पुण्यात झालेले बंगू गटग - २१ मे २०११

Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता: 
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :) शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!

भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.

सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला, ३ टाळकी तरी जमलीच Proud
पार्टी, पार्टी करुन जे ओरडतायत, त्यांनीच द्यायची पार्टी! Lol Proud

त्याला बहुतेक नाही जमायचे त्याच्या ऑफिशियल गटगमधून.. पण एकाला जमले तर एकाला नाही, असे आहे गं..
हिम्या, हो कळवते. जरुर येणेचे करावे. सहसा डेक्कन परिसरातच भेटू.

मी नाव नोंदणी केली आहे, पण घरी थोडा प्रॉब्लेम असल्याने ऐनवेळेला कॅन्सल होऊ शकते.. तरिही येण्याचा प्रयत्न १००% करणार. Happy

गटग किती वेळ असणार आहे?
मला भेटायची इच्छा असेल तर उशीरापर्यंत थांबा. Proud
मी डेक्कन क्विनने पुण्यात येतेय.

डॅफो, तू आणि सत्या श्रेयान आणि सान्वीला घेऊन या फक्त Happy
वेळ वगैरे ठरवून गप्पा होतात का मंजूडी? Happy तुझ्या नशिबात आमचं दर्शन असेल तर मिळेलही तुला लाभ Proud किती वाजता पोचायची तुझी डेक्वी? Happy

Pages