लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 June, 2011 - 12:45

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

1. लिंबू आणि मिरची

2. काळी बाहुली

3. पायताण उर्फ चप्पल

4. इतर, कोळसा इ.

यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?

nimbu.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरूषांना कधीच का नजर लागू शकत नाही याचं स्पष्टीकरण देणारा एक मांसाहारी एस एम एस मिळाला होता काही दिवसांपूर्वी. इथे लिहिणं उचित ठरणार नाही. सुज्ञांनी बोध घ्यावा, आणि जागोमोहनप्यारेजी आपण निवांत राहावे.

आल इझ वेल.. Wink

नजर लागू नये म्हणून अंगाला पारा फासून घ्यावा.

हे अति वाटत असेल तर पा-याचे कपडे अंगावर चढवावेत. चेह-यालाही पा-याचा मास्क लावावा. पा-याचाच गॉगल डोळ्याला असावा.

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते? >> जे नजर लावतात त्यांना टांगणे जास्त भरवशाचे वाटते. Lol

सद्यपरिस्थितीवर खुन्नसने केलेला विनोद आहे हा >> हो ना कुठे बाण मारता आहेत ते कळते आहे Happy

नजर रक्षा कवच पाहिले.. पण एकंदर ते काय पटले नाही.. शेवटी कितीही झाल्म तरी ओल्ड ईज गोल्ड.... साडेतीन हजारात कितीतरी लिंबं आणि मिरच्या येतील नै! Happy ..

पुरूषांना कधीच का नजर लागू शकत नाही याचं स्पष्टीकरण देणारा एक मांसाहारी एस एम एस मिळाला होता काही दिवसांपूर्वी. इथे लिहिणं उचित ठरणार नाही. सुज्ञांनी बोध घ्यावा, आणि जागोमोहनप्यारेजी आपण निवांत राहावे.

>>> कळाले Light 1

Rofl

Rofl

Rofl

अनिल, निर्बिड गायब आहेत, त्यांच्या कवितेसकट आणि 'मुद्दया' सकट. तो पर्यंत दुसरा पर्याय सांगा.

अजून या बीबीवर बुप्रावाले, सांखिकीवाले, अनिसवाले.. इ लोक कसे आले नाहीत? त्यांची नजर या बीबीला कधी लागणार?

व्यक्तीच जर डांबरासारखी काळी असेल तर त्यांनी कोणता रंग फासावा सर्वांगाला?
(एक प्रामाणिक प्रश्न.. Wink )
प्यारेजी, नो ऑफेन्स.. Proud

व्यक्तीच जर डांबरासारखी काळी असेल तर त्यांनी कोणता रंग फासावा सर्वांगाला?

>>> त्याने सर्वांगाला चुना फासावा ....फक्त गालावर एक बोट फासु नये ...म्हणजे गोर्‍या माणसाने काळा तीळ लावल्याचा भास होईन अन नजर लागणार नाय Light 1
(शिवाय तंबाकुची तलफ आली की आर भरताना चुनाडबी शोधायची गरज पडणार नाय Proud

Proud आणि मंग तेच्यानंतर तंबाकुच्या शेतातच बुजगावणं म्हनुन हुभं र्‍हायाचं.. म्हंजे मग तंबाकुअपन शोधायला नको.

तुम्हाला सगळं स्वस्तात पाहिजे म्हणूनच उपाय होत नैत. ते नजर सुरक्षा कवच दिसायला पण कसलं क्यूटेय नै? नैतर हे लिंबूमिर्ची अगदीच कायतरीच ब्वा! Wink
आणि नजर सुरक्षा कवचची अ‍ॅड पाह्यलीयेत का? प्राइसलेस!!
डोळ्यातून पडून लागणारी निळीजांभळीकाळी नजरच चक्क क्याप्चर केलीये क्यामेर्‍यात आहात कुठं! Proud

Happy

>>> लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

अंधश्रध्दाळूंची अंनिसला नजर लागू नये म्हणून दाभोळकर आपल्या अंनिसच्या ऑफिसच्या दारात काय टांगतांत?

Pages