पुण्यात झालेले बंगू गटग - २१ मे २०११

Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता: 
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :) शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!

भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.

सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

shailaja vrutant sahich. belated happy bday. party ghyaychi rahili tevdhi. Wink photo's send kara athvanine. corner Lol

आयला केक मिसला मी...
आणि चहा आला का ग शैलजा ..?

बाकी वॄतांतात तु माझा परिचय साफ चुकिचा करुन दिल्ला आहेस ... मी आल्यावर विचारल "शैलजा कोण ? " आणि तु विचारल्यावर "आपण कोण ?" उत्तर संपदाने दिलन, कारण मी आणि संपदा तसे एकमेकांना ओळखत होतो... असो...

उत्तम गटग नियोजनाबद्दल शैलजा च कौतुक..

काही ओळखिच्या आणि बर्‍याच नवीन माबोकरांना अशा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला , त्याच वेळेला ओकवूड हॉटेलवाल्याच्या आणि त्या हाटेलाच्या सम्स्त स्टाफच्या दुखात मी सहभागी आहे..:फिदी:

चहा येऊन सगळ्यांनी प्यायला पण विनय. तुम्हांला निघायचीच घाई, त्याला कोण काय करणार? Happy पण सहकुटुंब आलात आणि गटगमध्ये सहभागी झालात, मस्त वाटलं अगदी!
>>ओकवूड हॉटेलवाल्याच्या आणि त्या हाटेलाच्या सम्स्त स्टाफच्या दुखात मी सहभागी आहे.. > Lol हो, हो मीपण!

मस्तय वृत्तांत. Happy टांगारुंना टुकटुक. कांगारु ब्राव्हो. Happy

गटगला माझा डु आय सुध्दा आला होता हे शैलजाच्या वृत्तांतात तिथे मी दोन वेळा पोचलो हे वाचुन कळले. Proud

बाकी आतमध्ये शिरल्या शिरल्याच हे लोक आपल्याला हाकलवणार हे माझ्या लक्षात आले. दरवाज्यातच भालदार चोपदारांसारखे ए-बाबा भेटल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. मस्त वाटले. सत्या, डॅफो, शैलजा, शीतल, मधुरा, साची, दक्षा, नितिचंद्र, सुकि या मंडळींना पहील्यांदाच भेटलो. साजिरा, आशूडी, गिरीराज, विनय भिडे, फदी, प्रसाद, एबाबा यांना परत एकदा भेटलो. गिर्‍या लग्नानंतर पहील्यांदाच भेटत होता, प्रसाद मात्र वाळलाय हं. फदी आयडीप्रमाणेच हल्ली साचीसोबत अंडरस्कोअर आहे. Proud बच्चेकंपनी धमाल करत होती.

बाकी नेहेमीप्रमाणेच गटगला धम्माल केली. प्राची व शैलजाला पुढच्या वेळी चाकलीट देण्यात येतील. एकाच वेळी कशाला दोघांनी द्यायची हा पुणेरी विचार. Happy

मी मिसल Sad
शैलु वादिच्या उशिराने शुभेच्छा !
मी केक मिसला आणी तु गिफ्ट Proud
आम्हाला ही उशीर झाला येइ पर्यंत ,

अरे वा! मस्त झालेले दिसतय गटग.
मी वेळेत आले असते तर चक्कर टाकणार होते, पण जमलेच नाही.

शैलजा- वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा . Happy

प्रसाद मात्र वाळलाय हं.>>>> प्रसाद पुन्हा अधोरेखित रे: Happy
त्यामुळी तू सेन्टर ऑफ आट्राक्शन राहतोस हे मात्र खूपच पटले! Happy

शैलजा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मी डेक्वितून उतरल्यावर केपीला फोन केला तेव्हा गटगची जवळपास सांगता झाल्याचं कळलं. मग मी थेट घरीच गेले Happy

मंजूडी, ८:१५ पर्यंत होतो वाडेश्वरला, मग घरी गेलो. तोषादादाही कुटुंबियांसमवेत उशीराच पोचले आणि त्यांनाही गटगच्या दिवशी भेटू शकलो नाही, ते दुसर्‍या दिवशी घरी येऊन गेले मग.

रैना, भेट हुकली की मग..

शैलजा गटग च्या आयोजन केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना भेटून मजा आली.
विनय, एबाबा यांची भेट नाही झाली.

इंद्रधनुष्य...
एन्जॉय माडी...>>>... या ग-ट-ग मधे 'ही सोय' पण होती का???...
खरोखरच 'पट्टीच्या मा-बो करांनी' मिसलेलं एकमेव 'ग-ट-ग'... :फिदी:...

चॉकलेट्स,
चहा/कॉफ़ी
केक
मसाला डोसा
पेसरथू मसाला डोसा
घी ईडली
इडली वडा साम्बर चटणी
एक एक्स्ट्रा चटणी साम्बार (हे मी एकत्र करून सूपसारखे प्यायलो)
आप्पे
व्हेज पुलाव
पुन्हा घी इडली
पुन्हा पेसरथू मसाला डोसा
दोन पावभाजी

आणि शेवटी बिल!

शैलजा, इन्द्रधनुष्य, गिरीराज...
मला कल्पना आहे त्याची... सहजच गम्मत करत होतो... :स्मित:...

व्वा लई मज्जा केलेली दिसतेय , आम्ही मिसलो या सगळ्याला अन खास करुन केक ला Happy
शैलजा , वाढदिवसाच्या लाखभर शुभेच्छा ,

Pages