लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 June, 2011 - 12:45

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

1. लिंबू आणि मिरची

2. काळी बाहुली

3. पायताण उर्फ चप्पल

4. इतर, कोळसा इ.

यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?

nimbu.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीतरी गाडीच्या/रथाच्या यामिकीवर धागा काढेन जमल्यास.>>>>
काढा ,काढा,
पण जमल्यास नॉर्मल मराठीत काढा, प्राज्ञ मराठीत नको Happy

हाहा! चालेल Happy

डोक्याची बिजागीर गंजून पार खल्लास! >> Lol

Pages