<< आणि भाऊ सध्याचे इंग्लिश लोक यात बसतात का ते या वर्षाच्या अखेरीस भारतात समजेल >> वाईट ह्याचं वाटतं कीं आपणही आपल्या खेळपट्ट्यांवर स्वानलाही खेळताना आतां बिचकतो !!
इंग्लिश हवामानात हालत होणार होती हा अंदाज होता.. पण ज्या पद्धतीने हरतोय ते पटत नाहीये.. गोलंदाजीत अजिबात धार नाहीये ! त्यात फलंदाजी दडपणाखाली.. जाउदे.. सध्या वृत्तपत्राचे शेवटचे पान आणि स्पोर्ट्स व न्यूज चॅनेल टाळतोय.. खूप चिडचिड होते मग.. बर दोष देउन पण फायदा नाही.. मरगळ झटकून टाकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे वाटते.. बॅड पॅच आहे म्हणायला हरकत नाही..
क्रिकइन्फोवरील सेहवागबद्दल एक कॉमेंट - "Sehwag's contribution to the 3rd test remains India's contribution to the arithmetic world - ZERO,"
दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद होऊन सेहवागने आगरकर, वेंकटराघवन, चंद्रशेखर, सुरेंद्रनाथ आणि विजय हजारे यांच्या पंगतीत स्थान मिळविले. या पंगतीत अॅडम गिलख्रिस्ट, ऑगस्टीन लोगी, जोएल गार्नर, वेस्ली हॉल, रिची बेनॉ, इं. चा देखील समावेश आहे.
दोन्ही डावात शून्यावर बाद होण्याचा विक्रम (पहिल्याच चेंडूवर बाद असेलच असे नाही) हा न्यूझीलँडच्या ख्रिस मार्टिनच्या नावावर आहे (एकूण ६ कसोटी सामन्यात). मर्व्हन अटापट्टू, मुरलीधरन, चंद्रशेखर, मर्व्हन डिल्लन व कोर्टनी वॉल्श यांना एकूण ४ कसोटी सामन्यात चष्मा (Golden Pair) मिळालेला आहे. मॅग्रा, अॅम्ब्रोस व अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफ यांना देखील ३ कसोटी सामन्यात चष्मा मिळालेला आहे.
सेहवाग पूर्ण फिट नसताना देखील या सामन्यात खेळला. त्याचे परिणाम लगेचच दिसले. आपण ही मालिका हरणार असा मालिका सुरू होण्यापूर्वीच अंदाज आलेला होता. पण आपण इतक्या वाईट पध्दतीने हरू असे स्वप्नातही वाटले नव्हते.
अति क्रिकेट व त्यामुळे झालेल्या दुखापती, अजिबात सराव नाही, कोणतीही पूर्वतयारी नाही व प्रतिपक्षाविरूध्द खेळण्याची कोणतीही योजना नाही. मग दुसरं काय होणार?
एक वृत्त - इंग्लंड दौरा १७ सप्टेंबरला संपतोय. १९ सप्टेंबर पासून २०-२० ची चॅम्पियन्स लीग सुरू होत आहे. त्यात चेन्नाई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, मुम्बई इंडियन्स व इतर देशांचे काही संघ भाग घेत आहेत. केवळ १ दिवसांची विश्रांती घेऊन सचिन, धोनी, प्रवीणकुमार, रैना इं. कसे खेळणार खुदा जाने.
Sehwag's contribution has actually been negative given that he has robbed India of whatever Abhinav Mukund would have scored in addition to giving England the high of getting a dangerous player like him out early!!" adds Rohit.
माझे सेहवागवरचे गाणे खरे झाले: देवाघरचे ज्ञात कुणाला
काल द्रविड व गंभीर खेळतान खूप सकारात्मक वाटले. चोरट्या एकेरी धावा घेताना देहबोली सकारात्मक होती. खेरीज सोडलेल्या २ झेलांची दणदणीत भरपाई करायला द्रविड ऊतरल्यागत भासला..
आज सकाळचा एक तास या दोघांनी खेळून काढला तर मला वाटते ईं. च्या गोलंदाजांनाही दिवसभर घाम गाळायला लावू. द्रविड चे १५०, गंभीर ८०+, सचिन चे १००, लक्षमण ८०+, रैना चे १०० व ईतरांचे ५०+ असे माझे आकडे आहेत
(एकदातरी लोळवा रे ईं. च्या गोलंदाजीला.. एकदा का त्यांचे खांदे पडायला लागले की आपली डोके वर येतील!)
रच्याकने: सनन्नीभाय सेहवाग ला भेटला खाजगीत तर काय म्हणेल?
सचिन दुर्दैवीरित्या धावबाद झाल्यावर मॅच बघणंच थांबवलं. इतका सुंदर खेळत असलेला सचिन असा दुर्दैवी बाद व्हावा! सचिनचं काही समजतच नाहीय्ये. पहिल्या सामन्यात अतिशय सुंदर असे ७ चौकार मारून ३४ वर पोचल्यावर तो बाद झाला. दुसर्या सामन्यात दोन्ही डावात तो चांगला खेळत असताना १६ व ५६ करून बाद झाला. आणि आज परत ८ खणखणीत चौकार मारल्यावर तो कमनशिबी ठरला. त्याची डावाची सुरूवात अतिशय सुंदर व आत्मविश्वासाने झालेली असते. पण काय होतंय ते कळतच नाही, तो अचानक बाद होतो.
बाकी भारतीय खराब खेळत आहेतच, पण दैव व पंच हे देखील भारताच्या विरूध्द आहेत, हे सचिन व द्रविडच्या विकेटवरून लक्षात येतं.
Sehwag's contribution has actually been negative given that he has robbed India of whatever Abhinav Mukund would have scored in addition to giving England the high of getting a dangerous player like him out early!!" >>> सहीच! अगदी बरोबर!
Submitted by ललिता-प्रीति on 13 August, 2011 - 08:10
भारताला डावाचा पराभव टाळायला अजून ३७० धावा हव्या आहेत. भारताचा सर्वाधिक वाईट पराभव यापूर्वी १९५८ मध्ये विंडीजविरूध्द झाला होता (१ डाव व ३३६ धावांनी). दुसरा मोठा पराभव १९७४ मध्ये इंग्लंडविरूध्द झाला होता (१ डाव व २८५ धावांनी. त्या सामन्यात दुसर्या डावात भारताला फक्त ९ बाद ४२ धावा करता आल्या होत्या. चंद्रशेखर जखमी असल्यामुळे फलंदाजीला आला नव्हता.).
आज भारताला हे जुने विक्रम मोडायची सुवर्णसंधी आहे. आज भारताचा डाव १४९ पर्यंत आटोपला तर हा नवीन विक्रम होईल.
>>बाकी भारतीय खराब खेळत आहेतच, पण दैव व पंच हे देखील भारताच्या विरूध्द आहेत, हे सचिन व द्रविडच्या विकेटवरून लक्षात येतं
fortune favors the brave.
आज पुन्हा एकदा सचिन द्रविड एकत्र खेळताना दोघांत कुठेतरी काहितरी बिनसलय असं वाटत होतं.. का मलच तसं वाटतं माहित नाही.. दोघांच्यात समन्वय्/संवाद दिसला नाही.. याच्या आधीच्या सामन्यांमध्येही मी तसं निरीक्षण नोंदवलं होतं.. आज, राहुल तंबूत परतताना सचिनकडे बघतोय आणि तो मान फिरवून दुसरीकडेच बघतोय हा रिप्ले पुनः पुनः दाखवत होते. द्रविड ला खात्री नव्हती कट लागल्याची तर रिव्ह्यू निश्चीतच घ्यायला हवा होता. असो. fact is Englad deserves to win this one as well..
नाव/रेप्युटेशन याचे या खेळात महत्व नाही हेच पुनः एकदा सिध्द झालं. as they say this game is great leveller..
हा लेख पहा: http://www.espncricinfo.com/england-v-india-2011/content/current/story/5...
आणि हे सेहवाग बद्दलः http://www.espncricinfo.com/england-v-india-2011/content/current/story/5...
ईं. भारतात वा परदेशात मार खाईल हा प्रवाद "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" या सारखा वाटतो. क्र. १ मिळवणं सोपे आहे पण टिकवणं कठीण अशी मुक्ताफळे गंभीर ने काल ऊधळली.. करेक्ट! त्याने स्वत:च ते सिध्द केलय..
>>> चॅनल बदला आणि एखादा छान विनोदी चित्रपट बघा पाहू..
सचिन बाद झाल्यावर टीव्ही बंदच करून टाकला. पण मनातला संताप जात नाहिय्ये. भारतात परत आल्यावर सर्वांना मानेवर पट्टी ठेवून अंगठे धरून उभं रहायची शिक्षा केली पाहिजे.
>>भारतीय खेळाडूंमध्ये आता थोडीतरी लाज व स्वाभिमान शिल्लक राहिला असेल तर, निदान, ४ थ्या कसोटी सामन्यात व एकदिवसीय मालिकेत तरी इंग्लंडला धूळ चारतील.
मास्तुरे,
हे शक्य आहे: प्रविण कुमार व मिश्रा ला सलामी ला पाठवून तशा क्रमाने फलंदाजी केली तर..
केवळ १ दिवसांची विश्रांती घेऊन सचिन, धोनी, प्रवीणकुमार, रैना इं. कसे खेळणार खुदा जाने.
त्यात काय, पैसे मिळत असतील तर खेळायचे. जसा खेळ होईल, जमेल तसे. मुख्य कारण म्हणजे पैसे आहेत ना लोकांकडे यांना द्यायला, मग यांनी का घेऊ नये? यांना कशाला दोष देता, लोकांना द्या!
बाकी कुठल्याहि कारणाने का होईना, पण चौथा सामना आपण जिंकणार असे वाटते आहे. इंग्लंडने दया केली म्हणा, काही म्हणा, पण जिंकतील.
>>> आज, राहुल तंबूत परतताना सचिनकडे बघतोय आणि तो मान फिरवून दुसरीकडेच बघतोय हा रिप्ले पुनः पुनः दाखवत होते.
आपल्या बॅटला चेंडू चाटून गेला आहे की नाही हे द्रविडला नक्कीच समजलेलं असणार. त्याने सचिनकडे बघण्याचं काही कारणच नव्हतं. २२ यार्डावरून पंचांना जे दिसलं असणार तेच जवळपास तेवढ्याच अंतरावर नॉनस्ट्रायकरला उभ्या असलेल्या सचिनला दिसणार. आपल्या बॅटला चेंडू लागला आहे का नाही याची जर द्रविडला खात्री नव्हती, तर त्याने पंचांचा निर्णय रिव्ह्यू करायला पाहिजे होता. ते न करता तो लगेच निघून गेला. रिव्ह्यू पध्दत असताना ती जर वापरली नाही तर त्याचा उपयोग काय?
याच्या उलट सेहवाग. आपण बाद असलो तरी तो थांबून रिव्ह्यू मागतो.
या सामन्यातून काही चांगल्या गोष्टी देखील निष्पन्न झालेल्या आहेत. धोनी व प्रवीणकुमारने दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली. दोन्ही डावात वरचे ७ गडी बाद झाल्यावरसुध्दा तळाच्या फलंदाजांनी अनुक्रमे ११३ व ११४ धावांची भर घातली(पहिल्या डावात ७ बाद १११ वरून सर्वबाद २२४ व दुसर्या डावात ७ बाद १३० वरून सर्वबाद २४४). सर्व मुख्य गोलंदाजांनी व रैनाने सुध्दा तब्बल १३ तास क्षेत्ररक्षण व गोलंदाजी करताना जबरदस्त स्टॅमिना दाखविला. इंग्लंडने शर्माच्या गोलंदाजीवर कुक बाद झाल्यावर डाव घोषित केला, त्या ३८ व्या व आधीच्या षटकात सुध्दा १३७ किमीच्या वेगाने शर्मा गोलंदाजी करत होता. सचिन दडपण न घेता चांगला खेळत होता.
पुढच्या कसोटी साठी सेहवाग किंवा गंभीर ऐवजी मुकुंद, स्रिसांथ ऐवजी मुनाफ व शर्माऐवजी रूद्र प्रताप सिंगला आत आणावे. इंग्लंडकडे ५ डावखुरे फलंदाज असले तरी झहीर नसल्यामुळे भारताकडे एकही डावखुरा गोलंदाज नाही. कदाचित आर पी उपयुक्त ठरेल.
KRUPAYAA HAA DHAGAACH BAND KARAA......ANI ONE-DAY CHALU HOUN JO PARYANT JINKAT NAHIT TO PARYANT YAA HARAMKHORAN CHYA NAAVE EK HI DHAGA KADHU NAKAA...ANI YAANCHI LAAL AAHE HE SUDHA LIHU NAKAAA
पॉझिटीव्ह्ज नक्कीच आहेतः
१. ई. श्री, मिश्रा यांना मिळालेला मोलाचा अनुभव.. यातून हे गडी तावून सुलाखून निघतील
२. प्रविण कुमार सारखा कसोटीसाठी मिळालेला अष्टपैलू खेळाडू
३. धोणी ला स्वताच्या फलंदाजीबद्दल पुनः गवसलेला आत्मविश्वास
४. सचिन ची सकारात्मक फलंदाजी
मला वाटतं चौथ्या सामन्यात प्रविण कुमार ला विश्रांती द्यावी (he has earned it!!) व बदल्यात आर.पी. सिंग ला आणावे. बाकी संघ तसाच ठेवावा..
बाकी अनेक तज्ञांनी मालिकेचे अॅनॅलिसीस केलेच आहे पण मुख्यतः आपली कोसळलेली फलंदाजी आणि ईं. ची आजवरची गोलंदाजीतील सर्वोच्च कामगिरी हा मुख्य फरक होता. शिवाय ईं कडे ब्रेसनन, ब्रॉड, अँडरसन हे हमखास सामना जिंकून देणारे अष्टपैलू खेळाडू आणि ईतर सर्व फलंदाजांनी केलेल्या (कुटलेल्या) धावा या गोष्टी निर्णायक ठरल्या.
प्रवीण कुमार ला विश्रांतीशी टोटली सहमत. आता विश्रांती नाही दिली तर नेमका तो वन डे मधे अनफिट होईल. आर पी ने २००७ मधे तेथे चांगली बोलिंग केली होती.
तो "सचिन दुसरीकडे बघतोय" रिप्ले मीही काल बघितला (नंतर पुढची मॅच गटग मुळे बघितली नव्हती). आधी मलाही शंका आली. पण असेही वाटले की ती "निक" इतकी क्लियर ऐकू आली होती की अंपायर्स प्रमाणे सचिनचा ही तसाच समज झाला असेल. ईव्हन द्रविडचा ही झाला असावा. खरे म्हणजे बॅट्समन ला नक्की माहीत असते. पण त्यामुळे रिव्यू घेतला गेला नसेल. पण द्रविडने त्याला विचारलेच नाही की सचिनने उत्तर दिले नाही कळायला मार्ग नाही. (१०-१५ वर्षांनी एखाद्या पुस्तकात कळेल )
दुसरे म्हणजे सचिनचा मैदानावरील प्रत्येक क्षण इतका ओव्हर अॅनेलाईज केला जातो की कधीकधी असे काहीतरी सोडून देण्याचीही गरज आहे.
माझ्या आठवणी इतके वाईट पराभव म्हणजे १९९९-०० चा ऑस्ट्रेलियात तीन टेस्ट मधे ०-३ आणि त्या आधी १९९१-९२ मधे तेथेच पाच टेस्ट मधे ०-४.
<< या गोष्टी निर्णायक ठरल्या. >> कसोटी सामन्यांसाठी आपली एकंदर गोलंदाजी जागतिक स्पर्धेत अगदीच सुमार दर्जाची आहे हे आतां प्रांजळपणे कबूल केलंच पाहिजे [फलंदाजी यावेळीं ढेपाळली हे खरं असलं तरीही ]!
<< आणि भाऊ सध्याचे इंग्लिश
<< आणि भाऊ सध्याचे इंग्लिश लोक यात बसतात का ते या वर्षाच्या अखेरीस भारतात समजेल >> वाईट ह्याचं वाटतं कीं आपणही आपल्या खेळपट्ट्यांवर स्वानलाही खेळताना आतां बिचकतो !!
सेहवाग
सेहवाग
इंग्लिश हवामानात हालत होणार
इंग्लिश हवामानात हालत होणार होती हा अंदाज होता.. पण ज्या पद्धतीने हरतोय ते पटत नाहीये.. गोलंदाजीत अजिबात धार नाहीये ! त्यात फलंदाजी दडपणाखाली.. जाउदे.. सध्या वृत्तपत्राचे शेवटचे पान आणि स्पोर्ट्स व न्यूज चॅनेल टाळतोय.. खूप चिडचिड होते मग.. बर दोष देउन पण फायदा नाही.. मरगळ झटकून टाकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे वाटते.. बॅड पॅच आहे म्हणायला हरकत नाही..
क्रिकइन्फोवरील सेहवागबद्दल एक
क्रिकइन्फोवरील सेहवागबद्दल एक कॉमेंट -
"Sehwag's contribution to the 3rd test remains India's contribution to the arithmetic world - ZERO,"
दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद होऊन सेहवागने आगरकर, वेंकटराघवन, चंद्रशेखर, सुरेंद्रनाथ आणि विजय हजारे यांच्या पंगतीत स्थान मिळविले. या पंगतीत अॅडम गिलख्रिस्ट, ऑगस्टीन लोगी, जोएल गार्नर, वेस्ली हॉल, रिची बेनॉ, इं. चा देखील समावेश आहे.
दोन्ही डावात शून्यावर बाद होण्याचा विक्रम (पहिल्याच चेंडूवर बाद असेलच असे नाही) हा न्यूझीलँडच्या ख्रिस मार्टिनच्या नावावर आहे (एकूण ६ कसोटी सामन्यात). मर्व्हन अटापट्टू, मुरलीधरन, चंद्रशेखर, मर्व्हन डिल्लन व कोर्टनी वॉल्श यांना एकूण ४ कसोटी सामन्यात चष्मा (Golden Pair) मिळालेला आहे. मॅग्रा, अॅम्ब्रोस व अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफ यांना देखील ३ कसोटी सामन्यात चष्मा मिळालेला आहे.
सेहवाग पूर्ण फिट नसताना देखील
सेहवाग पूर्ण फिट नसताना देखील या सामन्यात खेळला. त्याचे परिणाम लगेचच दिसले. आपण ही मालिका हरणार असा मालिका सुरू होण्यापूर्वीच अंदाज आलेला होता. पण आपण इतक्या वाईट पध्दतीने हरू असे स्वप्नातही वाटले नव्हते.
अति क्रिकेट व त्यामुळे झालेल्या दुखापती, अजिबात सराव नाही, कोणतीही पूर्वतयारी नाही व प्रतिपक्षाविरूध्द खेळण्याची कोणतीही योजना नाही. मग दुसरं काय होणार?
एक वृत्त - इंग्लंड दौरा १७ सप्टेंबरला संपतोय. १९ सप्टेंबर पासून २०-२० ची चॅम्पियन्स लीग सुरू होत आहे. त्यात चेन्नाई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, मुम्बई इंडियन्स व इतर देशांचे काही संघ भाग घेत आहेत. केवळ १ दिवसांची विश्रांती घेऊन सचिन, धोनी, प्रवीणकुमार, रैना इं. कसे खेळणार खुदा जाने.
सेहवागबद्दल मला हा comment
सेहवागबद्दल मला हा comment आवडला
Sehwag's contribution has actually been negative given that he has robbed India of whatever Abhinav Mukund would have scored in addition to giving England the high of getting a dangerous player like him out early!!" adds Rohit.
माझे सेहवागवरचे गाणे खरे
माझे सेहवागवरचे गाणे खरे झाले: देवाघरचे ज्ञात कुणाला
काल द्रविड व गंभीर खेळतान खूप सकारात्मक वाटले. चोरट्या एकेरी धावा घेताना देहबोली सकारात्मक होती. खेरीज सोडलेल्या २ झेलांची दणदणीत भरपाई करायला द्रविड ऊतरल्यागत भासला..

आज सकाळचा एक तास या दोघांनी खेळून काढला तर मला वाटते ईं. च्या गोलंदाजांनाही दिवसभर घाम गाळायला लावू. द्रविड चे १५०, गंभीर ८०+, सचिन चे १००, लक्षमण ८०+, रैना चे १०० व ईतरांचे ५०+ असे माझे आकडे आहेत
(एकदातरी लोळवा रे ईं. च्या गोलंदाजीला.. एकदा का त्यांचे खांदे पडायला लागले की आपली डोके वर येतील!)
रच्याकने: सनन्नीभाय सेहवाग ला भेटला खाजगीत तर काय म्हणेल?
england chi team india madhe
england chi team india madhe aalya var te suddha asech maar khatil....tevha...baaju parat samaan hoil....n
योग, सहमत. कोणीतरी एकदा धुवा
योग, सहमत. कोणीतरी एकदा धुवा
न्यू वॉल व ओल्ड वॉल हजेरी
न्यू वॉल व ओल्ड वॉल हजेरी लावून परत तंबूत...बहुदा ४थ्या कसोटीसाठी आराम करावा असा विचार आहे.
द्रविड आउटच नव्हता असे आता
द्रविड आउटच नव्हता असे आता रिप्लेमधे दिसते. त्याने रिव्यू का घेतला नाही कोणास ठाऊक? बॅट्समन ला नेहमी बरोबर माहीत असते कट लागला का. मोठी चूक.
सचिन दुर्दैवीरित्या धावबाद
सचिन दुर्दैवीरित्या धावबाद झाल्यावर मॅच बघणंच थांबवलं. इतका सुंदर खेळत असलेला सचिन असा दुर्दैवी बाद व्हावा! सचिनचं काही समजतच नाहीय्ये. पहिल्या सामन्यात अतिशय सुंदर असे ७ चौकार मारून ३४ वर पोचल्यावर तो बाद झाला. दुसर्या सामन्यात दोन्ही डावात तो चांगला खेळत असताना १६ व ५६ करून बाद झाला. आणि आज परत ८ खणखणीत चौकार मारल्यावर तो कमनशिबी ठरला. त्याची डावाची सुरूवात अतिशय सुंदर व आत्मविश्वासाने झालेली असते. पण काय होतंय ते कळतच नाही, तो अचानक बाद होतो.
बाकी भारतीय खराब खेळत आहेतच, पण दैव व पंच हे देखील भारताच्या विरूध्द आहेत, हे सचिन व द्रविडच्या विकेटवरून लक्षात येतं.
Sehwag's contribution has
Sehwag's contribution has actually been negative given that he has robbed India of whatever Abhinav Mukund would have scored in addition to giving England the high of getting a dangerous player like him out early!!" >>> सहीच! अगदी बरोबर!
भारताला डावाचा पराभव टाळायला
भारताला डावाचा पराभव टाळायला अजून ३७० धावा हव्या आहेत. भारताचा सर्वाधिक वाईट पराभव यापूर्वी १९५८ मध्ये विंडीजविरूध्द झाला होता (१ डाव व ३३६ धावांनी). दुसरा मोठा पराभव १९७४ मध्ये इंग्लंडविरूध्द झाला होता (१ डाव व २८५ धावांनी. त्या सामन्यात दुसर्या डावात भारताला फक्त ९ बाद ४२ धावा करता आल्या होत्या. चंद्रशेखर जखमी असल्यामुळे फलंदाजीला आला नव्हता.).
आज भारताला हे जुने विक्रम मोडायची सुवर्णसंधी आहे. आज भारताचा डाव १४९ पर्यंत आटोपला तर हा नवीन विक्रम होईल.
त्या सामन्यात दुसर्या डावात
त्या सामन्यात दुसर्या डावात भारताला फक्त ९ बाद ४२ धावा करता आल्या होत्या. >>> ह्म्म! त्या मॅचचं वर्णन घरच्या मोठ्यांकडून ऐकल्याचं आठवतंय.
वासिम जाफरला का अडगळीत
वासिम जाफरला का अडगळीत टाकलंय? विंडिजमध्येही त्याने दिशतक झळकवलं होतं. आणि सध्या तर इंग्लंडातच खेळतोय.
>>बाकी भारतीय खराब खेळत
>>बाकी भारतीय खराब खेळत आहेतच, पण दैव व पंच हे देखील भारताच्या विरूध्द आहेत, हे सचिन व द्रविडच्या विकेटवरून लक्षात येतं
fortune favors the brave.
आज पुन्हा एकदा सचिन द्रविड एकत्र खेळताना दोघांत कुठेतरी काहितरी बिनसलय असं वाटत होतं.. का मलच तसं वाटतं माहित नाही.. दोघांच्यात समन्वय्/संवाद दिसला नाही.. याच्या आधीच्या सामन्यांमध्येही मी तसं निरीक्षण नोंदवलं होतं.. आज, राहुल तंबूत परतताना सचिनकडे बघतोय आणि तो मान फिरवून दुसरीकडेच बघतोय हा रिप्ले पुनः पुनः दाखवत होते. द्रविड ला खात्री नव्हती कट लागल्याची तर रिव्ह्यू निश्चीतच घ्यायला हवा होता. असो. fact is Englad deserves to win this one as well..
नाव/रेप्युटेशन याचे या खेळात महत्व नाही हेच पुनः एकदा सिध्द झालं. as they say this game is great leveller..
हा लेख पहा:
http://www.espncricinfo.com/england-v-india-2011/content/current/story/5...
आणि हे सेहवाग बद्दलः
http://www.espncricinfo.com/england-v-india-2011/content/current/story/5...
ईं. भारतात वा परदेशात मार खाईल हा प्रवाद "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" या सारखा वाटतो. क्र. १ मिळवणं सोपे आहे पण टिकवणं कठीण अशी मुक्ताफळे गंभीर ने काल ऊधळली.. करेक्ट! त्याने स्वत:च ते सिध्द केलय..
भारतीय खेळाडूंमध्ये आता
भारतीय खेळाडूंमध्ये आता थोडीतरी लाज व स्वाभिमान शिल्लक राहिला असेल तर, निदान, ४ थ्या कसोटी सामन्यात व एकदिवसीय मालिकेत तरी इंग्लंडला धूळ चारतील.

मास्तुरे, कशाला रक्तदाब
मास्तुरे,
कशाला रक्तदाब वाढवून घेताय..? चॅनल बदला आणि एखादा छान विनोदी चित्रपट बघा पाहू..
>>> चॅनल बदला आणि एखादा छान
>>> चॅनल बदला आणि एखादा छान विनोदी चित्रपट बघा पाहू..
सचिन बाद झाल्यावर टीव्ही बंदच करून टाकला. पण मनातला संताप जात नाहिय्ये. भारतात परत आल्यावर सर्वांना मानेवर पट्टी ठेवून अंगठे धरून उभं रहायची शिक्षा केली पाहिजे.
>>भारतीय खेळाडूंमध्ये आता
>>भारतीय खेळाडूंमध्ये आता थोडीतरी लाज व स्वाभिमान शिल्लक राहिला असेल तर, निदान, ४ थ्या कसोटी सामन्यात व एकदिवसीय मालिकेत तरी इंग्लंडला धूळ चारतील.
मास्तुरे,
हे शक्य आहे: प्रविण कुमार व मिश्रा ला सलामी ला पाठवून तशा क्रमाने फलंदाजी केली तर..
केवळ १ दिवसांची विश्रांती
केवळ १ दिवसांची विश्रांती घेऊन सचिन, धोनी, प्रवीणकुमार, रैना इं. कसे खेळणार खुदा जाने.
त्यात काय, पैसे मिळत असतील तर खेळायचे. जसा खेळ होईल, जमेल तसे. मुख्य कारण म्हणजे पैसे आहेत ना लोकांकडे यांना द्यायला, मग यांनी का घेऊ नये? यांना कशाला दोष देता, लोकांना द्या!
बाकी कुठल्याहि कारणाने का होईना, पण चौथा सामना आपण जिंकणार असे वाटते आहे. इंग्लंडने दया केली म्हणा, काही म्हणा, पण जिंकतील.
बाकी कुठल्याहि कारणाने का
बाकी कुठल्याहि कारणाने का होईना, पण चौथा सामना आपण जिंकणार असे वाटते आहे. इंग्लंडने दया केली म्हणा, काही म्हणा, पण जिंकतील. >>>
बरोबर! ऑस्ट्रेलियाचा संघ मालिका जिंकल्यानंतरचं डेड रबर नेहमी हरतो... त्यांच्यापेक्षा काहीतरी नवीन, निराळं नको का करायला
>>> आज, राहुल तंबूत परतताना
>>> आज, राहुल तंबूत परतताना सचिनकडे बघतोय आणि तो मान फिरवून दुसरीकडेच बघतोय हा रिप्ले पुनः पुनः दाखवत होते.
आपल्या बॅटला चेंडू चाटून गेला आहे की नाही हे द्रविडला नक्कीच समजलेलं असणार. त्याने सचिनकडे बघण्याचं काही कारणच नव्हतं. २२ यार्डावरून पंचांना जे दिसलं असणार तेच जवळपास तेवढ्याच अंतरावर नॉनस्ट्रायकरला उभ्या असलेल्या सचिनला दिसणार. आपल्या बॅटला चेंडू लागला आहे का नाही याची जर द्रविडला खात्री नव्हती, तर त्याने पंचांचा निर्णय रिव्ह्यू करायला पाहिजे होता. ते न करता तो लगेच निघून गेला. रिव्ह्यू पध्दत असताना ती जर वापरली नाही तर त्याचा उपयोग काय?
याच्या उलट सेहवाग. आपण बाद असलो तरी तो थांबून रिव्ह्यू मागतो.
या सामन्यातून काही चांगल्या गोष्टी देखील निष्पन्न झालेल्या आहेत. धोनी व प्रवीणकुमारने दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली. दोन्ही डावात वरचे ७ गडी बाद झाल्यावरसुध्दा तळाच्या फलंदाजांनी अनुक्रमे ११३ व ११४ धावांची भर घातली(पहिल्या डावात ७ बाद १११ वरून सर्वबाद २२४ व दुसर्या डावात ७ बाद १३० वरून सर्वबाद २४४). सर्व मुख्य गोलंदाजांनी व रैनाने सुध्दा तब्बल १३ तास क्षेत्ररक्षण व गोलंदाजी करताना जबरदस्त स्टॅमिना दाखविला. इंग्लंडने शर्माच्या गोलंदाजीवर कुक बाद झाल्यावर डाव घोषित केला, त्या ३८ व्या व आधीच्या षटकात सुध्दा १३७ किमीच्या वेगाने शर्मा गोलंदाजी करत होता. सचिन दडपण न घेता चांगला खेळत होता.
पुढच्या कसोटी साठी सेहवाग किंवा गंभीर ऐवजी मुकुंद, स्रिसांथ ऐवजी मुनाफ व शर्माऐवजी रूद्र प्रताप सिंगला आत आणावे. इंग्लंडकडे ५ डावखुरे फलंदाज असले तरी झहीर नसल्यामुळे भारताकडे एकही डावखुरा गोलंदाज नाही. कदाचित आर पी उपयुक्त ठरेल.
ek te GANDHI JI
ek te GANDHI JI HOTE....jyanni ENGLAND kadun 15 AUGUST la TAAJ hisakaun BHARATAAT aanalaa..
ani ek DHONI aahe jyane NO.1 cha TAAJ mothya dil dariya @#$% samundar pramane 13 AUGUST LACH hasat hasat deun taakala......
MAZYA KADHE SHIVYYAN CHE BHANDAAR ASUN SUDDHA...YAANCHYA LAAYAKI CHI EK HI SHIVI MILAT NAHI...
........NAVIN BANAVAVI LAGEL.... " BCC. I-CHI .....TEAM INDIA"
KRUPAYAA HAA DHAGAACH BAND
KRUPAYAA HAA DHAGAACH BAND KARAA......ANI ONE-DAY CHALU HOUN JO PARYANT JINKAT NAHIT TO PARYANT YAA HARAMKHORAN CHYA NAAVE EK HI DHAGA KADHU NAKAA...ANI YAANCHI LAAL AAHE HE SUDHA LIHU NAKAAA
पॉझिटीव्ह्ज नक्कीच आहेतः १.
पॉझिटीव्ह्ज नक्कीच आहेतः
१. ई. श्री, मिश्रा यांना मिळालेला मोलाचा अनुभव.. यातून हे गडी तावून सुलाखून निघतील
२. प्रविण कुमार सारखा कसोटीसाठी मिळालेला अष्टपैलू खेळाडू
३. धोणी ला स्वताच्या फलंदाजीबद्दल पुनः गवसलेला आत्मविश्वास
४. सचिन ची सकारात्मक फलंदाजी
मला वाटतं चौथ्या सामन्यात प्रविण कुमार ला विश्रांती द्यावी (he has earned it!!) व बदल्यात आर.पी. सिंग ला आणावे. बाकी संघ तसाच ठेवावा..
बाकी अनेक तज्ञांनी मालिकेचे अॅनॅलिसीस केलेच आहे पण मुख्यतः आपली कोसळलेली फलंदाजी आणि ईं. ची आजवरची गोलंदाजीतील सर्वोच्च कामगिरी हा मुख्य फरक होता. शिवाय ईं कडे ब्रेसनन, ब्रॉड, अँडरसन हे हमखास सामना जिंकून देणारे अष्टपैलू खेळाडू आणि ईतर सर्व फलंदाजांनी केलेल्या (कुटलेल्या) धावा या गोष्टी निर्णायक ठरल्या.
प्रवीण कुमार ला विश्रांतीशी
प्रवीण कुमार ला विश्रांतीशी टोटली सहमत. आता विश्रांती नाही दिली तर नेमका तो वन डे मधे अनफिट होईल. आर पी ने २००७ मधे तेथे चांगली बोलिंग केली होती.
तो "सचिन दुसरीकडे बघतोय" रिप्ले मीही काल बघितला (नंतर पुढची मॅच गटग मुळे बघितली नव्हती). आधी मलाही शंका आली. पण असेही वाटले की ती "निक" इतकी क्लियर ऐकू आली होती की अंपायर्स प्रमाणे सचिनचा ही तसाच समज झाला असेल. ईव्हन द्रविडचा ही झाला असावा. खरे म्हणजे बॅट्समन ला नक्की माहीत असते. पण त्यामुळे रिव्यू घेतला गेला नसेल. पण द्रविडने त्याला विचारलेच नाही की सचिनने उत्तर दिले नाही कळायला मार्ग नाही. (१०-१५ वर्षांनी एखाद्या पुस्तकात कळेल
)
दुसरे म्हणजे सचिनचा मैदानावरील प्रत्येक क्षण इतका ओव्हर अॅनेलाईज केला जातो की कधीकधी असे काहीतरी सोडून देण्याचीही गरज आहे.
माझ्या आठवणी इतके वाईट पराभव म्हणजे १९९९-०० चा ऑस्ट्रेलियात तीन टेस्ट मधे ०-३ आणि त्या आधी १९९१-९२ मधे तेथेच पाच टेस्ट मधे ०-४.
<< या गोष्टी निर्णायक ठरल्या.
<< या गोष्टी निर्णायक ठरल्या. >> कसोटी सामन्यांसाठी आपली एकंदर गोलंदाजी जागतिक स्पर्धेत अगदीच सुमार दर्जाची आहे हे आतां प्रांजळपणे कबूल केलंच पाहिजे [फलंदाजी यावेळीं ढेपाळली हे खरं असलं तरीही ]!
१०-१५ वर्षांनी एखाद्या
१०-१५ वर्षांनी एखाद्या पुस्तकात कळेल >>>
तिसर्याच कुणीतरी लिहिलेल्या...
दुसरे म्हणजे सचिनचा मैदानावरील प्रत्येक क्षण इतका ओव्हर अॅनेलाईज केला जातो की कधीकधी असे काहीतरी सोडून देण्याचीही गरज आहे. >>> अगदी! अगदी!!
Pages