हरवला नाही तो.
एनी वे रवी काही गूगलपंडित नसल्याने त्याची मतं आणि ती मालिका चुकीची वाटण्याची शक्यता आहे. तरीही ती मालिका मिळवून पहावी ही आपल्याचरणी नम्र विनंती !
तुम्हाला सोप्प जावं म्हणून गूगललं खरं पण ती मालिका दिसत नाही गूगलवर ( यावरून अशी काही मालिकाच नव्हती असा पवित्राही घेतला जाऊ शकतो). पण मिळवण्याचि इच्छा असेल तर ८८ ते ९० यादरम्यान केव्हातरी दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी १०.३० वाजता ती प्रक्षेपित केली जायची ही माहीती इथं देऊन ठेवतो. अर्थात मायकेल वॉन हा आयएसओ ९००१ असेल तर या विनोदी माहीतीकडे आपण दुर्लक्ष करालच. हॅडली म्हणजे कोण हो !!
असामी http://www.youtube.com/
असामी
http://www.youtube.com/watch?v=AEWQfjiOuKk
इथं चेंडू इनस्विंग कसा करतात ते पहायला मिळेल.
रच्याकने मायके वॉन चुकीचा आहे असं मी म्हणत नाही कारण तुम्ही दिलेली लिंक मी वाचली नाही हे मी त्याच वेळी स्पष्ट केलय. चेंडू शाईनमुळे स्विंग होतो असा उल्लेख तुमच्या त्या पोस्टमधे होता तसच कुठल्यातरी सायंटिस्टने वेगामुळे चेंडू स्विंग होतो असं सिद्ध केलय असाही उल्लेख तुमच्या पोस्टमधे पाहण्यात आला होता. मायकेल वॉन चेंडू शाईन मुळे स्विंग होतो असं म्हणेल असं वाटत नाही. चेंडू स्विंग कसा होतो हे ठाऊक असल्यानेच लिंक पाहील्या नाहीत. असो.
फारेन्ड, >>द्रविडबद्दल एक
फारेन्ड,
>>द्रविडबद्दल एक मस्त लेख
मस्त लेख
अपेक्षेप्रमाणे द्रवीडने योग्य वेळी हा निर्णय घेतलाय... त्याला या वनडे मालिकेसाठी शुभेच्छा
खरच त्याच्यासारखा स्विंग बॉलर
खरच त्याच्यासारखा स्विंग बॉलर पाहण्यात आला नाही >> तुम्ही ज्या तर्हेने आपले मत दर पोस्टगणिक बलत आहत हे बघून तुमच्या सारखा स्विंग बॉलर मात्र पाहण्यात आलाय असे खात्रीने इथे म्हणता येईल.
सोनवणे, तुम्ही इतरांचे मुद्दे कसे वाचता नि कसे interpret करता हे मला कळत नाहि, पण परेश नि चिमणच्या बॉल स्विंग बद्दलच्या मुद्द्यांवर मी लिहिलेले परत एकदा quote करतो. (bold केलेला भाग बघावा हि विनंती. मी काय किंवा वॉन काय कोणीही, अमू़क एका गोष्टीमूळेच स्विंग होतो किंवा बॉल कशा-कशामूळे स्विंग होतो हे कळल्याचा कुठलाही दावा केलेला नाहि हे लक्षात येईल) वॉनबद्दल एव्हढेच म्हणेन कि त्याचे मत हे एका तज्ञाचे मत म्हणून धरले जाते, (अगदी त्याने लक्ष्मण च्या Bat ला vasel असेल तर hawk eye accuracy बदलेल का अशी शंका काढल्यावर त्याची दखल घेण्याइतपत.)
--------------------------------------------------
१५-२० ओव्हरीत लकाकी कमी होतेच
अमान्य. असो... बाकी चर्चा पुढे जाउद्या.
>> (My post) अमूक over मधे लकाकी कमी जास्त होणे हे outfield कसे आहे, बॉल किती वेळा नि कसा बॅट, gloves च्या contact मधे आला आहे ह्यावर पण अवलंबून असते. England मधे shine जास्त वेळ राहतो.
--------------------------------------------------
शिवण ज्या बाजूला जास्त कलवाल तिकडे चेंडू स्विंग होतो. लकाकि मुळे चेंडू स्विंग होतो ही माहीती नवीन आहे. .>> (My post) एव्हढे सरळसोट उत्तर नाहि. नवीन नसलेला चेंडू घेऊन स्विंग करता येतो का ? reverse swing साठी एकाच बाजूवर shining का ठेवावी लागते ?
https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/Swing_bowling
मायकेल वॉन च्या मते तर NASA scientists have provided notion that nothing really matters to swing than speed. Take your own pick.
---------------------------------------------------
You seem to believe that you are not only entitled to have opinions but your own facts. तेंव्हा तुमच्याशी वाद घालण्याची माझी खरच इच्छा नाहि, तेंव्हा मी तरी इथून पुढे तुमचे पोस्ट्स ignore करेन.
त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा
त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा माझ्या प्रश्नांना उत्तरे द्या. मी क्रिकेटबाबतीत कुणाशीहि वाद घालू इच्छित नाही. पण इथे वर कुणितरी 'हे वाचा' म्हणाले म्हणून 'ते वाचले'. पण बर्याच गोष्टी समजल्या नाहीत म्हणून विचारले.
>>प्रेम पन्नीकरला follow
>>प्रेम पन्नीकरला follow करतोस का ? त्याचे ब्लॉग्स बघ, मी बरेच लक्षात येईल.
अरे अर्थातच! हे काय विचारणे झाले..? प्रेम पाणिकर
हा या टेक्स्ट कॉमेंटरी चा भिष्म आहे खरे तर. रेडीफ वर त्यानेच आधी हे असे ऑनलाईन समालोचन व मॅच रिपोर्ट चालू केले होते. प्रेम आमच्या एका लीग सामन्याला अमेरीकेत प्रेक्षक म्हणून आला होता तेव्हाही भेटलेलो त्याला.. सही माणूस आहे.
असो.
बाकी ते स्विंग पुराण आवरा की...
द्रविड वरचा लेख मस्तच आहे. त्यानेही वचपा काढलाच आहे लगेच निवृत्ती जाहीर करून :). पुढे कुठल्या क्रिकेट असोसियेशन च्या पदावर त्याला येवू देतील असे वाटत नाही. एकूणात तिसरा सामना आता जास्त चुरशीचा होईल असे वाटते
>>> पण मिळवण्याचि इच्छा असेल
>>> पण मिळवण्याचि इच्छा असेल तर ८८ ते ९० यादरम्यान केव्हातरी दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी १०.३० वाजता ती प्रक्षेपित केली जायची ही माहीती इथं देऊन ठेवतो.
त्या काळात सुनील गावसकर दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी जगातल्या महान फलंदाजांवर एक मालिका दाखवत होता. त्यात तो झहीर अब्बास, व्हिव्हियन रिचर्डस, ग्रेग चॅपेल इ. फलंदाजांची शैली, त्यांची बलस्थाने, एखादा विशिष्ट फटका ते कसा मारतात हे तो स्वत: स्टान्स घेऊन दाखवत असे.
उदा. झहीर अब्बास कव्हर ड्राईव्ह मारताना अगदी शेवटच्या क्षणी बॅट किंचित अजून ओपन करत असे, त्यामुळे फटकावलेला चेंडू कव्हरमधून न जाता पॉईंट व कव्हरच्या मधून जात असे हे तो अॅक्शन करून दाखवत असे व त्याच्याबरोबरीने एखाद्या सामन्यातले झहीर अब्बासचे तसे मारलेले फटकेही दाखवत असे.
या कार्यक्रमाला बहुतेकवेळा तो त्या प्रत्यक्ष फलंदाजाला कार्यक्रमात समाविष्ट करून घेत होता. हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी १०-११ च्या सुमाराला अनेक वेळा पाहिल्याचे आठवते. बहुतेक हा कार्यक्रम गावसकरने निवृत्तीनंतर (१९८७ नंतर) सुरू केला होता.
पण तो कार्यक्रम फक्त फलंदाजांवरच होता. त्याने त्यात गोलंदाजांचा समावेश केल्याचे आठवत नाही.
>>> काही वर्षांपूर्वी रवी शास्त्रीने एक मालिका टीव्ही वर सादर केली होती. बहुधा दॅटस क्रिकेट या नावाने. त्याचा आभ्यास तुमच्याइतका नाही खरतर. पण त्याने कपिलदेव, मनोज प्रभाकर आणि रिचर्ड हॅडली यांना चेंडू स्विंग कसा करतात हे दाखवायला सांगितलं होतं. एका भागात वासिम अक्रमही येऊन गेलेला. वासिक अक्रम महणजे ज्याचा वेग कमी झाल्यावरही स्विंग हरवला नाही तो.
इथे तुमचा पुन्हा एकदा कालखंडाचा गोंधळ झालेला दिसतोय. ही रवी शास्त्रीची मालिका म्हणजे एकदम वेगळा कार्यक्रम असणार. तसेच ही मालिका ८८-९० या काळात असेल असे वाटत नाही. ही त्या काळातली असल्यास निदान काही भाग तरी नक्की पाहिले गेले असते. रवि शास्त्रीची ही मालिका व गावसकरची दूरदर्शन मालिका वेगळी असावी. कारण ८८-९० या काळात कपिल व हॅडली अजूनही खेळत होते, तर मनोज प्रभाकर व अक्रम एकदम नवोदित होते. मनोज प्रभाकरने सचिनबरोबरच (नोव्हेंबर १९८९ मध्ये) कसोटीत पदार्पण केले. अशा नवोदिताला ८८-९० या काळात स्विंग गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखविण्यास शास्त्रीने बोलविणे शक्य वाटत नाही. तसेच १९८५ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अक्रमलाही या मालिकेत बोलाविणे अवघड वाटते. तसेच शास्त्री ८८-९० या काळात स्वत: संघात असल्याने असली मालिकेची दुष्काळी कामे तो त्या काळात करेल असे वाटत नाही. आपल्या हकालपट्टीनंतर (१९९३ नंतर) त्याने हा उद्योग केला असावा.
पाणिकर ची लिन्क आहे का असामी?
पाणिकर ची लिन्क आहे का असामी? पूर्वी तो रीडिफ मधे लिहायचा तेव्हा रोजच वाचायचो मग त्याचा ब्लॉग एक दोन दा त्याने बदलला (लिन्क) तोपर्यंतही बघत होतो. पण आजकाल कोठे लिहीतो कळत नाही. त्यच्या ब्लॉगच्या त्या दोन्ही लिन्क मधे जुन्याच पोस्ट दाखवायच्या.
त्याने सोडल्यापासून रीडिफ चे क्रिकेट पान फार बोअर झाले आहे.
अरे अर्थातच! हे काय विचारणे
अरे अर्थातच! हे काय विचारणे झाले..? प्रेम पाणिकर >> च्यामारी फटके देउ का तुला मग ? प्रेम चा भोगले favorite. प्रेमच्या आधी नि बरोबरही भोगले लिहित असे रेडिफवर. अजूनही त्यांचे जुने archives वाचायला धमाल येते.
अमोल अरे तो ट्वीटरवर असतो हल्ली. तिथे लिहितो. याहूवर पण असतो.
http://www.ycricketblog.com/blog/
http://prempanicker.wordpress.com/ ह्यात त्याचे ट्वीटर अपडेट असतात. पण तो सारखा वेबपेग बदलतो हे खरय :(. तो गेल्यापासून रेडीफवर मजा नाहि हेही खरय.
मास्तुरे गावस्करच्या कार्यक्रमाचे नाव "Sunil Gavaskar Presents" होते बहुधा. Thats Cricket शास्त्रीची होते असे मलाही आठवते पण कालखंड आठवत नाहि नक्की.
त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा
त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा माझ्या प्रश्नांना उत्तरे द्या.>> झक्की साहेब जिथे involve असतील त्या फंदात शहाण्या माणसाने जाऊ नये. साहेबांना काय म्हणायचे असते नि काय करायचे असते हे फक्त साहेबच सांगू शकतात.
द्रविडने आतां त्याला एकदिवसीय

Pages