Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या 'सा' च्या तिथे ती खतरनाक
त्या 'सा' च्या तिथे ती खतरनाक रित्या दुसरेच एक अक्षर घालते>>
त्या 'सा' च्या तिथे ती खतरनाक
त्या 'सा' च्या तिथे ती खतरनाक रित्या दुसरेच एक अक्षर घालते.>>>>>>>>>.

>>>आणि आमच्या गावात एक
>>>आणि आमच्या गावात एक 'मधूभटजी' होते... (आहेत)
म्हणजे विनय आणि मी_आर्या ह्यांचे संयुक्त गाणे असे
'मधु मागसी माझ्या सख्या परि
मधुभटजी उताणे पडती घरी?"
त्या 'सा' च्या तिथे ती खतरनाक
त्या 'सा' च्या तिथे ती खतरनाक रित्या दुसरेच एक अक्षर घालते. >>>>
>>>त्या 'सा' च्या तिथे ती
>>>त्या 'सा' च्या तिथे ती खतरनाक रित्या दुसरेच एक अक्षर घालते
मग काय स्वतःचच बरोबर वाटणार
शँकी... :D
शँकी...

जिस गली में तेरा घर ना हो
जिस गली में तेरा घर ना हो बालमा.....
हे कुठल्यातरी बालकाच्या (बाल) आईला (मा) उद्देशून असावे असे लहानपणी वाटायचे.
(काल व्हिडियोत बघितलं तेव्हा लक्षात आलं)...
मधुभटजी उताणे पडती घरी? >>
मधुभटजी उताणे पडती घरी? >> त्या 'सा' च्या तिथे ती खतरनाक रित्या दुसरेच एक अक्षर घालते. >>

ख त र ना क
बायदवे 'बोसा' चा अर्थ चुंबन असा होतो,एक आपलं क्लॅरिफिकेशन!
बोसा=चुंबन??? मग ह्या ओळीचा
बोसा=चुंबन???
मग ह्या ओळीचा नक्की अर्थ काय?
बोसा है बोसा है...बारीश का बोसा है
पुर्ण गाणे समजणेच खूप कठिण आहे... इतके फास्ट बीट्स मध्ये गातेय ना. गायिका श्रीयाच आहे ना ती.
चुंबन आहे चुंबन आहे ,
चुंबन आहे चुंबन आहे , चुंबनाचा पाऊस आहे .

काही च्या काही
ह्याच्यापेक्षा तो खतरनाक शब्द परवडला .
मधुभटजी उताणे पडती घरी >>
मधुभटजी उताणे पडती घरी
>>
चुंबनाचा पाऊस आहे .>>> तसं
चुंबनाचा पाऊस आहे .>>> तसं नाही हो 'पावसाचे चुंबन' असा अर्थ आहे
'मीठा है,कोसा है, बारिश का बोसा है अशी ओळ आहे. कोसा म्हणजे उबदार,कोवळा.
आगाऊ , मी तसंच लिहीणार होतो
आगाऊ , मी तसंच लिहीणार होतो पण तो अर्थ काही रुचेना म्हणुन शब्दांची फिरवाफिरव केली .
ते बोसा आहे ...मला इतके दिवस
ते बोसा आहे ...मला इतके दिवस खोसा वाटायचे
गुलजार असणार नक्कीच...
गुलजार असणार नक्कीच...
मिठा है नाहिएये ओळीत.. नीट
मिठा है नाहिएये ओळीत.. नीट एकले तर बोसा का कोसा असेच येतेय एकायला... कोसा (बोसा?) है कोसा है बारीसह का बोसा है.
लिरीक्स शोधतेच आता.
आगाऊ बरोबर बोलतोय... उर्दु
आगाऊ बरोबर बोलतोय...
उर्दु भाषेत बोसा म्हणजे चुंबन.....
ऋणानुबंधाच्या गे गाणे आजही
ऋणानुबंधाच्या
गे गाणे आजही मला नीट माहीत नाही. कधी काळी ते जसे ऐकले तसेच थोडेफार ध्यानात आहे..
ऋणानुबंधाच्या ..
तुटून पडल्या गाठी
भेटीत उष्णता मोठी
भेटीत उष्णता मोठी>>> मलाही
भेटीत उष्णता मोठी>>>
मलाही तो शब्द कळलेला नाही.
मनस्विनि ही घे लिरीक्सची लिंक http://www.hindilyrix.com/songs/get_song_Barso%20Re.html
आणि कन्फर्म कर!
भेटीत उष्णता???? :D
भेटीत उष्णता????

थांकू आगावु.. ऋणानुबंधाच्या
थांकू आगावु..
ऋणानुबंधाच्या ......
लहापणी जेव्हा तेव्हा हे गाणे एकले तेव्हा मला ते असेच वाटले खालीलप्रमाणे..रेडिओवर आकाशवाणीवर हमखास लागायचे गाणे...
तेव्हपासून नंतर ही एकले तेव्हा हेच वाटले..
ऋणानुबंधाच्या ......
कुठून पडल्या गाठी
भेटीत दुष्टता मोठी....
थोडे मोठेपणी सहजपणे लावलेला अर्थ.. हे कुसक्या नातेवाईकांचे गाणे आहे. नातेवाईक वगैरे भेटणे वाईटच कुठेही.. असेही नातेवईक वगैरे मला फारसे आवडत नसल्याने गाणे मस्त पटले होते मला ...
पण खरा अर्थ हा नाहीये हे आणखी मोठेपणी कळले पण हे गाणे कुठेच कधी पुन्हा एकायला मिळाले नाही. रेडिओ बंद झाल्यावर... त्यातलेते कडवे कसे म्हणतात ना..हसायल यायचे हे एकले की
कधी धुसफुसलो....
पण खरेच तो शब्द काय आहे?
पण खरेच तो शब्द काय आहे? दुष्टता? कोणाला लिंक मिळाली तर द्या.
( लहानपणी नेहमी माझी उठायची वेळ (सकाळी ११ वगैरे) व हे गाणे लागायचे. नेहमी शेवटचे असायचे. )आई मुद्दाम आवाज मोठा करायची व जायची बाहेर ,रडिओ बेडरूममध्ये ठेवून माझी झोप उडावी म्हणून...
ते 'भेटीत तुष्टता मोठी' आहे..
ते 'भेटीत तुष्टता मोठी' आहे.. संतुष्ट मधला तुष्ट..
किरण, मनःस्विनी, खूपच
किरण, मनःस्विनी, खूपच हसले.
मी हे गाणं,
रूणानुबंधाच्या, चुकून पडल्या गाठी,
भेटीत दुष्टता मोठी.
असे ऐकले होते.
अरे ते नवीन गाणं आहे ना
अरे ते नवीन गाणं आहे ना "बगलमे जूता" त्याच्या आधी काय ओळ आहे? हे गाणं चित्रित कसं केलंय ते पहायची उत्सुकता आहे. कोणी पाहिलंच तर नक्की कळवा.
स्वप्ना, ते एक जबरी गाणं आहे,
स्वप्ना, ते एक जबरी गाणं आहे, चित्रिकरण तर एकदम धमाल आहे.बोल असे आहेत,
इब्न-ए-बतूता,बगल में जूता,पहने तो करता है चूर्रर्र्
उड उड आए,दाना चुगे आ,उड जाए चिडीआ फुर्रर्र!
अगले मोड पे मौत खडी है,मरने की भी क्या जल्दी है,
हॉर्न बजाके आ बगियन में,दुर्घटना से देर भली है!
दोनो तरफ से बजती है ये,हाए जिंदगी क्या ढोलक है,
हॉर्न बजाके आ बगियन में,दुर्घटना से देर भली है,थोडा आगे गतिरोधक है!
हे कोणतं गाणं आहे?
हे कोणतं गाणं आहे?
दक्ष, हे ईश्किया मधले गाणे
दक्ष, हे ईश्किया मधले गाणे आहे गुलझार (अजुन कोण? :))-विशाल जोडीचे
'रुक जा ओ जानेवाली रुक
'रुक जा ओ जानेवाली रुक जा.....मै तो राही तेरी मंझिल का' हे गाणं असं ऐकायचो......
'रुक जा ओ जानेवाली रुक जा.....मै तो राही तेरी मंझिल का'
नजरो मि तेरी मै बुढा सही... आदमी बुढा नही मै दिल का... रुक जा..
>>मधुभटजी उताणे पडती
>>मधुभटजी उताणे पडती घरी
>>>भेटीत उष्णता मोठी
>>>नजरो मि तेरी मै बुढा सही
वाईट्ट हसले
आगाऊ, धन्यवाद लिरिक्स बद्दल. पण ह्या गाण्याचा अर्थ हो काय? हे "हॉर्न बजाके आ बगियन में" तर अजिबात झेपलं नाही. उद्या एखाद्या ट्रकच्या मागे दिसायचं
Pages