पुण्यात झालेले बंगू गटग - २१ मे २०११

Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता: 
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :) शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!

भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.

सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

navnondanee.JPG

सायली, इथे वर मी चित्र दिलंय तशी खिडकी दिसतेय का तुला वरती धाग्याच्या सुरुवातीला? तिथे तुझे नाव लिही आणि सेव्ह कर. Happy

तूच येऊन का बघत नैस? >> मी नाहीये पुण्यात.. नाहीतर तोषाला भेटायला नक्की आले असते. दिड वर्ष झालेय त्याला भेटुन Happy

..विषयांतराबद्दल क्षमस्व
"एन्जॉय माडी !!"
"माडी"म्हणजे काय? Uhoh

माझंही डळमळित होतंय Sad घरातली एक सदस्य सध्या हॉस्पिटलात आहे. आणि सर्जरी नेमकी शनीवारी सकाळी ११वा. ठरली आहे. सायंकाळी ५ पर्यंत स्थिरस्थावर झाल्यास जरूर येईन. Happy

Pages