Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे एक आवडते गाणे मी
माझे एक आवडते गाणे मी लहा्नपणी असे ऐकत होते
गाणे आहे चिठ्ठी आयी है
त्यातील दोन ओळी
तेरी बीवी करती है सेवा
सुरत से लगती है मेवा
ते "बेवा" आहे हे बरेच उशिरा कळाले.
पनू (सुका) मेवा
पनू
(सुका) मेवा 
saykot पनू, ह्यातलंच "बडे
saykot
पनू, ह्यातलंच "बडे दिनोके बाद, हम बेवतनोको याद" मला "बडे दिनोके बाद, लंबे वतनोको याद" असं ऐकायला यायचं.
शँकी
शँकी
सुरतसे लगती है मेवा क्या
सुरतसे लगती है मेवा
क्या बात है एकदम सही बसतयं हां 
योगेश, ती मिळाली तर तो दुनिया
योगेश, ती मिळाली तर तो दुनिया बदलू शकेल. म्हणून दुनियेचं कल्याण करायला त्याला ती हवी आहे. वैयक्तिक हेतू काहीही नाही ती मिळाली तर ग्लोबल वॉर्मिंग, अल काईदा आणि इतर दहशतवादी, पाणीटंचाई, गरीबी, युध्द, वांशिक आणि धार्मिक मतभेद, बेरोजगारी अश्या सगळ्या जागतिक समस्या तो चुटकीसरशी सोडवेल. >>>>>>
स्वप्ना_राज मस्तच!!!!
सुरत से लगती है
सुरत से लगती है मेवा
जबरी
--------------------
vaibhavayare123... ते 'मै ओर
vaibhavayare123...
ते 'मै ओर मिसेस खाना मधल गाण आहे.'
खर ते आहे 'डोन्ट से अलविदा'
पण मला वट्त होत ' दुर से अलविदा - दुर से अलविदा'
जेव्हा जेव्हा एफ एम वर एकायचे तेव्हा नेहमि विचार करायचे कि हे गाण अस का आहे.
पण एकदा त्या स्टेशनचि आर जे म्हणालि ते खर गाण कस आहे तेव्हा कळल.
नटरंग मधले ते गाणे "अप्सरा
नटरंग मधले ते गाणे "अप्सरा आली" त्यात " अप्सरा आली ..नंतर काय आहे? मला तरी ते
अप्सरा आssssssssली, पुनव चांदण ल्याली..
ग्रहदशा आssssssssली असं कहितरी ऐकु येतं
"जीवनात ही घडी अशीच राहू दे"
"जीवनात ही घडी अशीच राहू दे" या गाण्यातली एक ओळ अशी ऐकू यायची
रंग निळे मी मनात चित्र देखणे |
आवडले वेडीला स्वप्न खेळणे |
खुप काळानंतर कळाले की ती ओळ अशी आहे,
रंगविले मी मनात चित्र देखणे ...
@स्वप्ना-राज >>>ती मिळाली तर
@स्वप्ना-राज
>>>ती मिळाली तर तो दुनिया बदलू शकेल. म्हणून दुनियेचं कल्याण करायला त्याला ती हवी आहे. वैयक्तिक हेतू काहीही नाही ती मिळाली तर ग्लोबल वॉर्मिंग, अल काईदा आणि इतर दहशतवादी, पाणीटंचाई, गरीबी, युध्द, वांशिक आणि धार्मिक मतभेद, बेरोजगारी अश्या सगळ्या जागतिक समस्या तो चुटकीसरशी सोडवे>>>>>>>
गोमु संगतीनं माझ्या तु येशील
गोमु संगतीनं माझ्या तु येशील काय.......... या गाण्याती काही ओळी मला अश्या ऐकू यायच्या....
गं तुझं टपोरं डोलं...
जसं कोल्हयाचं डोलं....
माझं चालीस डोलं त्यात मासोली जालं
तुझ्या फिरकीचा सुटलाय तुफान वारा...वारा...वारा
(No subject)
फारसं नविन नहिये पन ते "दोस्त
फारसं नविन नहिये पन ते "दोस्त दोस्त नहा रहा" असा वाटायचं. पन खरं गाणं काय आहे ते???
दोस्त, दोस्त ना रहा प्यार
दोस्त, दोस्त ना रहा
प्यार प्यार ना रहा...
ऐ जिन्दगी हमे तेरा एतबार ना रहा...
अब दुबारा मत पूछना
दिसते न मजला चित्र नवे हे
दिसते न मजला चित्र नवे हे गाणे किती वर्षे असेच म्हणायचे.
त्यातील मजला चा अर्थ मला जिना वाटत होते. काय अर्थ आहे बरे गाण्याचा हे विचार करून कळायचे नाही. मग एकदा हल्लीच युटुब वर एकले.
अहो पण ते "न" कशाला लिहिलय
अहो पण ते "न" कशाला लिहिलय ?
मुळ गाण्यात "न" नाहीये
"दिसते मजला सुख चित्र नवे"
किशोरचं एक गाणं मला अजुनही अस ऐकू येतं,
कोई हमदम "नर" हा
कोई सहारा "नर" हा
हम किसी के "नर" हे
कोई हमारा "नर" हा
कोई हमारा "नर" हा>>> एकदम
कोई हमारा "नर" हा>>> एकदम 'नविन' परस्पेक्टीव्ह आलं हो गाण्याला
ब्रम्ह्चारीमधलं गाणं मी
ब्रम्ह्चारीमधलं गाणं मी कित्येक वर्ष असे म्हटले आहे (शम्मी कपूर)
दिलके झरोकेमें तुझको बिठाकर.......
मेरी मुहब्बतको ठुकरा दे चाहे, मैं कोई तुझसे ना शिकवा करुंगा
आंखोंमें रह्ती है तस्वीर तेरी - "साडी को मैं तेरी पूजा करूंगा"
(मूळात ते - सारी उमर तेरी पूजा करुंगा)
अमी
असंच शम्मी कपुरचं एक गाणं मी
असंच शम्मी कपुरचं एक गाणं मी असं ऐकायचो....
बार बार देखो हजार बार देखो...
के देखनेकी चिझ है........ हमारी दिलरुबा काळी हो....काळी हो........काळी हो .....
नागिण चित्रपटाती श्रीदेवीचं
नागिण चित्रपटाती श्रीदेवीचं गाणं असं वाटायचं
मै तेरी दुश्मन, दुश्मन तु मेरा...
मै ना गंटु सवेरा.......
अय्या वैभव मी पण तसच ऐकत
अय्या वैभव मी पण तसच ऐकत होते. सेम पिंच
मी ह्या गाण्याचे शब्द बरोबर
मी ह्या गाण्याचे शब्द बरोबर ऐकत होते. पण, " मैना गंतु सपेराssआ आआ " अशी फोड करुन.
त्यामुळे हे " मैना गंतु " काय प्रकरण आहे ते कित्येक वर्षे समजलं नव्हतं.
मच गया शोर सारी नगरी रे हे
मच गया शोर सारी नगरी रे हे अमिताभचं गाणं असं ऐकायचो....
(पण त्यावेळी लहान होतो मी)
मच गया शोर सारी नगरी रे....सारी नगरी रे
आया विराज का काका समान तेरी बकरी रे....
खरं गाणं असं आहे ते फार नंतर कळलं...
मच गया शोर सारी नगरी रे....सारी नगरी रे....
आया बिरज का बाका सम्भाल तेरी गगरी रे....
>>आया विराज का काका, सामान
>>आया विराज का काका, सामान तेरी बकरी रे....
अस का नाही ऐकू आलं ?
लहानपणी शनिवारची शाळा सुटली
लहानपणी शनिवारची शाळा सुटली की चालत येतांना घरोघरी ११.३०ला विविधभारतीवर छान छान भावगीते लागत असत, ती ऐकत आम्ही यायचो!
"मधु मागसी माझ्या सख्या परि" हे असेच एक सुंदर गाणे.
पण काय झाले कुणास ठाऊक, मी ते असे ऐकले
'मधु मागसी माझ्या सख्या परि
मधुघटची उताणे पडती घरी?"
आणि आमच्या गावात एक 'मधूभटजी'
आणि आमच्या गावात एक 'मधूभटजी' होते... (आहेत)
गाडीत बर्याचदा जुनी गाणी पण
गाडीत बर्याचदा जुनी गाणी पण ऐकतो.. त्यामुळे लेकिची पण पाठ झाली आहेत.
मागे ती गाउ लागली.
'सुन सुन सुन सुन कालिमा, प्यार हमको तुमसे हो गया'
बरसो रे मेघा बर्सो ह्या
बरसो रे मेघा बर्सो ह्या गाण्यातील कित्येक ओळी एकताना अजिबात कळत नाहीत मला. व लिरिक्स शोधायचे त्रास घेतला नाही.
पण एक कडवे आहे, गिली गिली माटी माटी के घरोंदे बनायेंगे... अंबी के... असे काहीतरी आहे.पुढचे मला काहीही कळत नाही व लक्षात सुद्धा रहात नाही.
पण माझे ठिक आहे पण माझी एक नॉन मराठी मैत्रीण...
बोसा है बोसा है बारीश का बोसा है(हे सुद्धा मला असेच एकायला येते. व हे बरोबर आहे समजून लिहितेय..)
त्या 'सा' च्या तिथे ती खतरनाक रित्या दुसरेच एक अक्षर घालते.
हो आणी मूळात ती 'स्वःताचेच
हो आणी मूळात ती 'स्वःताचेच बरोबर प्रत्येक बाबतीत' अश्या स्वभावाची असल्याने तिला कोणी सांगू शकत नाही की अग तो शब्द नको वापरूस....
Pages