Submitted by जागोमोहनप्यारे on 20 June, 2011 - 12:45
लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?
1. लिंबू आणि मिरची
2. काळी बाहुली
3. पायताण उर्फ चप्पल
4. इतर, कोळसा इ.
यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२५ उदबत्त्या बांधाव्यात.>> न
२५ उदबत्त्या बांधाव्यात.>> न पेटवता!
आणि नारळ फोडून बांधायचा की न
आणि नारळ फोडून बांधायचा की न फोडता..?
<< २५ उदबत्त्या बांधाव्यात.>>
<< २५ उदबत्त्या बांधाव्यात.>> न पेटवता! >> कोणाची नजर लागलीच तर आपसुकच पेटतात का त्या ?
मस्त प्रतिसाद येत आहेत..
मस्त प्रतिसाद येत आहेत..
पुरूषांना कधीच का नजर लागू
पुरूषांना कधीच का नजर लागू शकत नाही याचं स्पष्टीकरण देणारा एक मांसाहारी एस एम एस मिळाला होता काही दिवसांपूर्वी. इथे लिहिणं उचित ठरणार नाही. सुज्ञांनी बोध घ्यावा, आणि जागोमोहनप्यारेजी आपण निवांत राहावे.
आल इझ वेल..
{} कळ्ळ्ळ्ळ्ळं..
{} कळ्ळ्ळ्ळ्ळं..
नजर लागू नये म्हणून अंगाला
नजर लागू नये म्हणून अंगाला पारा फासून घ्यावा.
हे अति वाटत असेल तर पा-याचे कपडे अंगावर चढवावेत. चेह-यालाही पा-याचा मास्क लावावा. पा-याचाच गॉगल डोळ्याला असावा.
जागोमोहनप्यारे..
जागोमोहनप्यारे..
लोकांची नजर लागू नये म्हणून
लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते? >> जे नजर लावतात त्यांना टांगणे जास्त भरवशाचे वाटते.
सद्यपरिस्थितीवर खुन्नसने केलेला विनोद आहे हा >> हो ना कुठे बाण मारता आहेत ते कळते आहे
जे नजर लावतात त्यांना टांगणे
जे नजर लावतात त्यांना टांगणे जास्त भरवशाचे वाटते.
ते शक्य नसते म्हनून तर वस्तू टांगावी लागते...
जामोप्या.. हे घ्या नजर
जामोप्या..
हे घ्या नजर सुरक्षा कवच
http://www.youtube.com/watch?v=e8-F_qKetSs&feature=related
कृपया फक्त ऑथेंटीकच रक्षा कवच घ्या..हल्ली बरेच ड्युप्लिकेट्स येतात
ज्याची नजर लागण्याची शक्यता
ज्याची नजर लागण्याची शक्यता वाटली त्यालाच पाय बांधून दरवाज्यास उलटे टांगावे..
(कशी वाटली आयडिया. :))
मुडदेफरास आणि नरभक्षक कवी
मुडदेफरास आणि नरभक्षक कवी निर्बिडशी दोस्ती करावी. त्याला घराच्या दारात बसवावे.
अरेरे..! ही आयडिया सत्यजित
अरेरे..!
ही आयडिया सत्यजित यांनीच माझ्याही आधीच सुचविलेली दिसते.
भाउ भारीच.....
भाउ भारीच.....
नजर रक्षा कवच पाहिले.. पण
नजर रक्षा कवच पाहिले.. पण एकंदर ते काय पटले नाही.. शेवटी कितीही झाल्म तरी ओल्ड ईज गोल्ड.... साडेतीन हजारात कितीतरी लिंबं आणि मिरच्या येतील नै! ..
जी वस्तु टांगायची तिलाच नजर
जी वस्तु टांगायची तिलाच नजर लागली म्हणजे??
पुरूषांना कधीच का नजर लागू
पुरूषांना कधीच का नजर लागू शकत नाही याचं स्पष्टीकरण देणारा एक मांसाहारी एस एम एस मिळाला होता काही दिवसांपूर्वी. इथे लिहिणं उचित ठरणार नाही. सुज्ञांनी बोध घ्यावा, आणि जागोमोहनप्यारेजी आपण निवांत राहावे.
>>> कळाले
अनिल, निर्बिड गायब आहेत,
अनिल, निर्बिड गायब आहेत, त्यांच्या कवितेसकट आणि 'मुद्दया' सकट. तो पर्यंत दुसरा पर्याय सांगा.
अरारा
अरारा
अजून या बीबीवर बुप्रावाले,
अजून या बीबीवर बुप्रावाले, सांखिकीवाले, अनिसवाले.. इ लोक कसे आले नाहीत? त्यांची नजर या बीबीला कधी लागणार?
अगाग्ग्ग्ग्ग्ग्ग आत्ता वाचला
अगाग्ग्ग्ग्ग्ग्ग आत्ता वाचला हा धागा
नजर लागु नये म्हणून काळा रम्ग असतो ना मग फासा की सर्वांगाला
प्रतिसाद वाचतेय. मजा येतेय.
प्रतिसाद वाचतेय. मजा येतेय. असेच प्रतिसाद येत राहू देत.
व्यक्तीच जर डांबरासारखी काळी
व्यक्तीच जर डांबरासारखी काळी असेल तर त्यांनी कोणता रंग फासावा सर्वांगाला?
(एक प्रामाणिक प्रश्न.. )
प्यारेजी, नो ऑफेन्स..
व्यक्तीच जर डांबरासारखी काळी
व्यक्तीच जर डांबरासारखी काळी असेल तर त्यांनी कोणता रंग फासावा सर्वांगाला?
>>> त्याने सर्वांगाला चुना फासावा ....फक्त गालावर एक बोट फासु नये ...म्हणजे गोर्या माणसाने काळा तीळ लावल्याचा भास होईन अन नजर लागणार नाय
(शिवाय तंबाकुची तलफ आली की आर भरताना चुनाडबी शोधायची गरज पडणार नाय
आणि मंग तेच्यानंतर तंबाकुच्या
आणि मंग तेच्यानंतर तंबाकुच्या शेतातच बुजगावणं म्हनुन हुभं र्हायाचं.. म्हंजे मग तंबाकुअपन शोधायला नको.
विनम्र्या तंबाखूचा आर नाही
विनम्र्या तंबाखूचा आर नाही बार..
तुम्हाला सगळं स्वस्तात पाहिजे
तुम्हाला सगळं स्वस्तात पाहिजे म्हणूनच उपाय होत नैत. ते नजर सुरक्षा कवच दिसायला पण कसलं क्यूटेय नै? नैतर हे लिंबूमिर्ची अगदीच कायतरीच ब्वा!
आणि नजर सुरक्षा कवचची अॅड पाह्यलीयेत का? प्राइसलेस!!
डोळ्यातून पडून लागणारी निळीजांभळीकाळी नजरच चक्क क्याप्चर केलीये क्यामेर्यात आहात कुठं!
(No subject)
>>> लोकांची नजर लागू नये
>>> लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?
अंधश्रध्दाळूंची अंनिसला नजर लागू नये म्हणून दाभोळकर आपल्या अंनिसच्या ऑफिसच्या दारात काय टांगतांत?
Pages